Gaav Sutana Official Song | BOYZ 4 | Avadhoot Gupte | Ganesh Shinde | Pratik Lad, Ritooja Shinde

  Рет қаралды 33,851,055

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Presenting Superhit Marathi Song 2023 "गाव सुटना Gaav Sutana Song" from Marathi Movie "Boyz4". Beautifully Sung by Padmanabh Gaikwad and composed by Avadhoot Gupte. Lyrics penned by Ganesh Atmaram Shinde.
गावची आठवण येत नाही असा एकही दिवस नसतो, नाही का? सादर आहे, गावाच्या सुंदर आठवणीत रममाण करणारं BOYZ 4 मधलं नवं गाणं ' गाव सुटना '
Book BOYZ 4 Tickets On BookMyShow
bit.ly/Boyz4_T...
🎥 Instagram Reels Link - / 325745943338693
♪ Song Available on ♪
JioSaavn -
WYNK - bitly.ws/WSpq
Apple Music - bitly.ws/WSq6
Gaana - bitly.ws/WSp7
Amazon Music - bitly.ws/WSoM
Spotify - bitly.ws/WSot
Everest Entertainment | Avadhoot Gupte | Supreme Motion Pictures
Directed By: Vishal Devrukhkar
Produced By: Lalasaheb Shinde | Rajendra Shinde | Sanjay Chhabria
Co- Produced By: Manisha Shinde | Kashmira Shinde
Written By: Hrishikesh Koli
DOP : Yogesh Koli
Starring: Parth Bhalerao | Pratik Lad | Sumant Shinde | Girish Kulkarni | Ritika Shrotri | Abhinay Berde | Yatin Karyekar | Sameer Dharmadhikari | Gaurav More | Nikhil Bane | Jui Bendkhale | Ritooja Shinde | Om Patil
Project Head : Shashank Kulkarni
Editor - Guru Patil , Mahesh Killekar
Distributor : Panorama Studios
Song Credits
Gaav Sutana Audio Credits
Singer - Padmanabh Gaikwad
Composed by - Avadhoot Gupte
Lyrics - Ganesh Atmaram Shinde
Arranger - Prasad Sasthe
Recording Studio R T Studio
Record by - Rupak Thakur
Mixing and Mastering - Chinmay Hulyalkar
Choreographer - Rahul Thombre
Project Coordinator - Nitin Dhole
Lyrics:-
काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना.
पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी..
पदव्यांच्या ढिगार्‍यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
म्हातारीच्या डोईवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती
सर्जा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी
दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखु पुरण पोळी
चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना....
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Enjoy & Stay connected with us!
KZbin: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#boyz4 #comedy #GaavSutana #marathimovie

Пікірлер: 2 100
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
"Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023 bitly.ws/WSmx
@SalimAnsari-tt5sc
@SalimAnsari-tt5sc 11 ай бұрын
😢😢😢😢😢
@rajaramwadkar3481
@rajaramwadkar3481 11 ай бұрын
​@@SalimAnsari-tt5sc666 se ki hu😮 AAA batteries 6
@LubaMarndi-vf2sm
@LubaMarndi-vf2sm 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@crxguru3886
@crxguru3886 11 ай бұрын
@@LubaMarndi-vf2sm p।/
@PatilSomnath-sb7tt
@PatilSomnath-sb7tt 11 ай бұрын
​@@rajaramwadkar34819iuooip
@EkviraMusic
@EkviraMusic 11 ай бұрын
विविध भावनांची जर एक मोठी यादी बनवली तर त्यामध्ये सर्वात उत्कट भावना ही ‘देशापासून दूर असताना मातृभूमीची येणारी आठवण‘ हीच असू शकते आणि जेव्हा ह्या भावनेवर आधारीत गीत बनते.. ते असेच असते. नक्की ऐका आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं ते!
@apurvakalaskar
@apurvakalaskar 11 ай бұрын
खुप सुंदर आहे ❤गावाकडच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. याच गाण्याचा दुसरा भाग यावा... Boyz 5 ला.
@mangeshmane4351
@mangeshmane4351 11 ай бұрын
हे गाणं ऐकताना असं वाटतंय की हे गाणं संपूच नये. पद्मनाभने गायलं देखील सुंदर आहे. अजून 2 अंतरे असायला हवे होते गाण्यात.
@solvedstatistics628
@solvedstatistics628 11 ай бұрын
खूप सुंदर.....एकदा अनंत राऊत यांची मित्र कविता पण लक्षात घे.
@OneLinerQuotesDaily
@OneLinerQuotesDaily 11 ай бұрын
जिक्लस भावा❤
@akshaykharmate7935
@akshaykharmate7935 11 ай бұрын
Bharrriiiiii ♥️✨
@vaibhavkajalepatil6000
@vaibhavkajalepatil6000 10 ай бұрын
हीत म्हातारीच्या डोईवरचा पदर हटना... काय सांगू राणी मला गाव सुटणा ही लाइन लई भारी आहे..!❤❤
@SakshiSurva
@SakshiSurva 2 ай бұрын
@ak7119
@ak7119 26 күн бұрын
Mazi pn same ❤❤
@Dnyanusuccess123
@Dnyanusuccess123 11 ай бұрын
❤खूप सुंदर गाणं.....गावात राहताना जो आनंद मिळतो , तसा आनंद कुठेच मिळत नाही.....❤
@savitashewale
@savitashewale 7 ай бұрын
❤❤😂❤❤😂
@pinkiBavdane
@pinkiBavdane 6 ай бұрын
♥💫
@kalgude.sandeep3639
@kalgude.sandeep3639 4 ай бұрын
Ekdam barobr
@your_fan22
@your_fan22 4 ай бұрын
Khare bolat...mi city mdhi rahun mla jevdh mjja yet nhi n tevdh gavakade yete....❤I love village
@kirankhandare2398
@kirankhandare2398 13 күн бұрын
He city madhil lokana samjate pan gavat rahnaryana vatate city madhe maza ahe
@komallokare182
@komallokare182 10 ай бұрын
खूप मनाला लागणार गाणं आहे...... अतिशय सुंदर...... एक वेगळाच आनंद येतोय गाणं ऐकताना ❤❤❤❤
@greenyworld174
@greenyworld174 10 ай бұрын
हे गान खूप भावनिक आहे ज्यांच्यासाठी जे गाव सोडून उदरनिर्वहासाठी शहरात आहेत❤......
@vishakhajagtap2086
@vishakhajagtap2086 8 ай бұрын
😊i8
@Multimixvideo
@Multimixvideo 11 ай бұрын
मी राहतो मुंबई ला... ३५० km लांब गावापासून.... भगायला गेलो तर ५ तासाचा रस्ता... पण हे अंतर कापायला ६ महिने लागतात.... 😢😢😢😢
@smita9283
@smita9283 11 ай бұрын
खरंय
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 11 ай бұрын
Ho na
@BhavLeela
@BhavLeela 11 ай бұрын
Same here bro..
@rajkumarjanrao6773
@rajkumarjanrao6773 11 ай бұрын
😔😢
@MrVinnap
@MrVinnap 11 ай бұрын
भावा काळजात चर्र झालं, वाचून..
@dipakkatkar5277
@dipakkatkar5277 11 ай бұрын
आमचे गुरूवर्य मित्र मा. गणेश शिंदे सरांची ही कविता गावाकडील आठवण म्हणून मी महाविद्यालयीन स्नेहसंम्मेलनामध्ये गायली होती आणि त्या कवितेला आज एवढा मोठा नावलौकीक मिळाला तो गणेश सरांनी लिहिलेल्या अप्रतिम शब्दांमुळे, अभिनंदन गणेश सर, जबरदस्त-अप्रतिम-दर्जा !!!
@vishalbudhavale4641
@vishalbudhavale4641 10 ай бұрын
सर गणेश सरांचा फोन नंबर मिळेल का त्यांचे व्याख्यान आमचा गावी ठेवायचे आहे....❤❤
@Ashasvlogs81
@Ashasvlogs81 7 ай бұрын
Chan Mast 🎉❤
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 5 ай бұрын
दे सरांनी गायलेली कवीता नेहमी ऐकतो अती सुंदर
@मातीतलेहिरे
@मातीतलेहिरे 3 ай бұрын
Location konta ahe he
@Amol5685
@Amol5685 11 ай бұрын
एकच नंबर... ❤❤❤ संगीत मनाचा ठाव घेतला अवधूत गुप्ते सरांनी गीतकाराला मानाचा मुजरा ❤❤❤
@swatilokhande6359
@swatilokhande6359 11 ай бұрын
Ya ganache kvi dusre aahet
@Amol5685
@Amol5685 11 ай бұрын
​@@swatilokhande6359होय अगदी बरोबर ... गीतकार गणेश शिंदे सरांना मानाचा मुजरा पण संगीत अवधूत गुप्ते सरांनी दिलय😊😊😊
@entertainmentchannel8952
@entertainmentchannel8952 9 ай бұрын
Amazingly composed, perfectly sung by singer, बैलाची जोडी पाहून आमच्या बैलांची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आलं.
@mrkharat422
@mrkharat422 11 ай бұрын
या गाण्याचा शब्द नं शब्द खूप अर्थ पूर्ण आहे,गावाकडची कहानी खूप सुंदर रुपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि खूप गोड आवाजात गायलं आहे...❤
@archanaambekar4258
@archanaambekar4258 11 ай бұрын
माझे आवडते व्याख्याते गणेश शिंदे सरांचं हे गीत मला आधीपासूनच खूप आवडते....त्या गीतामधील शब्द न् शब्द हृदयाला जाऊन भिडतो......या गीताला संगीत देउन अवधूत सरांनी या गीताची गोडी वाढवली ....मी तर‌ किती वेळा हेच गाणं ऐकून गुणगुणत असते तरी परत परत ऐकत राहावंसं वाटतं...... खूपचं सुंदर आहे हे गाणं....👌👌👌👌
@ujjwalakshirsagar6014
@ujjwalakshirsagar6014 11 ай бұрын
ही कविता गणेश शिंदे ची नाही खोट बोलतो
@Mr.patubhau
@Mr.patubhau 11 ай бұрын
Ho barobar ahe khotch boltoy to
@vaibhavkoli1419
@vaibhavkoli1419 11 ай бұрын
I'm a student and I'm studying in Pune , 400km away from my village, a totally relatable song for every village guy who leaves his home for career 😢❤
@Mr.nath7777
@Mr.nath7777 11 ай бұрын
Same here bro🥲♥👍
@memet_ator024
@memet_ator024 11 ай бұрын
From latur?
@amitdhaware5010
@amitdhaware5010 11 ай бұрын
दादा हे गाणं तुम्ही गायला हवं होतं
@santoshi.5215
@santoshi.5215 11 ай бұрын
कोणतं लोकेशन आहे
@kishorbhatane1070
@kishorbhatane1070 11 ай бұрын
Mi pn😢
@indrajitghadge5373
@indrajitghadge5373 11 ай бұрын
गणेश सर... गेली कित्येक वर्ष तुमची रचना ऐकत आलोय . त्यातली ही कविता आज गाण्याचा स्वरूपात ऐकताना वेगळाच आनंद अनुभवतोय.... ❤ गाव न सुटणारी गोष्ट....
@vaibhavdabake9042
@vaibhavdabake9042 9 ай бұрын
गावा पासून लांब शिक्षणासाठी बाहेर राहतो. खूप कालावधीनंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. जेव्हा हे गाण ऐकले तेव्हा गावाची आठवण येते खरच गाव म्हटल्यावर अगदी आमच्यासाठी तर हे स्वर्गच आहे.❤❤
@vp295
@vp295 10 ай бұрын
सकाळपासून सहाव्यांदा हे गाणं ऐकतीये.... काय सांगू मला नाद सुटना... या गाण्याचा नाद सूटना...😅❤ अप्रतिम शब्दरचना....salute to गणेश शिंदे sir....😊 ज्या गावाशी सर्वांची नाळ जोडलेली असते त्याला शब्दात व्यक्त करण्याचे अप्रतिम साधन ❤
@SANKHESHJADHAV-sb5ki
@SANKHESHJADHAV-sb5ki 2 ай бұрын
Yewad आवडेल का
@pradnya7713
@pradnya7713 11 ай бұрын
Avdla...gana avdla... excellent composition , singing , this is my favourite song lovely creation...Hatts off...❤️❤️❤️
@somewhereinthecloud636
@somewhereinthecloud636 11 ай бұрын
प्रत्येक गावच्या व्यक्तीला वाटणारी भावना आहे ही जेव्हा तो कामा निमित्त बाहेर पडतो शहरात जातो😢❤❤❤
@Ashasvlogs81
@Ashasvlogs81 7 ай бұрын
🎉❤😢
@Ganesh_7134
@Ganesh_7134 11 ай бұрын
आमच्या गावात शूटींग झालय या गाण्याच राजधानी सातारा करंजखोप.....बाँईज... बाँईज 3 ....बाँईज 4 चित्रपट निर्माते पण आमच्याच गावचे आहेत लालासाहेब शिंदे राजेंद्र शिंदे..... 😊
@saurabhmeshram1971
@saurabhmeshram1971 11 ай бұрын
Tumhala nahi ghetla ka mg ganyat
@shivangibhongle1596
@shivangibhongle1596 11 ай бұрын
माझ्या मामाच्या गावी
@Satyam_Bondar
@Satyam_Bondar 11 ай бұрын
​@@saurabhmeshram1971😂😂
@जयशिवराय-त8थ
@जयशिवराय-त8थ 11 ай бұрын
​@@saurabhmeshram1971😂😂😂😂
@सरपंच-ल5ढ
@सरपंच-ल5ढ 11 ай бұрын
Mazya ex crush ch gaav m...😂❤
@komalawaghade3748
@komalawaghade3748 9 ай бұрын
एकच no गाणं.कितीवेळा ऐकू, कितीदा ऐकलं तरी पून्हा पून्हा पून्हा ऐकू वाटतं आहे..अजिबाब गायक इवळत नाही, ना ओव्हर ऍक्टिव्ह वाटतं नाही. खरंच गाण्याने वेड lavl aahe,गायकाला मानाचा मुजरा ❤️. आजच्या प्रेमाच्या युगात हे गावाविषयी च प्रेमगीत आम्हाला दिलत खूप खूप आभार 😘
@karunaghanekar6116
@karunaghanekar6116 Ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे ❤मनाला मोहुन टाकणार❤
@geetagaikwad9024
@geetagaikwad9024 11 ай бұрын
क्या बात हैं पद्मानाभ 😍😍खूप गोड गायला आहेस ❤संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
@pallavikasar-l1c
@pallavikasar-l1c 11 ай бұрын
खूप सुदंर गाणं आहे. गावातल गावपन सांगतील ❤☺️😘 एकदम मनाला भिडल हे गाणं ☺️
@PUBGwala19
@PUBGwala19 11 ай бұрын
Kavita aahe hi❤
@Varsha-v2v
@Varsha-v2v 10 ай бұрын
खूप छान गाणं आहे ,एकदम मनाला भिडणार ,गावाची सर कधीच येत नाही,
@rajseb2007
@rajseb2007 11 ай бұрын
ज्यांनी गायले आहे गाणी ते सुदधा फार फार उत्तम आहे. कितीB भावना त्या गाण्यात त्यांच्या आवाजाने जुळल्या आहेत. मी दोन दिवसात कमीत कमी 20 वेळा तरी हे गाणे ऐकले असेल. त्या दुनियेत डूबून जातो ऐकता ऐकता
@bharatidabhade5304
@bharatidabhade5304 3 ай бұрын
अतिशय सुंदर अशी शब्द रचना आहे या गाण्याची आणि हे गाणं मी आता माझ्या शेता कडून घरी म्हणजे शहराकडे जातांना ऐकते आहे 😊
@SunilGunjkar-pc3sx
@SunilGunjkar-pc3sx 10 ай бұрын
आताच्या पिढीला प्रेरणादायी अस मराठी गीत शहरातील आणि गावातील संस्कृती थोड्या शब्दात वर्णन ❤❤
@swarnadproduction9173
@swarnadproduction9173 11 ай бұрын
गणेश दादा ने लिहिलेलं हे अप्रतिम गान आणि तितक्याच सुंदर पद्धतीने स्वरबध्द केलं पद्मनाभ दादा ने ... खूप खूप अभिनंदन Boys 4 team आणि Best of luck 👍
@Ashasvlogs81
@Ashasvlogs81 7 ай бұрын
Ho mast 🎉❤
@nileshsonune8449
@nileshsonune8449 11 ай бұрын
गणेश शिंदे सरांचे अप्रतिम कविता आज गाण्यांच्या स्वरूपात आली
@tigerkiller4066
@tigerkiller4066 11 ай бұрын
खूपच छान अप्रतिम, गणेश शिंदे सरांची कविता. प्रत्येकालाच आपल्या गावाची आठवण करून देते.
@suwarnavyas8707
@suwarnavyas8707 3 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे मनाला भिडणार गाणं असेच छान छान गणे तयार करा वेगळे काही नवीन पण आशय पूर्ण
@shubhammahind7188
@shubhammahind7188 11 ай бұрын
गावापासून 180km लांब पुण्यामध्ये राहतो,3 तासाचे अंतर पण 4-4 महिने गावी जायला भेटत नाही, खूप emotional झालो गाणे ऐकून. MH 50
@mahesh4296
@mahesh4296 11 ай бұрын
वाहहहहह... कमाल भारी झालंय song... Voice, शूटिंग कडक आहे एकदम❤❤❤
@shivkumarwakde9059
@shivkumarwakde9059 11 ай бұрын
Marathi songs directly hits soul❤😍🙉
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 11 ай бұрын
पद्मनाभ ❤लेकरा काय गोड गायालायास...तूझ्या आवाजाने कवितेच्या शब्दाना मुलायम स्पर्श केला ...लव्ह यू पदु...🌹🌹❤️
@akshaydeo2759
@akshaydeo2759 3 ай бұрын
महाराज तुमच्या तालमीत तयार झाले आहेत पद्मनाभ 🎉
@gurudattarajpure6549
@gurudattarajpure6549 6 ай бұрын
अप्रतिम सुंदर गाणे आणि सुंदर ताल. असे वाटते की ऐकतच राहावे
@sidk7101
@sidk7101 8 ай бұрын
हे गाणे माझे सर्वात आवडीचे आहे . I like this Song .
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 11 ай бұрын
कवी गणेश शिंदे यांची अप्रतिम अशी कविता खूप भारी लिहलयं👌👌कधी पण ऐकावं 👌👌 अवधूत दादा मस्त compose केलाय...हं❤️❤️❤️
@hitech1078
@hitech1078 11 ай бұрын
I’m from Assam I don’t understand this song meaning but voice is osm I’m listening 100 times repeat ❤❤🤟🤟
@NATHDA1095
@NATHDA1095 10 ай бұрын
Bro i am here same I also don't understand this but kiba val lagise xuni
@tusharkarle6177
@tusharkarle6177 10 ай бұрын
Meaning is also very owesome
@vandanabhoite6195
@vandanabhoite6195 10 ай бұрын
This song is related to village. Who lives in city they miss there village. And described the village environment.
@vishalpawar2549
@vishalpawar2549 10 ай бұрын
Assam madhe kuth ahe
@suhasvarekar5533
@suhasvarekar5533 10 ай бұрын
So nice song❤❤❤❤❤❤❤❤
@ChaitanyaDancer
@ChaitanyaDancer 11 ай бұрын
It was a very nice song, I remembered the village a lot..लय भारी❤
@ShivPatil-g7o
@ShivPatil-g7o 21 күн бұрын
गावात जो आनंद आहे तो शहरात नाही म्हणून हे गाणं खूप सुंदर वाटत ❤
@shivamsardeshpande4797
@shivamsardeshpande4797 3 ай бұрын
माझ्या आवडत गाण नखरेवाली सोंग आहे आणि नादखुळा सोंग प्रशांत निक्की बाॅब विशाल फाळे याचे फार गाणे आवडतात खुप मी टिव्ही वर आणि मोबाईल वर ही एकतो ❤❤❤❤❤❤
@nandinijoseph504
@nandinijoseph504 10 ай бұрын
इस गीत मे वो मीठास हे जो गावके हर एक घर परिवार समाज और धार्मिक-सांस्कृतिक मे देखने को मीलती हे हम ये गाना सुनते ही गाव कि मीठी ,खेत हरियाली वहाकी चहेल पहेल सब सोचना सूरु कर देतेहे गावको शब्दों मे बया करना मेरेलीये मूशकिल हे गाव मेरे रग-रग मेहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@eknathhiwale1287
@eknathhiwale1287 10 ай бұрын
Meaningful gane nehmi aikavese vattat ❤❤❤❤❤❤❤❤gavkari aslyamul khup javlche vatle gane
@shivpratishthanhindustan
@shivpratishthanhindustan 11 ай бұрын
जेवढं माणसाला शहर महत्वाचं असत तेवढंच आपल्याला आपलं मूळ गाव ,नातेवाईक सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
@MayaH.Londhe
@MayaH.Londhe 4 ай бұрын
एकदम मस्त 👌
@lovesss11
@lovesss11 5 ай бұрын
❤ गाव म्हणजे सुख , ❤गाव म्हणजे सौंदर्य , ❤गाव म्हणजे आभास, ❤ गाव म्हणजे सर्वस्व, ❤गाव म्हणजे तो मैत्रीचा कट्टा. 💕😍 ❤ गाव म्हणजे तो न विसरता येणारा काळ😢😢😢
@ganeshdalvi6804
@ganeshdalvi6804 7 ай бұрын
खरंच गावाकडची संस्कृती खूप छान आहे, शहरात आता ती संस्कृती बघायला पण भेटत नाही मुळात शहरापेक्षा गाव खूप छान आणि शांत आहे.
@govardhanpawar9423
@govardhanpawar9423 11 ай бұрын
Marathi song have another vibes......😍
@niteshbhure2397
@niteshbhure2397 11 ай бұрын
Awesome song❤️🥰👏👏👏👌🏻👌🏻 Shoot Seen Location Dressing Dance Singing. ❤️
@yogeshpaithane
@yogeshpaithane 10 ай бұрын
Apratim shabd rachana aahe. Hats off. Khup changle Varnan kele aahe Shahari aani Gramin jivnache.
@NikitaHingmire-tz5dm
@NikitaHingmire-tz5dm 5 ай бұрын
खरंच खुप सुंदर गाणं आहे ❤❤
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 11 ай бұрын
गणेश शिंदे यांची ही कविता आहे...खूप छान कविता आहे...proud of गणेश शिंदे
@rohitnaik.7239
@rohitnaik.7239 11 ай бұрын
Khupp mastt.... Marathi song ....aikun proud feel vatoyyy....keep it up ❤
@AtharvPatil-h2j
@AtharvPatil-h2j 6 ай бұрын
हे गाणं नसून मला आणि माझ्या गावाला जोडणारा दुवा आहे माझं गाव ❤️‍🩹🌍🥺
@deepalilabade
@deepalilabade 5 ай бұрын
So sweet song
@sandippatole0503
@sandippatole0503 11 ай бұрын
Kharach Yaar Gaav Tar Gaav Asta Rao.......Khup Phirlo Mumbai, Puna , Nashik But Je Gaavat ahe te Kutech Nhi ❤
@kb13586
@kb13586 11 ай бұрын
Bhai kai Composition ahe !!!! Lyrics and vocals too Amazing 🙌❣
@mangeshmane4351
@mangeshmane4351 11 ай бұрын
सुंदर झालं आहे गाणं, गाण्याचे शब्द छान आहेत. पद्मनाभने गायलंही सुरेख. गाण्याचे चित्रीकरण आणि कोरिओग्राफी भारी केली आहे. 👌🏻
@VarshaPatil-gt8xp
@VarshaPatil-gt8xp 2 ай бұрын
आम्ही राहतो 500 किलोमीटर जातो मात्र दोन वर्षातून एकदा ह्या गाण्याने तर आमच्या गावाची आठवण करून दिली
@aanandmestry1706
@aanandmestry1706 11 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम बनवलात आणि हे अवधूत गुप्ते यांच्या आवाजात व्हर्जन होऊन जाऊदे अजून
@rajshreeghdage2572
@rajshreeghdage2572 10 ай бұрын
Ganesh shinde sir tummi 2012 sali kohikar wadi tal khed Hutatma Rajguru Colleje chya student la NSS Camp la wakhyan dyala ala hotat tewwa tummi hi Kavita bolala hotat tewwa ti Kavita sarvanna khup awadali hoti Ani Aaj ti ganyachya swarupat aikayla bhetali he pahun khup annad zala
@Vikas-l2ul
@Vikas-l2ul 11 ай бұрын
दादा फक्त ह्या गाण्यासाठी चित्रपट पाहणार... गावाकडची भावना किती कमी शब्दांत शब्दबध्द केली आहे, गणेश सरांनी आणि तुम्ही तुमच्या आवाजाने त्यात जीव ओतला ... परिपूर्ण रचना....❤ कधी वेळ मिळाला झालं शक्य तर तर “निज माझ्या देवदूता” ला पण तुमचा आवाज द्या....🙌
@VikashMadavi-j1v
@VikashMadavi-j1v 3 ай бұрын
hii 3p
@rohitdeshmukh9789
@rohitdeshmukh9789 10 ай бұрын
खूपच सुंदर गाणं दिवसभर किमान दहा वेळ ऐकतोय ❤
@vitianpatil
@vitianpatil 11 ай бұрын
I'm a student in Pune, 350km from my village's embrace, A relatable song for every village soul chasing dreams in this new place, Leaving home for a career, a journey we all must face, With hope in our hearts, we'll conquer any space.
@rrbrothersvlogs1718
@rrbrothersvlogs1718 9 ай бұрын
From latur
@shashikantlad3079
@shashikantlad3079 10 ай бұрын
डोळ्यात पाणीआलंय गाव हे जन्म भूमी आहे अप्रतिम... गीत
@mahendrapatil3251
@mahendrapatil3251 5 ай бұрын
गाव... अनेक गोष्टीशी जोडलेल्या आपल्या भावना जस की म्हाताऱ्याच धोतर पासून ते म्हातारीचे डोई वरचा पदर पर्यंत... कशी एक एक गोष्ट संपूर्ण म्युझिक टीम ने ओळखली आणि हे गावाची ओळख म्हणून हे अप्रतिम गाणं आपल्याला भेट म्हणून दिली. ❤ कदाचित आपण शेवटची पिढी आहोत ज्यांना ह्या गाण्याच्या ओंजळीतून आपले आजी आजोबा आठवतात ज्यांना आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचे एक वेगळच वेड होत, पण ते वेड यापुढे, नवीन पिढीला दिसून येणार नाही, जाणवणार सुद्धा नाही.
@MantreBhagyshri
@MantreBhagyshri 2 ай бұрын
गावा पासून लांब नोकरीसाठी बाहेर राहतो..खूप दिवसानंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो.. पण गावाकडून शहराकडे जाणारे रस्ते नको नकोसे वाटतात..😢 पण जेव्हा हे गाणं एकतो तेव्हा गावची खूप आटवण येते खरच गाव मनल्यानंतर अगदी आमच्यासाठी तर ते स्वर्गच आहे..❤❤
@subhashgite3353
@subhashgite3353 9 ай бұрын
जसं गाणं ऐकलं तस मन वेड होऊन गेलं असं वाटत हें ऐकत च राहावा असं वाटत
@RohanSapkal_
@RohanSapkal_ 9 ай бұрын
Gov manje❤ ahi sarv atvani manje gov hoy miss you 😢😢my village
@sangitathakare1022
@sangitathakare1022 6 ай бұрын
Ha gana mala khupch aavadla 😊😊😊❤❤
@MI-2.0
@MI-2.0 9 ай бұрын
अप्रतिम सुंदर. गावापेक्षा सुंदर जागा कुठंच नाही. स्वर्ग.
@Official_A_b_h_i
@Official_A_b_h_i 10 ай бұрын
सर्ज्या राजा ची जोडी माग हाट ना. ❤️‍🔥 बैलगाडा प्रेमी ⚜️
@ranibhopale
@ranibhopale 4 ай бұрын
खुप सुंदर गान. आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@tejalkumarkadam8545
@tejalkumarkadam8545 11 ай бұрын
गणेश शिंदे सर तुमची लेखणी तुमचे वक्तृत्व अफलातून आहे ❤👌👌
@manojbhal7898
@manojbhal7898 10 ай бұрын
मला अस वाटतं खर जीवन तर गावातच आहे, मी भाग्यवान समजतो स्वतः ला की मी गावात राहतो.. गावात ले लोक आपली संस्कृति जपून ठेवतात ❤❤
@ashwinik8990
@ashwinik8990 10 күн бұрын
गावामध्ये राहण्याची सर शहराला कधीच येणार नाही.तिथले वातावरण , शेजारपजर च्या लोकांची आपुलकी,देवाणघेवाण,ही क्वचितच शहरामध्ये पाहायला मिळेल. कितीही मोठे अन पैशावाले झालो तरी गावाकडची ओढ कमी होणार नाही. अगदी आजकाल गावाकडे मामा, आजी बाबा आहे म्हणून लहान मुलांनाही गावाकडे जायला खूप आवडते. खूप सुंदर गाणे आहे,भावनिक होऊन डोळे पणावून जातात ऐकताना
@ajayborge5231
@ajayborge5231 9 ай бұрын
स्वर्गाला मागे पाडेल असे माझे गाव # राजधानी सातारा❤
@vishalkshirsagar6428
@vishalkshirsagar6428 10 ай бұрын
Hats off to Ganesh sir , i listened your poem a lot time ago and i fell in love with this since then , ow its a song in film mind blowing ♥️♥️♥️💥✨🤩
@niteshkathane1611
@niteshkathane1611 8 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्त्व गणेश शिंदे साहेब
@tusharkadu8026
@tusharkadu8026 2 ай бұрын
Jevha jevha me hai gana aikato ..angavar nuste Kate yetat..Ani gavchi khup athvan yete ❤❤❤❤❤❤
@mayursuryawanshi9192
@mayursuryawanshi9192 11 ай бұрын
गावाकडे खूप छान असते गाई म्हशी आणि पक्षी आणि आपली मानस आणि रगड भाकरी ❤️❤️👌
@सेहतआपकी
@सेहतआपकी 11 ай бұрын
हे गाण ऐकल्या नंतर असे वाटले की आता कुठे अवधूत गुप्तेंची गाडी रूळावर आली आहे
@Insta__trending__reels1
@Insta__trending__reels1 10 ай бұрын
कायमची जागा केली माझ्या काळजात या गाण्यांनी❤😊😊😊😊❤❤❤😊😊😊❤❤❤😊😊😊❤❤❤😊😊😊खरच गाव सुटणार नाही कधीच
@Movie-MH
@Movie-MH 9 ай бұрын
हे गाणे मी दररोज सकाळी ऐकतो मी चार वेळेस जॉब सोडून गावाकडे आलो भाऊ करमतच नाही बरे झाले आता स्वतःचे ट्रॅकर शोरुम चालू केले. पैसा कमी असला तरी जीवन खूप सुखी आहे गावाकड.
@ak7119
@ak7119 26 күн бұрын
Right dada❤
@sagarkate8083
@sagarkate8083 7 күн бұрын
Ekdam barobar dada gaav te gaav ch shevti
@anjalibhayje
@anjalibhayje 4 ай бұрын
खरंच गाव म्हणजे स्वर्ग🥰गावाला गेलो कि सगळे काही विसरता येते. ती मजाच वेगळी असते💞💞
@ud7623
@ud7623 3 ай бұрын
काय सांगू राणी तुला गाव सुटेना या चार शब्दानेच गावाकडच्या आठवणीला वाट मोकळी करून दिली❤
@gopalkapre7490
@gopalkapre7490 11 ай бұрын
गावाची आठवण करून देनार गाणं ❤
@pradipdesale5593
@pradipdesale5593 11 ай бұрын
अप्रतिम गीत गणेश दादा शिंदे
@mindreader9315
@mindreader9315 11 ай бұрын
शिंदे सर यांचे गाणे आहे. त्यांच्या ओरिजनल आवाजात मस्त आहे....
@GkEcolepassion
@GkEcolepassion 15 күн бұрын
किती सुंदर गीतांची रचना आहे चला ऍटलिस्ट मराठी गाणे तरी ऐकावंसं वाटतं 🥰🥰🥰
@vishalgawade5529
@vishalgawade5529 10 ай бұрын
नाद सुटेना.काय सांगू शिंदे सर काही केल्या गाण्याचा नाद सुटेना ..मराठी मध्ये खूप अप्रतिम गाणी आहेत.. अशीच गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करतात. नवीन गाणी घेऊन या...🙏
@vishakhabankar3418
@vishakhabankar3418 10 ай бұрын
हे गाण ऐकून गावाकडच्या आठवणी ताज्या होतात.❤
@anuradhasapkal8938
@anuradhasapkal8938 10 ай бұрын
वास्तविक शब्द रचना ❤❤❤❤❤
@swapnilmahajan829
@swapnilmahajan829 11 ай бұрын
Nice lyrics and briliant choreography ever and ever...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Nazminmakrani-x3u
@Nazminmakrani-x3u 10 ай бұрын
Mala khup chan vatla he song ❤❤❤❤
@riddhiwakchaure4006
@riddhiwakchaure4006 10 ай бұрын
🎉🎉Sir khup sundar gaan aahe....... reality tumhi ganyatun sangitali khup khup aavadal ❤❤
@vishalBG380
@vishalBG380 8 ай бұрын
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
@vishalbangar-n6s
@vishalbangar-n6s 10 ай бұрын
लोकांना गावा मध्ये रावा वाटत नाही हे फक्त गाण्यात चांगल वाटतं 🤞🏻🤞🏻
@sujalchirme2356
@sujalchirme2356 11 ай бұрын
आपलं गाव आपला अभिमान ❤❤❤
@LahujiLokhande-r3j
@LahujiLokhande-r3j 6 ай бұрын
Kharcha khup bhari aahe song