व्वा अथर्व, खूप छान कल्पना आहे. मुलींना त्यांच्या स्वरक्षणासाठी असे सेल्फ डिफेन्स वर्कशॉप प्रत्येक मंडळाने चालू केलेच पाहिजे. रील चा शेवट खूप सुंदर. आतुरता आपल्या लाडक्या गणरायाची....❤❤❤❤❤. बोला •|| "गणपती बाप्पा मोरया" ||•....🙏🏻💐💐🙏🏻.
@subhashvalse3 ай бұрын
छान संदेश, सर्वच गणपती मंडळांना एकाच नजरेने पाहू नका. आजच्या गरजेनुसार मंडळांनी उपक्रम राबविले तरीही लोकमान्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा हेतू साध्य होईल..
@ashrikant173 ай бұрын
सर्व समाजाचं ही एक वर्क शॉप घ्या जरा जागरूक कसं राहावं या साठी......
@nileshthorat73282 ай бұрын
😊
@aasifabdulsattarbagwan9233 ай бұрын
एक चांगला संदेश आणि उत्कृष्ट कल्पना.🎉🎉
@darshanajadhav80823 ай бұрын
खूप छान अथर्व मनोरंजनातूनही लोकांना योग्य दिशा दाखवता येते गरज फक्त दृष्टिकोण बदलण्याची आहे हे तू तूझ्या रील मधून दाखवून देतोस , आता समाजातील लोकांनी सुद्धा त्यावर अंमलबजावणी करावी ही माफक अपेक्षा.
@PrachiDeshpande273 ай бұрын
खूप छान..self defence workshop ❤ गणपती बाप्पा मोरया
@anuradhaharchekar84383 ай бұрын
अतिशय ऊत्तम संकल्पना असेच नवीन नवीन कल्पना घेऊन येत जा़़वाचायला आणि मनाला ही खुप बरे वाटते.
@ऐतिहासिक-व2ह3 ай бұрын
GBU बाळांनो जयश्री गणेशाय नमः🕉️
@prabhasdurge05533 ай бұрын
Self defence ayojan...mast vathal eikun great 👍
@vipp.dgamer13123 ай бұрын
अथर्व तुमचे काम खूपच चांगले आहे समाज प्रबोधनाचे
@babankarande77393 ай бұрын
अथर्व खूप छान मराठी भाषा मराठी टिकवण्यासाठी तुझे खूप प्रयत्न असतात आम्ही पाहतो परंतु आज जे मांडलं ते ती खूप गरजेचं होतं
@dhanashreedhavale29162 ай бұрын
ढोलताशे आणि डिजेचा खूप म्हणजे खूपच त्रास होतो... गणेशोत्सव म्हणजे वार्षिक पीडा होऊन बसली आहे.....
@snehalbaravakar5033 ай бұрын
Ek no Atharv❤ Ganpati Bappa Morya🙏
@snehalmarwadi43083 ай бұрын
Ganpati Bappa Morya 🙏🌺
@achalpatil62762 ай бұрын
Utkrushta❤
@ajaymannur3502 ай бұрын
छान कल्पना
@rohitthemultitasker21882 ай бұрын
अप्रतिम अथर्व 👏👏👏
@malhar41232 ай бұрын
होना ज्योतिबा यांच्या विचारांना आज पण कुणी विचारत नाही खूप छान काम केलंय टिळकांनी
@yoginianam45393 ай бұрын
Khup chaan 🎉
@SanikaSudame3 ай бұрын
छान 👌 गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी thew🙏🙏🙏🙏🌹
@prasadberde27933 ай бұрын
खूप छान सेल्फ डिफेन्स workshop ❤❤❤❤
@DKSpan33 ай бұрын
खरच सुंदर ❤
@ramharichoure69443 ай бұрын
Great 👍
@j5i863 ай бұрын
मस्त......सुरेख
@priteshkhamkar39753 ай бұрын
Hey ase video fakta Sudame Karu shakto..... Ekdum mast kalakar ahes tu
@Craft_bee_242 ай бұрын
Kharach chan kalpana❤
@AbhayDande3 ай бұрын
Badhiya Sudameji . You are exceptionally creative. Great
@ashumuthal71243 ай бұрын
Khup chhan uddishttye ahet mandalache wah atharv
@mukeshjoshi15523 ай бұрын
Excellent message
@jivandube66943 ай бұрын
He Sundar hota ❤😊
@rajashreekakade1413 ай бұрын
खूप छान सुदामे.. आवडला व्हिडिओ
@umeshmaradwar17343 ай бұрын
ग्रेट ❤ विचार
@akshaydeshpande5103 ай бұрын
हे एकदम बरोबर आहे अथर्व ❤
@Auditorium_212 ай бұрын
Ekdam Bhari
@yogeshshinde52333 ай бұрын
Class 👏👏
@aaradhya43643 ай бұрын
❤khup mast
@pramodbhat71752 ай бұрын
छान आहे....
@PushkaeDeshmukh3 ай бұрын
❤❤❤
@rajendramedhe77223 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@mangaladeshpande44393 ай бұрын
छान अथर्व तुझीच आजी
@pansareswati2 ай бұрын
Khup chan video
@barafsuraj7773 ай бұрын
😊👌👌
@imtiyazahmednitore70183 ай бұрын
Nice Massage.
@godbole29382 ай бұрын
डीजे वाल्यांनी या vdo तून घेण्यासारखं आहे। अथर्व,तुम्ही या माध्यमातून सकारात्मक विचार देत असता हे कौतुकास्पद आहे।❤
@sushmakulkarni81713 ай бұрын
छान ❤
@rora43313 ай бұрын
Ek number ❤
@sadgurumagic59813 ай бұрын
अथर्व दादा... मुलींना सेल्फ डिफेन्स is good idea पण मुलांनी कसा वागावं या साठी workshop जरुरी आहे Frm Vimannagar Pune
@rupeshdhanve97723 ай бұрын
Great treatment
@jokerbatman11623 ай бұрын
Very nice atharv
@arohibele8732 ай бұрын
Very nice
@akshayp9523 ай бұрын
Sudame at his one of best...
@indiakabuzz22423 ай бұрын
Ganpati Bappa Morya
@G.K19823 ай бұрын
Chaan video.. pan ek sangaych hote..ki pratek Mandalanchi pan responsibility ahe ki lok Ganpati baghayla yetat tevha lok vait vagnar nahi mulinchi ched kadhnar nahi, muli safe rahun Ganpati baghayla yetil hyachi. Mandal fakt decoration, DJ, loud music, dhol tasha hech naste but social responsibility and nagrikanchi safety he hi baghitle pahije. Bappa Mourya🙏🙏🙏🙏🙏
@shantanukulkarni93683 ай бұрын
Mast
@sujayrathod54323 ай бұрын
Ganpati bappa morya
@AQuddus-us8wv2 ай бұрын
Nice
@नक्षत्रा3 ай бұрын
आता असं काहीही राहिलेलं नाही, मुंबईत तर नाहीच नाही, सगळा पैशाचा बाजार हेच कटू सत्य.😢
@gunjkaragroagencies97093 ай бұрын
मराठी भाषा प्रेमी अथर्व सुदामे
@MadhaviPadelkar3 ай бұрын
Ani ho mr. Sudame ek workshop asa theva jithe shikavatil, " Ki every alone girl, women is not opportunity for men but they are responsibility of them" .
@nikitasharmafans41473 ай бұрын
🙏🙏🙏👍👍👍👏👏👌👌👌👌👌
@RavindraPhatangare-ld8ox3 ай бұрын
सध्याची परिस्थिति थोड़ी उलटी झाली आहे सुदामे ,सडक्या आंब्याच्या पेटी मधे 4-5 आंबे चांगले निघतात. त्यामुळे हि वेळ आली आहे. गणपति बाप्पा ह्या सड़क्या आंब्याच कर काहीतरी म्हणजे आमच्या सारखे लोक अजुन उत्साहाने उत्सव साजरा करु शकु. जय हिंद। जय श्रीराम ।।
@singingmusic0073 ай бұрын
હો कुणा साठी ही पूर्वग्रह नको કૂણા साठी, પૂર્વગ્રહ ઠેવું નકા Avoid prejudice समजा साठी कार्य करणाऱ्या ना प्रोत्साहन द्या, थोडा समय त्यनला मदत करा, पैस्या नी नाही तर मनानी, तनानी सेवा कार्य तन, मन, धन से चलते रहे सभी राज्य, देश आगे बढते रहे
@MadhaviPadelkar3 ай бұрын
Uttam kalpana dilit ki women's self-defense workshop, pan aho mr. Sudame ek workshop "purusha" Sathi pan theva tyata tyana , "par stri mate saman" Ani have to respect other womes means aplya aai, bahin shivay jya striya jagat aahet tyanch respect, kara he shikavanara ek workshop theva.
@AnitaKonde-bw4yr3 ай бұрын
डीजे ढोल ताशा यांचा आवाज प्रमाणात असावा असं मला वाटतं.आजारी आणि वयस्कर माणसांना त्याचा त्रास होतो.
@santoshzure24653 ай бұрын
आले का परत वर्गणी मागायला...😂😂😂😂
@pravinkumarsadare3 ай бұрын
Ganpati bappa morya ❤❤❤
@sagarkhese83823 ай бұрын
Dj la bandich anali pahije
@आवाजसर्वसामान्यांचा3 ай бұрын
1watcher❤
@anantlaxmidiemakers43243 ай бұрын
असेच उपक्रम राबवले गेले पाहिजे
@jaywantlad65113 ай бұрын
Soodame. Good
@ashrikant173 ай бұрын
समाजाचं ही घ्या एक वर्क शॉप जागरुक कसं राहावं ते......
@sagarvengurlekar23343 ай бұрын
Atharva pls tya santosh padit la madat kar
@shedulkarabhay3 ай бұрын
21 रुपये वर्गणी यासाठी देतो.....समाधान आहे
@Teja_S3 ай бұрын
DJ सोडले तर चांगले होईल
@goannashik3 ай бұрын
ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना पैशांअभावी प्रॅक्टिस साठी साधन मिळत नाही,,, गणपती मंडळाची मधील 20% रक्कम यासाठी आरक्षित ठेवली पाहिजे
@nknnnn49773 ай бұрын
Olympic समिती ला सांगा घरोघरी जाऊन वर्गणी मागायला.😂😂😂
@vishwajitpagar85813 ай бұрын
अहो नाना ते सरकारच काम आहे .... डॉ. अभिजित तांबे च एकदा व्हिडिओ बघा चिन मध्ये सरकार काय करते मग समजेल नाना ते ....
@goannashik3 ай бұрын
@@vishwajitpagar8581 @vishwajitpagar8581 तेच ना मग, आपण जे निवडून देतो त्यांची दानत नाही हे सगळ करायची..मग जनतेने पुढाकार घेतला तर काय फरक पडतो...
धार्मिक उत्सवासाठी बॉलीवूड मधली बीभत्स गाणी आणि त्या गाण्यावर विचित्र नाच टाळण्याकरता काहीच बोलले नाहीत.... बाकी व्हिडिओ छान आहे.
@itsmeswicx3 ай бұрын
Are
@user_yasho_00093 ай бұрын
बाजूला दोन कार्यकर्ते आहेत त्यांना म्हणावं अगदींच पुतळे नका हो होऊ. थोडा तरी अभिनय येऊ दे... बाहेर.
@abhakhinvasara22303 ай бұрын
मुली साठी करता छान पण मुलांना पण संस्कारक्षम करा
@ganeshkarande52993 ай бұрын
Sagale tashech astat
@jamesT0083 ай бұрын
१ सडका अंबा असेल तर सगळी पेटी फेकुन देतो का? बहुतेक सुदामे विसरले वाटतं, फक्त १ अंबा चांगला आहे आणि बाकी पुर्ण पेटी सडली आहे.
@kishormehta37433 ай бұрын
Dj chukicha ch...
@unofficialsinger40503 ай бұрын
1st view 1st comment
@krishnasawant75753 ай бұрын
Dj band kara ani itkya unch murtya banavun shevatachya divashi visarjan kartana honari vitambana thambava
@Abhsjdj3 ай бұрын
90/ मंडळे फालतु आहेत.
@manjireesathaye58923 ай бұрын
Sorry sudame, या वेळी, हे काय बरोबर नाही, असंच वाटतंय. लोकमान्यांचा उद्देश म्हणून वाटेल ते माथी मारू नका. गणपती उत्सव हा जनजागृती साठी होता. लोकांची झोप उडवण्यासाठी नाही. मोजकी मंडळंच फक्त समाजसेवा करतात. बाकीच्यांसाठी काका म्हणाले, तेच वर्णन fit बसतं. सुदामे या वेळी तुम्हाला दाद देऊ शकत नाही. क्षमस्व.
@satishpingle62923 ай бұрын
किती खोटं पसरवत आहेस.....एखाद मंडळ असे करत असेल....