गौरी गणपतीचा सण जवळ येतोय आता घरोघरी हेच गाणं वाजेल......
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ravindranathpatil2441 Жыл бұрын
श्री सुरेश म्हात्रे...खुप छान !
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@HarshalGosavi-un6hs Жыл бұрын
Kadak song
@pranamyamhatre434 Жыл бұрын
khup chan song ahe👌👌👌👌💐💐
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@mthakur7276 Жыл бұрын
खुप छान आहे गीत🎉🎉
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@kailasmasane Жыл бұрын
अप्रतिम गीत काका👌🏼👌🏼
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@abkiller9111 Жыл бұрын
अप्रतिम गाण आहे
@MusicB8 Жыл бұрын
Thanku
@kisanphulore6830 Жыл бұрын
कथानक आणि अभिनय खूपच छान साकारले आहे. कवी सुरेश म्हात्रे यांच्या गीताला साजेस संगीत, अश्विनी आणि अक्षय दोघांनी छान गायले आहे. तितकच भारदस्त नृत्य ग्रुप सर्वांचे अभिनंदन 🎉 मंगलमूर्ती मोरया
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@vijayamhatre1586 Жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना.. आणि अक्षय चा मधुर आवाज.......खूप छान❤❤ 🥰🥰साक्षात शिव पार्वती चे दर्शन घडले🙏🙏 अभिमान आहे अशा कलाकारांचा....😘
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@SuperstarTom-ql6xf Жыл бұрын
गौरी गणपती ची मज्जा वेगळीच असते आम्ही कोकण वासी वाट पाहत असतो गौरी गणपतीची आतुरतेने, खूप छान गीत आहे दादा
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@NoopurMhatre-cn5lr Жыл бұрын
मनाला भावला हा आवाज❤️❤️ मराठी वारसा जतन करताय या साठी खूप खूप धन्यवाद.अशीच गाणी आईकायची आहेत आम्हाला. तुमच्या सारख्या कलाकारांमुळे आपली कोकणची संस्कृती टिकून आहे. फेर्यांची गाणी आणि असा आवाज हे सगळं जुळून येणं दुर्मिळ आहे
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@chitramhatre9314 Жыл бұрын
गौरी गीता कस असाव तर ते अस नाहीतर बाकीच्या गाण्यांना काही अर्थ नाही. खूप सुंदर कथा आहे अक्षय तुझा आवाज तर काय बोलू एकदम परफेक्ट
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@atharvmhatre123 Жыл бұрын
खूप खूपच छान आहे गाणे असे वाटते सारखे ऐकतच राहावे .😍🥰💖🙌🔥 गाणे पण खूप छान आवाजात गायले आहे🔥🔥❤💖
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ashwinimhatremusic61 Жыл бұрын
Akshay khup Chan zalay gauri geet... nehmipramane tuze kaam apratim.. काका तुमच्या गीतरचनेची तर लोक वाट पाहत असतात..सुंदर गीत👌 खूप खूप शुभेच्छा 👍💐💐
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@Dipakmadhavi501 Жыл бұрын
दादा एक नंबर गाणं लिहिले आहे , आणि गायलं पण खूप सुंदर आहे , संगीत सुद्धा तितकाच सुंदर आहे....
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@chitramhatre1305 Жыл бұрын
गौरी गणपतीला आम्ही या गीतावर नक्कीच डान्स बसवू एक नंबर आहे गाणं.शब्द आणि गायन अप्रतिम डान्स पण भारी
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@narendrajadhav8042 Жыл бұрын
खूप सुंदर ❤
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@snehalpatil471 Жыл бұрын
खुपच सुंदर गीत आहे अक्षय पारंपारिक गीत वारसा जपलाय 😘🥰😍 all the best🎉
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sunitapatil1696 Жыл бұрын
Khup chan kaka ,😊☺️👌🏻👌🏻
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@Explorewithpriyu Жыл бұрын
Ek number song❤❤❤khup Chang galas akshay🎉🎉
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@Sachinpardeshi Жыл бұрын
एकदम सुंदर गाण
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@Harishpatil5123 Жыл бұрын
खूप छान आणि ठसकेबाज , अक्षय.
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sharvaripatil9938 Жыл бұрын
खूपच छान😊 गाणं संपूच नये असं वाटतंय आता पर्यंत 16 -17 वेळा ऐकलं ...खूप खूप शुभेच्छा
Hi gosht khari ahe ka?? Khup chan watli pan hi katha. Gayakacha avaj pan ekdam chan wattoy amchyakde he gan nakkich gajel ata
@MusicB8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@Meghaswarmusic Жыл бұрын
सदर गाणं मी( सुरेश म्हात्रे ) लिहिले,परंतु ह्या गाण्याला अक्षय ठाकूर ह्यांनी स्वरबध्द करून गाण्यास चांगलीच दाद दिली आणि नृत्य कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले. उत्तम कलाकृती....... खुप खुप शुभेच्छा