छोट्या छोटी गाष्टित आनंद लपलेलं आहेत, लोकं ते हेरोत नाही.मोठ्या मोठ्या महागड्या वस्तूचे पाठी लागून माणसांनी आयुष्याची वाट लावून घेतली आहेत. माननीय गणेश शिंदे सरांनी आपल्या मनगतातून प्रखर वास्तव मांडला आणि विनंती ही केली की "समाधानासाठी जगा पण दाखवण्यासाठी जगू नोका ." असे जर केले तर नोकीच आयुष्य सुंदर होऊन जाईल. Thank you Sir 💐 मी खूप आनंदी आहेत की आज मला अप्रतिम असे चांगले सुखी जीवन जगायला प्रेरित करणारे तुमचे भाषण ऐकायला मिळाले.😊
@dattubhosale16902 жыл бұрын
सर्वच स्वभावाच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशिर व्याख्यान. अभिनंदन सर.
@karunasarnobat4032 Жыл бұрын
Mast
@nanabhaujadhav8646 Жыл бұрын
😂😊
@GaneshKhambayat8 ай бұрын
Hy Cdd@@karunasarnobat4032😢😮ooo
@vaishalinawale54367 ай бұрын
खूपच अप्रतिम
@archanamedewar66832 жыл бұрын
जीवन सुंदर आहे असं स एक कृष्णाचा व्हिडिओ ऐकत असताना सहज जीवन सुंदर आहे असा हा एक श्री गणेश शिंदे सरांचा व्हिडिओ ऐकण्यात आला अतिसुंदर वाक्यरचनेमध्ये आपण आपली व्याख्यानमाला खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आणि मनाला स्पर्श करून गेली ही भावनेला स्पर्श करून गेली आणि जो गेलेला काळ होता जे जुने लोक होते त्यातले आज काही लोक मला भेटतात त्यावेळेस मला मी त्यांच्या पायाला पाया पडते तेव्हा त्या भावना माझ्या जागृत होतात आणि तो स्पर्श त्यांचा आणि माझा जो होतो त्यावेळेस एक आनंदाची भावना जागृत होते आज मी प्रत्येकाच्या घरी जात असताना मी 98 99 75 100 120 130 वर्षांचे लोक सोबत भेटी गाठी होतात त्यावेळेस तो आनंद माझा गगनात मावत नाही मी त्यांची स्टोरी ऐकत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते त्यांच्याशी बोलत असते कुठे काय कसं हे सगळ्या गोष्टी विचारत असते त्या माझ्या मनाला छेदून जातात भाऊ नेला बाहेर पडतात अशा या तुमच्या व्याख्यानमालयांमध्ये मधून सुद्धा माझ्या हृदयाला स्पर्श झालेले आपले शब्द शब्दांनी माझ्या मनाला माझ्या मनाचे बाजार फुटले आहे आणि मन मोकळे केले आहे म्हणूनच मी सर्वांच्या भेटीगाठी घेत असते आणि सर्वांमध्ये मिळून विसरून राहत असते यातच माझा आनंद आणि सुख मी बघत असते आणि घेत असते आणि इतरांनाही असंच घेण्यास सांगत असते आपल्या व्याख्यानातून मला नक्कीच या सगळ्या गोष्टी अंतकरणातून जागरूक झाल्या आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच व्याख्यान आमच्यापर्यंत पोहोचते करावे हीच सदिच्छा
@pramilmungekar2577 Жыл бұрын
Lay bhari Ganesh shinde khup chan
@pramilmungekar2577 Жыл бұрын
😂😂😂😂
@ChetanPatil-tm7ws11 ай бұрын
👍
@ramdasparab1618 ай бұрын
Ppp
@nitinchaudhri78214 ай бұрын
❤
@santaramraut154113 күн бұрын
अत्यंत सुंदर विचार सर
@IshwariTaur Жыл бұрын
खूप छान व्याख्यान आहे गणेश सर व्याख्यान संपू नये असंच वाटतं मुलांना चांगले संस्कार देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद🙏
@arunadeshpande20132 жыл бұрын
खूपच छान सर वक्तृत्व ,संवादशैली, content एकदम प्रभावी... व प्रेरणा देणारा
@sahebraojadhav76782 жыл бұрын
फोन नबर पाहिजे विनती आहे
@mohanmane1393 Жыл бұрын
😢🙏
@sagarbhosale975825 күн бұрын
😊
@vheejaywadke360810 ай бұрын
मनुष्य म्हणून जो जन्माला आला त्याने एकदा तरी हे व्याख्यान नक्कीच ऐकल पाहिजे. अगदी जीवनाचे सार्थकच होईल. खूप छान वाटले .धन्यवाद.
@BhagwatiMule6 күн бұрын
Awesome ...... U r such beautifully explain....,.. Dolyat pani aala....... ❤❤❤
@surekhasadavarte3981 Жыл бұрын
अप्रतीम व्याख्यान डोळे उघडले धन्यवाद गोड आशिर्वाद असेच देत जा
@ArunBurkule-j9q11 ай бұрын
Koti koti naman. No word to say, in 70 year I heard top most vichar. Thanks
@rajashreewaghmare51862 жыл бұрын
खूप छान वाटल आज.thank u sir तुमचं भाषण खूप काही देवून गेलं ..खूप सुंदर काम करताय sir....
@poojaghadigaonkar7145 Жыл бұрын
अप्रतिम ..... 👏👍🙏🙏 साहेब , आज पहिल्यांदाच ऐकले तुमचे व्याख्यान , सगळी nigativity निघून गेली आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून गेला .. खूप खूप धन्यवाद
@StudyBoy-by7wp Жыл бұрын
🙌👌
@subhashjamdade6894 Жыл бұрын
pl
@subhashjamdade6894 Жыл бұрын
oo
@subhashjamdade6894 Жыл бұрын
ol
@subhashjamdade6894 Жыл бұрын
lo
@namaratashinde4015Ай бұрын
देवा जवळ माणसाने काय मागायचे तर, हे देवा आम्हाला चांगली बुध्दी दे आणि शांती समाधान लाभो हीच अपेक्षा श्री नम्रता नरेंद्र शिंदे.😊🎉🎉❤
@kavitakale27 Жыл бұрын
शिंदे सर खूप व्याख्याने ऐकले पण तुमच्या समोर सगळे फिके वाटलं कान तुफ्त झाले खूप बरं वाटलं सकाळ पासून खूप टेन्शन मध्ये होते पण तुम्हाला ऐकलं आणि मन आनंदून गेलं खूप खूप आभार आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gyaneshwari_wadkar Жыл бұрын
kzbin.infoVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
@rohinivarvante1363 Жыл бұрын
मी पहिल्यांदाच तुमचं व्याख्यान ऐकल.... खूप सुंदर आहे सर 😊
@konduskar Жыл бұрын
अप्रतीम शब्दरचना अन उत्तम रेखांकन । मनाला सावरत मनातलं दाठत ओठांपर्यंत | उत्तम अनाकलनीय | जीवन सुंदर आहे ❤
@gyaneshwari_wadkar Жыл бұрын
छान kzbin.infoVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
@kirankokani3690 Жыл бұрын
😊
@vijayvichare66878 ай бұрын
अप्रतिम भाषण गणेशजी
@chaitaligawas55388 ай бұрын
व्याख्यान मनाला भावलं ! आपले म्हणणे योग्यच आहे दादा🎉🎉🎉
@pramodghorpade947 ай бұрын
😊😊😊😊😊
@pramodghorpade947 ай бұрын
Q😊qs ❤❤q
@ajitkale488510 ай бұрын
सुंदर आपले मार्गदर्शन आहे सर
@Pradnya_offiicial_nurseКүн бұрын
तुमचं व्याख्यान ऐकून मला माझं present माझ्या घरच्यांचं भविष्य आणि येणार माझं भविष्य..या सगळया ची मी कल्पना केली तेव्हा मला अस वाटत मी काही तरी चुकते आणि मी जे चूक केली ते मी पुढे होऊ देणार नाही हीच अपेक्षा मी माझ्याशी ठेवेल..❤
@vaishalisakhale76022 жыл бұрын
खूप सुंदर जीवनाची चतूःसूत्री सांगितली आहे सर, खूपच छान गोष्टी सांगितल्या .
@abhaymandke11632 жыл бұрын
सर, भाषण फारच आवडले । एवढे शब्द भंडार कसे आनता । Thank you very much.
@nandlalpatil32798 ай бұрын
सरजी आपले व्याख्यान माझ्या जीवनात ऊर्जा देऊन जाते. व्याख्यान पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना
@JyotiChavan-lt3bx2 күн бұрын
खूप छान
@abhitidalvi38019 ай бұрын
अप्रतिम
@prasadgondkar86668 ай бұрын
खरच आहे आजच्या या जगात माणूस नावाचा प्राणी हा स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांना आम्ही किती खुश आहे किती श्रीमंत आहे मोठेपणा दाखवण्यात व्यस्त आहे. सर आपले विचार खरच आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचे आहेत..
@sudhamatinavale25888 ай бұрын
हो
@GhanshyamSangidwar Жыл бұрын
मार्मिक , मनोरंजनात्मक. तेवढेच काळजाला भिडणारे . प्रेरणात्मक. आणि विचार करून निर्णय ठरविण्यासाठी संवेदनात्मक सुंदर अप्रतिम.
@sheelagedam3102 Жыл бұрын
साहेब आपले व्याख्यान ऐकुन मनाला फार समाधान वाटले.
@PRAKASHHIWRALE-wu8xw11 ай бұрын
खुप खुप motivational व्याख्यान आहे भाऊ खूप छान अप्रतिम🙏🙏🙏🚩🚩👏👏👏👏
@sangrampatil43862 ай бұрын
ज्यांना जीवनात काही राहीलं नाही असं म्हणणाऱ्यांना मी सरळ सांगतो गणेश सराचे व्याख्यान ऐका कारण ऐकल्यावर मन हालखं होत आणि खरं आहे सर बाकी अप्रतिम 🎉🎉
@sambhajiandhale624611 ай бұрын
आपल्या या व्याख्यानामुळे जीवनात अमुलाग्र बदल निश्चितच होईल
@sureshmasurekar821227 күн бұрын
सर, आपले हे व्याख्यान फारच सुंदर होते.प्रत्येक शब्द नी शब्द हा काळजात घुसतो. हृदयाला चांगल्या विचाराने भेदून जातो व मेंदूला चालना देतो. मनातील सकारात्मक भावना,विचार जागृत होतात. ह्या आपल्या व्याख्यानाने नक्कीच माणसाचे भरकटलेले मत, मन यात परिवर्तन, बदल घडून येण्यास मदत होते. Hats off sir. 👍🙏
@anitaparit91428 ай бұрын
खूप सुंदर, सहज सुलभ, पद्धतीने आपण आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.मी पहिनलेंदा ऐकले आणि मनावर तुमच्या विचाराचा प्रभाव पडला. खूप छान.
@suchitathanekar2606 Жыл бұрын
खरंच बोधपर, श्रवणीय व्याख्यान आहे.,👌👌
@DAREKARMAHARAJ40664 ай бұрын
आदरणीय श्री गणेश महाराज अतिशय सुंदर वारकरी संप्रदाय अभ्यास आहे. संत विचार सुंदर मांडतात.
@anjalidilipogale420820 күн бұрын
सुंदर. विचार करायला लावणारे व्याख्यान
@swatikhatekar41819 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले गणेश सर तुम्ही. जीवन परिवर्तन करणारे तुमचे विचार अतिशय मार्गदर्शक ,जीवनाला कलाटणी देणारे व जीवनातील नकारात्मकता दूर करून जीवनात चैतन्य ,आनंद, उत्साह निर्माण करणारे विचार वाटले.
@ManjabapuPujari2 ай бұрын
😊😊
@ManjabapuPujari2 ай бұрын
😊😊
@kisanrajpure1040 Жыл бұрын
खरोखरच सर प्रबोधनकारांचा कार्य महान आहे विचार मोठे आहेत असे विचार समाजाबरोबर पोचवतात त्याबद्दल आम्ही शतशा आभारी आहे
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप सुंदर लेख आवडला आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे खूप सुंदर लेख धन्यवाद आपले स्वागत आहे नेहमीच अग्रेसर आहे
@nandkumarkamble900010 күн бұрын
खूप छान....
@wamanmathankar45522 жыл бұрын
मी पहिल्यांदाच आपलं व्याख्यान ऐकलं अति उत्तम शतशः प्रणाम
@angadjogdand298 Жыл бұрын
1:10:39
@LakshmanShelke-s3x Жыл бұрын
Votsup😊😅😅😊shantaram. Belhekar
@vidhishende10154 ай бұрын
अतिसुंदर ❤❤❤हे ऐकल्यावर जर आपण हे आत्मसात केलं तर आपल जीवन यशस्वी होईलच होइल.❤❤❤
@kasturisarode1593 Жыл бұрын
खूप सुंदर मी नेहमी ऐकते खरोखर सत्य परिस्थिती आहे.
@gyaneshwari_wadkar Жыл бұрын
kzbin.infoVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
@ravisarmalkar21455 ай бұрын
❤❤❤❤❤खूप छान मन प्रसन्न होऊन गेले काय तुमचं स्पीच आहे अप्रतिम सर
@sunandakhairnar553 Жыл бұрын
सर तुमच भाषण मी पहिल्यांदाच ऐकलं सर पण अप्रतिम . तुम्हाला माझा सलाम . अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही जगाच वास्तव सांगून कशा पद्धतीने जीवन जगायचं . छोट्या छोट्या गोष्टी तून आनंद कसा मिळवायचा हे खुप छान सांगितले . खुप सुंदर .
@mayuridhanawade9784 Жыл бұрын
तुमचं व्याख्यान ऐकुन मन शांत व प्रसन्न झाले 😊 खरंच सर जीवन खूप सुंदर आहे 🙏
@PushpaMoule-q5d Жыл бұрын
²😂22❤❤😂❤😂2😂2½
@krushnagaikwad1076 ай бұрын
Khup channn sirr🎉
@kailasmhatre560211 ай бұрын
दादा मि पहिल्यांदा तुमचे व्याख्यान ऐकले खरच तुमचे व्याख्यान आणि तुमचा सांगण्याची पद्दत खूप सुंदर जबरदस्त
@limbrajmalile24217 ай бұрын
8kl*+
@harshascorner24333 ай бұрын
❤❤
@prabhakarkolawale956422 күн бұрын
सर जी खरच जीवन हे अती सुंदर आहे हे आपण अनेक उदाहरण देऊन त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले आहे,चांगला मार्ग दाखवीत आहात जनतेला. प्रेझनटेशन सुंदर.Keep it up.❤
@priyankaekawade7620Күн бұрын
अतिशय सुंदर प्रेरणा देणारे व्याख्यान 👏 💐
@AD-rs6mr Жыл бұрын
खूप छान सर, तुमचे भाषण खूप सुंदर आणि छान असतात ऐकून मनाला खूप छान वाटतं
@ashvinipaturkar41807 ай бұрын
खुप सुंदर...अप्रतिम...तुमच्यामुळेच जगण्याचा मार्ग मिळालाय सर आज...खूप खूप धन्यवाद सर...❤❤❤😊😊😊
@sureshkamble16217 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद सर हे ऐकल्यानंतर..,.....
@prakashpatange67436 ай бұрын
😊😅😊😊
@ushasawant6849 Жыл бұрын
नमस्कार सर, आपल हे नितांत सुंदर व्याख्यान ऐकताना विंदा करंदीकर यांच्या कवितेसारखे वाटले आणि आमच्या आयुष्यात आलेल्या आमच्या शिक्षकांचे, वडीलधारी मंडळी यांनी केलेल्या योग्य संस्कारांमुळे जे आम्ही माणूस म्हणून घडलो,याची जाणीव होऊन अधिक आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद !
@rahulbavadekar53429 ай бұрын
Aaj
@rahulbavadekar53429 ай бұрын
.
@rahulbavadekar53429 ай бұрын
q
@rahulbavadekar53429 ай бұрын
AA,
@rahulbavadekar53429 ай бұрын
NoJ
@bhaskarbirade2802 Жыл бұрын
सर, अतिशय छान विचारांची मांडणी. खूपच प्रेरणादायी.....
@vedantmaramwar6528Ай бұрын
खूप खूप छान आहे, या पिढीला प्रेरणा देणारे आहे, खूप गरज आहे या पिढीला आणी प्रत्येकाला,खूप आशीर्वाद तुम्हाला
@RudraJadhav-h5g11 ай бұрын
खरच खूप सुंदर सांगीतलत ऐकल्यावर मन प्रसन्न झाल
@PadmakarMaskar6 ай бұрын
सर खुप छान मला आनंद झाला धन्यवाद
@PrabhavathiGavade4 ай бұрын
L🎉❤p❤😅 Lil
@STTeaching2 жыл бұрын
गणेश सर, आपले प्रबोधन कार्य कौतुकास्पद! अभिनंदन सर! धन्यवाद!💐💐👌👌
@anjanibhosale4501 Жыл бұрын
Khup zan
@mamtabhoyar71179 ай бұрын
अतिशय सुरेख व्याख्यान मनातील भावनेला भिडणारे
@MKjaan-p5w Жыл бұрын
Thank u sir tumcha speech ne jivan kse jagave te samjte. Himat milate thank you very much sir
@ramaghule26493 ай бұрын
खरंच सर खूपच सुंदर आहे तुमचं भाषण
@durgagedam6399 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान सर ❤👌
@shrikantsathe3712 жыл бұрын
छान !! आयोजकांचे आभार.
@dr.ravindrapathak35912 жыл бұрын
ईश्वराची देणगी आहात सर आपण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
@deepalideshmukh170011 ай бұрын
गणेश सर तुमचं व्याख्यान कोणत्याही विषयावर असूद्या ऐकून खरंच निःशब्द व्हायला होतं. तुमच्याकडे ज्ञानाचा भांडार आहे. अतिशय सुंदर समाज प्रबोधन आपण करत आहात. धन्यवाद सर.
@surajbhosale539416 күн бұрын
🙏 अप्रतिम. काही मोजक्या शब्दात लहानांपासून थोरांपर्यंत कसे जगावे. तसेच जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे. उदाहरणासहित सांगितल्यामुळे भावले.... खूप खूप आभार.🙏 श्री गणेशराव शिंदे
@mirakadam6896 Жыл бұрын
खूप छान तुमचं भाषण ऐकून मनाला प्रसन्नता वाटली😊 🍁
@vinayakvetal8529 Жыл бұрын
L 😊
@manikkhillare1739 Жыл бұрын
खुप छान आहे व्याख्यान
@manikkhillare1739 Жыл бұрын
😊
@sanjivanimusale8901Ай бұрын
Kup Chan basan ahe
@MahadewidevnaleDevnale-jm4gf Жыл бұрын
सर खरंच मी खूपच तुमचे आभार मानतो रडता येईल तेवढं मण भरून रडलो म्हणजे मण मोकळ झालं हसून हसून पूर्ण अयुष्याचं अनमोल सोनं करून घेतलं....so thanks sir 🙏🙏🙏👌🌻🌻🌻🌹
@inventivestudypoint7488 Жыл бұрын
खूप गोष्टी शिकण्यासारखं स्पीच आहे sir...hats of u..🎉🎉🎉
@bhaktilingayat3982 Жыл бұрын
तुमच भाषण ऐकून खुप छान वाटल एकदम मन नाराज होत पण आज मोकळ वाट्टय खरच खुप सुंदर 👌
@pundlikspatil Жыл бұрын
खूप प्रसन्न वाटलं धन्यवाद सर
@ashoknagoraobijalelatur8602 жыл бұрын
याच विचारांची गरज आहे, आज समाजाला "Great Thought "!🙏
@rajendrabhabad38114 ай бұрын
ऊॅ गुरूदेवाय नमो नमः जय श्रीराम जय शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक मोरपंखी शुभकामनायें जी जय महाराष्ट्र राष्ट्रहित प्रथम देश सर्वप्रथम जय अखंड आपला भारतवर्ष जय हिंद
@anilpotdar2540 Жыл бұрын
Superb lecture sir. Such kind of speeches are very necessary in this time Every one is now entangled in their day to day busy work but they are not satisfied in their life. Because they are not really happy. So that your lecture gives everyone an inspiration that how to get happiness in the life and how to lead our life in day to day life. In this busy days of working your lecture gives guidance that how to seek happyness in the life. Dhanyawad sir
@prajaktadesai31439 ай бұрын
Khup chan lecture.khup chan jagache knowlrdge.thanks for sharing sir.
@MandakiniPhatangare-fi9sg Жыл бұрын
सर मी तुमचे व्याख्यान कायम ऐकते.खुप उद्बोधक व्याख्यान असते . मला खूप आवडते.
@kirankordevlogs4248 Жыл бұрын
गणेश सर तुमचे विचार मनाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आणि सर्जनशीलतेचा प्रेरणेचा गारवा देऊन गेले.👏👏🥳💐🚩🚩😇🙏🇮🇳🙏🎉❤ मनापासून खूप खूप धन्यवाद.💐💐
@gangapardeshi4797 Жыл бұрын
खूप खूप छान आहे
@0.1basssongs Жыл бұрын
@@gangapardeshi4797आनद,पाचाळ ❤
@dattatrayshingarwad6629 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dattatrayshingarwad6629 Жыл бұрын
😊😊
@dattatrayshingarwad6629 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@madhurimajadhav4465 Жыл бұрын
दादा मी तुमच्या बद्दल एकून होते आज पहिल्यांदा तुमचं व्याख्यान ऐकलं.... खुप छान वाटलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sumanshewale801210 ай бұрын
खुप छान मौल्यवान व्याख्यान झाले सर ... अतिशय प्रबोधनकारी विचार आहेत... खुप छान दाखले देऊन समजावले आहे...
@mr.m557710 күн бұрын
धन्यवाद सर ,खूप छान मार्गदर्शन केलेत .
@dipakgore27559 ай бұрын
जीवन हे सुंदर आहे आज मला उशिरा कळाले दादा मी पोटाच्या आधाराने खूप बेजार आहे दादा तुमचे भाषण ऐकून मन भरुण आले
@BhagwanNagolkar-b8k10 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान
@preetitrifaley3141 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान❤
@dipakgore27558 ай бұрын
सर आपल भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले
@meghadabholkar729710 ай бұрын
खूप छान खूप काही शिकायला मिळालं 🙏
@shrinivaswalvekar84859 ай бұрын
सरजी सुंदर व्याख्यान, खरच जीवन सुंदर आहे हे कधी समजेल तर तुमचे भाषण ऐकल्यावर
@Viju-yu7db10 ай бұрын
माऊली तूम्ही खूप सुंदर व्याख्यान दिले❤❤❤❤❤
@tejashreeawale641611 ай бұрын
Khup chan speech sir 👌👌 mind-blowing
@arunpradhan64352 жыл бұрын
जय शिवराय ,जय शंभूराजे , जय जिजाऊ खूप छान प्रबोधन साहेब
@shailajadamle2908 Жыл бұрын
😊😊
@rupeshraut701 Жыл бұрын
Sir khup chan
@Avi-Sneha6058 Жыл бұрын
खरोखर खूप छान. जीवन जगणे खरंच खूप सोपं आहे.मला हे जमेल,व मी असंच करेन..धन्यवाद दादा.
@nageshkhairnar405011 ай бұрын
स्वतः आनंदी होण्या पेक्षा मी खूप आनंदी आणि सुखात आहे हे दाखवणार्या साठी खूप छान व्याख्यान आहे सर... अप्रतिम विचार 👌👌👌👌
@sudarshanshejul8709 Жыл бұрын
भारतात सर्व भारतीय भाषांमध्ये अशा जीवनमूल्ये, नैतिक मूल्यांची शिकवण देणं ही एक मोठी निकड आहे...! दि. १८ फेब्रु २०२३
@shardanarwade1466 Жыл бұрын
खुप खुप छान 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@kundasankhe910 Жыл бұрын
अप्रतिम भाषण वास्तव दाखले हृदयाला भिडणारे स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन घडविणारे मनाला खजील होणारे असे एकतारी भाषण करणाऱ्या गणेश sirana खुप खूप मनपुर्वक शुभेच्छा❤❤❤
@sunandabarde5297 Жыл бұрын
😊
@pandurangsonawane Жыл бұрын
मन खिळवून ठेवणारं भाषण आहे सरजी. आपण खरोखर समाज परिवर्तन घडवण्याचे काम काम करीत आहात. आपणास परमेश्वर दीर्घायुष्य देवो व आपल्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडो हीच सदिच्छा.
@jagannathkhandve09245 күн бұрын
खुपचं छान व्याख्यान आहे सर.४ वेळा ऐकुन सुद्धा पुन्हा ऐकावं वाटतंय.
@sulbhapusdekar-xr2yg Жыл бұрын
अति उत्तम प्रबोधन आहे. बोध घेण्यासारखे आहे.
@AshwiniNavale-k3d10 ай бұрын
खूप छान व्याखण सर
@vidyagovekar84299 ай бұрын
खूप सुंदर व्याख्यान
@santoshpachakhande1793 Жыл бұрын
छान ऐकत राहावं.... कानात अमृत ओतल्यासारखं वाटत 🍫🍫आर्णी येथे असलेलं प्रोग्राम मिस झालाय....आज संधी मिळाली एकण्याची गणेश शिंदे सरांचे शब्दसुमन 🌹🌹👌👌🙏🙏
@vinitmane3841 Жыл бұрын
❤😊😊😊😊😊
@kishorpatil3022 Жыл бұрын
11. ,फ
@sidrammitkari3149 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय, सन्माननीय ह्रदयात सतत तेवत राहणारे छ्त्रपती श्री शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून सर आजच्या पिढीला वेळच्या वेळी आदर्श उदाहरणे देऊन अतिशय सुंदर भाषण केलात.धन्यवाद 😊😊
@Omgaming-zi3lt Жыл бұрын
@@kishorpatil3022😊😊😊😊😊aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@Omgaming-zi3lt Жыл бұрын
@@kishorpatil3022aAAA
@shirinivasbabar70952 жыл бұрын
जीवन म्हणजे गुलाबाचे फुल आहे. फक्त त्याचे काटे काडण्याची कला जमली पाहिजे
@ushagadekar67142 жыл бұрын
अप्रतिम शब्दात व्यक्त केले आहे
@shirinivasbabar70952 жыл бұрын
@@ushagadekar6714 Thanks
@ChandraharDhumal6 ай бұрын
Un Chu😢😢@@ushagadekar6714
@rajaramvaradhi82825 күн бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान साहेब धन्यवाद 🙏
@anantkumbharkar53326 ай бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी विचार आहेत सर तुमचे धन्यवाद........❤
@bibhishansarkale98732 жыл бұрын
खूपच सुंदर विचार ऐकायला मिळाले. वस्तूस्थिती सांगितली. अपार साधन झाली पण संवाद कमी झाला 🙏