Рет қаралды 445
Hello friends,
या वर्षी गणेशोत्सव आम्ही भजन किर्तन सत्संग करून साजरा करतोय ..!!
अलेन मध्ये बर्याच गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला …
आणि देवाच्या गाण्यांनी आमच घर दुमदुमून टाकले…
Thank you to everyone who came and spreads such a positive vibes in the home …
Thank you to my viewers also ..