Рет қаралды 881
Nikita Ravan
यंदा माझ्या गौरी च पाहिलं वर्ष आहे. त्यामुळे सगळं नव्याने घ्यावं लागलं. So मी खूप मस्त shopping केलेय. माझी सगळी तयारी आणि shopping मी कुठे काय घेतलं हे सगळं ह्या vlog मध्ये share करणार आहे.❤️