आमची मा. फडणवीस साहेब यांच्यावर खूप विश्वास आहे तेच यावर तोडगा काढू शकतील पण त्यांच्यापर्यंत ही बाब गेली नाही अजुन साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत ते आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. साहेब 2.1.2025 ला कोर्ट तारीख आहे परीक्षा पुढे गेली तरी चालेल पण आमची संधी गेल्यावर ती कशी मिळेल आम्हांला साहेब लवकर आम्हांला न्याय दयावा. आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहून आहोत 🙏🙏
@gourishinde65226 күн бұрын
मग भेटायचं ना फडणवीस साहेबाना, आता काय पेपर झाल्यावर तोडगा काढता का. पेपर झालं की कोण तुमचा सेपरेट पेपर घेईल
@Manyabhai1236 күн бұрын
तुम्ही आता पर्यंत cm साहेबांना भेटायला पाहिजे hote
@pravinnikkam-h5j6 күн бұрын
नेमकी मेतर काय आहे
@gourishinde65226 күн бұрын
@@Manyabhai123 हो ना, आज/उद्या सकाळी तरी मुंबई ठाणे मध्ये असतील त्यांनी भेटायला हवे
@Manyabhai1236 күн бұрын
@@gourishinde6522 ८ दिवस झाले तेव्हापासून च हालचाल करायला पाहिजे hoti
@someshwarwafgaonkar57296 күн бұрын
खूप अन्याय झाला आहे आमचेवर....किमान शासनाने तरी आमची बाजू घेऊन आम्हाला न्याय दयावा..ही मा.मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे
@nagnathkale10046 күн бұрын
सर अगदी बरोबर आहे....आम्ही आपल्या सोबत आहोत
@Manyabhai1236 күн бұрын
सर cm साहेबांना भेटून तुमचं काम होईल वेळ वाया जाऊ देऊ नका अजून २४ तास बाकी aahe
@Manyabhai1236 күн бұрын
एकदा वेळ गेली कि फायदा होणार नाही
@lakshmantandale74506 күн бұрын
सर मी परीक्षेला पात्र आहे पण आमचेच काही बांधव परिक्षे पासून दूर राहिले नाही पाहिजे. त्यांना सामावून घ्यायला पाहिजे
@PrathameshKhade-t8z6 күн бұрын
12 तास ड्युटी करुन स्टडी करणे खुप अवघड आहे सर... त्यासाठी भरपुर गोष्टीचा त्याग करावा लागतो.
@maheshmarde68096 күн бұрын
मानवीय दृष्टिकोनातून सदर विध्यार्ध्यना परीक्षेतून वंचित ठेवू नये
@pankajrajput90466 күн бұрын
महाराष्ट्रातील काम करणारे सर्व नेते....ताकदीने जोर लावला tr शक्य आहे
@cops_aj90496 күн бұрын
Thx Sir, पोलीस बांधवांसाठी आपण लढत आहात...
@amolkoli91766 күн бұрын
मि पन मुख्य परिक्षा पात्र आहे पण या लोकाना एक संधी मिलाली पहिजे त्याना पात्र केले पाहिजे
@skd4876 күн бұрын
एक संधी मिळावी ह्या साठी एक तर सध्या काही काळ परीक्षा पुढे ढकलली जावी..किंवा त्यांना सामावून घ्यावे
@Manyabhai1236 күн бұрын
सरकार निर्णय घेऊ शकता तुम्ही सर्वोपरी प्रयत्न करा
@totogeming75106 күн бұрын
एकतर पूर्व परीक्षेचा कट ऑफ उशिरा लावला आणि वयोमर्यादा मुळे त्यांना अपात्र केले यात यामुळे जास्त कालावधी उलटून गेल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम झाला आयोगाने विनाकारण त्यांची हेळसांड केली त्यांच्यावर खूप अन्याय केला
@Manyabhai1236 күн бұрын
सर तुम्ही पुढाकार घेऊन सर्व पोलीस बांधवाना न्याय मिळून द्या
@babanchavan9026 күн бұрын
खुप छान विषय मंडलात सर हा व्हिडिओ cm पर्यंत पोहचला पाहिजे
@rohitjadhav-th2bt6 күн бұрын
सर काहीही करा पण त्यांना न्याय मिळवून द्या. कोणाच्या इच्छा मारायला नको . अभ्यास करायची इच्छा मारणे म्हणजे जीव घेतल्या सारखं आहे.
@mvmore296 күн бұрын
परवा परीक्षा... उद्या mpsc कार्यलय बंद शनिवार आहे... आता काय अपेक्षा करणार अजून सरकारकडे...
@santoshkuadale33836 күн бұрын
सरांनी एकदम व्यवस्थित मुद्दा मांडलेला आहे
@gourishinde65226 күн бұрын
खरंच परीक्षा पुढे गेली पाहिजे, 2 तारखेला जर यांना पात्र केले तर
@TejuIPS6 күн бұрын
सर्वाना समान अधिकार पाहिजे..त्यांचा जागेवर आपण असतो तर आपण काय केले असते..मी मेन्स पेपर ला पात्र आहे तरी त्यांना न्याय दिला पाहिजेच
@Only422386 күн бұрын
Sir exam तर होणार आहे . Exam zhalevr punha kay fayda निर्णय घेऊन .sir माननीय मुख्यमंत्री यांना माहिती द्या तेच फक्त न्याय देऊ शकतात . किंव्हा आयोगाच्या अध्यक्ष यांना सांग कोर्टात मॅटर आहे आणि 2 तारखेला निकाल आहे त्यामुळे exam 2 आठवडे पुढे ढकलावी
@RakeshThakur-jy4yq6 күн бұрын
320 mul aahet te exam detil tr ky fark pdnaar aahe
@pradipwagh25216 күн бұрын
त्यांना संधी मिळावी 👍👍
@karankhatri6656 күн бұрын
सर्व शासकीय संघटना मार्फत हक्क मंजूर होतात तशी तरतूद पोलिसांना नाही. सर आपल्या मार्फत CM साहेबांकडून लवकरचं नक्कीच न्याय मिळेल .
@MinakshiKudale-hg3uk6 күн бұрын
त्यांना एक संधी देण्यात यावी
@santoshgawai25706 күн бұрын
Tyana sandi milali pahije.
@pravinkulthe29526 күн бұрын
सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे आणि खरोखरच हे आमच्या मित्रांबरोबर खूप चुकीचा झालेला आहे
@sagarkumardeore43766 күн бұрын
पूर्व परीक्षेला पात्र असतील तर मुख्य परीक्षेला देखील पात्र असायला पाहिजे परीक्षा देण्याच्या हक्कापासून वंचित नको राहायला माननीय महोदयांनी विनंतीपूर्वक विचार करावा
@dhanajiirkar10026 күн бұрын
परीक्षाला बसणेसाठी चान्स दिला पाहिजे
@santoshkuadale33836 күн бұрын
सर्वांना संधी मिळाली पाहिजे
@PrathameshKhade-t8z6 күн бұрын
सर त्यांना घेतल पाहिजे. कारण त्यांनी पुर्व परीक्षा देऊन पास झाले आहे आणि मुख्य परीक्षेला घेतलंच पाहिजे सर ..
@rohitjadhav-th2bt6 күн бұрын
❤❤
@vishalghatti23586 күн бұрын
सर, एक प्रकारे हा अन्याय आहे, त्यांना पेपर देऊ द्यावे हीच एक मात्र चांगली गोष्ट राहणार
@nagnathkale10046 күн бұрын
सर पण लवकर करावा लागेल परीक्ष्या जवळ आली आहे.... यांना संधी दिलीच पाहिजे.....
@anilghughe5956 күн бұрын
त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे परीक्षा होण्या अगोदर.........ते पण.......❤
@vaishaliingale82326 күн бұрын
Bhetli pahije sarwana sandhi, agree 👍
@hanmanttamke63326 күн бұрын
न्याय मिळावा हीच विनंती
@ary-qf1bx6 күн бұрын
न्याय मिळावा
@chandrakantnagapure99696 күн бұрын
मिळाली पाहिजे कोणाला वंचित ठेवू नये
@ramanandbudhwat66836 күн бұрын
खरंच मान्य गृहमंत्री यांनी या लोकांकडे लक्ष घालावे खरच अन्याय होतो या लोकांवर
@dnyanusuryawanshi30116 күн бұрын
बरोबर आहे संधी देऊन टाका
@TejuIPS6 күн бұрын
कधी कधी ऐवढी चिड येते जे दुसर्याला न्याय देतात त्यांना न्यायासाठी लढायला लागते
@kartikikedar36126 күн бұрын
संधी मिळाली पाहिजे
@yzhorror43546 күн бұрын
सर माझी वय 29 असून तरी मला MPSC चां फॉर्म भरता येत आहे, मी कालच भरला
@madhurichaure65885 күн бұрын
म्हणजे काय
@madhurichaure65885 күн бұрын
कोणता फॉर्म भरला
@skd4875 күн бұрын
मुलांना शेवटी निरशी... All the best other students
@sandeepk78056 күн бұрын
माझ्या मित्रांना न्याय मिळावा
@Manyabhai1236 күн бұрын
शनिवार एक दिवस बाकी आहे जे काय हालचाल करायची ते फक्त २४ तासात च नंतर काय फायदा होणार नाही मा cm साहेब हे न्याय मिळून देतील कारण HC निर्णय येण्याअगोदर परीक्षा घेणे योग्य नाही हे बेकायदेशीर आहे
@VilasSonavane-f6m6 күн бұрын
आता काय करायला पाहिजे ते सांगा sir
@surajgangurde79566 күн бұрын
जरुर संधी द्यायला पाहिजे काय मदत लागली तर कळवावी सर
@mahadevshinde97216 күн бұрын
सर न्याय मिळाला पाहिजे
@nandathorat19916 күн бұрын
Sandi melali pahje
@SACHINPAWAR-pw2xw6 күн бұрын
Chance to given by competent authorities to appear exam
@rohitjadhav-th2bt6 күн бұрын
29 डिसेंबरला परवा परीक्षा जरी घेतली तरी ती राज्यघटनेच्या विरोधात जाऊन घेतल्या सारखी होणार. त्यांना अपील करायला चान्स न देता घेतल्या सारखी
@gourishinde65226 күн бұрын
Cm, DCM ना मेल करायला हवा
@sunilraskar27686 күн бұрын
MPSC चे शासन सोडून कोणाचच ऐकत नाही. मुलांना न्याय मिळाला पाहिजे.
@raviambhore47026 күн бұрын
हा पोलिस परीक्षार्थी वरअन्याय यांना न्याय मिळालाच पाहिजे
@karanchavan92666 күн бұрын
संधी भेटलीच पायजे त्यांना
@vishalbhosale155522 сағат бұрын
Pariksha पुन्हा व्ह्यायला पाहिजे
@santoshgawai25706 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@madhurichaure65885 күн бұрын
पूर्व परीक्षेत चांगले मार्क मिळाल्या नंतर त्यांनी मुख्य चा स्टडी केला असणार त्यांना किती त्रास होत असेल exam पासून वंचित होताना So sad
@rohitjadhav-th2bt6 күн бұрын
19377/2024 रिट याचिका
@vikrambhange81986 күн бұрын
उगाच परीक्षा पुढं ढकलण्याचा प्रयत्न करू नका ... पोरं 2 वर्ष झालं यामधे अडकून पडलेत
@skd4876 күн бұрын
Any update???
@skd4875 күн бұрын
काही होणार आहे की नाही...की त्या मुलांचे नुकसान हेच शेवट असेल ह्याचा... त्यांची अधिकारी होण्याची ही शेवटची संधी असू शकते आणि ते जर पूर्व देऊन पात्र झाले आहेत तर त्यांचा सद्भवपूर्वक विचार करून त्यांना संधी द्यावी... आज काही होईल अशी अपेक्षा आहे का ??? Sir please reply?? We want to know please 🥺
@totogeming75106 күн бұрын
आयोगांनी खरंच यांना अपात्र न करता कोर्टाने पण त्यांच्या बाजूला न्याय दिला पाहिजे होता हा खरच अपात्र विद्यार्थ्यांवर खूप अन्याय आहे
@rohitjadhav-th2bt6 күн бұрын
सर मी पात्र आहे मेन्स साठी...... परंतू या आमच्या सहकारी बंधू ना संधी भेटली पाहिजे..... कारण त्यांच्या जीवनातील शेवटची संधी आहे🙏🏻🙏🏻
@vaishalikurudkar29656 күн бұрын
मानसिकता खचुन जाते सर
@patilkiran69546 күн бұрын
Saglyanna sandhi bhetali pahije.
@mahadevikadam-in8gv6 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@surajkhadake35596 күн бұрын
👍👍👍
@Manyabhai1236 күн бұрын
आता rto च काढायला काय गरज आहे
@sgchavanartspaintingcraft18206 күн бұрын
Sir mi vjnt cast cha aahe Maz vay 32 chalu sir Pan open madun mala psi cha open madun form bharaycha aahe Pan form not eligible hot aahe Sir plz help
@amolpawar12546 күн бұрын
अरे पेपर होऊ द्या दुसर्या advertise मागे laga एका bharti च्या nadane आपली दुसरी bharti किती lambanivar जाईल राव कुठे adkun बसले hichyatach
@gourishinde65226 күн бұрын
नाही सर त्यातील बऱ्याच जणांचा हा लास्ट चान्स असू शकतो
@Manyabhai1236 күн бұрын
आज काय update आहेत का
@vikrambhange81986 күн бұрын
संधी मिळायला पाहिजे पण यांच्यामुळे 2/2 वर्ष परीक्षा लांबणीवर पडतेय त्याचा हजारो पोरांना मानसिक त्रास होतोय त्याच काय ?
@lakhlunkhe67396 күн бұрын
तुम्ही म्हणतात. बरोबर अहे.. चान्स द्या...mat कोर्ट च फायनल ऑर्डर तुमच्यकदे असेल तर शेअर करा.mpsc नेमक ऑर्डर मद्ये काय mhtl आहे mat ने...
@gourishinde65226 күн бұрын
काही अपडेट आली का?????
@amolpawar12546 күн бұрын
सर एवढी halhal वाटत असेल तर दुसरी bharti kadhaychya मागे laga की आम्ही करतो support
@ravsahebpatil81576 күн бұрын
sir नं द्या तुमचा
@pk-th1vh6 күн бұрын
KY GR AAHE KALALE NAHI AGE ONE YEAR RELAXATION DEVUN BASAT NAHIYEEEE +1 KARUN SUDHA
@sagargore-e8v6 күн бұрын
परीक्षा वेळेवरच झाली पाहीजे
@tejass3018-e7s6 күн бұрын
सर तुम्ही लढता पण दरवेळी तुमची पेपर पुढे जावा यासाठी खूप मागणी असते राव खूप नुकसान होते विनाकारण सर्वाचे एकाला अन्याय होत आहे म्हणून आपण न्याय मागता पण हजारों लोक तुमच्या सारखे agebar होत आहेत तुम्ही जरा दोन्ही बाजूंनी विचार करत जावा की
@vikrambhange81986 күн бұрын
१०० % खर आहे
@gourishinde65226 күн бұрын
आपलं ठीक आहे पण त्यातील काही लोकांचा हा लास्ट चान्स असेल