गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | कोकण गौरी गणपती

  Рет қаралды 3,266

PARAB KITCHEN

PARAB KITCHEN

Күн бұрын

#कोकणातीलपारंपरिकसहनगणपती #गौरीपूजन #ओवसा #villagelife #gauriganpati #gauriganpatisan #gaurichasan #ganpatibappa #ganeshustav
गौराई आली सोनपावली आली ओवसा ववसा भारुयात | गौरीगणपतीचा सण #ओवसा
• गौरीचा ओवसा/ववसा आमच्य...
गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते. गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. ज्यामुळे तिचा पाहुणाचार त्याप्रमाणेच केला जातो. गाजत वाजत गौराईला घरी आणले जाते, गौरीला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते, गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पुजा केली जाते. कोकणातील काही भागात गौरीपुजनामध्ये ‘ओवसा’ ही एक परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांंमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.

Пікірлер: 11
@riahirlekar8690
@riahirlekar8690 6 күн бұрын
Khupach chaan parampara tai chaan video dhakavla
@sum3289
@sum3289 7 күн бұрын
Very nice traditions.
@namitaparab2968
@namitaparab2968 7 күн бұрын
Nice ❤️vlog❤️😊
@shwetasawant8726
@shwetasawant8726 3 күн бұрын
Saroj jau khay geli go
@yoginiaier3554
@yoginiaier3554 7 күн бұрын
Sawantwadi mede kuthe
@yoginiaier3554
@yoginiaier3554 7 күн бұрын
Tu me me pen sawantwadi chi
@shraddhaamale7698
@shraddhaamale7698 7 күн бұрын
Pls mala gauri owsa chi khari paddhat sanga. Mi non maharashtrian aahe. Maze sasu sasre dar varshi gawala jatat ani naukari mule mala nahi jan jamat. Mazya sasri varsal hi paddhat aahe dar 9 varshani amchi varsal asate. Maze husband pan baher gawi asatat tya mule sasu sasre gawala gele ki mala maheri rahav lagat. Mazya maheri owsa hi paddhat nahi. Mi pahilya varshi gawala (Malvan-Sindhudurg) jaun owsa kela. Pan nantar mala gawala jane jamale nahi. Ha maza 3rd owsa aahe. Mazi sasu mala owsa karu det nahi. Ti bolate tuzya maheri owsa paddhat nahi tya mule tu supat naral thev ani te sup maheri deva samor thev pan tu tuzya aai la sup dyaych nahi kiva baher konachya ghari jaun guri puja karaychi nahi. Tar Mala pls sanga hai chuk ki barobar ???
@parabkitchen895
@parabkitchen895 7 күн бұрын
चुकीचं आहे ताई
@shraddhaamale7698
@shraddhaamale7698 7 күн бұрын
Maheri rahun mi kasa owsa karu shakte te sanga na ??
@shitalkatalkar9958
@shitalkatalkar9958 7 күн бұрын
Wow
@shitalkatalkar9958
@shitalkatalkar9958 7 күн бұрын
He asalach pahije tarch te apala kokan
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,4 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН