मच्छीन्द्र कास्टिंग खूप छान । सिरीयल खूप सुंदर आहे। आताच्या घोर कलियुगात हे दर्शन गरजेचे आहे। मच्छीन्द्र मध्ये दिव्य शक्तीचे दर्शन घडते। भूमिका खूप छान करत आहे।
खुप छान, हे अध्यात्म लोक विसरून जाऊ लागले होते, आपण ही मालिका चालू करून लोकांना पुन्हा एकदा परमार्थाकडे वळवले आहे, खुप धन्यवाद
@marslanding75122 жыл бұрын
कैलास कैलास खेर तुमचा अभिनंदन कारण आमच्या मराठ्यांसाठी तुम्ही मराठीत गायलं आणि आमच्या नवनाथांच्या साठी तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद कैलास खेर कैलास खेर तुमचं धन्यवाद
@anujatikam41653 жыл бұрын
Jai jai Machindra Nath, Deva Machindra Nath 🙏🙏🙌🙌👏👏🌹🌹💐💐
@sandipdabade98673 ай бұрын
ओम् चैतन्य मच्छिंद्र नाथाय नम:
@someshwartalekar66 Жыл бұрын
अलख निरंजन महणल्यावर अंगावर काटा उभा राहिला 🔱🙏
@udaygavadepoe53423 жыл бұрын
🌺🏵️🌼 ओम नमः शिवाय 🌼🏵️🌺🙏🙏🙏
@sandnyyadav74212 жыл бұрын
Dada guru shree machindhar nath ji maharaj ki jai ho
@jaysingdeshmukh5853 Жыл бұрын
🙏ओम श्री स्वामी समर्थ ⚘🙏
@dattatrayshelar55462 ай бұрын
श्रीमच्छिंद्रनाथाय नमा.
@punam632417 ай бұрын
हरि ॐ नमो आदेश 💐💐🙏🙏
@musicalpillukhamkar67903 жыл бұрын
ओम मच्छिंद्र नाथाय नमः 🙏🙏🙏🙏
@adeshvilekarАй бұрын
ओम नमः शिवाय
@manuskhandeshrecipesindiancult Жыл бұрын
खुप छान मालिका आहे आणि संगीतही सुंदर आहे
@dnyandevdhadge81503 жыл бұрын
आदेश अलख निरंजन अवधुत चिंतन श्री गुरू देव दत
@sunitawalunj76223 ай бұрын
माज़े वडिल जवळ जवळ पस्तिस वर्षापासून श्रावण महिन्यात नवनाथ पारायण करतात आणि त्यामूळे मी ही हे अगदी 5वि 6वि त असल्यापासून पारायण करते. खरोखर खुप पावर फुल आहे हा ग्रंथ. आणि आपली हिंदू संस्कृती खरच खुप सुंदर आहे आत्ताच्या पिढीला हे शिकवण खुप गरजेच आहे कारण प्रपंच्या सोबत परमार्थची जोड असेल तर कधीच कही कमी पडत नाही आणि हा मानव देह ज्या साठी देवाने निर्माण केला त्याचे देखील सार्थक होते.... आणि शिवराय देखील असेच आणि या ग्रंथन्च्या मदतीनेच आणि अनुभवाणे घडवले अपल्या जिजाऊ नी. त्यामूळे याच्या आधारे आपण आपली पुढची पिढी नक्किच घडऊ शकतो.
@gurunathgaikwad5424Ай бұрын
आदेश जय भोले शंकर नाथ पंथांचे आराध्य दैवत ओम नमो आदेश
@ravidevkar48402 жыл бұрын
नवनाथ ग्रंथ घरात लावणे शक्य नाही.मालिका चालू केल्याबद्दल शतशः धन्यवाद.
@ashokjadhav83343 жыл бұрын
ओम आदेश अलख निरंजन
@ReshmaShinde-xd3df6 ай бұрын
Om namo aadesh
@madhavighag58186 ай бұрын
खूप खूप चांगली मालिका आहे. जय दत्तगुरू
@musicalpillukhamkar67903 жыл бұрын
खुप छान मालिका आहे 🙏🙏
@vandanaraut8768Ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@PakajShrirame7 ай бұрын
ओम नमो आदेश अलखं निरंजन ❤❤❤❤❤
@DaminiWagah Жыл бұрын
Lahan Pana pasun Sundar Malika💗💗💗💗💗👌👍
@Pranav999993 жыл бұрын
।। ओम नमो आदेश ।।
@devnaththorat3563 Жыл бұрын
छान खुप छान🥰🥰🥰🤩😘🥰🥰🤗🏵️
@GauravSonawane-h5j2 ай бұрын
🙏🙏ओम नमो आदेश🙏🙏🙏
@sourabhchoudhari Жыл бұрын
अलख निरंजन
@minakshimodak70852 жыл бұрын
खूप छान मला नवनाथ माहीत आहे कारण फार पूर्वा आमच्या कडे नवनाथ पारायण करायचे पण मी तेव्हा लहान होती फक्त मच्छीद्रनाथ व गोरखनाथ याच्या बदल च माहीती होती बाकी नवनाथा बदल माहीती नव्हती पण आता कळेल कि नवनाथ कोण होते ओम नवनाथ महाराज कि जय धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prashantpatil24103 жыл бұрын
राम राम
@sandipdandge9553 ай бұрын
Om namah Adesh 🙏🙏
@shambhukhode67793 жыл бұрын
जय दत्तगुरु
@sanjeevanhiibakre48983 жыл бұрын
Kupach Chan Shree Guru dev Datta 🙏🙏🙏
@sandnyyadav74212 жыл бұрын
Jai nath ji ki
@girishbendale57582 жыл бұрын
Om machichara naathy namah
@digambarvaidya36203 жыл бұрын
Navnarayan bhagwaan ki jay 🚩🚩🚩🚩
@sharvarivelankar61823 жыл бұрын
आदेश
@laxmandesai93238 ай бұрын
Khup chan malik aahe
@DnyaneshwarSable-x3w4 ай бұрын
आलख निरंजन आदेश
@sandnyyadav74212 жыл бұрын
Guru piro ji ne aadesh ji
@sandipchavan37363 жыл бұрын
आदेश 🚩🚩
@rameshdhole98802 жыл бұрын
हे आवडले आहे खूप छान
@rameshdhole98802 жыл бұрын
ही मालीका खूप छान आहे आणि अदभुत आहे
@bhagyashrilande10782 жыл бұрын
🙏🙏
@amolithape613Ай бұрын
आदेश आलंख निरंजन
@KalpashKalpashm5 ай бұрын
🙏🚩🌹
@vaishnavi33 ай бұрын
अंगावर काटा उभा राहिला 🙏
@Gost-ib2z5 ай бұрын
Adesh
@Balu-Ghule2 жыл бұрын
Alakh Niranjan
@laxmanbacche98282 жыл бұрын
आलकनिरंजन
@sandnyyadav74212 жыл бұрын
9 nath ji 84 sido ne aadesh ji
@hemanginibenupendrasinhpar39413 жыл бұрын
🌹🙇
@bhaskaracharya82452 жыл бұрын
Shaiv panth che ahet na matsyendra nath
@vandanaraut8768Ай бұрын
Ai
@marslanding75122 жыл бұрын
आपल्याला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रातून मी पलूस जिल्ह्यातला आहे त्यामुळे आपल्या म्हणजे सागरेश्वर येथून पुढेच काही अंतरावर कुंडल कुंडल हे गाव आहे याचा पण इतिहास जरा माहिती करून बघा