Рет қаралды 17,860
❤️गणपती स्पेशल ❤️सुपरहिट नाॅन-स्टाॅप शक्ती तुरा गण २०२४
१. या गणाला डोईवर खुशाल नाचवा..(शाहीर सचिन धूमक)
२. जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण..(शाहीर विकास लांबोरे)
३. आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा..(शाहीर राजेश निकम)
४. या धर्तीवरी स्वर्गनगरी होणार तुझे आगमन रे..(शाहीर संदीप मोरे)
५. कृपेची घनछाया बाप्पा तू गणराया..(शाहीर राजेश निकम)