खूप छान एकदम मस्त झालं गणपतीचं आले की आनंद जातानी रडायला येतो ओके मस्त खूपच छान टीमचं काम
@anandthatte89623 ай бұрын
तेजस आणि सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. अप्रतिम कलाकृती
@anilkumbhar80753 ай бұрын
❤
@jayashreethatte16183 ай бұрын
खूप सुंदर
@kiransabanis21723 ай бұрын
तेजस , छान सादरीकरण. बाप्पाला निरोप देतानाची घालमेल आणि शेवटचा शाडू माती मळण्याच्या प्रसंगातून , " पुन्हा नवी सुरवात " हा संदेश छान वाटला. तुझ्या या नव्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा . ❤❤
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@dattatrayaubale77153 ай бұрын
अप्रतिम ❤ आमचे समर साहेब आणि आमचा बबन दादा किती भाऊक केले तुम्ही खूप खूप धन्यवाद दादा 😊 प्रत्येकाचं आयुष्य हे असेच असते, जन्म मृत्यू यातील जीवन नावाची नौका इकडे तिकडे हिंदळत अंताकडे जाते. मात्र प्रेम, माया, आपुलकी, आपले पणा कायम चिरकाल टिकतो.😊
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@pralhadpaiginkar23483 ай бұрын
❤❤❤❤❤
@dattatrayaubale77153 ай бұрын
नक्की खूपच छान जीवन प्रवास अध्यात्मिक आधार घेत सांगितला आहे, श्री. गणेश उत्सव साजरा केला जातो. पण त्या मूर्ती मध्ये जेंव्हा मूर्त रूप येते तेंव्हा तो उत्साह सर्वार्थाने खुलून येतो आणि नेमके विसर्जन चे वेळी हृदय दाटून येते.@@anushreefilm
@bansurivedasatish3 ай бұрын
अप्रतिम झालंय तेजस आणि टीम 🎉🎉
@smitathorat2892 ай бұрын
खूपच सुंदर...❤🎉
@leenatathatte65503 ай бұрын
टचकन डोळ्यात पाणी आले. खूपच मनाला भावणारा आहे ..
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@Rahuldhamdhere-v1q3 ай бұрын
गजानना गजानना 🙏 खूप छान 👍
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@anupritakhanvilkar71303 ай бұрын
Khupach chaan Mayur... congratulations 🎉
@ActingtipsbyBhanudas3 ай бұрын
अत्यन्त भाव भावना आणि कथेचा सुंदर प्रवास ताकदीच दिकदर्शन 👍💐👑👑👑
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@मराठीकवितासंग्रह-थ2ङ3 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण, रोहित दमदार अभिनय...❤
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@smitanilegaonkar93733 ай бұрын
तेजस आणि सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन सुंदर कलाकृती
@vishalnevse3 ай бұрын
तेजस, मयूर, हर्षिता kudos to you guys. अजय अतुल ढोल जनरेशन च्या तीन शिलेदारांनी उत्तम कामगिरी बजावली आहे... ❤❤❤
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@PravasStudio3 ай бұрын
खूपच सुंदर गाणे क्या बात है ❣️🙏🏻👌🏻
@shubhankardeshpande38393 ай бұрын
Khup sundar❤🎉🎉. अनेक शुभेच्छा❤️
@ExpandableBharat3 ай бұрын
बहुत आभार आपका❤, इतना भाव विभोर कर देने योग्य भजन और उसमे उपयोग किए गए शब्दों के लिए...नमन आपको, इसी प्रकार श्री गणेश जी की कृपा आप पर सदैव रहे ।
@sagarvanjari23623 ай бұрын
खूप सुंदर…. मन प्रसन्न झाले…🎊👏👏👏👏
@karishmak48043 ай бұрын
Khup chan... 👌👌👌 Pranav khup chan rachana...
@archanakulkarni49142 ай бұрын
खासच👍👏👏
@anuradharenavikar46363 ай бұрын
खूपच सुंदर छान एकदम अप्रतिम. शाब्बास.
@makarandabhyankar34653 ай бұрын
वाह!!! खूप सुंदर 👏👏👏🌹🌹🌹
@varshapatil38333 ай бұрын
Khup Chan 🙏 ganpati bappa morya
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏
@rohinikachare13723 ай бұрын
खुप छान साँग आहे, ❤️ touching
@ajitshukla28133 ай бұрын
खूपच छान अगदि भक्तिभावपूर्ण अभिनंदन💐💐, 🙏🙏
@anushreefilm3 ай бұрын
"अनुश्री फिल्म्सच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद! तुमचा अशाच प्रकारे पाठिंबा आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो🙏