तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद 😊
@Rushikesh54572 ай бұрын
13:57 best❤❤ plz pin
@vishwanathpatekar5023 ай бұрын
सुंदर मंदिर आहेत आणि किंमती पण वाजवी आहेत !धन्यवाद कोकण सम्राट !
@ManjrekarVlogger3 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद विश्वनाथजी 😊
@rahulmali-wd4do3 ай бұрын
Big size makkar cha price nahi vicharla sir?
@ManjrekarVlogger3 ай бұрын
मोठ्या मखर ची किंमत ३५०० पासून पुढे सुरु आहे ... धन्यवाद 😊
@DattaWatane2 ай бұрын
Thikan konte aahe
@ManjrekarVlogger2 ай бұрын
दादर वेस्ट वनमाळी हॉल मध्ये ... व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@Pramodpanchal-523 ай бұрын
खुप छान❤❤❤❤❤
@ManjrekarVlogger3 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद 😊
@SiddeshMemane3 ай бұрын
❤❤❤
@ManjrekarVlogger3 ай бұрын
धन्यवाद 😊
@GaneshJadhav-pb5cb3 ай бұрын
3 foot ganpati sathi che makharcha timestamp taka na
@ManjrekarVlogger3 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@prathameshnanekar65083 ай бұрын
Mi ghetla ithun aaj chaan aahe 😊👌
@ManjrekarVlogger3 ай бұрын
मस्त 😊👍
@saiharsh34143 ай бұрын
Home delivery ahe ka
@ManjrekarVlogger3 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@Ashwamedh003 ай бұрын
मी तुमचा व्हिडिओ पाहून दुपारी जाऊन आलो वनमाळी हॉल ला छोटे मकर ५००० रू सांगितले आणि मिडीयम मकर १०,००० सांगितले आणि मोठी मकर १५,००० चा वरती आहेत सगळेच मकर खूप महाग आहेत .. परवडण्यासारखे नाही
@ManjrekarVlogger3 ай бұрын
तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहिला का छोटे मखर १००० ते २००० पर्यंत आहेत त्यामध्ये १ फुटाचे बाप्पा तुम्ही बसवू शकता .... धन्यवाद 😊
@sanjanabansode47183 ай бұрын
HO same aamhi pan gelo hoto rate jast sangitale
@kamleshghadshi93 ай бұрын
Hoo same aamhala pan khup jast rate sangitla
@arvindtalsaniya29663 ай бұрын
Address plz
@ManjrekarVlogger3 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@UshaDavand3 ай бұрын
Prize range ky asel
@ManjrekarVlogger3 ай бұрын
१००० पासून सुरु आहे ...
@krushantbaikar44683 ай бұрын
दाखवतात एक भाव आणि गेल्यावर वाढीव भाव सांगून घाबरवतात 🤑👎
व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या किंमतीत नाही मिळाले का ?
@kamleshghadshi93 ай бұрын
@@ManjrekarVlogger Ho
@dharamrajtripathi8103 ай бұрын
Mat jaao
@hanumanlugade19113 ай бұрын
Me hya na Instagram var kiti msg kele koni ch reply det nahi
@ManjrekarVlogger3 ай бұрын
खूप गर्दी असल्यामुळे कदाचित असे झाले असेल ... व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@hanumanlugade19113 ай бұрын
@@ManjrekarVlogger te hi kel me but no ans
@Pramodpanchal-523 ай бұрын
मला चार फुटाचा पाहिजे काय किमत आहे दादा
@ManjrekarVlogger3 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊