ताई तुमचा आवाज फार गोड आणि स्पष्ट आहे. तुमचे कीर्तन फार छान असतात.
@KalpanaJoshi-jq3ud3 ай бұрын
बहुत बडीया खूप खूप छान आहे ताई मनापासून हार्दिक अभिनंदन
@sanjanaparte72313 ай бұрын
खूप छान कीर्तन आहे जय हरी विठ्ठल❤🙏👌
@dattatrayayadav88713 ай бұрын
अतिशय सुंदर वा ताई अभिनंदन
@vandanakhade43093 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🌹🌹
@MarutiTate-h2h3 ай бұрын
ताई तुम्ही सुंदर किर्तन ऐकून मनाला समाधान व्यक्त केलं
@VijayNeware-ie4hk3 ай бұрын
Khup chaan kirtan tai .
@sunitashinde25023 ай бұрын
ज्या आई वडील लांच्या पोटी जन्माला आली आहे अशी कीर्तनकार मुलगी ते आई वडील किती भाग्यवान आहे
@rajendrabhagat50383 ай бұрын
ताई कीर्तन अप्रतिम केल खुपच आनंद झाला राम कृष्ण हरिविठ्ठल ताई
@shardacoachingacademyganga33219 күн бұрын
सुंदर 😊
@AkshadaDere3 ай бұрын
खुप छान किर्तन आहे👌👌🙏
@hariramekar3 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई
@ShreeTarodekar3 ай бұрын
ताई तुम्ही विसर्जनाची माहिती दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹
@SatyavanNarvekar-h5o3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताईछानकितन रग्नागिरी
@SulochanaZagade3 ай бұрын
खुप छान किर्तन ताई
@aratipatil49853 ай бұрын
Waaa tai tumchya pratek sahabadala salam
@renukapagi11323 ай бұрын
ताई मी विधवा निराधार बाई आहे पण मला खुप आवड आहे मला मनाने नवरात्री बसवायला आवडते पण काय करु मी विधवा आहे ना तर नाही करता येणार ना मला पुजा सल्ला द्या ताई मला तुमची किर्तन मला आवडतात ताई❤❤❤
@partapkoli99893 ай бұрын
खुप छान ताई आपले किर्तन
@aratipatil49853 ай бұрын
Waaa tai salam
@aakashirkule70003 ай бұрын
खूपच छान किर्तन
@kailasshinde54923 ай бұрын
🙏❤ ताई खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी माऊली ताई तुमचं रोज एक तरी कीर्तन मला संध्याकाळचा ऐकू वाटते ताई माझा सलाम तुम्हाला
@anitagadhade8653 ай бұрын
😊😊p
@ShahadevMundhe-qw2zq3 ай бұрын
Y8upp
@PrathameshKale-ls6tm3 ай бұрын
ताईची संपूर्ण भागवत कथा पाठवा
@jalindarghadge22443 ай бұрын
खूप छान निरुपण
@kamleshoneness68863 ай бұрын
खुप छान किर्तन आणि विचार वाटले ताई 👌👌
@TukaramKadam-h3b3 ай бұрын
ताई तुम्ही किती फि
@suvarnasuryavanshi47363 ай бұрын
ताई तुमही सागता ते विचार लोकानी आचरणात आणले पाहीजेत ❤नमसकार राम कृष्ण हरी ❤❤❤
रुपाली ताई मला तुम्हाला विचारायचं आहे कि विधवा महिलांनी गणपती बसवतात का?
@namdevyalmale97253 ай бұрын
❤ ताई खूप छान कीर्तन... गाव:पाळज ता.भोकर जि. नांदेड या ठिकाणी तुमचं 1तरी कीर्तन होयाला पाहिजे.. खूप छान कीर्तन ताई
@kailasshinde54923 ай бұрын
🙏❤
@geetapatil40543 ай бұрын
🙏
@shivajimohite53733 ай бұрын
Alan San gt ate barobar ahe
@VINODBHALERAO-b6w3 ай бұрын
ताई पण तूम्ही खरं सांगा देवाला कोण दम देतो का आणि पहिला गणपती बसवला लोकमान्य टिळक यांनी कारणं त्या काळात माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे महत्त्व कमी करण्यासाठी गणेश जयंती साजरी केली टिळकांनी हे तूम्ही खरं सागत चला कारणं सर्व बहुजन समाज जागृत होईल
@SomshekharAurwadkar3 ай бұрын
टिळकांनी गणपती बसविले ते ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी
@ravikantgurav77633 ай бұрын
ताई नो गणपती 21 दिवस मग का ठेवतात
@TukaramKadam-h3b3 ай бұрын
आता येतोय कीर्तनाचे पैसे आता येतो मी कीर्तनाचे पैसे