पेटीवाल्याचा चेहरा दिसलाच नाही.सुंदर गजर, सुंदर टालवाजन,तबलावादकाने जोरात उमलायला हवं होत. मजा आली असती.तरीपण सुंदर.
@adeshRedkar-r1w3 ай бұрын
ही गावातील ऐकी सर्वांनी कायम ठेवा. छान भजन.वाद विवाद शांत रीतीने मिटवा . गणपती बाप्पा मोरया
@jayshreemarathe4812 Жыл бұрын
कोकणातील अप्रतिम आरती मस्त मजा आली तल्लीन होऊन गेले 👌
@yashwantbaneho9611 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर एकत्रित कुटुंबाचा आनंद गणपती बाप्पा मोरया
@UrmilaBhaip3 ай бұрын
Khup chan Jay Hari vitthl 🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏
@mi_atulk8 ай бұрын
पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर ❤👍
@shobhakambli7242 Жыл бұрын
अतिशय छान. स्त्रीयांना पण भजनात सामिल करून घेतले हे बघून छान वाटले.
@hi-gradejobs7622 Жыл бұрын
pandurangachi bhakti thor dhaya dhanya to gora kumbhar tyane kela maticha sansar tudvile potache por ! Great gora kumbar and you all
@mahendrajadhav24822 ай бұрын
सूंदर❤❤
@babliparab2277 Жыл бұрын
अप्रतिम माऊली आपल्या जुन्या रुढीच्या आठवणी परंपरा तुम्ही जपताय.. यातच आनंद असेच यापुढे अशीच देहभान हरपणारी भाजनी विकसीत व्हावी
@shashankkarekar2283 Жыл бұрын
😊😊
@vijayparab4137 Жыл бұрын
नंबर 1❤
@gurav3280 Жыл бұрын
अतिशय सुंदर भजन
@sadanandkate11 ай бұрын
परदेशातून आपले भजन पाहिलं खूप आटवणं आली... पूर्वी असंच भजन आम्ही नाचायचो... ग्रेट बुवा 💐🙏
@vidhisawant2715 Жыл бұрын
Khup manje khupach chan
@sandipnaik293211 ай бұрын
Sunder buva
@gurav3280 Жыл бұрын
ही मज़ा फक्त कोकनात
@surajbhosale45524 ай бұрын
पांडुरंगा तुझी भक्ती थोर त्याने केला मातीचा संसार ,तुडविले पोटचे पोर धन्य धन्य तो गोरा कुंभार आक्रोश करुनी रडो लागली बाळ दिसेना घरा अंगणी(2)||1|| धावत आली त्याची माता काय ओ केले पंढरीनाथा(2)||2|| हाक मारी अपुल्या बाळास(2) बाळ धावत आले दुडदूडा
@sadanandkate11 ай бұрын
ग्रेट बुवा
@prashantrawool15882 жыл бұрын
अस भजन असला पायजे मजा आली पायजे एकत्र कुटूंब अस असत
@bandyamanjarekar2210 Жыл бұрын
Va buva jay goraba kaka
@rushikeshkaranjavkar587611 ай бұрын
👌👌छान
@Narayansawant933 Жыл бұрын
असे एकत्र नाचायला मजा येते
@vijaytambe1806 Жыл бұрын
जबरदस्त, जुने ते सोने
@sunilsanam47582 жыл бұрын
सुंदर। अतिसुंदर
@narendradorlekar6036 Жыл бұрын
खुप खुप सुंदर
@gorakharote1696 Жыл бұрын
asmhihi 😷🎂🎁🎋🎋🎋💖💝💘
@suhaskanade840 Жыл бұрын
मस्तच
@santoshvaghate9706 Жыл бұрын
मंडळी पकवाज वाद कांचा पन विचार करा
@babaliwaingankar9459 Жыл бұрын
अप्रतिम
@panduranghanpade7703 Жыл бұрын
Very Good 🙏🙏🙏🙏🙏
@amolgawadeg94642 жыл бұрын
Nice👍😊
@The_sarthak_Gaming. Жыл бұрын
🎉
@vitthaldhebe76582 жыл бұрын
खुप छान गजर.बुवा
@bhaisawant980 Жыл бұрын
कोण म्हणता गावाक गणपती साजरो करुक मजा येत न्हाय.येडो हा तो.एकदा येऊन बघ.परतेक वर साक उदार पैसे घेवून येशी ganpatik . इल्या शिवाय कल्योचा न्हाय. Damre कर भाई सावंत.नमस्कार करतो सर्व भजनी मंडळींना.🙏🙏🙏🙏🙏
@udaymestry15554 ай бұрын
एवढ्या स्पीड ला पखवाज वाजवणे खूप कठीण असत
@sankujagde20402 жыл бұрын
नोट्स पाठवा
@saurabhmoraye67772 жыл бұрын
पांडुरंगाची भक्ती ही थोर, धन्य धन्य तो गोरा कुंभार, त्याने केला मातीचा संसार, तुडविले पोटचे पोर ||धृ|| त्याची आई हाक मारीता बाळ दिसेना घरामध्ये पुसती आली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिथून आली बाळाची माता काय घडले पंढरीनाथा
@gauravkadam4916 Жыл бұрын
Khup chan
@mahadevraut7862 Жыл бұрын
पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर !! ध्रु!! त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर!!
@jyotisawant3832 Жыл бұрын
गजरे बोल लिहुन पाठवा,छान गायले
@mahadevraut7862 Жыл бұрын
पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर !! ध्रु!! त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर!!
@aartishenvi2602 Жыл бұрын
Lyrics

@rajanikudachi220 Жыл бұрын
तुमचे उच्चार स्पष्ट ऐकायला येत नाहीत म्हणून भजनाचे बोल लिहा
@mahadevraut7862 Жыл бұрын
पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर !! ध्रु!! त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर!!
@rajanikudachi220 Жыл бұрын
भजनाचे बोल लिहून पाठवा
@mahadevraut7862 Жыл бұрын
पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर !! ध्रु!! त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर!!
@sankujagde20402 жыл бұрын
Lyrics typ plzzz