नमोवक्र तुंडना....गण आणि तू ग ऐक नंदाच्या नारी..गौळण अतिशय लयबध्द सादरीकरण.गौळण गाणाऱ्या गायिकेचा आवाज अतिशय छान आहे. सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन. य
@आपलं.मराठी.मनोरंजन2 жыл бұрын
🙏
@vasantsherkar4935Ай бұрын
यालाच म्हणतात जुनं खरा तमाशा खुपचं छान तोड नाही 😢😮
@VishwanathKshetre9 ай бұрын
Nice👍
@jalindartupare70935 ай бұрын
Khup chan tamasha
@ghanshanjadhav33994 ай бұрын
स्वर अगदी पक्के आहेत असे तमाशे कमी आहेत खुप सुंदर
@gahineenathpawar5691 Жыл бұрын
खुपच छान गायण आहे
@marutianant77232 жыл бұрын
तु गं ऐक नंदाच्या नारी ही गवळण गायन करणे फारच अवघड आहे त्यासाठी फारच कसब व कौशल्य लागते या तमाशा मंडळाने ही गवळण गाऊन खरंच आश्चर्यच वाटले खूप खूप धन्यवाद व अभिनंदन
@आपलाजणआवाजन्युज Жыл бұрын
खूप छान
@santoshkumbhar4963 жыл бұрын
अप्रतिम अभिनय सर्वांच भाऊ
@kashinathalhat51432 жыл бұрын
व्वा... व्वा खासच दिल नंबर 1 एक नंदाचे नारी.... सुंदर आवाज हलगी ढोलकीची जुगलबंदी तर खासच...
@kashinathalhat51432 жыл бұрын
झील नंबर वन
@vishnubade65693 жыл бұрын
अतिशय सुंदर
@आपलं.मराठी.मनोरंजन2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण🙏👌
@appajishewale71682 жыл бұрын
अतिशय जुन्या पद्धतीच्या गण आणि गवळण सादर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नथु भाऊ भोकरकर तमाशा कलावंतांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे 🙏🙏
@ashokkamble15312 жыл бұрын
ढोलकी वादन खूपच भारी छान
@marutijangade60922 жыл бұрын
जबरदस्त सादरीकरण
@yuvrajgawade58425 ай бұрын
जूनी गवळण
@dadadeokar6089 Жыл бұрын
जबरदस्त तमाशा आहे तुमचा
@ghanshanjadhav33994 ай бұрын
सुंदर स्वर व्हिडिओ आसता तर आधीक चांगले वाटले आसते
@रामशिंदे-ण7र Жыл бұрын
लोकनाट्य तमाशा मंडळ ही महाराष्ट्राची गौरवशाली पारंपरिक जिवंत लोककला आहे खूपच जबरदस्त गणगवळण आहे
@lllal38832 жыл бұрын
तू ऐक नंदाच्या नारी हे गवळण मी खूप सर्च केली पण मला मिळाली नाही ह्या गाण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार
@chandarsalunke46882 жыл бұрын
तू ऐक नंदाच्या नारी ही गवळण ऐकण्यासाठी मी बऱ्याच वेळा आनंद महाजन जळगावकर यांचा रंग गवळण आणि रंगबाजी हा कार्यक्रम ऐकत असतो धन्यवाद
@alkathawarkar6679 Жыл бұрын
1
@santoshkumbhar4963 жыл бұрын
कडक अभिनय भाऊ सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@chandarsalunke46882 жыл бұрын
आनंद महाजन जळगाव लोकनाट्य तमाशा ला माझ्या हार्दिक शुभेच्छा
@subhashnagarkar13993 жыл бұрын
सर्वात पहिले आपणा सर्व शाहीर कलावंतांना अगदी मनापासून मानाचा मुजरा. खूपच अप्रतिम सादर केलेत किती गोडवा आणि किती ताकद आहे आपल्या गायनात खूप परिश्रम घेतले ले आहेत ,याची जाणीव होते. हि खरी कला आहे सर्व वाद्यांचा योग्य वापर केला आहे आपल्या सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद!!! शाहीर - सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड शाहीर - सुभाष नगरकर .भवानी नडगाव
@shivajikakde10794 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@shivajikakde10794 ай бұрын
खूप छान सादर केली आहे.गवळण.. मनापासून.. मानाचा मुजरा..🌹🙏🙏
@skff-yz6rw3 жыл бұрын
सुंदर सुरेख बाज 👌👌👌💐💐💐
@hanumanbidait24183 жыл бұрын
Khup chhan
@kailasbhagat62332 жыл бұрын
Good
@sunanda.palshikar3 жыл бұрын
Very nice 👌👌 suberb 👍🔥❤️👍
@bharatchavan35584 жыл бұрын
खूपच छान गवळन छान गायिका आवाज कोकीळे सारखा
@dinkarsurwase99093 жыл бұрын
सुमधूर आवाज
@ganpatladke5822 жыл бұрын
आपलेसादरीकरण खूप सुंदर मनाला भुरळ घालणारी आहे जुनं ते सोनं सादर केले सर्व गायक वादक यांना मनापासून धन्यवाद
@रिअलनचरल4 жыл бұрын
अप्रतिम गवळण
@bhikanchitte99563 жыл бұрын
गणएकनबर
@manikchandan80603 жыл бұрын
खणखणीत आणि मधुर आवाज आणि स्पष्ट शब्दोउच्चार. झकास. Sound system अतिशय योग्य. 🙏
@SagarShinde-nq9qd3 жыл бұрын
छान
@vasantchavan88833 жыл бұрын
अप्रतिम ओरीजिनल गण गौळण
@-shabdankur923 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आपले सर गणगौळण आवडली पुन्हा एकदा धन्यवाद कृपया व्हिडीओ टाका
@DRBSKADAM3 жыл бұрын
Very nice music
@रिअलनचरल4 жыл бұрын
आमच्या गावच्या यात्रेला आतापर्यत सर्वांत जास्त वेळा आणलेला तमाशा
@sampattayade53533 жыл бұрын
कोणतं गाव आहे तुमचं
@रिअलनचरल3 жыл бұрын
@@sampattayade5353 देवदैठन ता.श्रिगोंदा जि.अ.नगर
@chandarsalunke46882 жыл бұрын
सर्व शाहीर कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद
@chandarsalunke46882 жыл бұрын
शाहिरी
@chandarsalunke46882 жыл бұрын
शायरी परंपरेला माझा सलाम
@Nadjagrangondhalacha3 жыл бұрын
👌👌👌🙏
@रिअलनचरल4 жыл бұрын
छान आवाज
@sampattayade53533 жыл бұрын
नंबर वन तमाशा आहे पण आडिओ मध्ये नको संपूर्ण व्हिडिओ मध्ये टाका पिल्ज
@safashivchavan54703 жыл бұрын
व्हिडीओ टाका
@hanumanbidait24183 жыл бұрын
Sangit aani soundsyestim changli
@jitendragambhire53633 жыл бұрын
जुनं ते सोन. तमाशा ही कला लोप पावत चाललीय. जतन करून ठेवली पाहिजे .