मानावे तेवढे आभार कमी आहे. मनापासून आभार मानतो सर शतशः ऋणी आहे एवढी मोठी मला संधी दिल्याबद्दल आपला लाडका गायक संतोष जोंधळे जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद.❤
@sukeshinipagare3229 Жыл бұрын
Keep it up
@sHaNtAnU_9002 Жыл бұрын
💙💙💙💙💙
@akrosh393 Жыл бұрын
Khup Khupch sundar gayile dada
@trisharankhandare5692 Жыл бұрын
❤
@samadhangangurde9379 Жыл бұрын
खुप छान आवाज आणि सुर
@vishaljagtap2355 Жыл бұрын
अवधूत दादा तुम्ही स्वता लिहिलेले हे गीत खूप छाउन गेलं मनाला आणि मेन आपल्या संगीत इंडस्ट्री मध्ये पाहिले तुम्ही असे व्यक्ती आहे की गान लिहील पण आणि कंपोज केलं आणि संतोष जोंधळे दादांना तुमचं भाग्य लाभलं की तुम्ही गान गाऊन घेतलं अवधूत दादा तुम्हाला माझ्या कडून मानाचा आदराचा स्वाभिमानी निळा क्रांतिकारी कडक जय भीम नमो बुद्धाय 💙🙏
@vishalchaudharinashik3269 Жыл бұрын
सुखविंदर सिंग शोधला संतोष जोंधळे यांच्या रुपात अवधूत गुप्ते सर तुमच्या मुळे महाराष्ट्राला ऐक नवा आवाज मिळाला.खुप छान शब्द रचना आणि बहारदार संगित आणि पहाडी आवाज.खुप शुभेच्छा❤️
@vishalw7988 Жыл бұрын
अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या तुफान आवाजात आंबेडकरवादी साँग घेऊन यावे ही अपेक्षा
@sandeepamore2072 Жыл бұрын
जोहरी ला जशी हिऱ्याची पारख असते. अवधूत दादा ने तसाच संतोष जोंधळे नावाचा हिरा पारखला आणि त्या हिर्याने संधीच सोनं करत मेहनतीच्या जोरावर अजरअमर अस गित गायलं...या गिताने अवधूत दादाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतोय..दादा आमच्या या लाडक्या सुपरस्टार ला अजून एक संधी द्या. तो नक्कीच इतिहास घडवेल.
@kishorghate1737 Жыл бұрын
संतोष जोंधळे च्या रुपात ऐक महाराष्ट्राला नवा आवाज मिळाला हिरा ओळखला आता विनंती करतो अवधुत गुप्ते सर खुप छान घडवा.या सोन्याला❤
@sandeshbhalerao9067 Жыл бұрын
आंबेडकरी विचारांचा आवाज संतोष दादा खूप मोठे व्हा... मनपूर्वक सदिच्छा..!!
@gautamjadhaw970 Жыл бұрын
अवधूत गुप्ते सर तुम्ही ज्या गायकांना हात लावतात त्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रात अनेक गायक आहेत पण तुम्ही.निवडतात तो गायक एकदम टॉपचा निवडतात आमची इच्छा अपेक्षा पूर्ण केली जेव्हा सुर नवा ध्यास नवा या मंचावर संतोष जोंधळे हा स्पर्धक तुमचं नेहमी मन जिंकायचा. आणि आम्हालाही तो खूप आवडायचा. कुठेतरी वाटले होते सरांनी या गायकांच्या आवाज गाणं बनवायला पाहिजे सर्व जनेतेचे स्वप्न पूर्ण झाले.आता ऐक मराठी धम्माल रांगडी गाणं बनवा सर जोंधळे च्या आवाजात. महाराष्ट्राला एक सुंदर आवाज तुमच्या मुळे मिळाला मराठीतला सुखविंदर सिंग जो कलेचा चा जानकार आहे.तो बरोबर ओळखेल.ऐक वेगळ्याच आवाजाची लकप आहे.ति तुम्ही ओळखली मनापासून धन्यवाद सर जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भिम
@sandipbhartiy3088 Жыл бұрын
खऱ्या अर्थाने अवधूत दादांचे कुठल्या शब्दात आभार मानावेत तेच कळत नाही... दादा आपला आदर होताच परंतु आपण संतोष सारख्या झोपडपट्टीमध्ये जन्माला आलेल्या स्वप्न बघण्याची मुभा नसलेल्या समाजाचा असणाऱ्या एका गुणी व प्रतिभावान गायकाला सुवर्णसंधी दिलीत...आंबेडकरी गीते किंवा मराठी लोकगीते ही कुणा एका कुटूंबाची मक्तेदारी नाही राहणार हा दृढ विश्वास माझ्या मनात आहे..संतोषजी आगे बढो...अवधूत दादा पुनश्च एकदा आंबेडकरी समाजाच्या वतीने आपणास कोटी कोटी धन्यवाद💐💐
@rajtupe2474 Жыл бұрын
सप्रेम जय भीम संगीत क्षेत्रातील एवढ्या मोठ्या दिग्गज संगीतकाराने खूप सुंदर गाणं बनवलं आणि या बुद्ध भीम गीतास अचूक असा आवाज निवडला तो म्हणजे संतोष जी जोंधळे हा म्हणजे दुग्ध शर्कराच योग होय अवधूत गुप्ते आणि संतोष जोंधळे यांना मानाचा जय भिम
@anandsaindane3488 Жыл бұрын
अवधूत दादा गुप्ते संतोष जोंधळे चा खुप फॅन फाॅलोवर्स आहे
@akashhiwrale2430 Жыл бұрын
महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते आणि गा. संतोष जोंधळे यांचं हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉 सुंदर Music अरेंजमेंट लेखन आणि गायन नमो बुद्धाय l जय भीम ll 👏 जय शिवराय ll जय महाराष्ट्र ll
मला खुप गाणं आवडलं ❤ जबरदस्त भिम गीत. धन्यवाद ,🙏. अवदुत गुप्ते साहेब. संतोष खूप आभिनंदन lovely voice.❤जय भिम ❤
@vinodmagre229 Жыл бұрын
अवधूत गुप्ते मराठीतील माझा आवडता संगीतकार आहे
@rupalikatawalepatil9261 Жыл бұрын
Khup chan composition avdhut gupte sir yanch aani khup chan gaylat Santosh ji khup khup shubhecha tumhala 👍👌👌👌👌💐💐💐
@rarvindmusic1364 Жыл бұрын
एक नवीन कंपोजींग बाबासाहेबांच एक वेगळ गाणे लय भारी झाल आणी प्रोफेशनल काम आहे अवधुत गुप्ते म्हटल्यावर काही विषयच नाही छान झाल Best of luck
@Swaraj_sonawane Жыл бұрын
आमचे परम मित्र त्याचा आवाज तर खूप सुंदर आहेच पण त्याना अवधूत गुप्ते सरांनी दिलेली संधी त्याच्या खूप सुंदर संधी आहे त्याना व सरांना खूप साऱ्या शुभेच्छां श्री रुपेश आण्णाजी सोनवणे भारतीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य आपली बांधिलकी सोशल फोउंडेशन महाराष्ट्र राज्य
@BGAMING-wm8va Жыл бұрын
Jay bhim kdk dada Lay Bhari gayl
@sushildeepakmhasdemalegaon7398 Жыл бұрын
आमच्या समाजाचा एकमेव गायक फक्त संतोष जोंधळे
@amolmokle488518 күн бұрын
अवधूत सरांचे खूप खूप धन्यवाद खूप सुंदर गाणे बनवले आहे आणि गायन पण खूप सुंदर झाले आहे... मी 20 वर्षांपूर्वी अवधूत सरांसोबत एक फोटो काढलेला आहे तो आजही माझ्याकडे तसाच आहे❤
@आम्हीसिडनीकर Жыл бұрын
कडक Voice ❤ playback singing साठी हा आवाज पुढे आला पाहिजे . गुप्ते सर
@sandeepahire8959 Жыл бұрын
फारच छान संतोष जी आपण पुढील पिढीचे गायन क्षेत्रात नक्किच मार्गदर्शक व्हाल यात काही शंका नाही आपणास अणि अवधूत गुप्ते सरांना सप्रेम जय भीम 🎉🎉
@sandipgavandhe5920 Жыл бұрын
हिरा निवडला संतोष जोंधळे सुंदर आवा ज 🌹
@sudeshjadhav8838 Жыл бұрын
Santosh ji sukhvindar sir athavale pn tumcha aavaj chhan ahe
@AartiWaghmare-q5b3 ай бұрын
Thank u अवधूत गुप्ते सर 🙏🙏🙏🙏
@sudeshjadhav8838 Жыл бұрын
Chhan geet avadhut ji
@GaneshJogdand-w9c4 ай бұрын
अवदुत सर खुपच सुंदर शब्द रचना आणि अप्रतिम सादरीकरण ❤❤❤
@sampagare835 Жыл бұрын
Nashik cha ek hira💎 Santosh jondhle 👌 Bhim Sandhya tem chi shan ✌️💙 only an only Santosh amchi Jaan .. thnx to avadhoot Gupte sir 😊🙏
@nilkamalahire1979 Жыл бұрын
कडक जय भीम अवधूत सर अँड संतोष भाऊ सोग कडक आहे 💙🙏❤️
@karankale7547 Жыл бұрын
Apratim Shabad Aani Aawaj suddha khupach Chan LORD BLESSING YOU NAMO BUDDHAY JAY BHIM 💙🙏🧡
@anuragvkd Жыл бұрын
अवधूत दादा तुमच्या आवाजात जर गाणं असतं तर एक मिलियन view एका दिवसात भेटले असते. ..
@mukeshgangudre Жыл бұрын
संतोष जोंधले अभिमान धनवाद अवुधुत गुप्ते साहेब❤
@sushildeepakmhasdemalegaon7398 Жыл бұрын
संतोष भाऊ तुला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम तुझ्यासारखा सिंगरआपल्या समाजाला लाभला
@sachinsuralkar336 Жыл бұрын
दादा गाण कडक आहे..❤❤❤ अजुन एक गाण तुमच्य आवाजात सम्राट अशोक जांच एक गाण येउद्या.मी🙏
@sdkreviewsandkretions Жыл бұрын
Khup Chhan As Song Aahe. Jay Bhim Namo Buddhay🙏🏽😊
@kgfrockygameryt3459 Жыл бұрын
आदराच मानच निळा भडक क्रांतिकारी जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
@rohitsawant3132 Жыл бұрын
Khup chan jhal aahe song hindila khup gaajnar aahe song
@rajgandharvasadafule5954 Жыл бұрын
ग्रेट अवधूत सर संतोष दादा मस्तच ❤
@dayanandkamble9414Ай бұрын
जबरदस्त गीत नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@VivekKamble-hw9cs Жыл бұрын
अवधुत गुप्ते सर तुमचं संगीत खूपच भारी आणि तुमचं हे भीम गीत साँग 1st आहे आणि तर अप्रतिम गान लिहिलात आणि अशीच गानी लिहीत रहा. आणि संतोष जोंधळे यांचा आवाज फारच सुंदर आहे तुम्हाला दोघांना पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम
@santoshsable171 Жыл бұрын
आवाज एकच नंबर आहे सतोष भाऊ जय भिंम ❤❤❤💙💙💙💯
@mangeshdangle6127 Жыл бұрын
जगात युद्ध नाही फक्त बुद्ध पाहिजे
@mahendratalkhe5145 Жыл бұрын
Maza Bhau aahe santosh Bhau ek number
@vidhyadhanughade996 Жыл бұрын
संतोष भाऊ 1 no
@sumitsabale3407 Жыл бұрын
Avdhut सर शब्दांना खूप जपून वापरलं आहे Great ❤💐...
@sudeshjadhav8838 Жыл бұрын
Gupte ahet te
@prafulprakashtambe6628 Жыл бұрын
Aprtim sunder gaane avaduth sir Ani Santosh sir khup khup shubechya 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌅
अवधुत दादा खुपच सुंदर गाण आणि तितकाच सुंदर आवाज.... हा आवाज आम्हला येणाऱ्या काळात मराठी चित्रपट सृष्टीत ऐकायला मिळेल...❤ अवधुत दादा खूपच सुंदर गित...❤👌
@yuvrajthosar6344 Жыл бұрын
1 nabar 🔥🔥🔥🔥🔥🔥💙🇪🇺🙏
@rinkeshboraleofficial1990 Жыл бұрын
खुप छान संतोष भाऊ,,, अवधुत सर
@rdcreators88463 ай бұрын
Koni koni Nashik yethil Buddh Leni la song aikun he song search kel?
@atuldhage9765 Жыл бұрын
संतोष दादा एकच नंबर 👌👌
@pritigajberangari7361 Жыл бұрын
Khup khup sunder 👌👌👌🙏🙏jai Bhim 🙏🙏🌹
@kailasgawai9168 Жыл бұрын
जय भीम सुंदर गीत आहे
@saurabhmohite376 Жыл бұрын
1 no . Santosh dada cha avaj bhari aahe
@vijayshejwal9448 Жыл бұрын
Jay bhim ekdam kadak Nila bhadak manacha jay bhim🙏🏻🙏🏻🙏🏻❤️💙💜🖤💖💝
@ajayjadhav9192 Жыл бұрын
Congratulations Santosh bhau and thanku Gupte sir
@vikasmusicstudio1340 Жыл бұрын
मस्त रे भावा
@ShubhamSatputeofficial Жыл бұрын
Kya baat hain Santosh dada 💙💙💙 Avdhut dada Kamal ekdam 💙💙💙 hats off guys
@Ashish_motovational_4141 Жыл бұрын
nice song🙏🙏🔥🔥🔥jay bhim jay shivray namo bhuddh 🙏🙏🙏❤❤❤👌
@pravinenterprises8931 Жыл бұрын
प्रथम श्रोत्यांना मानाचा जयभीम, खरच खुपच छान गीत गायले आहे ला जबाब....व्वा 👌👌👌💐🌷🌹🙏🙏🙏
@kkcreative6540 Жыл бұрын
Khup chhan ahe Avadhoot dada kadak jay bhim
@shahajidoke2890 Жыл бұрын
खूप छान 👌🏽! फक्त ' सरणम ' हवे, असे वाटत !🙏
@gauravgorade8263 Жыл бұрын
First like
@sujeetpawar3461 Жыл бұрын
Khupach chan
@Siddharthbolgs21 Жыл бұрын
Jay Bhim 💙👑💙 Namo Buddhay ☸️❤️💯
@bhushangangurde1734 Жыл бұрын
एकदम जोरात भाऊ
@sunnywaghofficial Жыл бұрын
Avdhoot sir, jabrdast song And Santosh bhau, superb singing, सर्व टीम चे मनापासून आभिनंदन To All Team work, Congratulations
@महाकारूणिक Жыл бұрын
Khup Sundar geet avdhut sir 👌👌👌👍
@bipinkatare6143 Жыл бұрын
Rockstar Santosh jondhale great singer
@ashokkadam7370 Жыл бұрын
Kdk Dada
@geetalbaste5865 Жыл бұрын
Wahhhhhhh excellent 👌👌👌👌👌👌👌👌
@sudeshjadhav8838 Жыл бұрын
Avadhoot ji marathi madhe kara chal khupach chhan avaj pn apratim
@rohankhandagaleofficial Жыл бұрын
मानाचा क्रांतिकरी जय भीम दादा 🙏🏻💙
@karanjagtap6783 Жыл бұрын
....मस्त अवधूत दादा...धन्यवाद भीमजयंती special 💙🙏🙏 क्रांतिकारी जय भीम
@surajingle9602 Жыл бұрын
अवधूत दादा खूप छान गान लिहल 👍❤️💯💫✅
@rahulgaikwad-sq5wk Жыл бұрын
अवधूत सर क** सॉंग❤
@vikramjadhav9667 Жыл бұрын
अप्रतिम गाणं गायलं अभिनंदन भाई
@princeshwenit8817 Жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे, अर्थ ही आहे आणि Music खुप सुंदर आहे जय भीम
@amollahase1999 Жыл бұрын
खूप छान रचना.... असेच मराठी हिंदी भिम गीत तुमच्या रचनेतून येतील अशीच अपेक्षा... जय भिम जय शिवराय... नमो बुध्दाय... भिम जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...