गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील आदिवासी आज्जीच्या हाताचे अस्सल आदिवासी जेवण, Real Tribal Food

  Рет қаралды 509,882

Crazy about fishing & cooking

Crazy about fishing & cooking

Күн бұрын

Пікірлер: 825
@sagarchavan301
@sagarchavan301 5 ай бұрын
खूप दिवसा नंतर दादा तस नको करू दादा वहिनी आणि पिल्लू त्याच्याकडे जा....... तुमच्या घरातील गोष्टी तुम्हाला माहीत एक बाप म्हणून तूम्ही तुमच्या मुली साठी घरी जा ज्या माउलींनी तुम्हाला आत्ता पर्यंत साथ दिली त्यांच्या सोबात पुन्हा आनंदाने नवीन जीवनाची वाटचाल सुरू करा..... बेस्ट ऑफ लक
@vishnusonawane7923
@vishnusonawane7923 5 ай бұрын
Cuke vevek ce aahe famelle sobet rahet naahe Kam smplever saykaade gare jala paheje nusta ferto
@vinayakparab9782
@vinayakparab9782 5 ай бұрын
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@deepakshewale8772
@deepakshewale8772 5 ай бұрын
Ek nabar video aahe dada
@vaishaliandhale5798
@vaishaliandhale5798 5 ай бұрын
Dada khup wait watal tumch he sarv pahun
@LABHESHGAMERZ
@LABHESHGAMERZ 5 ай бұрын
Sarv thik hoil
@sumitmandalkar5941
@sumitmandalkar5941 4 ай бұрын
आयुष्याचा खरा आनंद घेता तुम्ही... त्यामुळे तुमच्या या आनंदी आयुष्यात दुःखाचा एक प्रसंग बघुन थोडं वाईट वाटलं... ईश्वर तुम्हाला नेहमी निरोगी ठेवो...
@altamash4242
@altamash4242 5 ай бұрын
युवक भाऊ, आमच्या सर्वांच्या देवा कडे प्रार्थना आहे, देव तुम्हाला लवकर बरे करो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होईल. तुम्ही खूप हिम्मती आहात.
@krishna_550
@krishna_550 5 ай бұрын
लवकर बरा हो मित्रा ...स्वामींन चे आशिर्वाद नेहमी पाठीशी आहेत.
@sarkarji960
@sarkarji960 5 ай бұрын
🙏श्री सद्गुरू स्वामी समर्थ 🙏
@VidyaPatole-k5b
@VidyaPatole-k5b 4 ай бұрын
आदिवासी भारत देशाचे खरे मालक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणलेच पाहिजे जय जोहर जय आदिवासी जय भीम जय भारत ❤
@narayanmagar4453
@narayanmagar4453 3 ай бұрын
जो माणूस आपलं पॅशन जपून दुसऱ्याला आनंद देतो, अश्या चांगल्या माणसाला कधी अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना आज पासून देवाकडे करतो.🙏
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 5 ай бұрын
ती खूप गरीब लोक आहेत. गोंड आदिवासी आणि खूप इमानदार आणि मेहनती असतात तसेच ते खूप स्वाभिमानी पण असतात.
@usssmaraskole1164
@usssmaraskole1164 5 ай бұрын
Sir tumi barobar bol le❤
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 5 ай бұрын
@@usssmaraskole1164 मि पण आदिवासीच आहे. आंध आदिवासी म्हणून मला सर्व माहिती आहे.
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 ай бұрын
@suhani-du9xs तू सजन, इमानदार,पवित्र आहेस ?? पण पक्का आदिवासी विरोधी म्हणजे बोगस आहेस.
@patilvlogger1611
@patilvlogger1611 5 ай бұрын
सध्या तरी तुमच्या इतक्या नाही पण थोड्या फार प्रमाणात आर्थिक संकटातून मी ही जात आहे तरीही धीर सोडू नका , ये वक्त भी गुजर जाएग ❤❤❤
@sachinzate4152
@sachinzate4152 5 ай бұрын
दादा तुझे एवढे व्हिडीओ पहिले खूप enjoy केला पण आज तुझी घडलेली स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं रे दादा 😢😢
@editor_nana_gangad_00
@editor_nana_gangad_00 5 ай бұрын
जय आदिवासी युवक दादा....❤❤❤❤....खूप खूप आभारी आहे...तुम्ही आम्हा आदिवासी समाजाचे व्हिडिओ बनवतात.... जय आदिवासी... जय संविधान... जय हिंद ❤❤❤
@amol2002
@amol2002 5 ай бұрын
नेमका किती पैशांची कर्ज अडचण आहे ते सांगा आपण सर्व मिळून होईल तितकी मदत करू दादा तुम्ही ही खूप लोकांना मदत ही केलेली आहे त्याचेच श्रेय म्हणून मी तुम्हाला होईल तितकी मदत नक्की करेल
@rahulchabake8435
@rahulchabake8435 5 ай бұрын
Proud of yuvak Dada ❤ युवक दादांनी खूप गरजू लोकांना मदत केली. पण त्याच्या वाईट काळात त्याला कोणी साथ नाही दिली 😢
@YaaSalamm
@YaaSalamm 5 ай бұрын
बोहोत खुशी हुई युवक भाई आपको फिर से एक्शन मोड़ मे देख कर अब प्लीज आप रेगुलर अपडेट देते रहें इतने दिन आपके पुराने वीडियो देख देख कर काम चला रहा था love you 😘
@pravinpawar4934
@pravinpawar4934 5 ай бұрын
खुप दिवसांनी पाहिले..बरे वाटले...तुम्ही खुप गरजूंना मदत केली आहे...तुमच्या बरोबर असे घडायला नको होते...लवकर तुमचे आधी सारखे दिवस येतील...अशी देवा चरणी प्रार्थना..🙏
@sagarganjave6654
@sagarganjave6654 4 ай бұрын
विवेक सर खुप वाईट वाटलं तुमच्या वरचा हा प्रसंग जाणून.नियती समोर कुणाचं काहीच चालत नाही.तुमच्या पुढच्या काळात तुम्ही खंबीर पणे उभे राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना काळजी घ्या सर.
@Sandeep-cd8ct
@Sandeep-cd8ct 5 ай бұрын
युवक, तु लवकर बरा होवो आणि सर्व आर्थिक संकटातून बाहेर पडो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@mahendragawad2826
@mahendragawad2826 5 ай бұрын
युवक दादा तुम्ही लवकर बर व्हावं हिच देवाकडे मागणे आहे माझे.मी तुमचा खूप मोठा फॅन आहे दादा.तुम्ही गडचिरोली ला आले म्हणजे आमच्या गावाकडेच आहे.मला खूप मजा येते तुमचे व्हिडीओ पाहायला दादा.तुम्ही विदर्भात आले त्या मुळे खूपच आनंद झाला.लवकर बरे व्हा दादा....
@yogiraj921
@yogiraj921 5 ай бұрын
युवक भाऊ तुम्हाला बघून डोळ्यात पाणी आलं. तुम्ही लवकर बरे व्हाल
@shrikantpawar4909
@shrikantpawar4909 26 күн бұрын
वेळ जीवनात कधी काय करायला लावेल हे सांगूच शकत नाही. आपन जो प्रवास सुरु केला तो यशस्वी होऊन जाओ ही ईश्वरस प्रार्थना.. 🙏❤️
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 5 ай бұрын
🙏देवा सगळ्यांना चांगले दिवस येऊंदेल.... त्यांचा मागून माझे🙏 पांडुरंगा सुखात ठेव रे बाबा सर्वांना🙏🙏
@Itsyou737
@Itsyou737 5 ай бұрын
दादा काही नका काळजी करू आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमचा फोन पे चा q r code send Kara आमी सगळे मदत करू
@kirang7304
@kirang7304 4 ай бұрын
Tu kelel payment details pathav
@Vijayk139
@Vijayk139 3 ай бұрын
​@@kirang7304 😂😂
@Vijayk139
@Vijayk139 3 ай бұрын
लाखो मध्ये व्हिव आहे, त्याचे पैसे भेटतात त्यांना.
@shiv90911
@shiv90911 23 күн бұрын
Bhau phone pay cha number deeu ka study sathi laptop gheto
@YaaSalamm
@YaaSalamm 5 ай бұрын
कुछ भी आर्थिक सहायता चाहीए तो बस आप एक रिक्वेस्ट वीडियो डाले हम सब विवर को बड़ी खुशी होगी आपके लिए कुछ भी कर सकते हो तो ❤❤❤❤❤ we love you हमेशा ❤❤❤❤
@Mytravelstorry
@Mytravelstorry 5 ай бұрын
युवक सर फार दिवसानंतर तुम्हाला पाहून फार आनंद झाला
@AKASHSURYAWANSHI-b2x
@AKASHSURYAWANSHI-b2x 5 ай бұрын
खरचं युवक सर तुम्ही कोणत्याही गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहता देव तुम्हाला पहिल्यासारखं ठणठणीत बनवो
@WAFteam45
@WAFteam45 5 ай бұрын
I really miss your videos. No one can replace your talent in cinematic shots and video editing. Looking forward to more amazing content from you☺️
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 5 ай бұрын
Wow, thank you!
@rahultantarpale862
@rahultantarpale862 4 ай бұрын
भाई हमने बहुत सारे वीडियो देखे पर आप के वीडियो जैसा शानदार वीडियो 12साल में पहले कभी नहीं देखा ,आपको बहुत बहुत बधाई,
@nileshbondre2133
@nileshbondre2133 5 ай бұрын
Bhu khup diwasha nantra video
@chandrkantgaikwad7721
@chandrkantgaikwad7721 4 ай бұрын
छान विडिओ बनवलास भाऊ गोंडी आदिवासी ना पाहून आनंद झाला त्यांचं राहणीमान आणि सस्कृती आमच्या सारखीच आहे तुमचा अपघात झालेला आहे मी देवाला प्रार्थना करतो या दुःखातून तुम्हाला लवकर नीट करं भाऊ एक विनंती आहे जो पर्यंत तुम्ही नीट नाही होत तो पर्यंत आदिवासी भागात पावसाळ्यात जाऊ नका कारण पाऊस खूप प्रमाणात पडत असतो जय प्रकुर्ती जय आदिवासी 👌🙏
@avinashkadam6542
@avinashkadam6542 5 ай бұрын
युवक सर एक व्हिडिओ तुमचा प्रॉब्लेम चा बनवा आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. किती कर्ज आहे. आमच्याकडुन जेवढ होईल तेव्हढी मदत आम्हीं करू.plz एक व्हिडिओ बनवा
@ramchandramali2053
@ramchandramali2053 4 ай бұрын
हो करू शकतो
@क्रुशीअपडेट
@क्रुशीअपडेट 5 ай бұрын
एक विचार येतो मनात एवढे दीवस झाले तेव्हापासुन सरांचे व्हिडीओ पाहतो त्या सोबत समाज कल्यान करत आले आणि देवाने त्याच माणसावर हे दीवस आनले योग्य नाही आहे
@HaribhauKashabaTingare
@HaribhauKashabaTingare 5 ай бұрын
फक्त पाय मोडलाय. तो माणूस लुळा खुळा नाय झाला. भिकला नाय लागला. हे दिवस आणले म्हणतो 😂
@vishaljathar2222
@vishaljathar2222 4 ай бұрын
😅😅😅
@shockamit6898
@shockamit6898 5 ай бұрын
Thanks!
@melaniemel4840
@melaniemel4840 3 ай бұрын
God bless you for all ur good works n take care of ur health
@nilima-p8m
@nilima-p8m 4 ай бұрын
अगोदरच्या आदिवासी आजी मटण खूप छान बनवतात . माझी आजी पण खूप छान बनवत होती . आताच्या मुलींना त्यांच्या सारखं बनवता येत नाही . त्यांच्या स्वयंपाकाची चव त्यांच्या सोबतच गेली . आम्ही आजीच्या हातचा स्वयंपाक शिकला नाही . आता व्हिडीओ पाहून पाहून शिकून राहिलो . आता दुःख वाटते या गोष्टीच .
@MukulMoon
@MukulMoon 4 ай бұрын
खुप छान मी गड़चिरौली आणि चंद्रपुर जिल्हा फिरलो, tadobatil आतिल गाव पहमी ; कोलसा ; निंबाडा; बारीच.
@krushnasalunkhekrushnaSalunkhe
@krushnasalunkhekrushnaSalunkhe 5 ай бұрын
खूप बरं वाटलं सर बघून पण पुढे चालत राहा प्रॉब्लेम निघून जातील 💯🙏🏻tc
@Arjunpandeyy
@Arjunpandeyy 5 ай бұрын
thankyou for motivating sir, stay strong 💪
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 5 ай бұрын
Thank you too
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 5 ай бұрын
*dada राव wllcome to फिशिंग 🤝💖💪😎👑🚩 कुणीच नाद नाय करायचा तुमचा ....बाप ऑफ crazy about 👑💪😎तुम्हीच न्हवे दादा देव कुणालाच सुखान खाऊन देत नाही....प्रत्येकाच्या मागे काही ना काही टेन्शन आहेतच...त्यामुळे युवक दादा सावरा स्वतःला.....सगळ काही ठीक होईल....चांगल व्हायला टाईम लगतो..पण वाई व्हायला 1 मिनिटं पण लागत नाही....दादा...शेणातला किडा एक ना एक दिवस नक्की वर येतो .100%आणि असा तास नाही येत वर थाटात येतो......*
@raghunathpatil5987
@raghunathpatil5987 Ай бұрын
दादा त्यांचा चिकन कापायचा चाकू मस्त आहे तसा चाकू तू सुद्धा तुझ्यासोबत ठेव भारी आहे तू जंगलात फिरतो तुझ्या कामी येईल तो चाकू
@pradeeppawar5536
@pradeeppawar5536 3 ай бұрын
दादा जोडीला कोणीतरी घ्या पायाने स्वतः किक मारू नका ऑल द बेस्ट 💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
@vickymadanevm9477
@vickymadanevm9477 5 ай бұрын
तुम्हाला बऱ्याच दिवसातून पाहिल्यावर खूप बरे वाटले तुमची अडचण लवकर दूर व्हावी हीच देवाकडे मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏🥹🥹
@vishkirpe711
@vishkirpe711 4 ай бұрын
Very nice Grandmaa & her cooking..! Awsome...! Anyways get well soon
@lakhansutar2245
@lakhansutar2245 5 ай бұрын
परिस्थिती ही कधीही कोणाची सारखी राहत नाही कधी चांगले असते तर कधी वाईट असते वेळेनुसार परिस्थिती ही बदलत असते प्रत्येक व्यक्तीला वेळेनुसार बदलायला हवं
@mshjagtap
@mshjagtap 5 ай бұрын
Warrior is back in the field! Happy to see you Dada! ❤
@vishwanathgavit7478
@vishwanathgavit7478 5 ай бұрын
Bhawa kup mehnat ahe tuzi tuzya ya jiddila maza salam dev apla pay lavkar bara karude hich devapudhe prarthana
@helpingbhushan
@helpingbhushan 5 ай бұрын
gondi bolate aaji khup chaan 😊😊😊 I proud to be Gond ❤❤
@ADgameryt_21
@ADgameryt_21 5 ай бұрын
DADA MAZYA KDU HELP ... MI GONDIA MH35 VARUN .....NEXT TIME 500RS HELP...I WILL PROMISE 😊💪.
@darampadvi4403
@darampadvi4403 5 ай бұрын
जय जोहार यू अक्षर भगवान से प्रार्थना है क्या जल्दी ठीक हो जाएंगे
@vishalmore4668
@vishalmore4668 4 ай бұрын
Yevdha sarv houn sudha chehrya var hasya yalach mhantat yuvak dada hast hast sarv takalif purna hotil asach pudhe chalat raha ek divashi sarv sukharup hoil love you dada
@sagarpatil728
@sagarpatil728 5 ай бұрын
Dada sutachi kalgi gha 👍👍👍👍👍👍
@nishigedam
@nishigedam 4 ай бұрын
दादा गट्टेपायली च व्हिडिओ आहे ना.. माझा गावावरूनच जावं लागते. लोकं ओळखीचे वाटत आहेत. 😊 Nice video..😊
@tusharthombare3768
@tusharthombare3768 5 ай бұрын
खूप खूप छान वाटत आहे तुमचा व्हिडिओ बघून
@pratapvaidya3879
@pratapvaidya3879 5 ай бұрын
दादा तुमचं विदर्भात स्वागत आहे फिशिंग करा आमच्या विदर्भात
@latakamble4977
@latakamble4977 5 ай бұрын
Daada tumcha apaghat jhala khup vait vatale pan tumhi punha ubhe puran jomane rahile mast laybhari aaj kelela fishing 🦦🎣 aani aadivashi lokanbarobar chikanchi partycha bet khup chhan vatala baghyala maja aali
@amitkamble802
@amitkamble802 5 ай бұрын
Khup vat bghitlo video chi tumchya... June video pahun pahun ya pavsalyat fising krt ahe
@prakashkamble6280
@prakashkamble6280 5 ай бұрын
आज तुमचा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला कारण खुप दिवस झाले तुमची काहिच माहिती नव्हती मनात लाईट विचार आले होते,पण आज आनंद वाटला तुम्ही आहे त्या परिस्थितीत जे कराल त्यात आम्ही तुम्हाला साथ देणार ❤
@alb7277
@alb7277 5 ай бұрын
Tumhi ale tr saoli ya ....mjedar recipe shoot keu apn
@rajaramkadam3642
@rajaramkadam3642 5 ай бұрын
Bhava ek sangato apnag jalyavar kon sath det very herth
@SK-ji4nr
@SK-ji4nr 5 ай бұрын
हि वाईट वेळ पण निघून जाईल... सर्व ठीक होईल we All with u😊😊😊
@nilovhal8855
@nilovhal8855 5 ай бұрын
दादा खूप दिवसा नी तू व्हिडिओ सोडला छान व्हिडिओ आहे काळजी घेत जा आणि फिशिंग च फुल्ल जबरदस्त व्हिडिओ करत जा तुझी व्हिडिओ बगून फुल्ल खुश होतो आम्ही
@sunnyk8987
@sunnyk8987 5 ай бұрын
Apratim, Yuvak agodar swatahachi kalji ghe...
@azyt910
@azyt910 5 ай бұрын
खूपदीवसानंत व्हिडिओ आल दादा खुप स्वागत हाय
@suhasjadhav4390
@suhasjadhav4390 4 ай бұрын
God bless ,सर्व ठीक होईल ,लवकरच तुमची परिस्तिथी सुधारेल,चांगल प्रॉफिट होईल
@mahendrakayendekar4939
@mahendrakayendekar4939 5 ай бұрын
Yuvak bhai amhi tumcya sobat aahot sadevya tumca nirnay family pasun lamb rahanyaca yogya aahe ki mahit nahi 0an tumcya jiddila salam tumhi amci prerna aahat tumca khup abhiman vatto we are with you sir best of luck tumhi ya hi prasangatun baher yal amhala vishwas aahe
@KabirSaha-zj2tu
@KabirSaha-zj2tu 5 ай бұрын
Dada aap kahan the aap please video regular daliye aapki bahut Yad Aati Hai❤🙏🕋🤲
@DurgaprasadGharatkar
@DurgaprasadGharatkar 4 ай бұрын
जय सेवा मी पण गडचिरोली गोंदिया जिल्ह्यातील आहे,😊
@someshkamble6995
@someshkamble6995 5 ай бұрын
खूप छान वाटले सर खूप दिवसातून व्हिडिओ आला........ लवकर बरे व्हाल हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤
@andyjadhav4653
@andyjadhav4653 5 ай бұрын
युवक भाऊ बघून बर वाटले खूप दिवसांनी तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@Zadichachasonya
@Zadichachasonya 4 ай бұрын
दादा तुमच स्वतःच दुःख बाजूला ठेवून आणि, पायाला इतक्या जखमा आणि वेदना असून सुद्धा तुम्ही खास आमच्या गडचिरोली मध्ये प्रवेश केल्या. त्याबद्दल खरच मनापासून स्वागत आहे...🙏🙏❤देव सगळं बघत आहे दादा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल तुम्ही निराश नका होऊ सगळं ठीक होईल. तुमच्या दुःखच डोंगर नाहीसा होईल. आणि समोर तुम्ही खूप आनंदी जीवन जगाल....! धन्यवाद दादा तुम्ही माझ्या आदिवासी लोकांशी संवाद साधला खूप छान वाटलं मला....दादा मला तुला एक माझ्या गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती सांगावीशी वाटत आहे कारण अजूनही आमचं जिल्हा काळाच्या पडद्याआडच लपलेला आहे....परिपूर्ण महाराष्ट्र समोर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती टीव्हीवर येत नाही किंवा राजकीय क्षेत्रातील लोक आमच्य मागासलेल्या जिल्ह्याच कुणी साधा उल्लेख पण करत नाही...अहो लोकसभेत जर मुद्दा मांडायचं म्हटलं तर एखाद्या नवीन जिल्ह्याच नेतृत्व चालवणाऱ्या माणसाला साधा बोलु देत नाही...इतकी भयंकर परिस्थिती आहे इकडे दादा काय सांगू तुला आता....! अहो साधा टॉवर ची रेंज नाही मिळत इकडे सम्पर्क कस करायचं आणि रेंज मिळेल तर फक्त झाडावर चडल्यावरच मिळू शकते....महत्वाचं गोष्ट म्हणजे वेळेवर आरोग्य उपचारच बरोबर साधन नाही इथल्या प्रत्येक गोष्टी निसर्गावर अवलंबून आहेत दादा...! इथले लोक केमिकल दवाई नाही तर नैसर्गिक उपचार करतात...सगळंकाही देवाच्या भरवंशावरच तिथूनच कसा बसा माणूस बरा होतो.......! सांगायला गेलं तर भरपूर गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास अजनुपर्यंत पडद्याआडच आहे लोकांपर्यंत पोचवायला आता शोशल मीडियाचाच वापर करावा लागत. आणि हाच एक उत्तम माध्यम आहे....धन्यवाद दादा तुम्ही आलात आमच्या गडचिरोली जिल्ह्यात त्याबद्दल पुन्हा एकदा ह्रदयपासून धन्यवाद आणि तुझ्या दुःखाच डोंगर नाहीसा व्हावं आणि तुमचे येणारे दिवस आनंदाचे व्हावं अस मी पारी कुपार लिंगो देवाला ह्रदयपासून प्रार्थना करतो.....जय सेवा जय पेरसापेन जय आदिवासी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद......❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤
@josephrozario775
@josephrozario775 5 ай бұрын
I looking your all videos i like to see but now you must take care of your health god bless you always
@manojauti8081
@manojauti8081 5 ай бұрын
दादा संकट हे कायमस्वरूपी नसतात ,हेही दिवस जातील❤❤
@SachinUghade-o4n
@SachinUghade-o4n 5 ай бұрын
दादा खरंच तुमचे विडोये नाही दिसत म्हूणन आम्ही पण खूप तुम्हला miss करतो plz यांना एकदा डिंबे धरणावर फिशिंग ला plz दादा..........
@AmitAm-qv7fq
@AmitAm-qv7fq 5 ай бұрын
Yuvak dada tumhe khup inspirational aahat tumhe khup uttam kam karat aahat dev karo tumhe jyahe sankatat aasal tumhal lavkarat lavkar baher kadhudet aani tumhala yash miludet
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 5 ай бұрын
बर्याच दिवसांनी एक चांगला विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
@amitpawar7137
@amitpawar7137 4 ай бұрын
तुम्हाला नक्की ताकत भेटेल, god bless you bro❤
@shivrajwaghmare7963
@shivrajwaghmare7963 5 ай бұрын
🙏 नमस्कार युवक दादा, 🙏 तुम्ही परत आला खूप आनंद झाला, तुमच्या सर्व अडचणी दूर हो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 5 ай бұрын
छान विडिओ रील आदिवासी जण जीवन पाहायला मिळाले
@jivanmasram4919
@jivanmasram4919 5 ай бұрын
खूप छान दादा गडचिरोली आलेत तुमी
@bhupendrasinghtekam5578
@bhupendrasinghtekam5578 2 ай бұрын
मैं c.g से हूँ मेरी नानी का घर धानोरा तालुका murumgaon है.. आप आओ फिर मैं भी आता हूँ.. आपको बकरे मीट मिट्टी के बर्तन में बना सिर्फ उसमे नमक और मिर्च बिना तेल के उसके मीट के बसीर को तेल के लिए use किया जाता है.. एक नंबर लगता है भाई जंगल में बनावाँ के खिलाता हूँ..party from my side..
@Fishinglocationindia_Official
@Fishinglocationindia_Official 5 ай бұрын
Nice Come back , stronger and more powerful, Respect
@swapnaliyadav7107
@swapnaliyadav7107 5 ай бұрын
Kharch lavkr fit bana tumche vdo chan astat yummy receipe
@mohitedhananjay896
@mohitedhananjay896 5 ай бұрын
भाऊ तुम्ही लवकर बरे व्हा..... हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@rajeshubhare583
@rajeshubhare583 5 ай бұрын
युवक दादा खुप दिवसांनी व्हिडिओ आला पाहुन आनंद झाला तुम्ही तुमच्या जीवनात आलेले संकटे बसनेस लोस वगैरे वगैरे तुमचा अपघात पायाला झालेली दुखापत आणि तुम्ही घेतली शपथ मी घरी नाही जानार जो पर्यंत पहिल्या सारखं जीवन सुरळीत चालू होत तो पर्यंत तुम्ही जिद्द हारु नका एक एक दिवस तो येनार जीवनात चड ऊतार येत रहात आणि आपल्या खूप काही शिकवून जातात तो दिवस लवकरच येइल गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो तुम्हाला हिंमत दे🙏🤩💕💞
@YogeshSonawane-ow8qm
@YogeshSonawane-ow8qm 5 ай бұрын
लवकर बरे व्हा सर तुम्ही खूप चांगल व्हिडिओ टाकतात आणि जर काही मदत लागेल तर आम्ही सर्व विर्वरस मदत करतो कारण तुम्ही खूप गरीब लोकांची मदत केली ❤❤❤❤
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 5 ай бұрын
सब ठीक होगा........ स्वतःवर विश्वास व मेहनत हीच यशाची गुरुकिली आहे.
@shubhamgedam4421
@shubhamgedam4421 5 ай бұрын
Mi pn Gadchiroli जिल्याचा ahe mi baghitlo dadala pavsat chatgaon javal
@someshwarjamadar9462
@someshwarjamadar9462 4 ай бұрын
भाऊ तुमचा कुप संघर्षे आहे..तुमाला कुप कुप सुबेचा..आनी पायiला जपा..प्लिज
@devil2-0
@devil2-0 5 ай бұрын
Dada tumhala amacha saport aahe manapasun bare vha aani m video yevu de love you from palghar ❤
@tusharthombare3768
@tusharthombare3768 5 ай бұрын
तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा भाऊ
@RohitKadu-e8s
@RohitKadu-e8s 5 ай бұрын
काय युवक सर खूप खूप वाट बघायला लावली विडिओ साठी लव्ह यु युवक सर ❤❤❤❤❤ लवकर बरे होसाल मी देवा कडे प्रार्थना करतो 🙏🙏🙏
@loyalfeelingsmayur0788
@loyalfeelingsmayur0788 5 ай бұрын
Khup bhari whatal युवक दादा खुप दिवसानी वीडियो बागायला भेटल... मी पण गड़चिरोली जिल्हाच आहे.... Thank you ❤❤ माझा जिल्यात् video बनविल्या बद्दल🙏🙏🙏🙏 Mee पण गोंड ahe & आमची गोंडी भाषा येतो गावी तर गोंडीच बोलतो... सद्या नागपूरला आल आहे & नागपूर ला असल्यामुळे गाव ची आटवन येत आहे..❤❤ तुम्हची तबेत ठीक नसून सुद्धा video करत आहात सलाम आहे तुमचा कामाला 🙏 लवकर बरे व्हाल असी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🎉🎉🤞🏻🤞🏻❤❤
@manoharbhuvad7327
@manoharbhuvad7327 4 ай бұрын
Dada tumchyasobat ek trip karnyachi eccha aahe .... Manohar bhuvad from dapoli.. Ratnagiri
@SomnathLohar-db7hx
@SomnathLohar-db7hx 5 ай бұрын
दादा hoil sagle thik. God bless you.. ❤❤❤❤
@umeshkhasawat167
@umeshkhasawat167 5 ай бұрын
Khup divasannatt as watht ahe jivan khup happiness aali thanks dada return aalya bdhdhal
@arvindparteki1936
@arvindparteki1936 5 ай бұрын
Khub changla sir mi pan gond samajacha aaho
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 ай бұрын
Sir kolhapur district madhil chandgad talukyatil Tilari forest chya ithe pan ek video banva
@AartiSanadi-x4n
@AartiSanadi-x4n 5 ай бұрын
Kiti sadhi mans aahet hi.,..... Vedio mast aahe.... Dada kalaji ghya
@nitinmores8082
@nitinmores8082 5 ай бұрын
दादा तुम्ही जीवनाच्या प्रत्येक वाटेवर जिंकला आहात आणि आता पण जिंकाल congratulations for back up 👍
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 4 ай бұрын
Dada health Kashi ahe bar vatat namaste atta tumhala 🎉🎉
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG 4 ай бұрын
बंधू सध्या खडतर प्रवास चालू आहे तुमचा 🥹 लवकरच बरे व्हाल 😊❤️
@shueujdis
@shueujdis 4 ай бұрын
मला खूप वाईट वाटलं दादा तुमचं दूखं पाहून दादा तुम्ही पटकन बरे व्हा आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत❤❤❤
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН