Gana Dhav Re Mala Pav Re Balya Dance Ek Juni Aathvan 😇

  Рет қаралды 1,073,663

PATILVISHALVLOG

PATILVISHALVLOG

Күн бұрын

Hi Guys .
He Video Asch Manoranjana Sathi Upload Keli Ahe Balya Dance Khup Prasidh Ahe ...
Ter Guys Video Aavadli Aslyas Video La Nakki Like Ani Share Kara
.
.
.
Thank You...❤️❤️❤️

Пікірлер: 605
@aditya_shinde152
@aditya_shinde152 9 ай бұрын
2024 मध्ये कोण ऐकत आहे❤
@reality3581
@reality3581 7 ай бұрын
मी ऐकतोय आणि शेअर ही करतोय २० फेब्रुवारी २०२४
@pravinchavan6018
@pravinchavan6018 6 ай бұрын
मी ☝️🩷
@sandeepgagare4571
@sandeepgagare4571 6 ай бұрын
मी सध्या बघत आहे एकदम मस्त ❤❤६:३५ संध्याकाळी
@pramodbhatt3831
@pramodbhatt3831 6 ай бұрын
18 March
@ravindrashinde613
@ravindrashinde613 6 ай бұрын
मी ऐकत आहे आणि पहात ही आहे.
@chetanmaddy3732
@chetanmaddy3732 Жыл бұрын
2024 मध्ये कोण ऐकत आहे ❤
@virajlohar8529
@virajlohar8529 Жыл бұрын
❤me aaiktoy
@Wardken_5326
@Wardken_5326 Жыл бұрын
MI aiktoy
@nileshsuryawanshi70
@nileshsuryawanshi70 Жыл бұрын
मी 😅😅
@prakashsamarth106
@prakashsamarth106 Жыл бұрын
Bhau me
@himanshumahajan1593
@himanshumahajan1593 Жыл бұрын
✋🏻
@roshanjadhav6639
@roshanjadhav6639 Жыл бұрын
गाण्यातील तिसऱ्या चरणा नंतर नाचणाऱ्या मुलांनी मारलेला ठोका आणि बाजवा आत्ताच्या कलेत बघायला मिळत नाही खूप छान शेवटी जुन ते सोनं ❤❤❤
@ArtioticSamarth
@ArtioticSamarth 7 күн бұрын
Shevti aapan kokni
@Andy-jd5id
@Andy-jd5id 7 ай бұрын
2024 मध्ये कोण ऐकत आहे ❤
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
मी ऐकतोय ❤.मी पण सेम कमेंट करणार होतो.तो पर्यंत ही कमेंट दिसली ओके.
@ganeshgadakh2334
@ganeshgadakh2334 Ай бұрын
@madhavimohite7742
@madhavimohite7742 Ай бұрын
❤👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐✅✅
@umeshpatil7147
@umeshpatil7147 29 күн бұрын
मी ऐकतोय ❤️‍🩹
@vikighodke595
@vikighodke595 Жыл бұрын
👍👍ही आहे आपली संस्कृती .. शुद्ध कला.. शुद्ध ठेका.. आणि तो परंपारिक नाच❤❤
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 7 ай бұрын
मी कोकणी नसलो तरी कोकण संस्कृती मला फार आवडते व कोकणातील गाणी मी नेहमी ऐकतो, व मी एक कोकणाचा भाग आहे असे समजून घेतो
@roshanjadhav6639
@roshanjadhav6639 Жыл бұрын
पूर्वी चे नामवंत शाहीर व कोकणातील या लोककलेला मानाचा मुजरा ❤❤
@manishrane6371
@manishrane6371 Жыл бұрын
काय सुरेख आणि सुरेल.....गोडवा.. आ$$$हा खूप सुंदर Billion dollars composition Heritage धन्य झालो
@satyawannatekar588
@satyawannatekar588 2 жыл бұрын
खरच आवाजातली गोडी मनाला चटका लावून जाते.
@digambarwalkoli3110
@digambarwalkoli3110 Жыл бұрын
आम्ही चाळीस वर्षा पूर्वी गणपती च्या वेळेस आमच्या कडे गौरी नाच ढोलकी नसायची वाजवायला तरी डबा वाजवून नाचायचो, खूप आनंद होता त्या वेळी आता यूट्यूब वर पाहून ते दिवस आठवतात मन भरून येतं ते दिवस पुन्हा येणे नाही.
@vivekghag2217
@vivekghag2217 Жыл бұрын
ही आमची संस्कृती आहे ती केव्हाच लुप्त होणार नाही आम्हाला आमच्या कोकणातल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो व राहील जय कोकण
@nayeemkhan2250
@nayeemkhan2250 7 ай бұрын
I had seen such a folk dance many many years back on Doordarshan. I was looking out for this since many years and today I found it here. This is nothing but pure traditional art.
@umashinde3026
@umashinde3026 Жыл бұрын
आमच्या कोकणात अजुन हा नाच असतोच
@anantnadkar9716
@anantnadkar9716 6 ай бұрын
खुप छान आहे एक कोकणची जुनी सं्कृतीची परंपरा जोपासली आहे या गायन करणाऱ्या गायकाचे खास करून अभिनंदन ह्या वयातही त्यांचे गायाचे हाव भाव पाहा किती हास्य आणि प्रफुल्लित आहेत सलाम दादा तुमच्या कर्तुत्वाला
@SachinJadhav-sb6ll
@SachinJadhav-sb6ll Жыл бұрын
मी लालबाग मुंबई येथे राहत होतो. त्यावेळी संध्याकाळी ऑफिस मध्ये तिथल्या स्थानिक लोक दररोज गाण ढोलकी घेऊन नाचत असत सन १९८५
@prashantkulkarni2006
@prashantkulkarni2006 Жыл бұрын
अतिशय सुंदर निखळ आनंद देणारी कलाकृती
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 Жыл бұрын
स्वर्गाहून ही प्रिय आम्हाला आमचा सुंदर कोकण प्रदेश 👌👌
@rdxbuttler3999
@rdxbuttler3999 Жыл бұрын
मग आपली संस्कृती टिकवायची असेल तर कोकणात जाऊन रहा, तेथील अनुभव घ्या ,निव्वळ घरी बसून पोकळ गप्पा मारू नये
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 Жыл бұрын
आरे दादाआम्ही कोकणची माणसं आपली संस्कृती किती मोठे झालो तरी सोडणार नाही.गवरगणपती आपला शिमगा कोकणी माणूस गावात येणार त्याची गोडी आपुलकी वेगळीच आहे ❤❤❤❤
@babanadsul6636
@babanadsul6636 2 жыл бұрын
68years back, inParal poibawadi, In jahangir Merwanji street This song I do remember! Excellent one!!! Jio 100 Sal. AMAR HAI DANCE N SONG
@vilasmhatre8656
@vilasmhatre8656 Жыл бұрын
खूप छान❤ ,जुन्या आठवणी ताज्या झाल्या..विलास म्हात्रे,श्रीराज म्युझिक.
@deepakjadhav6101
@deepakjadhav6101 2 жыл бұрын
मी पाहीले ला चाळीस वर्षे पुर्वी च्या नावाची आठवण झाली कारण पुर्वी मुल पायात चाळ म्हणजे घुंगरू बांधून वाचायची गायक गाणी सुमधुर गायचा त्याला फक्त ढोलकिची साथ असायची आता सारखे विजेवर चालणारे वाद्य नव्हते त्यामुळे गायक काय गात आहे होतेते कळत नाही पण या गाण्यात शब्द निट ऐकू येतात व नाच हि पहावयास मिळतो धांगडधिंगा यात दिसत नाही नाचकरी सर्व कलावंतांना शुभेच्छ
@Theopenroad29
@Theopenroad29 2 жыл бұрын
i can relate !!!
@sachinsawant1098
@sachinsawant1098 Жыл бұрын
H3
@pritidesai7348
@pritidesai7348 Жыл бұрын
ओलं
@sangitakadam1114
@sangitakadam1114 Жыл бұрын
​@@Theopenroad29p ull😏
@priyascooking8267
@priyascooking8267 Ай бұрын
खरंच गिरगावात असा बाल्या नाच शाळेत असताना ६२साली ऐकलेले आहे .परत परत ऐकावे असा ताल सूर व ठेका.सुदऺर आहे.
@sameerpawar4736
@sameerpawar4736 3 ай бұрын
अतिशय सुंदर..... शक्ती तुरा.....🎉❤
@saurabh_Raut_1235
@saurabh_Raut_1235 9 ай бұрын
२०२४ मध्ये आलोय हे गाणे ऐकायला
@pankajgogte7618
@pankajgogte7618 2 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻 हे गाणं upload केल्याबद्दल अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@Pramodgandhgole
@Pramodgandhgole 6 ай бұрын
Waaah chan ❤
@deepashrikadam8103
@deepashrikadam8103 Жыл бұрын
मी हे गाणं अगदी लहान पणा पासून ऐकत आले आहे.अप्रतिम डांन्स आणि गाणं आहे.माझ्या आवडीच..💃💃
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks 6 ай бұрын
खूप छान मजा येते हे पहाताना. बहुतेक हा महाराष्ट्र की लोकधराचा एपिसोड आहे
@suhaschavan141
@suhaschavan141 24 күн бұрын
Mazi vadlat sapadali nav re tu darshan amhala dav re ganya dhav re ganya ❤❤❤❤❤
@SangeetNaad
@SangeetNaad 2 жыл бұрын
हि आहे आपली संस्कृती.. शुद्ध कला.. शुद्ध ठेका.. आणि तो पारंपारिक नाच🙏❤️..
@rdxbuttler3999
@rdxbuttler3999 Жыл бұрын
संस्कृती वगैरे ठिक आहे, पण हिच संस्कृती तुमच्या सारखयांनी मुंबईला जाऊन पायदळी तुडवली हे सत्यच आहे
@rdxbuttler3999
@rdxbuttler3999 Жыл бұрын
आणि वर संस्कृतीच्या गोड गप्पा मारता
@vickysawant6127
@vickysawant6127 2 жыл бұрын
😍😍😍😍🙏🏻Upload kelyabaddal Dhanywad😍😍
@maheshkhandekar1028
@maheshkhandekar1028 Ай бұрын
2024.मधे कोण कोण ऐकतो आहे ❤️❤️❤️
@sanjayyeola2977
@sanjayyeola2977 11 ай бұрын
Mazi Nat Shreeha Hi Gana Davare Mala Pavare He Gane Khup Khup Aavadate.🙏🙏 2:40
@raghuramgangavati7134
@raghuramgangavati7134 5 ай бұрын
Super duper ❤ old is gold
@Theopenroad29
@Theopenroad29 2 жыл бұрын
brought back childhood memories ....some of our neighbors and their friends used to do "balya dance" occasionally...loved it then...30 yrs after that ...loved it even t oday ...awesome song. Singing ..dance...rhythm...awesome folk !!!! could not take my attention off a bit for 05;35 min !!!
@Khushiqm1um
@Khushiqm1um 7 ай бұрын
Same here...my konkani neighbours did this dance on the auspicious night of janmashtami every year.....we were enjoying it
@mangalakale5701
@mangalakale5701 6 ай бұрын
बेताचे म्युझिक स्पष्ट शब्द नैसर्गिक लय अप्रतिम शिकायला मजा येते 😊
@vilaswalanj3025
@vilaswalanj3025 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 👏गीत, संगीत, नाच👌👍
@vishalpatilvlog8313
@vishalpatilvlog8313 2 жыл бұрын
Thank You 😊
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 ай бұрын
बापरे खुपच सुंदर डान्स बसवला आहे दादा 🙏🏼🎶🎵🔔🌏👨‍👩‍👧😍🔥🔥🔥🔥🔥🔥
@बाळकृष्णमांडवकर
@बाळकृष्णमांडवकर 3 ай бұрын
हीच आपली संस्कृती आणि ओळख❤
@pratibhaborkar1934
@pratibhaborkar1934 Жыл бұрын
Khup Chan apli sanskruti ahey
@siddhantpetkar9728
@siddhantpetkar9728 Жыл бұрын
खुपच भारी! एकच नंबर!!! ❤
@RAJBHOIR-qs9sp
@RAJBHOIR-qs9sp 9 ай бұрын
2024 मध्ये सुद्धा ऐकतो!😇
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 6 ай бұрын
८६ कि ८७ ला पहिल्यांदा मोठ्या बहिणीच्या गावी रत्नागिरी ला गेले तेंव्हा हे पारंपरिक नृत्य पाहिले आणि ते खुप आवडले होते. त्यात पण वेग वेगळे नाचायचे प्रकार आहेत हे ही समजले. आता हा "बाल्या डान्स" म्हणून लोकप्रिय हि झाला आहे. हा व्हिडिओ बघता आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आभारी आहोत. ह्या कलाकारांचे नाव कळेल का ? टिव्ही वर खुप पुर्वी पाहिला होता हा कार्यक्रम. हि कला जपून ठेवा.🙏🙏❤
@Jayhindr1391
@Jayhindr1391 6 ай бұрын
ग्रुप ढोलकी ,विलास जाधव,राजू. राणे,नर्तक आहेत,संजू राणे,संतोष बुरटे,दिनेश गोरेगावकर,विजेंद्र,chavan,, महेश बोरकर, हे गीत चंद्रमणी तुर्भेकर लिखित आणि विलास जैतपकर यांनी गायले आहे ,paltanroad वसाहत येथील कलाकार यांनी हे नृत्य compse केले आहे महाराष्ट्र की लोकधारा मध्ये हे नृत्य सामील केले आहे . मी स्वतः ह्या ग्रुप च फाउंडेशन कलाकार आहे आणि आमचा ग्रुप बाहेर पडला आणि ही मालिका टीव्ही वर झळकली
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 5 ай бұрын
@@Jayhindr1391 धन्यवाद दादा. इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल... अजूनही तुम्ही कार्यरत असाल तर आपली लोकनृत्य अजून सादर करावीत.🙏
@agno-swastik
@agno-swastik 18 күн бұрын
​@@Jayhindr1391सविस्तर माहिती बद्दल मनापासून आभार 🎉
@gxryash
@gxryash Жыл бұрын
I am very Lucky that my Village is Konkan Ratnagiri really Mee Yavarshi Gaave Janar Aaahe Ganpati SaanalA 😊😊😊😊
@umeshlonkar7
@umeshlonkar7 Жыл бұрын
खूप छान अजुन अशी गाणी ऐकायला आवडेल
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 Жыл бұрын
पारंपरिक लोकनृत्य...पारंपरिक संगीत...पारंपरिक कला... खूपच छान! "माझी वादळात सापडली नाव रे...दूर किनारी आहे माझा गाव रे..." ही ओळ ऐकून खूप भावुक व्हायला झाले... खरंच! आभारी आहे हे गाणे अपलोड केल्याबद्दल...🙏🏼😇💐🎹🎙️🎤💗❤️🌹
@dinkarchougule3615
@dinkarchougule3615 7 ай бұрын
कोकणातील पारंपरिक गीत, छान सादर केलं आहे.
@vishalpatilvlog8313
@vishalpatilvlog8313 5 ай бұрын
आवड असली पाहिजे बाकी सर्व छान आहे🙏
@ajaykulkarni5624
@ajaykulkarni5624 6 ай бұрын
१९६० ते ७० चे दशकातील मुंबईतील चाळकरी,कामगार वस्ती.
@madhukarambade2570
@madhukarambade2570 6 ай бұрын
महाराष्ट्राची मूळ संस्कृति ! महाराष्ट्राची मूळ परम्परा !! महाराष्टाचा मूळ आदर्श ठेवा !!! मनोरंजनातही सद्गुरुंची सद्भक्तिच मुख्य ! सध्याचे जे दिशाभूल करविणारे, सर्वनाशाकडे नेणारे, सुसंस्कार नष्ट करणारे मनोरंजन आहे, तसे पूर्वी नव्हते !! ग्रामीण भागातील हे मनोरंजन, उचित दिशादर्शक आहे, समाजाला विकासाच्या वाटेवर नेणारे आहे, तसेच मनामनात सुसंस्कार रुजविण्यात आहे !!
@RaviKawre-o2s
@RaviKawre-o2s 9 ай бұрын
Chhan dance aani gane aahe
@durgeshpatil722
@durgeshpatil722 6 ай бұрын
Hee apli sanskruti apan japli pahije❤❤❤
@shekharjadhav9581
@shekharjadhav9581 7 ай бұрын
जबरदस्त. आज चाळीस वर्षानी आमच्या गिरगावातल्या चाळीची आठवण झाली.
@santoshshinde5332
@santoshshinde5332 6 ай бұрын
Dhanya wad saheb.❤
@kalpanapalkar
@kalpanapalkar 6 ай бұрын
छान आहे धन्यवाद एकुण जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@dattatraykhadsare9117
@dattatraykhadsare9117 2 жыл бұрын
👌✌🙏अप्रतिम कला सादर
@vinayakpalsamkar545
@vinayakpalsamkar545 2 жыл бұрын
फारच सुंदर आहे original गाणं
@shashikantthamke5129
@shashikantthamke5129 Жыл бұрын
गणा डान्स... खूप छान, 🌹🌹👌👌🙏🙏
@hemantdiwan1770
@hemantdiwan1770 7 ай бұрын
Ati sunder khup chhàaaaaaaaaaaaan❤❤❤
@SP-qn3yw
@SP-qn3yw Жыл бұрын
Lahanpan athvle .. Bajrang Bali ki jay🚩🙌
@rajendraghag3038
@rajendraghag3038 Жыл бұрын
Khup Chan
@sanjayyeola2977
@sanjayyeola2977 11 ай бұрын
Gan Khup Chhan Aahe.🎉🎉
@just__Avi
@just__Avi Ай бұрын
गणा धाव रे मना पाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे
@DeepakSonar-wg7ii
@DeepakSonar-wg7ii 5 ай бұрын
मी आज पण 2024 रोज हे गाणे ऐकतो.
@santoshbhujbal1251
@santoshbhujbal1251 Жыл бұрын
मी 30.. वर्षा पूर्वी पाहिलेल्या गीतांची आठवण झाली... धन्यवाद..🙏🙏
@vijaydeshpande239
@vijaydeshpande239 Жыл бұрын
गायक अतिशय तन्मयतेने गाताहेत..👍👍
@rahulpathade5942
@rahulpathade5942 Жыл бұрын
गणरारायाचे प्रेमळ गीत
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 11 ай бұрын
श्री गणेशाय नमः ॐ🚩🚩🚩🚩
@chinmayvaradkar4435
@chinmayvaradkar4435 Жыл бұрын
Want to go back this time and listen this masterpiece
@ishwardassonghare473
@ishwardassonghare473 2 жыл бұрын
अप्रतिम....याशिवाय शब्दचं नाही वर्णन करायला.
@ankushdhanawade5888
@ankushdhanawade5888 2 жыл бұрын
Koni gay le aahe please name
@rajushingane9221
@rajushingane9221 2 жыл бұрын
लय भारी आहे साँग
@jayrasal5474
@jayrasal5474 Жыл бұрын
किती सुद्धा song dj song ऐका पण ह्या शक्तितुरा मधे वेगळाच सुख आहे 💕🌎🌳
@SomewhereinLokhandwala
@SomewhereinLokhandwala 23 күн бұрын
Lovely yaar
@madhuriapte-er5mg
@madhuriapte-er5mg 6 ай бұрын
नृत्य आणि गायन फारच सुरेख! हे नर्तक आता साठीच्या आसपास असतील.
@Adinath_Nerkar_A1
@Adinath_Nerkar_A1 Ай бұрын
Kon kon 2024 madhi aikat ahe 🎉❤
@anantrajan2156
@anantrajan2156 7 ай бұрын
मी आज 15 फेब्रुवारी 2024 रोजी पाहत आहे. एकदम फ्रेश वाटले.
@prashantkakade6741
@prashantkakade6741 3 ай бұрын
I am with u❤❤❤❤
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 6 ай бұрын
Beauty in simplicity
@KOKANCHAADARSH
@KOKANCHAADARSH 3 ай бұрын
pavsachi suruvat zali aani odh lagli aaplya bappa chi mhanun aikayla aalo❤2024
@vikighodke595
@vikighodke595 Жыл бұрын
🙏🙏गणपती बाप्पा मोरया🙏🙏
@shanaya9892
@shanaya9892 Жыл бұрын
Aamchya school madhe hya song vr performance zhala hota same steps hotya aamhi lahan hoto tevha aani hua song sathi tya group la first price bhetl & I'm so happy ki khup memories tajya zhalya
@pratiktambde9099
@pratiktambde9099 Жыл бұрын
Khup cha...gavchi ganpatichi athvan zhali..amhi sudha ganpati l Bala dance krto
@prashanttayare1320
@prashanttayare1320 2 жыл бұрын
maza atyant avadta balya dance mhanje jakhadi nritya. Sagle eka talat ani eka surat nachtat
@vmrtours6018
@vmrtours6018 6 ай бұрын
अतिशय सुंदर आणि अस्सल,माझ्या कोकणातील संस्कृती
@nilkanthgharat9634
@nilkanthgharat9634 Жыл бұрын
Masterpiece ❤
@sujalshigwan735
@sujalshigwan735 2 жыл бұрын
I love my kokan....Maja kokan
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 6 ай бұрын
Synchronization apratim
@maheshbaraskar5849
@maheshbaraskar5849 Жыл бұрын
जुनी आठवण ❤❤❤❤
@siddheshkathale3901
@siddheshkathale3901 2 жыл бұрын
Old is Gold.. Nice to hear & watch this song.
@vishalpatilvlog8313
@vishalpatilvlog8313 2 жыл бұрын
Thank you 😊
@vimalunde1418
@vimalunde1418 2 жыл бұрын
लाजवाब
@yogeshnagarkar743
@yogeshnagarkar743 Жыл бұрын
Absolutely correct 👍 👏 👌 🙌 Ani kadak song love u kokan🤩
@hemantpatekar4128
@hemantpatekar4128 22 күн бұрын
शाहीर बुवांच नाव काय आहे???
@vishalkulye8157
@vishalkulye8157 Жыл бұрын
Wah ❤
@akshayshinde5267
@akshayshinde5267 2 жыл бұрын
जबरदस्त. धन्यवाद हे गाणं अपलोड करण्यासाठी 👌🏽
@anjaneyasa
@anjaneyasa Жыл бұрын
apratim.. ❤
@ShivajiChavan-kh3mg
@ShivajiChavan-kh3mg 4 күн бұрын
मी शिवाजी चव्हाण २०२४ मध्ये हे गीत ऐकतो
@suniltambe861
@suniltambe861 6 ай бұрын
अर्रे , मुंबई च्या लोकल स्टेशन वर flash mob का काय ते करू Lets show some kokan spirit yaar
@sunydays8485
@sunydays8485 2 жыл бұрын
हे ओरिजनल गाणं आहे
@rdxbuttler3999
@rdxbuttler3999 Жыл бұрын
हो ते गाणे ओरिजिनलच आहेत, कोकणात जाऊन खात्री करावी हि विनंती
@sunitkamble8429
@sunitkamble8429 7 ай бұрын
Sir. ( Chandramani motiram turbhekar )Anna this song Writer, director, and also music director🙌From mumbai no-01 Mata ramabai Ambedkar marg june pulton road. Hats Off anna❤️And we miss you🥹 Tumhi asata tar marathi film industry madhe khup nav kamavl asatat🙌
@krishnapokale2200
@krishnapokale2200 6 ай бұрын
नमस्कार बंधू अशीच आपली परंपरा जपली पाहिजे जाम भारी
@harshadarane7000
@harshadarane7000 2 жыл бұрын
खूप छान, कितीही वेळा ऐकलं तरी कमीच, खूप आनंद मिळतो.
@vishalpatilvlog8313
@vishalpatilvlog8313 2 жыл бұрын
👍
@sandeshjadhav2660
@sandeshjadhav2660 Жыл бұрын
All time favourite ❤❤❤
@kingkobra-si5vk
@kingkobra-si5vk Жыл бұрын
Childhood memories 😊
@jjuu...8865
@jjuu...8865 7 ай бұрын
@vinayakjadhav6935
@vinayakjadhav6935 7 ай бұрын
@adityakharat1582
@adityakharat1582 2 жыл бұрын
Marathi tradition = treasure 🔥
@Draxzey
@Draxzey Жыл бұрын
Every Indian tradition is treasure...😊
@vixxie4088
@vixxie4088 Жыл бұрын
​@@Draxzey pucha tujhe kisine
@rachityadav5866
@rachityadav5866 Жыл бұрын
It's konkani man 😅
@nikhilnigade622
@nikhilnigade622 Ай бұрын
Old is gold ❤
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 1,6 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
'Soduni Gokulas Baare'-Making of VITHA THEME.
5:03
Shantanu Ghule
Рет қаралды 1 МЛН
गणा धाव रे मना पाव रे || Gana Dhav Re Mana Paav Re || #kokani #zakadi
2:16
कोकणी बाल्या (Kokani Balya)
Рет қаралды 16 М.
गणा धावरे मला पावरे Gana Dhav Re Mala Pav Re | एक जुनी आठवण
4:37
कृपा त्या पांडुरंगाची..
Рет қаралды 50 М.
Kokani balya dance
10:12
स्वर्गाहून सुंदर आपला कोकण आसा!
Рет қаралды 1,2 МЛН
Vasaikar Masala | Vasai Traditional Beats | Ft. Rhythm Beats.
9:26
Rhythm Beats
Рет қаралды 17 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 1,6 МЛН