बाबासाहेबांचे आणि शिवाजी महाराज यांचा उपकार न विसरणार पहिला actor, गौरव, ❤जय भिम जय शिवराय
@hinduswapnil60596 ай бұрын
आबेडकर क्रांतिकारी होते का 🤔 कोणतीही एक गोष्ट सांगा आंबेडकरांची, त्यांची बरोबरी तुम्ही छ. शिवाजी महाराजान बरोबर करता
@akshaykamble-xt8jh6 ай бұрын
@@hinduswapnil6059बरोबरी करायचिच का म्हणतो मी,जर दोनी महापुरुष समकालीन असतील तर ते योग्य आहे ❤ प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे,,जर महाराजांच्या बाजूला एकद्या व्यक्तीला स्थान भेटत असेल तर नक्कीच त्यांचं कार्य ही मोठ असणार,आज जो संपूर्ण देश चालतो तो संविधानाने चालतो,,येवढ मोठ कार्य बाबासाहेब यांनी केल आहे,,फक्त एवढं नाही कामगार,धरण बांधणे,नदी जोड प्रकल्प,हिंदू कोड बिल मूळ संपूर्ण स्त्री जातीचा उद्धार,शिक्षण क्षेत्र,अस भरपूर त्यांचं कार्य आहे,त्यामुळं कोणाची कोणाशीच तुलना करण योग्य नाही ❤
गौरव तू एक मराठी माणूस आहेस,स्वतःच्या मेहनतीने पुढे जात आहेस ,कुणी काही म्हणोत लक्ष देऊ नको ,मराठी लोकांना नाव ठेवायची सवय च असते,तुझे विचार खूप चांगले आहेत All the Best
@hinduswapnil60596 ай бұрын
@@prachishinde5793 भावा तुझी भावना चांगली आहे परंतु गौरव आता ज्या कॉमेडी शो मधे काम करत आहे त्याचा लोक तिरस्कार करत आहेत तो शो हिंदी आहे आणि त्यामध्ये हिंदीमध्ये तो कॉमेडी करत आहे समजून घे आणि त्यामध्ये जो एक्टिंग करत आहे ती घाणेरडी आहे स्वतःचा आदर घळवणारी आहे
@truptikothavale57376 ай бұрын
गौरव मोरे तुमचा mhj मधुन घेतलेला ब्रेक cha dicision योग्य आहे. तुम्हीं इमानदारीने कामं करतायेत हीच सर्वात मोठी बाब आहे स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो हिच सदिच्छा आहे.god bless you dear.
@sunilahire50836 ай бұрын
दिलदार वेक्तीमत्व, झोपडपट्टीतल्या आठवणी, नाळ सुटणार नाही. गौरव मोरे ची ❤, खूप छान
@embracingmetalifeshanaishc89986 ай бұрын
❤💕मोटे आणि गोस्वामी सरांना आम्हां सर्वांची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी गौरव चे महिना भरात किमान दोन तरी प्रहसन प्रदर्शित करावे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" परिवारातील संपूर्ण लाडक्या सभासदांना खूप प्रेम आणि शुभेच्छा.❤💕
@milindkadam54286 ай бұрын
असाच जमिनीवर रहा.मनापासून शुभेच्छा! अत्यंत चांगली मुलाखत दिली,आणि घेतली.
@manishavasagadekar77096 ай бұрын
कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असतांना आपल्या आईवडिलांच्या बद्दल आत्मीयता व आदरयुक्त भावना असली प्रगतीहोते कारण सदैव त्यांचे शुभाशीर्वाद असतातच गौरव सदैव असाच रहा ही सदिच्छा.
@VijayManchekar-fm8pq6 ай бұрын
गौरव मित्रा जिंकलास.., जे पोठात तेच ओठात., आम्हीं आम्हाला तुझ्यात पाहतो.तुझ्यासारखा कलाकार पुढे गेला पाहिजे. तुला नेहमीच प्रेमळ शुभेच्छा.
@manjushaalsatwar32446 ай бұрын
गौरव तु खूप छान काम करतो. बघतच रहावं वाटतं. वेगळं काही केलंच पाहिजे. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@samanyavyakti43386 ай бұрын
गौरवला mhj बघताना मिस्स करतो पण ऐकून त्याची बाजू सुद्धा पटली,अजून एक मुद्दा, ५ वर्षांनी त्या जागी नवोदितांना सुद्धा संधी मिळू शकते. छान मुलाखत, विचार आवडले. शुभेच्छा.
@UserMT_116846 ай бұрын
Tumhi tyacha navin show nahi pahilat vatar.... Hindi show ne tyach makad karun theval.... Baghtana kiv yete... Lachar vatato....
@samanyavyakti43386 ай бұрын
@@UserMT_11684 काल पहिला कुशल,हेमांगी, गौरव तिघांच टॅलेंट फुकट घालवल आहे, लवकर सुधारणा नाही केली तर काही खर नाही त्या शोचं
@vilaskhaire36176 ай бұрын
पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि चांगल्या नटाची मुलाखत खुपच सुंदर घेतली आहे धन्यवाद
@anillonkar26006 ай бұрын
गौरव तू खूप छान मुलाखत दिलीस. विशेष म्हणजे तुझ्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरलेली नाही. जयती शिगवण यांचे पण कौतुक करायला हवे. त्यांनी खूप छान मुलाखत घेतली.. प्रेक्षकांना अपेक्षित असलेले प्रश्न विचारले.
@pawanraje80736 ай бұрын
भाऊ तू आज जिंकलास हास्य जत्रा फेम कुमार गौरव मोरे ❤❤❤❤❤ गोस्वामी सर तुमचा हा खरा शिष्य आहे गौरव ❤❤❤❤❤❤
@anjalitulpule8796 ай бұрын
तुझ्या अभिनयाचा गौरव करावा असाच आहेस तू गौरव. जोडीला तुझे विचारही खूप छान आहेत, अगदी मनात घोळवावेत असे.
@uniquefacts-srj93596 ай бұрын
तुला तर खूप चांगली मुलगी मिळावी ही प्रार्थना❤
@AnjaliPatkar-jn7gd3 ай бұрын
गौरव तु अजून down to earth आहेस तसाच रहा अजून खूप मोठा हो बाळाअनेक उत्तम आशिर्वाद ❤
@sunilahire50836 ай бұрын
हिरानंदानी मध्ये तुझा फ्लॅट नक्की होणार, आमचे आशीर्वाद आहेत.
@rahulsuradkar90396 ай бұрын
गौरव भावा तु चांगल्या विचारांचा माणुस आहे
@rimapawar70006 ай бұрын
गौरव मोरे लय भारी सर्वाशी एकनिष्ठ व आदरयुक्त ❤🎉
@rameshviveky42466 ай бұрын
गौरव तुझी अभिनयाची प्रतिभा अद्भूत आहे.तुला वेगवेगळ्या भूमिकेत बघायला खूप आवडेल. आम्ही एक मूव्ही बनवत आहोत.तुला साईन करायला आम्ही तुझ्याकडे लवकरच येणार आहोत.
@sampatnavale51836 ай бұрын
आज फिल्टर पाड्यांचा गौरव मोरेची मुलाखत ऐकली मन भरुन आनंद झाला माणसाला चांगला दर्जा मिळतो पण त्यासाठी कष्ट जिद्द मेहनत ईमानदारीत करावी लागत आणी ते गौरव निर्भिड पणे पार पाडल म्हणुन आज डोक्यात आनंदा श्रुतरळतय हास्यजञेतिल एक कलाकार गौरव मोरे तुझा मि एक फॅन Sampat Babura0 Nawle Uradul Chandawd Nasik⚘️⚘️🙏❤
@SantoshSatarakar31036 ай бұрын
गौर्या एक नंबर लय भारी भविष्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा
@sunitagupta12176 ай бұрын
गौरव तु मुलाखती मधे जे सांगितलं आहेस की घरच्यां शी नेहमी खरं बोला कुठे ही बाहेर जाताना सांगून जा आणि तिथल्या एक दोन जणांचे नंबर द्या हे खूपच छान आणि लाखमोलाचा सल्ला आहे कारण घरच्यांना काळजी करायला लावू नये. तुझ्या पुढच्या यशस्वी जीवना साठी शुभेच्छा 🤗
@SanjayBothale-z6l6 ай бұрын
गौरव मोरे लय भारी भावा खूप छान काम करतो हास्य जत्रा मध्ये परत जा
@vilaschandmare28176 ай бұрын
लव्हली गवऱ्या 🥰😅 लव्ह यू गवरू भाई.. ऑल दि बेस्ट भाई..👍🏻👍🏻👍🏻 छुमले असमान येईच दुआ हैं आपुनका 🎉🎉🎉❤
@kelkarmahadeo65826 ай бұрын
गौरव तुला खूप साऱ्या शुभेच्छा🎉 असाच मोठा हो.
@Medpoint_Official6 ай бұрын
प्रत्येक हिरो सोबत जसा जानी लिवर असायचा तास आमचा गौरव पुढे हिंदित दिसेल असे मला वाटत आहे.गौरव तुला खूप खूप शुभेच्छा..!!!😍🤩💥💥🚀🚀
@sunitagupta12176 ай бұрын
पूर्वी च्या काळी जॉनी वॉकर होते प्रत्येक हीरो च्या बरोबरीने
@jeevandhandar95376 ай бұрын
गौरव महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे. 🎉🎉🎉🎉🎉
@gautamkamble73076 ай бұрын
गौरव तुमचा आम्हास अभिमान वाटतो
@arunagorde69426 ай бұрын
गौरव लव यू बेटा आई व कुटुंबाला कधीच दुर करु नको ते तुझे आशीर्वाद आहेत जमीनी वरच पाय असुदेत गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद पुणे महाराष्ट्र 😅
@sanjaywagh36716 ай бұрын
श्री.गैरव मोरे सर...तुमचे विचार फार छान आहे...एक चांगला मेसेज आपण नवीन पीढीला दिला...
छान केलंस मित्रा. हास्य जत्रा सोडायलाच पाहिजे. कारण तुझ्या अपमानाचा तोच तोच पणा बघून कंटाळा आला होता आणि हास्य जत्राच्या प्रोडुसरांच्या creativity ची कीव येते. फक्त हिंदी मध्ये सुरुवातीला चढवतात आणि मग आपटतात हे लक्षात असुदे. तर उतू-मातू नकोस. तुझ्या नवीन करिअर साठी शुभेच्छा.🎉
@UserMT_116846 ай бұрын
Hindi show pahila nahit vatar ajun.... 😂tithe tar yahi pekha jast lachar ani bhikar roll milalay
@SpandanKhullakarni-cj3jv6 ай бұрын
हास्यजत्रा म्हणजेच गौरव मोरे 👈 ❤️❤️
@surekhaadsul12306 ай бұрын
गौरव खुप छान लवकरच तुझ पवईत घर होणार ,from St Lucia(North America) All the best for ur dreem. (Cinema with सई)❤❤
@Poeticvlogger6 ай бұрын
Zero To Hero zalela ani ajunahi grounded ani aplya kamashi pramanik aslela Marathi Kalakar ...The Gourav More... I can relate this brother.
@ganeshsapre37286 ай бұрын
कमाल विनम्र व्यक्तिमत्व "गौरव मोरे"
@deepaksarode37646 ай бұрын
नावातच गौरव आहे 👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉
@kalpanachopade84336 ай бұрын
गौरव तू माणूस म्हणून खुप चांगला आहेस खुप अभिनंदन 🎉🎉🎉
@SS-nakshatra6 ай бұрын
आगे बढो गौरव हम तुम्हारे साथ है! हा सच्चेपणा सोडू नको❤
Khup chan interview 👌👌tuzya kadun inspired honyasarkha aahe.. Best of luck dada...
@siddeshshirsekar40216 ай бұрын
Tuzi story Aaikun swatasarakhich vatali 😊 love u gaurav bhava . Best Luck for ur future . Asa progress karat raha😊
@swatipawar54196 ай бұрын
गौरव मोरे तुम्हाला आम्ही हास्यजत्रेमुळे च ओळखतो ० त्यामुळे हास्यजत्रे मधील तुमची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते ० तुम्ही आता हिंदी मध्ये आता काम करणार आहात त्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा ० हिंदी मध्ये आपल्या मराठी कलाकरां ना टिकू देत नाहीत . कारण मराठी कलाकार खरोखरं उत्तम कला सादर करतात ० आणि त्यामुळे ते हिंदी वाल्यांना जड जातात ० जसे आपले नाना पाटेकर आहेत ० हिंदीवाले त्यांना जबरदस्त टरकून असतात ० स्वतःच्या उत्तम कलेचा आणि कडक स्वभावाचा नाना पाटेकरांनी अजुनही हिंदी चित्रसृष्टीत प्रभाव ठेवलेला आहे ० आणि आता ते मराठी मातीशी अतिशय सलग्न आहेत ० जे मराठी कलाकार मराठीतून हिंदीत जातात त्यांनी मराठीला आंतर देऊ नये हीच आपेक्षा असते ० गौरव मोरे तुम्ही हिंदीत खूप खूप खूप मोठे व्हा ० हि मनापासून शुभेच्छा आहे ० जे जे मराठी कलाकार हिंदीमध्ये उच्च स्थानावर आहेत त्या यादीत तुमचेही नाव येऊ दे अशी आमची मनापासून सदिच्छा ० श्री स्वामी समर्थ ० जय जय स्वामी समर्थ ०
@SudhaPawar-iu7bc6 ай бұрын
गौरव तु खूप खूप छान काम करतो.खूप.......शुभेच्या 🎉🎉
@namjoonite23496 ай бұрын
This interview was needed.. Gaurav yar hya interview mule tuzhya baddal cha respect ajun vadhla yarrr.. mazha paan swapna aahe ki i hope me tula ek divshi bhetel.. ani tuzhya sobat 10 15 photo kadhel yarr seriously! LOVE YOU MAN!!!
@yogrdfthghhh92876 ай бұрын
गोऱ्या यार तु वनी साठी पाहतो ❤❤❤
@manishadudhe93085 ай бұрын
100 khot bolny peksha 1 khar bolun vishay smpva... Wahh ky bat... Hech asv prtyek Mansa mdhe...pramanik Ani खर asnychi pavti ch kahi aur.... 🤗 ❤
@ajitadhav72506 ай бұрын
best of luck gaurav ,khup motha ho tujha sarv ichha purnv hovo hich sadicha..👍💐❤
@mohankamble75366 ай бұрын
आयु. गौरव, तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा. गरिबीशी झुंज देऊन जे मिळवितो त्याच मोल नाही. तू स्वस्थ रहा, मस्त रहा. जयभीम, जय संविधान.
@kedarishereforyou6 ай бұрын
वाह गौरव! You are so humble. खूप खूप शुभेच्छा 🙏
@YTSKATTUSATYLIVENEWS6 ай бұрын
### ❤❤Keep it up Gaurav
@kuldeep47556 ай бұрын
वा गौरव आपल्या मायभूमी ला विसरायचं नाही खूप छान
@atuldhoble54566 ай бұрын
All the best Gaurav 🎉😊
@sandeepsakhare56386 ай бұрын
Gaurav more maza khup Favorite aahet... Superb Hero hai Gaurav more❤❤❤
@bohemianraaga6 ай бұрын
Gaurav, buddy! You deserve all the success you have gained and much much more ❤️
@gaurigujaran17476 ай бұрын
All the best Shri Gaurav More ji❤
@sunithaasokan54116 ай бұрын
गौरव मोरे तुमची सर्व स्वप्न पूर्ण होओत हिच ईश्वरा चरणी प्रार्थना 🙏 God bless you
@vijayburbadkar68236 ай бұрын
God bless you
@rajivanmudholkar84526 ай бұрын
भारतीय सिनेमाची सुरुवात मराठी माणसाने केली , आणि बघा मराठी कलाकारांची आजची अवस्था! ते टीव्ही शो किंवा मोठ्या पडद्यावर काम करत आहेत हे ठीक आहे.पण ते कुठे आणि मराठी अभिनेते कुठे! हे खरे आहे आणि खूप दुःखद आहे! मी टीका करत नाही, पण मला वाईट वाटते.
@ranamakeshwar4936 ай бұрын
करावे जनाचे करावे मनाचे ❤❤🎉🎉🎉
@rangraokamble98616 ай бұрын
. गौरव खुप छान मुलाखत तुझे खुप खुप आभीनंदन❤❤❤❤🎉🎉🎉
@sunilkhandare40885 ай бұрын
गौरव .. बच्चनसर यांच्यासारखा पूर्ण प्रोफेशनल रहा .. भावना यांच्या आहारी हाऊ नको . खूप छान टीम आहे तुमची .. हास्यजत्राची ..
@roshanshirsath16386 ай бұрын
Gaurav sir mhj madhe parat yaa please ❤
@rakhivengurlekar52236 ай бұрын
Gana Masta gaila gaurav avage lai Chan hai tuje woooooooow 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏lai bhari
@rameshsonawane30636 ай бұрын
खूपच छान
@shyamsontakke36746 ай бұрын
Ky gaurav bhaiyya ya n psrat hasy jatret khup miss karto amhi tula😢😢
@p7404dgh6 ай бұрын
गौरव मस्त मस्त 👌👌 असाच खूप खूप यशस्वी हो 👍👍 तुला जे तुझ्यासाठी योग्य वाटतं ते नक्कीच कर पण तुला योग्य वाटलं तरीही राजकारणात कधीही नको जाऊ 🙏🙏 आणि तुझ्या बिझी शेड्युल मधून थोडा वेळ काढून MHJ मध्ये महिन्यातून थोडेतरी एपिसोड कर रे आमच्याकडे मूवी साठी 3 तास वेळ काढणं मुश्किल होतं पण MHJ साठीचा वेळ कसाही मॅनेज होतो आणि मग तुम्हीच लोकं आमचा रोजचा ताण हसवून कमी करता त्याबद्दल तुमचे सरवांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RiwanshaKambale-wx1ot6 ай бұрын
God bless you....dada
@rakhivengurlekar52236 ай бұрын
Niceeeeeeeeeee interview of gaurav more from Powai filterpada tana na na
@vandanagaikwad24186 ай бұрын
Great ahe working
@pramodadmane18276 ай бұрын
शेवटच्या प्रश्नाला डोळ्यातून पाणी आलं दादा😢
@VijayMore-kh3xt6 ай бұрын
Gaurav more ❤
@shravanshewle35446 ай бұрын
Gaurav so nice go head
@samadagamare4326 ай бұрын
खुप छान गौरव मोरे असाच यशस्वी हो .
@baliramgaikwad46496 ай бұрын
Super Gaurav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prashantfaranandis96986 ай бұрын
Great Marathi actre i really nice
@Traveling_food_exploser.6 ай бұрын
King Gaurav
@tusharkale20406 ай бұрын
❤
@rudrapratap6276 ай бұрын
Gaurav khup motha ho ...best luck
@nitindoke42436 ай бұрын
Down to earth aahes.. Asach raha . All the best
@eaiwai87634 ай бұрын
एवढा चांगला चॅनेल आहे एवढा छान interview आहे त्यांना गौरव ला एक कॉलर माईक लावता आला नाही का
@vilaschandmare28176 ай бұрын
मॅडम जी लाईन मारताये की इंटरव्हिव्ह घेताय 😂😂😂❤
@jitinsathe525 ай бұрын
Proud of you Gaurav bhau lage raho 🎉
@rajendrajawali6395 ай бұрын
बर बाबा ठीक आत्ता हिंदी सिल्मा मध्ये हिरो म्हणून आपण भारी
@S.m-x3s6 ай бұрын
हिंदीचा सुपर स्टार 😂😂 रवींद्र सर नी कधी ही हिंदीत काम केलं नाही ते गेलाय नंतर तेचा पत्नी ने तेची बुराई केली शेवटी एकटे राहिले पण त्याचा मराठी प्रक्षेकानी सरांची पाठराखण केली ते असे फार कमी कलाकाराचा नशीबी असते,
@kapilbansode84336 ай бұрын
Great interview Great gaurav more....❤
@shyamsontakke36746 ай бұрын
Love u gaurav bhaiyya....
@rajusangle15296 ай бұрын
वेळ मिळाल्यास हास्य जत्रेचे पण काही एपिसोड केले तर मज्जा येईल...एकदमच ब्रेक घेऊ नकोस...
@vishaljamdhade98996 ай бұрын
Khup chhan 👌❤
@ravindrabhalerao70206 ай бұрын
❤ very good Gaurav 👍
@govindhiwale82635 ай бұрын
गौरव मोरे सर आपणास हार्दिक शुभेच्छा.
@sandhyaingale21516 ай бұрын
Real person ❤❤ Gaurav more
@Priya_Thakur956 ай бұрын
आधी ओंकार भोजने आणि आता गौरव मोरे हास्य जत्रा मध्ये नाही तर मजा नाही राहिली.
@bumblebee39746 ай бұрын
सगळ्यांनी एका कलाकाराची भूक समजून घेण्याची गरज आहे. वेगळे करण्यासाठी आजपर्यंत कितीतरी कलाकारांनी शिव्या खाल्ल्या आहेत. त्यात वेगळे काहीच नाही अगदी निळू फुले यांनी सुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत.
@pallavidambhare41446 ай бұрын
Go ahead dada🎉🎉👍👍
@rohidaslagad41036 ай бұрын
Great Gauravji
@magiceye75366 ай бұрын
गौरव मोरे शिवाय 'हास्यजत्रा' पाहण्यात मजा नाही राहिली .
@pradippednekar38886 ай бұрын
Kahihi.....No one can beat HASYAJATRA.....
@Mand_torn887976 ай бұрын
One and only Gaurav more
@manoharphadtare6 ай бұрын
@@pradippednekar3888😢म
@maniklalpardeshi55736 ай бұрын
अपमान करणाऱ्या सहकाऱ्यांना सुद्धा करमत नसेल...🤔😛😁
@rajendradonde28146 ай бұрын
तरुण कलाकारांना साथ देत नाहीत तिथे फक्त अपमानित करतात.
@Sandeshbhawar-k5d5 ай бұрын
ये जमाना ही ऐसा हे दोस्तों तेरी तरक्की देख तेरे दुश्मन कम लेकिन तेरे दोस्त ज्यादा जलेंगे तो यह सब देख तु मत भुलना जो जलेंगे वही अपने ही होंगे बड़ा दिल रख कर दिल पर मत लेना ☝️