गुरूजी खूप स्पष्ट आणि समजून सांगतात ।अर्थपूर्ण उच्चारणामुळे मी प्रगतिपथावर आहे ।धन्यवाद, गुरूजी
@onlinepandit28113 ай бұрын
धन्यवाद खुप खुप.
@sunandanagalkar50123 ай бұрын
खूप छान सांगितले गणपती अथर्वशीर्ष म्हणायला आपण जर याची पीडीएफ काढली तर सर्वांना त्याचा फायदा होईल
@suchetahardikar26873 жыл бұрын
अथर्वशीर्ष बरेच वर्ष म्हणत आहे. पण आपल्या video मुळे ते म्हणण्यातल्या चुका समजल्या. Thanks for this video. याच पध्दतीने श्री सूक्तावर ही video केलात तर बरे होईल. 👌👌👌👌👌
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद. श्री सुक्ता्वर सुद्धा विडिओ आपल्या चँनेलवरती आहे.
दादा खूप खूप धन्यवाद विनंती आहे असेच रामरक्षा स्तोत्र ही शुद्ध उच्चारा सहित सांगा खूप खूप धन्यवाद🙏💐💐💐
@prof.sharmilagurjar94526 ай бұрын
दादा हा व्हिडिओ 3 वर्षा पूर्वीचा आहे मी अलीकडेच पाहीला खूप छान उच्चारण सांगितले प्रॅक्टिस सुरू आहे कृपया रामरक्षा देखील लौकर सांगा धन्यवाद
@nandiniurankar17963 ай бұрын
Thank you Sir.
@harshaljoshi-qq2ex Жыл бұрын
Guruji khup mast ahe video
@shreemanjrekar6048 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन गुरुजी.... आपण सांगितलेल्या सर्व barkavyansahit लिहून काढणार आणि सुरुवात करणार... आशीर्वाद असावेत.. 🙏🙏🙏धन्यवाद! 🌺ॐ गं गणपतये नमः🌺
@prabhakarpathak4723 жыл бұрын
मी गेली साठ वर्षे अथर्वशीर्ष म्हणतो पण येवढं सुस्पष्ट कधी ऐकले नाही.धन्यवाद गुरूजी
@dattawaghmare6393 жыл бұрын
खूपचं सुंदर आवाज, स्पष्टीकरण आणि अर्थपूर्ण असे अथर्वशीर्ष ऐकायला मिळाले.
@sujatadeshpande76843 жыл бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केले. धन्यवाद.
@pragati89133 ай бұрын
श्री गणेशाय नम: खुप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद .
@ranjanamhase3463 ай бұрын
धन्यवाद गुरुजी
@girishwani32443 ай бұрын
Very nice explained, Thanks a lot
@siddheshnaik68493 ай бұрын
Fantastic video
@shubhranaik77615 ай бұрын
Guruji aapla video khup chhan aahe.. Aamchya sarkhya sanskrit na kalnaryasathi aapan stotra easy karun dile.. Thank u very much.
@vasupatil66392 жыл бұрын
Simplified pronunciation in natural way excellent teaching
@onlinepandit28112 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@achaladeshpande36303 ай бұрын
फारच सुंदर
@ajayjadhav81143 ай бұрын
ओम् गं गणपतये नमः🙏
@mangalkulkarni27443 жыл бұрын
खूप छान शिकवले आहे पुरुष सूक्त व देवी कवच शिकवणे ही विनंती आभारी आहे. namaskar.
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करू
@shobhajadhao2888 Жыл бұрын
गुरुजी फार छान स्मार्ट सोपे उच्चारण रामरक्षा शिकवा त्याचा vidio आहे का तोही पाठवा जयश्रीराम🙏
@neal0611193 жыл бұрын
खूप छान गुरुजी.. उच्चारणात ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या अगदी सफाईदार पणे सांगितल्या आपण..
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद
@shrikantjoshi39462 жыл бұрын
खूप खूप छान विसलेशण केले, ओम गं गणपतये नमः, शुभ प्रभात
@onlinepandit28112 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप
@sanjaymankar61244 ай бұрын
छान छान महाराज
@smitajadhav19993 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏 खूप छान माहिती दिली🙏🙏
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद
@vijaybhate87238 ай бұрын
अत्यंत चांगले विवेचन आहे. एकच विचारायचे होते की जेव्हा पुढे च वर्गाचे व्यंजन येते तेव्हा अनुस्वाराचा ञ् हा उच्चार कसा करायचा? उदाहरणार्थ व्यञ्जन.
@vidyanehete3413 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@siddheshnaik68493 ай бұрын
Nice video
@vaibhavthakur21799 ай бұрын
छान गुरजी
@manishas14594 жыл бұрын
खूप छान गुरुजी खरंय मराठी सर्वाना येते पण संस्कृत अवघड आहे धन्यवाद ह्या व्हीडिओ साठी 🙏🙏
@omkarkulkarni90054 жыл бұрын
अगदी बरोबर
@onlinepandit28114 жыл бұрын
आभारी आहोत.
@chetanjoshiavdhutchintansh79334 жыл бұрын
संस्कृत अनुनासिका नियम आहे अगदी बरोबर
@smitakelkar80243 ай бұрын
Khup chan shikavle
@Siddhika16164 жыл бұрын
माहिती खूप छान दिलात गुरुजी 💖🙏
@sanjaypandit8636 Жыл бұрын
sunder prayatna
@aishwaryakshirsagar36113 ай бұрын
खुप छान
@umakulkarni32774 жыл бұрын
गुरुजी अप्रतिम व्हिडिओ प्रत्येक चरणांचे सोप्या पद्धतीने कसे उच्चारण करावे याचे अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे
@bhagwangunjkar9585 Жыл бұрын
आम्हाला श्री सुक्त पुरुषसूक्त शिकवा
@namratanare88713 ай бұрын
थँक्यू गुरुजी खूप छान शिकवता
@manishabhosale5749 Жыл бұрын
छान मार्गदर्शन केले गुरूजी आपण. बरेच दिवस झाले मला शिकायचे होते पण जमतच नव्ह ते तुम्ही एवढ्या सोप्या पध्दतीने शिकवलत आता निदान मला प्रयत्न तरी करता येऊ लागला आता नक्कीच माझे पाठांतर उत्तम होईल आणि उच्चार देखील योगय प्रकारे करता येतील.
@onlinepandit2811 Жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आपले. असेच धार्मिक बना आणि बनवा
@pradnyaajabe48333 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले आहे आपण. एक विनंती आहे आपणास अथर्वशीर्ष च्या आधी आणि नंतरची फल श्रुती आहे ती पण सांगावी
Namskar Gurujee, khupach chaan aahe information... aapan ganesh chaturthi pujan che sudha aashich information share karana... karan tya veli gurujee available hot nahit ... mala khup issha aahe shiknyachi ... khup years try karat aahe pan hya video sarkhe information mi kutheych ekli nahi... tumhchya hya praytnas khup khup manah purvak chubhekchya...
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद. जमेल तितके सहकार्य करू
@Vedant-h6d Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया
@himanshudeshmukh6647 Жыл бұрын
छान सांगीतले आहे
@onlinepandit2811 Жыл бұрын
धन्यवाद खुप खुप
@girish43983 жыл бұрын
Excellent thank you very much
@sudhathote29292 жыл бұрын
गण गण गणात बोते 🙏🌹
@manjirimahajan20763 жыл бұрын
खुप छान विडियो आहे
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद आपले
@vanitajoshi82169 ай бұрын
गुरूजी असाच संध्या व्हिडिओ कराल ❓
@akshaybhoite1994 жыл бұрын
खूप सुंदर गुरुजी 👌👌🙏🙏
@onlinepandit28114 жыл бұрын
धन्यवाद आपले
@SangitaWayadande3 ай бұрын
👌👌
@ashokabhyankar30973 ай бұрын
खूप छान उच्चार समजावले आहेत. फक्त एक शंका अशी: ओम गम असा उच्चार आपण सांगितला आहे. पण ग ला क ख ग घ व त्यापुढील अक्षर ( ह्या चा फाँट नाही) यांच्या संयोगाने व जिभेच्या मुळातून करावा असे सांगितले जाते. ती अर्धमात्रा समजली जाते. ह्यावर अधिक माहिती करिता विनंती.
@kalpanadeshmukh91453 ай бұрын
👌🏻👌🏻
@narendrakawathekar56342 жыл бұрын
खुप सुंदर
@onlinepandit28112 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप
@dilipkashalkar860111 ай бұрын
अतिशय उत्तम.माझ्या चुका समजल्या विष्णु सहस्त्र नामा वर सुद्धा असाच व्हिडिओ तयार करावा .व प्रत्येक श्लोकाचा अर्थ विषद करावा.
@shivajimurumkar12333 жыл бұрын
खुप चांगल्या प्रकारे राम कृष्ण हरि
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद
@nareshbapat32582 жыл бұрын
Guruji khup khup dhnyavad
@onlinepandit28112 жыл бұрын
धन्यवाद
@vasupatil66392 жыл бұрын
Excellent and simply pronunciate chanting compatant teaching
@onlinepandit28112 жыл бұрын
Thanks 🙏
@nareshbapat32582 жыл бұрын
Ganpati puja aani Shree sukt pan shikava
@vanitajoshi82169 ай бұрын
खुप छान👏✊👍 गुरूजी
@onlinepandit28119 ай бұрын
धन्यवाद
@aajichya_gosti3 ай бұрын
Thank you
@dineshdeo-ft7yl Жыл бұрын
खूप सुंदर सागितले
@dineshdeo-ft7yl Жыл бұрын
असेच इतर सुक्त बाबतीत माहिती दिली तर खूप बरे होईल
@onlinepandit2811 Жыл бұрын
प्रयत्न करू नक्की
@shubhranaik77615 ай бұрын
Guruji... Ramraksha video kara na pls...
@onlinepandit28115 ай бұрын
नक्कीच.
@ankitajoshimokashi70354 жыл бұрын
Khup chaan
@onlinepandit28114 жыл бұрын
आपले धन्यवाद
@rajeshjoshi61564 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sujatakunkerkar83013 жыл бұрын
अप्रतिम
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद आपले
@poonamkadu11 ай бұрын
Nice
@AvamGurudev19345 ай бұрын
छान
@onlinepandit28115 ай бұрын
धन्य वाद
@AvamGurudev19342 жыл бұрын
🙏
@chetanjoshiavdhutchintansh79334 жыл бұрын
संस्कृत अनुनासिका
@astrologershubhank67713 жыл бұрын
धन्यवाद
@shobhajadhao2888 Жыл бұрын
नमस्कार . गुरुजी आपण स्पष्ट शिकविता आमच्या चुका आम्हाना कळल्या परंतु एक विनंती आहे . शिकवताना स्क्रिनवर अर्थव शिर्षाच्या ओळी दिसल्या तर फार सोपे होईल शिकायला online कोणी शिकवते का तेमी शोधत होती आता मला उच्चारण शिकता येईल ( बाळा) गुरुजी खूपखूप धन्यवाद जयश्रीराम🙏🌺🌺🌺
@onlinepandit2811 Жыл бұрын
धन्यवाद खुप खुप
@shobhajadhao2888 Жыл бұрын
गुरुजी ' जय श्रीराम रामरक्षा व गणपती स्तोत्र शिकवाल का त्याचा vidio मीळेल का कृपया कळवाल का तुमचे स्पष्ट उच्चारण फारछान समजतात ॥ जय श्रीराम ॥
@arungurav34863 ай бұрын
उदाहरणार्थ चिन्मयः ह्या शब्दात उच्चार चिन्मय ह् करतात की चिन्मयाह् करतात.
@onlinepandit28113 ай бұрын
चिन्मया ह असा उच्चार होतों फक्तं तो या वाटायला नको. य च वाटला पाहिजे पणं ह चे उच्चारण महत्वाचे ठरते त्यामुळें असे
@suchetaranade26163 ай бұрын
पुढील शबधाच्या पाहिलं अक्षर बरखडीतील ज्या चरणात येते त्याच्या शेवटच्या व्यंजना प्रमाणे म्हणायचे. कृपया confirm करा
@archanabodhankar67043 ай бұрын
विष्णू सहस्त्रनाम शिकवू शकाल काय गुरूजी?
@onlinepandit28113 ай бұрын
प्रयत्न करतो
@ramkrishnahari1083 жыл бұрын
गुरुजी आपण कुठे राहता
@pushpa_dixit4 жыл бұрын
गुरूजी श्री सुक्त चा पण विडिओ बनवा
@onlinepandit28114 жыл бұрын
धन्यवाद
@onlinepandit28114 жыл бұрын
श्री सुक्ताचा पण विडिओ आपल्या चँनेलवरती आहे. तो पाहून घ्यावा
@jyotikhan88413 жыл бұрын
Please upload in your voice with lyrics 🙏🙏
@onlinepandit28113 жыл бұрын
OK .shour
@shirishphadke85773 жыл бұрын
🙏 धन्यवाद अतिशय उत्तम आणि याची खरोखरच अत्यंत गरज होती.असेच आपण गायत्रीमंत्राचा व्हिडिओ केलाय का? त्याची खुप आवश्यकता आहे.आपणास कसे contact करशकेन.
@onlinepandit28113 жыл бұрын
9175813833
@chitradusane8583 Жыл бұрын
Lyrics must be there so it will be easy for us
@amrutachaugule27492 жыл бұрын
गुरुजी गणपती अथर्वशीर्ष मराठीत वाचलेले तर चालेल का कारण संस्कृती उच्चार व्यवस्थित येत नाही म्हणून
@onlinepandit28112 жыл бұрын
धार्मिक ऊर्जा ही संस्कृत मंत्रातुनच येते त्यामुळे आपल्या चँनेलवरून तुम्ही अथर्वशीर्ष शिकु शकता
@abhirajdesai1995 Жыл бұрын
Om gam ,gan gang which one is correct?
@Sunil-du2tv2 жыл бұрын
त्वमेव केवलं हर्तासि चा उच्चार त्वमेव केवलव हर्तासि असा होतो का
@onlinepandit28112 жыл бұрын
केवलव असा नाही त्या अनुस्वार नुसार उच्चारण असते. केवलं हर्तासि अस उच्चारण होते
@virendraghadigaonkar269311 ай бұрын
गुरुजी कृपया घोरकष्टोद्धारण स्तोत्र योग्य उच्चारात म्हणून व्हिडिओ लवकर पाठवा. तुमच्या उच्चारा प्रमाणे मी १००८ अथर्वशीर्षाचा संकल्प केला आणि लवकरच तो पूर्ण होईल. Please... please.. please.. lavkar kara
@sachinmal5574 ай бұрын
Zala ka sankalp.. Anubhav kaay aale
@JayashreeZodge2 жыл бұрын
🙏 देवी अथर्वशीर्ष देखील शिकवा
@sunandapatil74532 жыл бұрын
तुम्ही खुप छान शिकवता.....रामरक्षा ही शिकवा ना गुरूजी
@onlinepandit28112 жыл бұрын
धन्यवाद आपले. अवश्य रामरक्षा शिकवु.
@arungurav34863 ай бұрын
उदाहरणार्थ जगदिदं ह्यातील अनुस्वार ला कधी न् तर कधी म् उच्चार करतात.तर न् कधी करावा म् कधी करावा.
@sachin24-ip5zk6 ай бұрын
अर्थ पण स्पस्ट करा पल्ज़
@SubhashDesai-x3k5 ай бұрын
Online shikvta ka mulana
@onlinepandit28115 ай бұрын
सुरुवात करणार आहे
@prasadbhoite48444 жыл бұрын
atharvshirsha ch ek video tumchya awajat uplode kara
@onlinepandit28114 жыл бұрын
हो अवश्य करून देऊ
@onlinepandit28112 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aqiwaoyqhLaAoq8
@rohitdarade90892 жыл бұрын
मला राम रक्ष शिकावा
@mangeshgothankar89314 жыл бұрын
Japmalet kiti mani asavet 108 ki 109?
@onlinepandit28114 жыл бұрын
मालासंस्कारात हे सर्व काही सांगितले आहे.
@mangeshgothankar89314 жыл бұрын
@@onlinepandit2811 mani mojtana meru mani dhrun 108 na ki meru mani sodun 108?
@onlinepandit28114 жыл бұрын
@@mangeshgothankar8931 हो
@mangeshgothankar89314 жыл бұрын
@@onlinepandit2811 nkki kase te sanga guruji? Meru mani dharun 108 ki meru mani sodun 108?
@onlinepandit28114 жыл бұрын
@@mangeshgothankar8931 मेरूमणी सोडून
@rameshdeo84542 жыл бұрын
तात् शब्दामधील शेवटी अर्धा त् आहे. तेथे त् चा अर्धा उच्चार हवा. तो आपण पूर्ण केलेला दिसतो.
@onlinepandit28112 жыл бұрын
अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे तो त् चा उच्चार पुर्ण आहे वैदिक पद्धतीने.
@SanskritinEnglishbyAarti4 ай бұрын
मलाही हाच प्रश्न होता. शब्द रूप हे अर्ध्या त् चे आहे.@@onlinepandit2811
@geetamishra35233 жыл бұрын
Please upload in ur own voice with lyrics स्वर सहित 🙏
@onlinepandit28113 жыл бұрын
Ok नक्कीच. लवकरचं प्रयत्न करतो .
@onlinepandit28112 жыл бұрын
हा विडिओ पहा गणेश अथर्वशीर्ष टेक्स्ट सोबत kzbin.info/www/bejne/aqiwaoyqhLaAoq8
@nishadehspande94533 жыл бұрын
Textपण दाखवले तर बरे झाले असते
@onlinepandit28113 жыл бұрын
पुढील वेळी प्रयत्न नक्की करू मँडम.
@onlinepandit28112 жыл бұрын
हा विडिओ पहा गणेश अथर्वशीर्ष टेक्स्ट सोबत
@onlinepandit28112 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aqiwaoyqhLaAoq8
@rameshdeo84542 жыл бұрын
शेवटच्या ह्रस्व वेलांट्यांचा उच्चारही ह्रस्व हवा.
@meerabhalchandraborkar6513 ай бұрын
होय .तुमचं बरोबर आहे
@mandeshinews260 Жыл бұрын
ब्राम्हण इतरांना हा आहे का...
@ketakisahasrabudhe10933 ай бұрын
आपण म ऐवजी न म्हणत आहात
@onlinepandit28113 ай бұрын
आपणास कुठे जाणवले असे. ?
@vishnuchitale11763 ай бұрын
बऱ्याच ठीकणी हलंत असतांना ही त्या अक्षराचा पूर्ण उच्चार का केला जातो ? अव पश्चातात् चा उच्चार अव पश्चातात का केला जातो?