खूप सुंदर स्पष्ट आणि सुरेल स्वरात ऐकायला अतिशय प्रसन्न वाटलं
@stotrasampada7 күн бұрын
🙏🌹 धन्यवाद वंदन
@foodartgallery75697 күн бұрын
सुमधुर वाणीत सकाळी सकाळी गणेश स्तवन स्तोत्र ऐकायला खूप छान वाटले. मॅडम असाच उपक्रम सतत चालू ठेवा. तुमचे उच्चार खूप छान आणि शुध्द आहे. श्रवणीय आहे.🎉
@shuhangimahekar98457 күн бұрын
धन्यवाद.......🙏
@drneelimashilotri84406 күн бұрын
अगदी खरे
@thestone38497 күн бұрын
खूप सुंदर. असेच आमच्या ज्ञानात भर टाका मॅडम. फक्त स्तोत्र च नाही तर अवांतर ,त्या अनुसरून माहिती हे ही आपले वैशिष्ट्य आहे. हे असेच चालू ठेवा ही विनंती .
@stotrasampada7 күн бұрын
🙏🌹 मनापासून धन्यवाद...
@drneelimashilotri84406 күн бұрын
विश्वातला सर्वात पहिला प्लास्टिक सर्जन म्हणजे भगवान शंकर.. गणेशाचे हेड ट्रान्सप्लांट भगवान शिवानेच केले ना?