Рет қаралды 54,791
गंपू ने केले साबणाचे फुगे | Gampu ne kele | Marathi Balgeet | मराठी गाणी | Lahan Mulanchi Gani | ChiuKau
लहानपणी आपण सर्वांनीच साबणाचे फुगे करून उडवले असतील. अगदी तसाच आपला हा बालमित्र गंपू, साबणाचे फुगे करून उडवीत असताना त्याला काय काय गमती जमती दिसतात ते ह्या गाण्यातून मजेशीर प्रसंगातून मांडले आहे.
'चिउ काऊ मराठी' ने ह्या गाण्याला संगीतबद्ध करून तुमच्या पर्यंत पोहचवले आहे.
गीत : अज्ञात
संगीत : चिउ काऊ मराठी
अश्याच नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर Subscribe करा :)
Do follow us on Instagram also : @chiukau.marathi