Рет қаралды 404,425
नमस्कार मित्रानो.
आजची ही व्हिडिओ आमच्या आगरी लोकांच्या हळदी मध्ये बनवली जाणारी स्पेशल डिश डाळ मुंडी कशी बनवली जाते व ती बनवण्या साठी किती मेहनत लागते आणि आमच्या आगरी हळदी मध्ये जेवण बनवण्या साठी गावातले आचारी व सर्व सहकारी मित्र परिवार एकत्र येवून कशी मदत केली जाते आणि ही सर्व मज्जा काही वेगळीच असते. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक शेअर आणि कमेन्ट्स करा आणि अश्याच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी SM VLOGS या youtube चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला आचारी सुरेश नाना मुंडे यांच्या हातून बनवलेली डाळ मुंडी खायची असेल तर भेट दया.
हॉटेल 21 दिवसांचा राजा - आगरी खानावळ
पत्ता - मारुती नगर, दिवा आगसन रोड, दिवा पूर्व - 400612
तसेच कोणत्याही प्रकारचे हळदी लग्नाचे किवा इतर कोणतेही कार्यक्रम मध्ये जेवण बनवण्याचे ऑर्डर देण्यासाठी संपर्क करा
आचारी
एकनाथ मुंडे 70394 87421
सुरेश मुंडे 86938 35930
#villagevlog #agarikoli #आगरीकोळी