ही मालिका जर परत चालू झाली तर माझ्या पेक्षा जास्त आंनद दुसर कोणाला होईल अस वाटत नाही
@Sourabhk4211 ай бұрын
Mla pn ly anand hoil 😊
@jayeshbavkar867710 ай бұрын
Sem to you Bhai
@sagarpatole62824 жыл бұрын
प्रल्हाद कुडतरकर मस्त मालिका 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ashutoshraval7264 жыл бұрын
This Episode perfectly predicts the current situation of the world and has also stated the importance of Mask to protect from the epidemic. Hats off to the writer for accurate prediction.
@karanshinde86382 жыл бұрын
आबा ना पहिलाच कळालं होत. कोरोना येणार ते.... ❤️❤️❤️ u गाव गाता गजाली ❤️❤️❤️
@sanketk31553 жыл бұрын
काय योगायोग आहे! हा एपिसोड मी तेव्हा नव्हता पहिला,पण आता कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये पाहतोय! किती तंतोतंत जूळतायत काही गोष्टी..!
@satish6418 Жыл бұрын
"गाव गाता गजाली" हि मालिका फक्त मनोरंजन नाही तर एक चांगला संदेश देणारी मालिका होती. हि मालिका पुन्हा एकदा तुम्ही सुरू करावी. हि आम्हा समस्त झी मराठी प्रेक्षकांची विनंती.. कृपया याचा विचार आपण नक्की करावा..
@gurudasgaonkar39904 жыл бұрын
Full time Favorite Serial, i loved this Serial, i watching again and again. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏😊
@gandhartechgamerz16973 жыл бұрын
Yes I also like
@ganeshtaralekar3939 Жыл бұрын
ही मालीका पुन्हा एकदा सुरू करा ही विनंती आहे
@Yogesh_19854 жыл бұрын
माझी सर्वात आवडती मालिका होती कृपया ही मालिका परत चालू करावी किंवा अशी एखादी नवीन मालिका सुरू करावी ही नम्र विनंती आहे.
@Yogesh_19854 жыл бұрын
Zee marathi you have started some bored serials, why not start this best serial during lockdown. Now I am requesting you start this serial again. We are really big fan of this serial.
@swapnilsatpute20434 жыл бұрын
ही सीरियल पुन्हा सुरु करा, मला खुप आवडते ही.
@vijaychougule79813 жыл бұрын
मालीका पुन्हा सुरु करा माला खुप आवडते विनंती आहे
@pravinbandkar5606 Жыл бұрын
परत एकदा होऊन जाऊदे मग "तर आज हया ठिकाणी😊😊
@pravinbandkar5606 Жыл бұрын
😀वसतरो मारीन
@pravinbandkar5606 Жыл бұрын
मी काय कधी कोणाक सागतय काय 😊😊
@sagarhumane72242 жыл бұрын
Tyaa Saasu - Suna chya bhandan, Navrka - Baykoche extra marriage affairs... Hyaa peksha aasha serials parat chalu kara... 🙏🙏🤩🤩☺
@SP-qn3yw7 ай бұрын
Best serial .. on zee parat chlu kara.❤👏 Aata tar sarv faltu serials chalu ahet
नमस्कार कलाकार मंडळी आणि channel वाले तुम्हाला एक विनंती आहे की season 2 full episode 26 हा जो भाग आहे ना त्या मध्ये स्वाईन फ्लू च्या जागी edit करून जर करोना हा शब्द टाकता येत असेल तर सुरवातीची आठ मिनिटांचा जो भाग आहे त्या मधून लोकांपर्यत कोरणा बद्दल चांगला संदेश जाईल... गैरसमज करून घेऊ नका ही नम्र विनंती ..थोडं मला सुचले ते सांगितले.... जर शक्य असेल तर हा कार्यक्रम इतर कार्यक्रम प्रमाणे झी मराठी ला पुन्हा दाखवावा ... ह्या कार्यक्रमाचा एक चाहता ...🙏🙏
@शल्वा4 жыл бұрын
Barobar suchale bhava
@mallikarjunraovadali30424 жыл бұрын
Y
@satishnikhade76123 жыл бұрын
एकदम खरं बोलास भावा
@maheshpawar87536 ай бұрын
i love the simplicity of all characters.......
@gauravwagherkar34424 жыл бұрын
वा दूरदृष्टी होती सिरीयल वाल्यांची..... आता लावा मास्क
@Ff17gamer3684 жыл бұрын
अहो कोरोना च काय सांगताय अहो बोलाकी सिरियल चालु करा
@nandkishorshinde7954 жыл бұрын
अशा चांगल्या सिरीयली परत चालु करा
@saileenar11553 жыл бұрын
Please continue this serial again. Its interesting