Рет қаралды 1,727
आम्ही सहजच घराजवळ म्हणून गणपतीपुळेच्या बीचवर गेलो. आणि तिथे आम्हाला बघायला भेटली किनाऱ्यावरची मासेमारी आणि ती मासेमारी करणारे होते गणपतीपुळे मधील प्रसिद्ध श्री. शिरी पाटील. हे बाबा खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत.
#Fishing
#Fish
#kokanvillage #kokan #Village #Villagelife