खूप छान. लहान मुलांचा गजीढोल खेळ खूपच आवडला. असेच खेळत राहा.
@surajbandgar8093 Жыл бұрын
हाच नाद आहे,, जो अंतर्मनालाही आनंदी ठेऊन जातो ...खूप छान
@vidyajankartamkhade1229 Жыл бұрын
खूप छान, आपल्या रूढी परंपरा अशाच जपल्या पाहिजेत❤❤
@shankarbhosle79425 ай бұрын
अती सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dasharathlade7124 Жыл бұрын
आपली परंपरा, आपला अभिमान..💛 गजीढोल नृत्याचे बाळकडू अशाच पद्धतीने मुलांना मिळणं ही काळाची गरज आहे..खूपच अप्रतिम चाल लावली आहे तसेच ढोल्याने ही खूप छान ढोल वाजवून साथ दिली.. बिरोबाच्या नावानं चांगभलं..🙏🏻
@laxmanmane6146 Жыл бұрын
सनई वाला आणि ढोल अप्रतीम मग काय कार्यक्रम मस्त
@9886303 ай бұрын
सनई नाही पिपाणी आहे ती.
@janappagherade59172 ай бұрын
खूप छान गझी नृत्य... वा!
@amolkokare00973 ай бұрын
ढोल वाजवणार अप्रतिम❤
@नवनाथटाॅने7 ай бұрын
एकच,नबंर
@adityadorage Жыл бұрын
Nice 👍
@satyavanjagdale747811 күн бұрын
कुठल्या गावचे गजी मंडळ आहे
@ManishaYedage-u1u3 ай бұрын
खुप खुप छान
@bhagawansawant9799 Жыл бұрын
लय भारी पुढील वाटचालीस शुभेच्छा
@rajshripatil874014 күн бұрын
मस्तच
@hanumantkokre8546 Жыл бұрын
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉hi aahe majaya Maharashtra chi kala