हि मालिका निरंतर चालू राहो .हि शुभेच्छा !! तसेच हि मालिका पहाताना आम्ही सुद्धा एकरूप होतो. हीच अध्यात्मिक मालिकेची पुण्याई आहे. ।। श्री गुरुदेव दत्त ।। अलखं निरंजन ।।
@LataPise-ob4ej Жыл бұрын
अभिनंदन सर्व अभिनेत्यांना खूप छान सिरीयल आहे अंगावर काटा फुटतो पाहूनच
@mangeshkolte3509 Жыл бұрын
नमो आदेश तुम्हा सर्व कलाकाराचे आभार कारण नवनाथ भक्ती सार लोकांण पर्यत पोहचवणे खुप गरजेचे आहे
@anusayakharade4632 Жыл бұрын
खूपच सुंदर मालिका आहे व सर्व नाथानी खूप छान काम केले आहे .
@babajidhobale5890 Жыл бұрын
सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद आसेच मालिकेचे भाग वाढत जाओ आशी नवनाथ महाराज चरणी प्रार्थना जय गुरदेव
@RajG99 ай бұрын
अलख निरंजन 🚩 खरंच या सिरीयल मधून खूपच माहिती मिळत आहे, जगनाथ पुरी ची पण माहिती दिली... खुप खुप आभार ❣️
@vishnusanap6784 Жыл бұрын
अभिनंदन सर मालिका पाहताना अंगावर काटा यतो खूप छान
@anitabirla888 Жыл бұрын
Jalinalder nath ki awaj mast hai😊
@shubhammankar1909 Жыл бұрын
खूप छान मालिका आहे...सर्व कलाकारंच मनापासून अभिनंदन...🕉️ चैतन्य श्री सद्गुरु नवनाथ महाराज की जय...🙏❤️🚩🔱🌎
@ranjanasarmukadam420222 күн бұрын
Khup chan serial ahe
@dattujadhav310821 күн бұрын
खरच खूप छान मालिका आहे मी 1000भाग पाहून झाले आहे
@sumanmuranjan86872 ай бұрын
Khoop chan prastuti aahe dhanyawad
@savitakarale274 Жыл бұрын
अभिनंदन खूप छान मालिका आहे खरंच नाथ संप्रदाय आहे अस वाटत 🎉🎉🎉🎉🎉
@janabairaut36913 ай бұрын
जालिंदर नाथ कानिफनाथ खूप छान काम करत आहेत खूप छान सिरियल आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद सोनी टीव्हीचे
@AkanshaWalunj-e3e Жыл бұрын
चांगभल ओम नमोः आदेश गुरु देव दत्त
@dattujadhav310811 күн бұрын
खरच खूप छान मालिका आहे मालिका बघून संकेत सुद्धा मिळतात
सर्व च कलाकारांनी छान अभीनय केला आहे, वासुदेव आणी सुश्रुत यांना माझा आदेश अलख निरंजन, जय जालिंधरनाथ जय कानिफनाथ
@gayesh32876 ай бұрын
खूप छान मालिका
@swatibokil4171 Жыл бұрын
Gatha khup khup chhan
@milannidhi4296 Жыл бұрын
Khop chan🎉🎉🎉🎉🎉😊
@anilkungar8988 Жыл бұрын
अभिनंदन खुप छान आहे ,
@anilkungar8988 Жыл бұрын
मी माझा गुरु मणलाय
@kartiksuri4060 Жыл бұрын
गाथा नवनाथांची, मी एक ज्येष्ठ अभिनेता आहे, मालिकेचे दिग्दर्शक आणि इतर क्रू कलाकारांना अक्षरशः त्रास देतात, हा एक अतिशय गंभीर मुद्दा आणि विषारी संस्कृती मला समोर आणायची आहे. सेटवर कलाकारांना शिवीगाळ, शिव्याशाप आणि अक्षरशः मारले जात आहे, या तथाकथित ईश्वरी मालिकेवर प्राण्यांकडून वागणूक दिली जाते, अशा अपशब्द आणि विषारीपणामुळे आत्महत्या होऊ शकते, आम्ही युनियन असोसिएशनमध्ये तक्रार करण्याचा विचार करत आहोत, कृपया पुढे जाऊ नका त्यांची स्क्रिप्ट, पडद्यामागे छळ आणि मानसिक छळ आहे.
@sunilshamraj862111 ай бұрын
सीरियलचा विषय फारच सुंदर, नाविन्यपूर्ण आहे. परंतु मी आतापर्यंत फक्त 30/32 एपिसोड्स बघितले आणि निराश झालो. अतिशय स्लो कंटाळवाणी सीरियल आहे. कुठलही कथानक उत्कंठा पूर्वक पुढे नेण्यासाठी एका optimum speed ची गरज असते. तो अजिबात नाही
@daulatshinde2418 Жыл бұрын
ओम नमो आदेश
@devidaspatil8869 Жыл бұрын
आलो ओ म चैतन्य नवनाथ नमः
@rohinijoshi3390 Жыл бұрын
ही मालिका अशीच चालू राहावी सम्पूच नये असं वाटत
@rahulsuryawanshi61827 ай бұрын
Adesh...🙏🙏🙏
@kanukadam8382 Жыл бұрын
आदेश अलख निरंजन
@PravinpratapPatil18 күн бұрын
खुपचांगल वाटल शिरियल बघुन
@janhavichavan72115 ай бұрын
Please kayam chalu rahu de gatha navanath khup chan kalakar aahet
@bhushanpathak26502 ай бұрын
Hi Malika pahun khup chhan vatate.....
@chetankurhade85086 ай бұрын
तुमची एक्टिंग खूप छान असते पण तुम्ही मांसाहार नाही केला पाहिजे कारण तुम्ही नाथपंथाचं प्रसार करत आहात, ते कार्य निबवत आहात..