अप्रतिम फक्त गाई वासरे हंबरती अशा क्रमाने हवे शब्द
@jalindargomdeofficial Жыл бұрын
ओके माउली
@samadhanautade70222 жыл бұрын
छानच महाराज राम कृष्ण हरी
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
राम कृष्ण हरी❤️🙏
@vitthalkale88662 жыл бұрын
वा हनुमंत महाराज आपण खरच खुपच सुंदर चालीमधे हि गौळण गायन केली. आपण नेहमी वेगवेगळ्या चाली लावत आसता त्यामुळे खूप सुंदर गायन होत गुरजी तबलावादक जालिंदर सर खरच अप्रतिम आवाज. आणि आपल वादन. खरच खुप खुप अभिनंदन विठठल काळे. नाना.पुणे
@kalegurujii2 жыл бұрын
धन्यवाद नाना 🌹👍
@vitthalkale88662 жыл бұрын
@@kalegurujii 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी महाराज. धन्यवाद. धन्यवाद
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
धन्यवाद नानाश्री 🙏🚩
@vitthalkale88662 жыл бұрын
वा..खुपच सुंदर. सांगाना ना गुरूजी. तुमचा विडिओ आजून येईना कसा. नाना पुणे
किसन रसाळ शेनवडी सातारा. खूप छान गौळण गायन केले.चालसुध्दा सुंदर लावली आहे.खूप खूप आवडली. गुरूजी आपला आवाज खूप छान आहे. सतत ऐकावासा वाटतो. जय हरी आपणा सर्वाना.. जय हिंद..❤🙏🙏❤👌👌❤
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
धन्यवाद आप्पा 🙏
@marutirote60862 жыл бұрын
@@jalindargomdeofficial धन्यवाद महाराज
@mashnugurav64612 жыл бұрын
खुप छान
@vitthalkale88662 жыл бұрын
राम कृष्ण हरी. काळे महाराज. जालिंदर महाराज. आपले जोडीदार दुसरे तबलजी आपणास माझी अशी विनंती असेल कि आपण भजनात नेहमी डोक्यावर टोपी घालावी. कारण आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावर टोप्या आहेत त्यामुळे खूप छान वाटत आपल्या संप्रदायाचे ते प्रतीक आहे अस .मला वाटत. खरच आपल भजनी मंडळ खूप सुंदर आहे बाकी सर्व खूप सुंदर. विठठल काळे पाटील पुणे
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
धन्यवाद नानाश्री 🚩🙏
@vitthalkondiba65932 жыл бұрын
टोपी अलिकडचे डोईवस्र आहे संस्कृति म्हणुन लादणे ठिक नाही त्यानी डोके झाकले आहे संस्कृति चच बोलायचं तर पटकाच!
@prakashbhosle73912 жыл бұрын
छान
@surekhashinde65732 жыл бұрын
Lay bhari 🌹🙏🙏🙏🙏👌👌
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
@vilasraovarale18722 жыл бұрын
Super sadrikaren,koras&tabla 👏👌🚩🚩🚩🚩
@kachrutejinkar Жыл бұрын
गैळनीच.नोटेशन.संगीतल.तल.फार.ऊपकार.होतील
@dgmusicstudio5862 Жыл бұрын
Ram krushna Hari mharaj khup chan
@jalindargomdeofficial Жыл бұрын
धन्यवाद nanashri 🙏
@asiffamilyvlogs98162 жыл бұрын
Nice
@rajukashivale99412 жыл бұрын
माऊली खुप सुंदर गौळणी गायल्या परंतु आमच्या नवीन प्रक्षेकाची एकच नाराजी आहे की आपण अभंग व गौळणीचे नोटेशन सोबत द्यावेत ही विनंती