गावरान मस्ती मी पहिल्या भागापासून आजपर्यंत पाहत आलो आहे.. आठवण आली म्हणून आज गावरान मस्तीचा 10 ला पार्ट पहिला.. एक नंबर वाटलं.. सर्व कलाकार होते त्यात.. तसेच , पटकथा , मालिकेची रचना ,background music पण एक नंबर.. तो भाग म्हणजे एकदम कॉमेडी सिनेमापेक्षा भारी वाटला... तेथून पुढे 20 ते 25 पार्ट चांगले होते.. पण जसे कलाकार कमी कमी होत गेले तसे आता फक्त गंठ्या, सरपंच, व चेअरमन यांच्यावर च मालिका अवलंबून राहिली.. डेप्युटी पण 6 महिन्यापासून गायब आहेत मालिकेतून... 1 ल्या पार्ट प्रमाणे सर्व कलाकार पाहिजे होते.. वतनदार घराण्यातील सर्जेराव.. मक्या.. डेप्युटी.. हे सर्व पाहिजे परत..
@RaviSawant-k9b2 ай бұрын
एक नंबर खरंच मनापासून तुम्ही काम करतात गठंन शेट
@ganeshpatil493Ай бұрын
प्रेम बांगुळ असतं 😊एकच नंबर गंठण
@pandurangshinde10362 ай бұрын
गंठणचे काम एकच नंबर
@YogeshShelkhe2 ай бұрын
🎉🎉🎉 good nice supar beutiful ggggg ओम साई 🎉❤❤
@sandeshmhatre6702 ай бұрын
शॉर्ट बट स्वीट ... पन्नासचा वास , पन्नासाची गोष्ट दीडशे वेळा सांगतो...खतरनाक डायलॉग गंठ्याचे, सुंदर एपिसोड किरण सर😂😂
@YogeshShelkhe2 ай бұрын
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode ggg❤❤❤
@pramodm07072 ай бұрын
सरपंच.. भागाच्या सुरुवातीला शीर्षक गीत लावा... कॉमेडी पाहिल्यासारख तरी वाटतं.. तसेच भाग powerfull वाटतो... पुढील भागापासून शीर्षक गीत नक्की लावा...❤❤❤
@kirtiphatangare10192 ай бұрын
Niss😊👍
@MaganBaglane232 ай бұрын
मस्त आहे एक नंबर 👌
@mohanishgamit19852 ай бұрын
मस्त...........👌👌👌
@MarotiPawade-mb7kx2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@manugaikwad3902 ай бұрын
विडिओ जरा 18-20 मिनिटाचा बनवा.... खूप छान
@sachin1501872 ай бұрын
Gandhhya खरोखर खुप छान acting करतो
@trimurtiproduction8482 ай бұрын
180 episode ntr 170 ksa
@PratikSable-o8y2 ай бұрын
सरपंच व्हिडिओ जास्त वेळ करा की 🥺
@bhausahebborde92432 ай бұрын
सजेँराव मकरंद धडपडे डेपुटी शिवाय पीसोड जुने कलाकार शिवाय मजा येत नाही पीसोड पाहाण्यात
@रवी-ल2प2 ай бұрын
❤❤😅😅😂😂
@TheAnalyticsLab6052 ай бұрын
Magchya kahi divsapasun series sujata bai chya sabhovtali phirtey fhakt ....Navin kahi tri dakhva
@ShidheshwarFunde2 ай бұрын
रामराम.सरपच
@krushnagavali122 ай бұрын
गंठण कुमार यांचे खूप छान ऍक्टिंग
@hanumanmunde3992 ай бұрын
बाळु ला काय अक्टिंग जमत नाही
@Scratchsh2 ай бұрын
Kahi pn , चांगला एक न ॲक्टर आहे पूर्णपणे natural acting ..... खरं पाहिलं तर बाळू च अभिनय सर्वात सहज सोपा कोणताही आव न आणता असतो