Bahot acche aise hi har Anganwadi me program hone chahiye
@rohininirmale60352 жыл бұрын
खुपचं छान.,.असे सर्व अंगणवाडी मध्ये कार्यक्रम व्हावे....आणि यामध्ये गर्भावस्थे ते बालकं २४महिन्यांचा कालावधी माहिती सविस्तर दिली तर निश्चितच बालमृत्यू, कुपोषण होण्यावर आळा बसणार.