गौरी पूजनाची धामधूम || कंदील चा बदला || episode 1209 ||marathi comedy video 😂 😂||

  Рет қаралды 93,416

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 332
@dinanandtajane358
@dinanandtajane358 5 күн бұрын
रामपुरातील गणेश मंडळाचा हिशोब फक्त शांताराम भाऊच लावून देऊ शकतात असे कोणाला वाटते ❤❤❤
@GauravJadhav-s9n
@GauravJadhav-s9n 5 күн бұрын
Yogesh bhau la vate
@gajananasurve415
@gajananasurve415 5 күн бұрын
बरोबर आहे❤❤
@ajayingle3357
@ajayingle3357 5 күн бұрын
Male
@SangitaKhadke
@SangitaKhadke 3 күн бұрын
पावसापासून पेपर वाचवण्यासाठी कंदील आबाजी चं प्लास्टीकचा वापर करताना पकडू द्या . एवढं मोठं घबाड पचवलं तरी बुढा पैशे पैशेच करत , बेजा लालची हाए बुढा 😂😂😂
@user-cf5hb4vv9i
@user-cf5hb4vv9i 5 күн бұрын
जय लक्ष्मी माता आपला सर्वांना या एपिसोडच्या हार्दिक हार्दिक शुभकामना
@ganeshtotare9336
@ganeshtotare9336 5 күн бұрын
मिशन खडोडे मध्ये कोण कोण intsreted आहे
@prafulshende598
@prafulshende598 4 күн бұрын
कोणते खडोडे हो
@KartikChafle
@KartikChafle 3 күн бұрын
Me aani maze friend
@prafulshende598
@prafulshende598 3 күн бұрын
Hoka yanna sanga mg
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 5 күн бұрын
जेष्ठ गौरी माता प्रसन्न ❤❤
@Rocky.1718
@Rocky.1718 5 күн бұрын
कंदील बुढ्ढा लय खतरनाक है 😂
@chetanhonale3573
@chetanhonale3573 5 күн бұрын
कंदील बड्याच घबाड उघडा
@Earningpiyush
@Earningpiyush 5 күн бұрын
Jay bhavani jay shivaji
@nileshkokate6853
@nileshkokate6853 5 күн бұрын
गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 5 күн бұрын
कंदिल आबाजी प्लास्टिक पात्र द्रोन ग्लास चा मुद्दा उचल ते वाटते.😂😂
@akashraut3278
@akashraut3278 5 күн бұрын
महालक्ष्मी खूप सुंदर आहेत 🙏
@BhavikaRokade
@BhavikaRokade 5 күн бұрын
गौरी माता की जय 🙏🙏
@NitinPatil-br7el
@NitinPatil-br7el 5 күн бұрын
या कॅटरसच्या जेवणा पेक्षा गावातील पंगतीत साध जेवण कराची मजाच वेगळी येते. वरण भात भाजी पोळी
@dipakbawane2311
@dipakbawane2311 5 күн бұрын
इंडियन ग्रुप वाडेगाव सर्वांना गौरी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
@AkhileshKalpande
@AkhileshKalpande 5 күн бұрын
सहाशिक जनशक्ती वर्धा तर्फे गौरी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
@gauravbharsakle8404
@gauravbharsakle8404 5 күн бұрын
जय आई महालक्ष्मी माता जय श्री गणेश देवा
@seemababar1157
@seemababar1157 5 күн бұрын
खूप प्रसन्न वातावरण आहे विडिओ मध्ये 😊😊❤
@seemababar1157
@seemababar1157 5 күн бұрын
खूप सुंदर ❤😊गौरा आई 😊😊❤👌🏻👌🏻
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 5 күн бұрын
सर्वांना गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ऐश्वर्या आरोग्य धनधान्य संपत्ती मिळू दे इडा पिडा टळू दे माझ्या बळीच राज्य येऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आदरणीय राऊत गुरुजींना टीचर टकाटक परिवारा मार्फत अशाच नवनवीन संकल्पना सुचत जावं महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण भारताचा मनोरंजन होत राहो हीच प्रार्थना आणि राऊत सरांच्या कल्पनाशक्तीला मानाचा मुजरा आपलाच प्राध्यापक स्वप्नील नाथू इरतकर
@satavajipawar8497
@satavajipawar8497 5 күн бұрын
सर उद्या मिशन खादोडे येउद्या 😂 विनंती आहे आपल्याला 😅
@yogeshwardabhire7351
@yogeshwardabhire7351 5 күн бұрын
मी काल देविदास भाऊ पण्णी मध्ये वांगे नेत आहे याची कॉमेंट केली होती त्याची दखल आजच्या व्हिडिओ मध्ये घेतल्या बद्दल टीचर टकाटक टीम चे आभार
@IllegalMoves
@IllegalMoves 4 күн бұрын
तुमचे शाल श्रीफळ देऊन स्वागत... 😂😂 नोट: सत्कार झाल्यावर वापस देणे.😅😅
@PankajThakare-bw4ko
@PankajThakare-bw4ko 5 күн бұрын
पगंती,पंगतीची खरी गंमत मजा गाव खेड्यातच
@SunilIngle-j5l
@SunilIngle-j5l 5 күн бұрын
कंदील बुडा शातिर माणूस आहे रामपूर वाले सावध रहा
@DATTAFALE
@DATTAFALE 5 күн бұрын
|| ♥️ कंदील आबाजी नाराज नका होऊ जाऊ द्या, मारोतराव च्या लग्नात कपडे घेतो बा तुम्हाले🙏😍♥️||
@gaurinavale841
@gaurinavale841 5 күн бұрын
महालक्ष्मी माता कि जय 🎉❤🙏🤗
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 5 күн бұрын
फूगू नका कंदील आबाजी पंगत म्हटल की तुम्ही पाहीजे😂😂 सरपंच साहेबा ले खरच माहीत नव्हतं कंदील आबाजी देवीदास भाऊ तुमचे वांगे वाचून न्या😅😅
@shubhammalghane3060
@shubhammalghane3060 5 күн бұрын
🙏Plastic निर्मूलन 👍आणि त्या बदल जन जागृती आपल्या या व्हिडिओ मार्फत होत आहे. खरच मनापासून आपले आभार 👏👏👏👏
@sanketnarnawre8590
@sanketnarnawre8590 5 күн бұрын
संकेत खूप कामाचा मुलगा आहे बा 🎉❤ संकेत आणि जगण ची दोस्ती खूप वेगळीच आहे 😅🎉❤
@vinodnimkar4751
@vinodnimkar4751 5 күн бұрын
मारतीच्या घरी भुजंगराव ले आवतन देल नाही का गुरुजी
@Vasudevlunge-wd7qq
@Vasudevlunge-wd7qq 5 күн бұрын
गौरी पुजन च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कंदील बुढा इतका उतावळा झाला कि जसा जसा काही त्यांच्यावर प्रसंग च येणार नाही पण जरा धीर धर म्हणा तुझ्या वर बाजी पलटी व्हायला वेळ लागणार नाही स्वतः चा विचार कधी त्यांच्या लक्षात च येत नाही इनाम भेटल नाही म्हणून जरा जास्तच फुशारक्या मारते पण तुयावर लोक कान्सुन च आहे कंदील ले अटकवाले वेळ लागत नाही राऊत गुरुजी लवकर द्या झोडपा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@ArjunBhusari-yj1qn
@ArjunBhusari-yj1qn 5 күн бұрын
jay maharashtra 🚩🚩
@gopalgawali2471
@gopalgawali2471 5 күн бұрын
सर आम्ही बुलढाणा कर आमच्या इकडे सगळ्यात प्रचलित जेवण मिरची भाजी, रोडगे, बाफळे(बिट्ट्या) कधी जर आपला बुलढाणा दौरा झाला तर नक्की सांगा आमची मनापासून इच्छा आहे जेवण करण्याची
@Parmeshwar-gadhave
@Parmeshwar-gadhave 5 күн бұрын
एकच लाल शिवलाल माननीय श्री शिवलाल जी आमदार साहेब फिक्स आहेत
@premkumar-mq5kq
@premkumar-mq5kq 5 күн бұрын
🙏🌺🌹 महालक्ष्मी माता की जय🌹🌺🙏❤️🙇🚩
@sonushekh8734
@sonushekh8734 5 күн бұрын
गणपती झाल्यावर एखादी पार्टी होउ द्या सर.. देविदास भाऊच्या वावरात
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 5 күн бұрын
शांताराम भाऊ किंग जॉन आहे अस कोणाला वाटे 😂😂😂
@manoharpokale3275
@manoharpokale3275 5 күн бұрын
कंदील आबाजीले उभ्या उभ्या गुलचाट बसली बावा, लय नुकसान झालं 😀😀👌👌🙏🙏
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 5 күн бұрын
कंदील आजोबा वयोमर्यादा नुसार बदला घेणे तुम्हाला शोभत नाही. तुमच्या पेक्षा रामपूर चे लोक हुशार आहे. प्लास्टिक निर्मूलन अभियान नुसार केळी च्या पानावर प्रसाद जेवण होणार आहे. चांगला उपदेश दिला. मस्त.
@user-ts7kv2bn8w
@user-ts7kv2bn8w 5 күн бұрын
गौरी पूजन सुपर्ब व्हिडिओ राऊत सर
@kailaspawar4647
@kailaspawar4647 5 күн бұрын
एवढे 20 25 मिनिटे सगळं टेन्शन व्याप कामाचा तान विसरायला लावतात खूप खूप धन्यवाद गुरूजी
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 5 күн бұрын
नमस्कार सर. रामपुर वाशी सर्वांना गौरी महालक्ष्मी पूजना च्या आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 5 күн бұрын
कंदिल आबाजी प्रत्येक माणसाला हजार रुपये दंड ठोठावला पाहिजे आज 😂😂
@AkashaRathod-ec9hd
@AkashaRathod-ec9hd 5 күн бұрын
गावात कशाची पण पांगत असो ... पण आता पण पागतीची आपुलकी लोकांना आता पन असते
@ujwaljadhao2138
@ujwaljadhao2138 5 күн бұрын
😂😂😂 kandiya taklya zumbar 😅😅
@vaibhaosakhalkar3211
@vaibhaosakhalkar3211 5 күн бұрын
देविदास भाऊच्या घरी ज्या खुर्च्या आहेत त्या भारतात सर्वांच्या घरी असतील अस मले वाटते😂😂😂५०० रुपयात २😂😂
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd 5 күн бұрын
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी शिवलाल भाऊ काही गोट नाहि घेऊन राहिले बावा 😂😂 चश्मा गिष्मा बावा 😂😂😂
@vishalkadam6828
@vishalkadam6828 4 күн бұрын
कंदील बुडा वाजवते सगळ्याचा ढोल😅😅
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 5 күн бұрын
सर उद्या मामाला आना
@PramodGawande-gg8oq
@PramodGawande-gg8oq 5 күн бұрын
पहिल्या बक्षीसाचा खरा मानकरी कंदिल बुडा आहे खरं नियमाने
@SantoshShinde-r2s
@SantoshShinde-r2s 5 күн бұрын
गौरी पूजन शुभेच्छा
@VikrantGangathade
@VikrantGangathade 5 күн бұрын
खरंच खूपच बिलंदर आहे ,'एक ग्राम रामपुर '. विषय काहीही असो दांगडो झालाच पाहिजे.😂😂😂😅
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 5 күн бұрын
Mama ke ♥️ Jai Ho Rampur ke super 💯 sir
@रेश्माअजयचौधरी
@रेश्माअजयचौधरी 5 күн бұрын
Very very nice video 👌👌👌❤❤❤❤
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 5 күн бұрын
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊😊
@ckcreation4400
@ckcreation4400 5 күн бұрын
Jay mahalakshmi 🙏🙏🌷🌹🌹🌷
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 5 күн бұрын
कंदिल आबाजी कामं काढते मारती दा पात्रंच पत्रकार परिषद घेते आज 😂😂
@nikitasabale4402
@nikitasabale4402 4 күн бұрын
आपण घरोघरी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरतो आपल्याला पण प्लास्टिक निर्मूलन करण्याची आवशक्ता आहे…अप्रतिम विषय मांडला सर🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavkale6843
@vaibhavkale6843 5 күн бұрын
शिवलाल ले आमंत्रण दिले नाही का गुरुजी 😂😂
@Namjankekyakroge-d8h
@Namjankekyakroge-d8h 5 күн бұрын
Ekach lal shivlal🔥🔥
@vaibhavadhav8965
@vaibhavadhav8965 5 күн бұрын
जय महालक्ष्मी 🙏
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 5 күн бұрын
रामपूर मध्ये गौरी पूजन मोठया उत्साहात साजरा होणार.. गौरी पूजन निम्मित सर्व माझ्या टीचर टकाटक फ्यामिली ला व तसेच सबक्राईब बांधवाना हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@user-db7ji6hr5n
@user-db7ji6hr5n 5 күн бұрын
Kandilaapji is the great
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 5 күн бұрын
मामा भांगेचा आर्केस्ट्रा नावाचा गणपतीचा कार्यक्रमाला
@dipakpatil1928
@dipakpatil1928 5 күн бұрын
गौरी पुजन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹🌹🎉🎉🎉😂😂😂😢😢😍😍😍
@SumitMore-vo6nv
@SumitMore-vo6nv 5 күн бұрын
❤❤❤❤❤😂😂😂
@bharatmokle2328
@bharatmokle2328 5 күн бұрын
गौरी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 5 күн бұрын
गुरुजी एक वेळ एकच लाल शिवलाल परवडला पण काशिनाथ नाही 😂
@gajanandeshmukh720
@gajanandeshmukh720 5 күн бұрын
*गुर्जी आम्ही राहतो शहरात पण ग्रामीण जीवनाचा आल्हाददायक अनुभव देता तुम्ही! अस्सल गाव खेड्यातील अनुभव सादर करणे सोपे नाही! मान गए गुरु!*
@kishortayde4239
@kishortayde4239 5 күн бұрын
AMRAVATI
@ramdassatpal6447
@ramdassatpal6447 5 күн бұрын
हटेले यांना रामपूर ला पाठवा, सर
@pankajkhadse1955
@pankajkhadse1955 5 күн бұрын
मारोती भाऊ च्या डोक्याची पटी काळा सर मंग चांगले दिसते
@monikatayde2970
@monikatayde2970 5 күн бұрын
Jay mataji ❤❤❤
@karunyakhadse-kv7fg
@karunyakhadse-kv7fg 5 күн бұрын
Kandil ch game zala pahje..😂
@shreeram9182
@shreeram9182 5 күн бұрын
Bappa leka bhawi amdar 😂😂😂
@sushilwanjari5629
@sushilwanjari5629 5 күн бұрын
तुलसी च लग्न लागलं कि मारुती दादा च लग्न ठेवा सर तेव्हा पर्यंत 300 k होऊन जाईल
@MayurPatil-xn8pp
@MayurPatil-xn8pp 5 күн бұрын
गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
@shyamdakhore1321
@shyamdakhore1321 5 күн бұрын
🚩🚩Jay Mataji Ki Jay🚩🚩
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 5 күн бұрын
सर्व टिचर टकाटक परीवाराला गौरी पूजनाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
@santoshkalbande1509
@santoshkalbande1509 5 күн бұрын
❤भावी आमदार शिवलाल भाऊ❤
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 5 күн бұрын
सर्वांना महालक्ष्मी पूजन व गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
@sambhajijaybhaye2555
@sambhajijaybhaye2555 5 күн бұрын
अमरावती जिल्ह्यातील कपाशी निदण चालु आहे विडीओ बनवा राऊत गुरूजी
@umeshyeawle2166
@umeshyeawle2166 5 күн бұрын
जय माता दि
@Namjankekyakroge-d8h
@Namjankekyakroge-d8h 5 күн бұрын
Shivlal ji amdar zale pahije😅😅
@SanjayWalke-c4w
@SanjayWalke-c4w 5 күн бұрын
प्रत्येक गावाने प्लास्टिक निर्मूलनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. सुंदर एपिसोड.
@poonamHiwarkar11
@poonamHiwarkar11 5 күн бұрын
राणी या घरची लक्ष्मी तिला नाही बोलावलं मारोत रावणी 😊
@SachinDhole-ku1jo
@SachinDhole-ku1jo 5 күн бұрын
भावी आमदार.शिवलाल भाऊ तोयगोटे. 🎉
@akshaysuralkar9369
@akshaysuralkar9369 5 күн бұрын
कंदील बुडा लय हावरट्ट आहे पैसाले
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 5 күн бұрын
सर्व रामपूर वासीयाना गौरी गणपती हार्दिक शुभेच्छा. कुठे गाड कुठे उपट संघटना जिंदाबाद.
@user-fo5gx3gj3t
@user-fo5gx3gj3t 5 күн бұрын
कंदील.आबाजी.ने. केले.पैसै.वसूल.सर
@DevidasBhatkar-u8w
@DevidasBhatkar-u8w 5 күн бұрын
गौरी पुजनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐
@balajikatekar2085
@balajikatekar2085 5 күн бұрын
🌹🙏गौरी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आरेगाव बुलढाना 🙏🌹
@kalyanibopale1033
@kalyanibopale1033 5 күн бұрын
कंदिल बुडा फायदा आहे म्हणून रिकामे काम करून राहिला नाहीतर जेवायला पण आला नसता
@sunitapasulkar6392
@sunitapasulkar6392 5 күн бұрын
छान 1 गाव 1 गणपती
@yogeshghuge3080
@yogeshghuge3080 5 күн бұрын
गौरी पुजन्याच्या.हादिक शुभेच्छा मंडळी
@NarendraPardhi-q4n
@NarendraPardhi-q4n 5 күн бұрын
गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
@mahadevtayade666
@mahadevtayade666 5 күн бұрын
सर छोटा वामनच पाहा आता.आणा हटेले समोर.❤❤😊
@MohanMendhekar
@MohanMendhekar 5 күн бұрын
कंदील आप्पा खाऊन पिऊन बेमानी अरे रे रे रे रे रे रे
@kiranbhagat1145
@kiranbhagat1145 5 күн бұрын
Osmmm 😅
@indianfarmer76
@indianfarmer76 5 күн бұрын
Nice video sar ❤❤❤
@bharatgayke7889
@bharatgayke7889 5 күн бұрын
संर डॉक्टर चा कार्यक्रम झाला पाहिजे
@sushilkamble3428
@sushilkamble3428 5 күн бұрын
Mi kadil fan. 🥰🥰🥰
@vishaljadhav6167
@vishaljadhav6167 5 күн бұрын
❤ jai mahalaxmi
@abhijitmehatre9999
@abhijitmehatre9999 5 күн бұрын
Mahalakshmi mata sarvana sukhi samadhani thevo hich prarthana.
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 16 МЛН
Baua nand kishore bairagi 2023 | Bauaa nand kishore bairagi | Bauaa
2:53:24
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН