खर आहे खुप छान शेतकरी खुप मेहनत घेतो पण त्याच्या मालाचा भाव वाढला की खानाराचा घाम फुटतो पण शेतकराचा घाम दिसत नाही
@ravibavdane889913 сағат бұрын
खूप छान ❤
@vyankateshpatil204121 сағат бұрын
शेतकरी राजाची खरी परिस्थीति अनुभवाला आली
@KailasPawar-d7i20 сағат бұрын
खूप छान संदेश होता शेतकऱ्यांसाठी ❤
@सुखीकुटुंब-ण4ग23 сағат бұрын
छान एपिसोड
@BhausahebKale-bm3my23 сағат бұрын
आजुन लयी कांदे चे बाकि राहिले मार्केट पर्यंत दाखवायला पाहीजे होते
@VaikhuntJadhav16 сағат бұрын
❤❤खूप छान सरपंच साहेब ❤❤
@dadavidhate656913 сағат бұрын
Zabardast 🙏👍🙏👍
@yogeshchikane_43213 сағат бұрын
ऐकच नंबर सरपंच आहे
@foujisagar371313 сағат бұрын
barobar sarpanch saheb ♥️
@bhaskaradbhai386421 сағат бұрын
शेतकरी प्रश्नावर प्रकाश टाकला धन्यवाद किरण सर
@AppasahebShelke-xv3mw12 сағат бұрын
खुप छान संदेश दिला सरपंच 🙏🙏
@pralhadnikam880914 сағат бұрын
अतिशय छान संदेश दिला सरपंचांनी
@ankushvyavahare145813 сағат бұрын
खुप छान सरपंच संदेश दिला
@lalasahebbhosale171613 сағат бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आभार मानतो.
@अण्णासाहेबशिंगण23 сағат бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💘💘💘💘💘💘💗💗💓💓💓💓💞💞💞💕💕💜🧡🧡🤘🤘✌️✌️💔❣️❣️💛💛💫🥰💫💛💛🥰😍💪💪💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🖤♥️🖤🖤♥️♥️♥️💖💖🤍🤍🤍💚💚💚💨💨💨💦💦💌💝💝🤎🤎🤎💟💟🦾🦾🦾🔥🔥❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 सरपंच साहेब एकच नंबर
@ganeshpawale884413 сағат бұрын
शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य प्रकारे दाखवले सरपंच तुम्ही दिवसा शेतीची लाईट चालत नाही रात्री बे रात्री साप विंचू बिबट्या रानडुक्कर यातील कशाचीच पर्वा न करता शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपडत असतो एवढे करूनही त्याच्या पदरी कायम निराशाच पडते
@Traveller_Sharad_Marathi21 сағат бұрын
खूप छान अभिनय... 👌👌
@shamkumarpardeshi881118 сағат бұрын
खूप छान संदेश दिला शेतकऱ्यची परिस्तिथी जगा समोर आणली
@appainar275721 сағат бұрын
शेतकऱ्यांचे प्रश्न कळकळीने मांडले त्याबद्दल धन्यवाद सरपंच साहेब उर्फ बेरड साहेब❤
@BabasahebJagdale-n9j22 сағат бұрын
खूप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@satishdesale146719 сағат бұрын
व्वा सरपंच खुप छान प्रकारे अभिनय दाखवला... खरंच शतकऱ्याच अस्तिथव दाखवल
@comedykisse767423 сағат бұрын
Bhariiii ❤
@SujataYadav-x9q12 сағат бұрын
शेतकरी एवढे माहिती असून शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही,,, रात्रभर त्याला शेतात पाणी दाखवायला लागते,, आणि कंपनी वाले निवांत रात्रीची झोपतात घरी,,, शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली पाहिजे कंपनी वाल्यांना रात्री दिली पाहिजे,,
@ManojMisal-l6h23 сағат бұрын
Nice video Sarpanch 🎉
@MaganBaglane2320 сағат бұрын
छान आहे आजच्या भाग
@BhushanKaklij23 сағат бұрын
Aaj bhi first
@VasantGosavi-w7g18 сағат бұрын
शेतकरी राजाची खरी परिस्थिती सांगितली आहे धन्यवाद
@pralhadnikam880913 сағат бұрын
गंठण कुमार शेती करणं एवढं सोपं नाही,बिचारा शेतकरी खूप कष्टाने आणि हाल अपेष्टा सहन करुन शेती करत आहेत आणि कसत आहेत ❤❤
आजूक लयी कांदे चे बाकी राहिले मार्केटपर्यंत दाखवायला पाहिजे होते सरपंच दादा
@swanandkanawade323016 сағат бұрын
0:13 0:14 0:15 😂😂
@sharaddewre547018 сағат бұрын
हा व्हिडिओ सोशल मीडिया व टाका
@kashinathpawar86318 сағат бұрын
😂
@swanandkanawade323015 сағат бұрын
18:02 18:02 रिॲलिटी
@sahadevkhot967520 сағат бұрын
आजच्या महागाई मध्ये शेती करणे एवढी सोपी राहिली नाही...कामगाराचे पगार वाढले.रसायन दर वाढले..भाजीपाला दर नाही मणून नियोजन पूर्व शेती करा..कामगार च्या जीवावर शेती करू नका...