घरात 'गणपति असल्यावर अजिबात वेळ नसतो मेकअप करायला . पाच मिनिटात होणारा साधा मेकअप जरूर दाखवावा जेणेकरून आमच्या सारख्यांना मदत होईल. झटपट होणारी hairstyle सुद्धा दाखवा open hair ची नको.
@ShinewithPranoti2 ай бұрын
Ho lavkarch 😊
@vinitapatil70472 ай бұрын
@@ShinewithPranotiहो बरोबर आहे
@madhavikelji38272 ай бұрын
Full coverage concealer use kara ani compack lava long lasting ratri makeup
@parnikaphadke35912 ай бұрын
पाच मिनिटात होणारा make up दाखवा सकाळी jobla जाताना जास्त वेळ नसतो make up करायला
@anjalipatankar28552 ай бұрын
Pranoti काजळ लावल्या नंतर थोड्या वेळा ने पसरत, तसच पुसल्यावरही डोळे चुरचुरतात. डोळ्यांसाठी सेफ काजळ कुठल आहे