१० वर्ष पूर्वी जेव्हा आम्ही असे मिरवणुकीला जायचो तेव्हाचे उत्साही युवा कार्यकर्ते आज संपलेत सगळे .. काही गप संसारी होऊन छोट्या मोठ्या बिगारी कामाला लागलेत, काही उनाड झालेत, काही जेल मध्ये आहेत, काही जगातून गेले .. त्याचा DJ मोठा कि माझा यात तरुण भरडून मेला .. मिरवणुकीला फक्त कार्यकर्ते नाचतात .. पुढाऱ्यांची मुले कधी दिसतात का ट्रॅक्टर वर नाचताना !! त्यामुळे मुलांनो हे सोडा सगळं आणि शिक्षणाकडे, परिवाराकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या.. घरचा गणपती आवडीने आणि उत्साहाने बसवा, मिरवणूक काढा .. पण असे उनाड होऊ नका. आणि अजूनही लक्षात येत नसेल कि मी काय सांगतोय तर थोडे दिवस थांबा आणि स्वतः अनुभव घ्या !!
@rohitlonkar57673 ай бұрын
Sagle karyakarte kamala javun mandal chalvtat changlya company madhe kamala ahet karyakarte pan dada ani karyakarte kamala ahet mahnun mirvnuk yevdhi changli hoti ata ganpati kamit kami 2 lacks tari kharch hoto mirvnukil to purn pane karyakarte kartat ani 10 divsacha vegla kharch
@ultra_gamer4703 ай бұрын
😮😮
@nikhilg81443 ай бұрын
Bhau achanak bhayank emotional damage dila raao.
@Praveen_Patil_68983 ай бұрын
@@nikhilg8144 खरं आहे दादा .. अख्ख्या लाईन च्या गणपती मध्ये कोणत्या पुढारी चा मुलगा ट्रॅक्टर वर नाचला ते दाखवा !! म्हणून वेळेच सावध व्हा .. माझा अनुभव आहे म्हणून सांगितले बाकी मुलांची इच्छा 👍🏼
Aare L ****a jevdhi tumchi loksankhya a na tevdhe ithe pora paanyachya baatlya vikaayla astaat...😂😂Aaj kal koni bi yety yz aani Pune sobat conpare krty!Jhaatbharr aamchi gallibolla pan kopryaatli lai jhaali tumhaala...
@rafiqwagele56933 ай бұрын
Good
@NileshShirodkar-n3b3 ай бұрын
Sound quality acha laga lekin songs ganpati bappa ke liye nahi hai usme competition ho gaya