बी कॉम झालेले घंटन कुमार आपली भेट नगर एसटी स्टॅण्ड वर झाली होती, आपण रोज प्रसाद म्हणून गोर गरीब यांना अन्नदान करता बरोबर कुत्रे जनावरांना देखील खाऊ घालता ही बाब अतिशय महत्त्वाची आहे 🙏, आपण आजच्या मालिकेत तालीम दाखवली यावर जबरदस्त भाग तयार होईल. पैलवान यांना विकार जडत नाही, जेंव्हा या ऊर्जेच्या वहनात अडथळे निर्माण होतात त्या वेळी शारीरिक विकार तयार होतात. पैलवान*वयोपरत्वे मनुष्याच्या ८० ते ९०वर्षे वयानुसार नैसर्गिक शेवट म्हणजे मृत्यू* *कोणत्याही गोष्टीला दोष न देता व्यायाम या मुख्य शारीरिक क्रियाशीलतेने अनैसर्गिक मृत्यू💀 थांबवू शकतो* *आज आपण जीवन जगत असताना एक निरीक्षण लक्षात आणा, व्यायाम केल्याने काय घडते* *पहेलवान तालमीत किती वेळ कसरत करतात ह्या कसरतीत किती घाम उत्सर्जित होतो हा घाम उत्सर्जित होतो म्हणजे नेमकं काय घडतंय* *लक्षात घ्या घाम उत्सर्जित होतो म्हणजे शरीरात पोकळी निर्माण होते, थोडक्यात शरीरातील बुरशी मर ही बाहेर फेकली जाते* *ज्याप्रमाणे शेत नांगरून मशागत केली जाते आणि शेत मोकळे केले जाते तसेच व्यायामातून घडते* *व्यायाम असा करा दम दम से आपल्या शरीरातील घाम येणे विशिष्ट वेळेनुसार कालावधी नुसार थांबले पाहिजे म्हणजे आपली क्षमता आपला दम अगदीच मजबूत झाला पाहिजे* *शरीराच्या दृष्टीने दुर्लक्षित जीवन जगणे थांबवा, खानपान राहणीमान मनसोक्त चलू द्या फक्त कितीही वय वाढत गेले तरी व्यायाम असा करा की घाम उत्सर्जनाची क्षमता याची जाणीव समजून घ्या* *व्यायाम केला शरीर स्थिर झाले की कॅल्शियम पुरतात म्हणून दुध आणि लोहाची पुरतात म्हणून गुळाचा खडा दुधात टाकून फरक पहा व्यायाम केल्याचा थकवा जाणवणार नाही* *निरीक्षण करा शरीरातील घाम योग्य वेळी योग्य पध्दतीने न निघाल्याने आयुष्याचा अंत अनैसर्गिक रितीने होत आहे* *🌻नैसर्गिक मृत्यू यावा यासाठी व्यायाम जेवढा शरीराला गरजेचा आहे तेवढा प्रत्येकानं द्या आणि वृध्द काळात सुखानं मरा 🌻* *🌻🙏श्री रमेश काशीनाथ धोत्रे, पिंप्री कोलंदर🙏🌻*
@bharatdhokane530 Жыл бұрын
Number bhetel ka ganthan Kumar cha
@vaibhavkurhade2430 Жыл бұрын
धन्यवाद रोज संध्याकाळी महाप्रसाद सद्गुरू श्रीमंत श्री शंकर शेठ महाराज मठ शिवाजीनगर केडगाव यांच्या मार्फत गोर गरीबां ना वाटला जातो तो सर्व खर्च मठा मार्फत होतो मी फक्त प्रसाद वाटायची सेवा करतो
@nikitahapse7607 Жыл бұрын
Blkl
@RohitChavan-g8n Жыл бұрын
गंठन एक नंबर आहेत 👍👍👍👍👍👍🤣😂😂😂😂😂😂😂😅😅
@abhijeetkatarya5276 Жыл бұрын
पेढचा भाव किडन्यापर च गाव विचारायच नसत 1 नंबर डायलॉग आजचा एपिसोड मस्त
@jagdishmistari8514 Жыл бұрын
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌🤣🤣🤣🤣🤣
@dadavidhate6569 Жыл бұрын
Zabardast 🙏👍🙏🙏👍👍
@pradipdalve7291 Жыл бұрын
Nice episode 😎😎😎🙏🙏🙏
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
@harishpasalkar6470 Жыл бұрын
लाल मातीच्या आखाडा मधें चप्पल घालून उत्तरणे चुकीचं आहे 🙏🏻
@anandborade9243 Жыл бұрын
मस्त👌👌👌
@kishorthange238010 ай бұрын
Khup chaan ahet sarv video
@चांदगुडेमहादेव Жыл бұрын
लईच हसलो राव , ❤❤
@arjunbugade771911 ай бұрын
🎉
@DnyaneshwarChaudhari123 Жыл бұрын
आपले सर्व कलाकार घ्या, खूप छान वाटेल
@sambhajilokhande5388 Жыл бұрын
*घांठ्या तू लईच भारी*
@amolmundkar8314 Жыл бұрын
खुप छान होता
@AarynBocharePatil Жыл бұрын
👌👌👌👌👌👍
@ramharijagtap5468 Жыл бұрын
लय भारी 😜😂 गणपतराव संजय कुमार कुठे गेली
@sunilsathe2786 Жыл бұрын
संजय व गणपत दोघ्या आणखीन मजा येईल
@nitinsalunkhe4012 Жыл бұрын
ंंनंंं ं
@astbhujamata Жыл бұрын
Fc
@sagarsurve1512 Жыл бұрын
Gantankumar mast acting
@pramoddikshit3415 Жыл бұрын
😊😊
@arunshinde3312 Жыл бұрын
महेश काळे आणि सुंगधा सैराट झाले काय
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Mast........👌👌👌😂😂😂
@satishsolanke1375 Жыл бұрын
Only ganthan Kumar 😊
@AnilJadhav-nd8pe Жыл бұрын
गठन कुमार एक नंबर भावा
@श्रीकृष्णगरड-झ1र Жыл бұрын
जसा भाव तसा देव
@Mosinshaikh.m762 Жыл бұрын
Lai maja yeti te aslya var
@chiushorts7037 Жыл бұрын
लय भारी
@piyushkharade5983 Жыл бұрын
Nice episode 🙏
@Mosinshaikh.m762 Жыл бұрын
Sarjerai Ani makendra la aana rao
@anandecoachingclasses8822 Жыл бұрын
😮😮😮
@tahirali3982 Жыл бұрын
Mast
@Globalsstudies Жыл бұрын
🥰☺☺🥰
@kaivlyavanave2601 Жыл бұрын
गंठण कुमार माझ्या मालकाचा एक बंगला होता आणि मी त्याचा नोकर होतो शेण उचलायचं आम्ही जंगली रमी खेळून घर आणि विकल्या आता मी आणि माझा मालक रिक्षा चालवतो आणि मी त्याला शेटफवून देतो जंगली रमी पर आहो ना महाराज गंठण कुमारचा डायलॉग