Рет қаралды 2,915,558
पुस्तके घेण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇
www.jkrishnamu...
__________________________________________________
V V Thombare Films Presents Vadivarchi Story introducing new fresh comedy video Ganpati chi Vargani.
वाडीवरची स्टोरी सादर करीत आहे नवीन कॉमेडी व्हिडिओ गणपतीची वर्गणी 2024. मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीच्या वर्गणीचा हा व्हिडिओ आलेला आहे हा तूफान कॉमेडी व्हिडिओ आहे सोबतच यामधून एक जबरदस्त सामाजिक संदेश सुद्धा दिलेला आहे. हा व्हिडिओ नक्की बघा👍 आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा,🙏
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
करण शिंदे
मनीष खामकर
प्रसाद राजमाने
शिवप्रसाद मालुगडे
इरफान मुलाणी
ऋषिकेश कचरे
हिराबाई शिंदे
ऋषिकेश कांबळे
दिग्विजय मोरे
रितेश कांबळे
__________________________________________________
#comedy #ganeshchaturthi #ganpati #marathicomedy #वाडीवरचीस्टोरी #funny #funnyvideo #vadivarchistory #vishalthombare #comedyscenes #vaibhavthombare #comedymovies #festival