Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari

  Рет қаралды 858,429

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Gautam Bhaiya Kakde vs Ranjit Nimbalkar Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari
मंडळी काल रात्री बैलगाडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना निंबुत इथं घडलीय. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे गौतम भैय्या काकडे, रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊनं गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी गौतम भैय्या काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता. त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम भैय्या यांच्या घरी आले होते त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय असं सांगण्यात येतंय. पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे असं बोललं जातंय. मागे एकदा राहुल भाई पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतितील खुनशीवरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना. त्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून. म्हणूनच नेमकं काय घडलयं निंबुतमध्ये ? गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gautambhaiya
#gautambhaiyakakde
#marathinews
#marathinewstoday
#maharashtranews
#latestnews
#latestmarathinews
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgada
#bailgadapremi
#bailgada_sharyat_official
#bailgadashariyat
#bakasur
#bakasurvsmathur

Пікірлер: 958
@AtulChavan-ur3ot
@AtulChavan-ur3ot 3 ай бұрын
काकडे पुर्वी पासुनच गुन्हेगार क्षेत्रात कार्यरत आहे विश्वास नसेल तर त्यांच्या पंचक्रोशीतील लोकांना विचारा
@Ranjeet-wn3ln
@Ranjeet-wn3ln 3 ай бұрын
💯
@akshayjadhav4669
@akshayjadhav4669 3 ай бұрын
बकासुर च्या कृपेनें सर लवकर बरे व्हावे आणि गौतम काकडे यांना व त्यांच्या सहकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच देवाला प्रार्थना 🙏🙏
@SonaliKarade-q1q
@SonaliKarade-q1q 26 күн бұрын
Gele 😢
@finalgoal5448
@finalgoal5448 3 ай бұрын
सरांचा हॉस्पिटल मधला फोटो बघितला , फोटो बघून खूप वाईट वाटल एवढच बोलेल , गौतम काकडेला कर्माची फळ भेटली पाहिजे , त्याना त्यांच्या भावाला शिक्षा झाली पाहिजे
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 3 ай бұрын
1वर्षाच्या आत काकडेचा कार्यक्रम होईल नक्कीच... देव सुट्टी देणार नाही काकडेला
@KaustubhBansode
@KaustubhBansode 3 ай бұрын
Are pan bhaiyancha bhavani kel ahe tya bhaiyancha kay dosh ahe re
@amitwagh7859
@amitwagh7859 3 ай бұрын
​@@WrestlingLover5983kharr ka Mita plz khrr sang
@KaustubhBansode
@KaustubhBansode 3 ай бұрын
@@WrestlingLover5983 kahi bolu nako bhau
@vikramkale3386
@vikramkale3386 3 ай бұрын
कोण bolla​@@WrestlingLover5983
@anantbarabde865
@anantbarabde865 3 ай бұрын
कॅमेरा समोर आम्ही फॅमिली आहोत म्हणायचे. अन पाठीमागे जिव घ्यायचा...! निंबाळकर सर खरा माणूस आहे समोर अन मागे स्पष्ट बोलतो... लेकरं बायको चा विचार तरी करायचा गोळी मारतांना.. कार्यवाही झालीच पाहिजे
@manishkirpan4689
@manishkirpan4689 3 ай бұрын
माणूस कसा का असं ना रोखठोक बोलणारा होता हे असा नव्हत करायला पाहिजे त्यांचा मागे सुधा 1 कुटुंब आहे रणजीत निंबाळकर सर लवकर बरे व्हावे सुखरूप परत यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@स्वराज्य-न1च
@स्वराज्य-न1च 3 ай бұрын
Bakasur tu kharach देवाचा अवतार असशील तर रणजित सर यांना आशीर्वाद दे त्यांना बर वाटू दे😢😭 मास्टर बोलून जात रे पण तास लई भारी आहे ते 😭
@king-mv3li
@king-mv3li 3 ай бұрын
Kasla bhari 😂😂😂
@prashant__1997
@prashant__1997 3 ай бұрын
हा गौत्या बैलांचा व्यापारी आहे कॅमेरा समोर वेगळ बोलतो आणि पाठीमागे याचे लई कारनामे आहेत सरांनी एव्हढ्या विश्वासाने सुंदर दिला का तर सर्जा च्या बदल्यात पण गौत्या पाठीत खंजीर खुपसला 🥺
@GauravYadav-wj9zv
@GauravYadav-wj9zv 3 ай бұрын
Hoy
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
👌
@omkarjarande6139
@omkarjarande6139 3 ай бұрын
💯
@KiranSonavne-j1t
@KiranSonavne-j1t 3 ай бұрын
अरे या गवताला मारायला पाहिजे होता दादा लय बडवा
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 3 ай бұрын
कुणी ही आस समजू नका निम्बाळकर सर ना एकटे आहेत खूप वाईट परिणाम मिणार गौतम काकडे ला याचे
@dattuteli2254
@dattuteli2254 3 ай бұрын
66
@jaihind5021
@jaihind5021 3 ай бұрын
​@@dattuteli2254tuzya aaivr 66 mhnun tu jnmala aala 66
@HT-vk6nf
@HT-vk6nf 3 ай бұрын
सरांनी ६१लाखाचा व्यवहार क्लिअर केला तसा गौतम काकडे यांनी ३७ लाखाचा व्यवहार पूर्ण कारयला हवा होता .
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 3 ай бұрын
सरांनी एकट्याने ६१ लाख पुर्ण केले या गौतम ने दोघात बैल घेतला पर्टनर ने गौतम कडे आरदे पैसे दिले आरदे गौतम देनार तरी सुद्धा सरांची फसवनुक करायचा प्लान होता गौतमचा
@BlackFace_0
@BlackFace_0 3 ай бұрын
​@@Shdhrufcnchrkkay kon hote bayanche partner
@ajitpatil5881
@ajitpatil5881 3 ай бұрын
​@@Shdhrufcnchrkbarobar bolala Kakade ni mumbai walyala pn bombalayala lavale aani saranchi stamp var sahi gheun paise dilech naste n sirana lokansomor Khote tharavale aste n mumbai walyala bail punha vikun jast paishyane thakala asta
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 ай бұрын
सुंदर रिटर्न घ्यवा
@dhanushtravels4203
@dhanushtravels4203 3 ай бұрын
Are tya kakde chi layaki nahi
@subhashkarvande623
@subhashkarvande623 3 ай бұрын
सोमेश्वर सोमेश्वर करून देवाला पण नाही सोडत हा
@prashantjadhav5073
@prashantjadhav5073 3 ай бұрын
Brobar bole tumhi Bite detana 100 vela ha kakde as bolto
@Mathur00099
@Mathur00099 3 ай бұрын
Ho😂
@Bailgada1986
@Bailgada1986 3 ай бұрын
ही घटना शर्यती सोबत जोडू नका.फक्त व्यवहारात झालेली घटना आहे.
@anupkedage
@anupkedage 3 ай бұрын
व्यवहार जाऊदे चुलीत रणजित मास्तर लवकर बरे होऊदेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मास्तर लवकर बरं व्हा.
@chetan9881
@chetan9881 3 ай бұрын
चुकीचा माणूस आहे काकडे... हे पहिलेच सांगितले होते... लोकांना हे कळत नाहीत.. आपल्यालाचे जाब विचारतात... चूकीचा माणूस आहे गौतमराव.., ह्याचे खायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे... 🙏🏻🙏🏻🤦🏻‍♂️
@surajmohape1
@surajmohape1 3 ай бұрын
व्यापारी आहे तो गौतम
@ganeshpawar9074
@ganeshpawar9074 3 ай бұрын
लबाड व्यापारी
@Unknown-ml9tc
@Unknown-ml9tc 3 ай бұрын
💯💯💯
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 3 ай бұрын
💯💯💯💯
@Vaiju-pk4dh
@Vaiju-pk4dh 3 ай бұрын
💯💯
@amolargade4794
@amolargade4794 3 ай бұрын
आमच्या पुण्यातली घाट चांगले नाही मग कधी भांडण नाही काय नाही
@Vishal4396
@Vishal4396 3 ай бұрын
Apalch changl ahe
@ganeshdada4335
@ganeshdada4335 3 ай бұрын
सदर घटनेचा जाहीर निषेध. बैलगाडी क्षेत्राला काळीमा फासला गेला, दोषींना कठोर कारवाई केली पाहिजे,
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 3 ай бұрын
सर , बकासुर सर्जा मथूर वात पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल😭
@yogpalekar26
@yogpalekar26 3 ай бұрын
व्यापर्यारा चांगलाच 3 वर्ष अटक ठेवा.
@kalyanyadav9528
@kalyanyadav9528 3 ай бұрын
बारामती करानी उगाच संपवले नाही काकडे घराणे
@Ranjeet-wn3ln
@Ranjeet-wn3ln 3 ай бұрын
💯👍
@rushihapsepatil7275
@rushihapsepatil7275 3 ай бұрын
लवकर बरे व्हा सर 🙏🙏
@devidasjadhav9902
@devidasjadhav9902 3 ай бұрын
सर्जा विकत घेतल्या वर सरांना बरेच लोकांनी सांगितले होते हा काकड्या व्यापारी आहे पण सरांचा इर्षा नडली
@eshwarmahatme3516
@eshwarmahatme3516 3 ай бұрын
पूर्ण खबर नाही आली अजून भाऊ😮
@bailgadalover590
@bailgadalover590 3 ай бұрын
गौतम भैया दिसायला खूप शांत व्यक्तिमत्त्व आहे पण या घटनेनंतर त्यांचे खर रूप दिसत आहे
@HSC_IT
@HSC_IT 3 ай бұрын
बैलगाडा बंद करायला पाहिजे .... म्हणजे हे सगळ बंद होईल
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 3 ай бұрын
​@@HSC_ITआपल्या घरी शेपूट तरी आहे का आणि वाद पैशाचा आहे याद बैलगाडा बंद करण्याचा विषयच येत नाही एवढंच तळमळ असेल तर कत्तलखाने बंद करून दाखवा मग बैलगाडा वर बोला
@surajtadake3689
@surajtadake3689 3 ай бұрын
​@@HSC_IT बरोबर
@surajtadake3689
@surajtadake3689 3 ай бұрын
​@@rupeshnevasr8042बरोबर आहे
@HSC_IT
@HSC_IT 3 ай бұрын
@@rupeshnevasr8042 येतो का घरी. तुला दावणीला किती शेपट आहेत दाखवतो. जीव जातोय लोकचा या नादपयी. शेतकऱ्यांना कमाई कमी न व्यापारी माजू लागलेत व्यवहार क्करून ... वर जीवघेणे प्रकार .... म्हने शेपूट आहे का घरी ..
@VikasKundekar
@VikasKundekar 3 ай бұрын
व्यापाऱ्याचा जाहीर निषेध 🤬🤬🤬
@nitinmohape945
@nitinmohape945 3 ай бұрын
जो पर्यंत संदिप भैय्या माली आहेत तो पर्यंत बैल गाडा शर्यत बंद होणार नाही
@kiranchaudhari4827
@kiranchaudhari4827 3 ай бұрын
1no youtuber aahe bhau tu super fast😢😮
@akshayzankar6995
@akshayzankar6995 3 ай бұрын
Kahi nahi... Late ahe to... Dusrya video chi copy karun taklay
@balma8552
@balma8552 3 ай бұрын
मैदानं रिपोर्टर वाला कुठं आहे... त्याला माहीत अस्सल ... एका दिवसांत 4-5, दिवसांत .. मुलाखत टाकल होत .. कुठं गेला विचारा त्याला
@Sahil-vr2fi
@Sahil-vr2fi 3 ай бұрын
To khup madarchot ahe,chata ahe tycha sada kada tyche gun gan gato vayparache
@akashkonde
@akashkonde 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
@ParthShipate
@ParthShipate 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐😢
@Vikramgurav.....
@Vikramgurav..... 3 ай бұрын
कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम सांगली यांचे काल निधन झालं. त्यावर एक व्हिडीओ बनवा 🙏
@ranjitjadhav1459
@ranjitjadhav1459 3 ай бұрын
निंबाळकर सर हे कडू बोलतात पण सत्य बोलतात
@pratikmali009
@pratikmali009 3 ай бұрын
Nimbalkar sir ❤❤
@Kingman0045
@Kingman0045 3 ай бұрын
सर भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@AjitShinde-w1n
@AjitShinde-w1n 3 ай бұрын
नाहक बळी जाणार असतील तर बैलगाडा शर्यत बंद करा....... झालेले घटनेचा मी पण निषेध करतो दोषींना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे परंतु इथून पुढे अशी घटना घडू नये म्हणून बैलगाडा मालकांनी स्वतः काळजी घ्यावी
@Babya_7777
@Babya_7777 3 ай бұрын
Miss u sir
@abhijagtap_aj
@abhijagtap_aj 3 ай бұрын
गौतम काकडे ला बॅन करा बैलगाडी क्षेत्रातुन
@baburavfhalke2951
@baburavfhalke2951 3 ай бұрын
फायरिंग करणाऱ्याला एक वर्ष जामीन नाही झाला पाहिजे
@devchavan4138
@devchavan4138 3 ай бұрын
हा त्यांचा वैयक्तिक व्यवहार आहे . त्याला बैलगाडा शर्यत क्षेत्राला जोडू नये , आणि बैलगाडा शर्यतला बदनाम करु नये .
@sachinjadhav6749
@sachinjadhav6749 3 ай бұрын
मोका लावा
@amolkedari7195
@amolkedari7195 3 ай бұрын
Gavtam kakde kadun he apeksha navte
@surajmulani4953
@surajmulani4953 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@vipulkadam1799
@vipulkadam1799 3 ай бұрын
ओ विषय भारी वाले काय कुणाची नजर नाही लागली माणसच नीच जन्माला आलेत 😢
@AmolMohite-e1q
@AmolMohite-e1q 3 ай бұрын
माज आलाय तेयाला
@BITS93598
@BITS93598 3 ай бұрын
बैलगाडी शर्यत बंद झाली पाहिजे...
@sameerm883
@sameerm883 3 ай бұрын
Bailgada Sharyat Band kara Changlya Mansa cha jev gela Sangtane ani bailgada sharyati band karyna sathi court madhe appeal karnr Sangatna registered nahi Sangatne chya mansan var action ghya Hich Sangatana Gauatm Kakade la gheun basli hoti Bailgada Sharyat band kara
@niharkamble4521
@niharkamble4521 3 ай бұрын
Vip nimbalkar sir ,😢😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली
@07padu17
@07padu17 3 ай бұрын
आपण मराठी माणुस। एक मेकाच पाय वडणार।
@Maratha_Heroism
@Maratha_Heroism 3 ай бұрын
आमच्या 4 बैली बैलगाडा शर्यतीत भांडण होत नाही
@shreyas3727
@shreyas3727 3 ай бұрын
राहुल भाई बघतील आता गौतम कड कसा फलटण ला येतोय ते दोस्ती अजरामर आहे
@pranityadav2580
@pranityadav2580 3 ай бұрын
Je chukich ahe te chukich ch ahe to kon hi aso mag, Pan Rahul bhai ikde yeun baghel ka 😂😂 Tyala tari sodtil ka😂😂
@ViCkY__MhAtRe__
@ViCkY__MhAtRe__ 3 ай бұрын
​@@pranityadav2580tumhla kahi zala tari kama karayla nay tar wewar karala Mumbai la yeyla lagto kapde pan rahnar nay tumche bolaycha mhun kahi bolu nako hyat bhandnacha vishay nahi aahe samjla na aata te faltan kar baghtil kay karaycha te
@barkyawaylebfjdhduo5860
@barkyawaylebfjdhduo5860 3 ай бұрын
शर्यतीत बंद व्हायला पाहिजेत
@Jival747
@Jival747 3 ай бұрын
Zavny tula ky mahiti ny kay pn chukichi mahiti deu nko
@PravinKarnuk
@PravinKarnuk 3 ай бұрын
Tula mahite m Tu tak mahiti
@abhijits371
@abhijits371 3 ай бұрын
Chatu ahe tu kakade ch jithe tithe kakade chi chahat ahe
@SACHINJADHAV-wk3yd
@SACHINJADHAV-wk3yd 3 ай бұрын
हे कोण आहे याचा नंबर पाठव
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 3 ай бұрын
Tula kay mahiti ti mahiti de mag
@shreyas3727
@shreyas3727 3 ай бұрын
झवण्या तुला लय माहिती ना फलटण ला ये सांगतो तुला तुझा नंबर पाठव शेमण्या
@prasadkharat1597
@prasadkharat1597 3 ай бұрын
हा त्यांचा वयकतीत विषय असू शकतो.... कृपया हा विषय बैलगाडा शर्यतीला जोडू नका हा खेळ सामान्य शेतकऱ्याचा आहे तो कायम टिकून राहिला पाहिजे
@jigneshgulvivideos2023
@jigneshgulvivideos2023 3 ай бұрын
गैतम भैया काकडी याला योग्य ती कारवाई करा
@VikramMulgaonkar-vn2jo
@VikramMulgaonkar-vn2jo 3 ай бұрын
गोळीबार आणि बैल गाडी क्षेत्र वेगळं आहे लक्षात असूद्या
@Maxshorts70806
@Maxshorts70806 3 ай бұрын
Miss you nimbalkar sir 😭😭😭😭😭🏆😭
@Rugved190ILOVEYOU
@Rugved190ILOVEYOU 3 ай бұрын
😢Get well soon sir 😢
@SunilBpatil-zu1pp
@SunilBpatil-zu1pp 3 ай бұрын
अरे गौतम ला गौतम भैया म्हणतोयस आणि निंबाळकर सर तरी म्हण.. कामाला जातोय का गौतम च्या घरी तू .
@Dnyaneshwar0707
@Dnyaneshwar0707 3 ай бұрын
व्यापारी गौतम चा जाहीर निषेध..😡
@rohanjagdale6259
@rohanjagdale6259 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@vilaschaudhari834
@vilaschaudhari834 3 ай бұрын
गौतम भैया हे एक चांगल वक्ती आहे
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 3 ай бұрын
Social media var gari basun comment karan sop ahe parantu ground level vegale ahe tyamule kuthalya hi youtuber la nave tevu naka plz
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s 3 ай бұрын
नाव मोठे लक्षण खोटे असे आहे त्याचे
@shivaksh4107
@shivaksh4107 3 ай бұрын
0:04 माझं पहिल channel ला विचारायचय,, तुम्हाला त्या आरोपिबद्दल आदर आहे का? आणि नसेल तर मग तुम्ही thumbnail ला गौतम भैया का लिहलय?... Channel ने याची दाखल घ्यावी अन्यथा ब्लॉक करु..
@Mh_11_gaming_01
@Mh_11_gaming_01 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔💐
@kirankulkarni8641
@kirankulkarni8641 3 ай бұрын
काकडे youtube वर तेवड़ा शांत बोलतो,,,,बाकी कारनामे सगले बाराचे 😮😮😮
@nileshpatil6660
@nileshpatil6660 3 ай бұрын
हो नक्कीच
@Wireless_199
@Wireless_199 3 ай бұрын
Barajannich kadhla aahe tya shajya chi awlad nahi ti
@Rohitmisal41
@Rohitmisal41 3 ай бұрын
आम्हाला वाटलं गोतम भैय्या बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस आहे पण ते लय खतरनाक निघाले😂😂😂
@nileshsonawane7326
@nileshsonawane7326 3 ай бұрын
Aamhala pan tech vatal​@@Rohitmisal41
@spider0642
@spider0642 3 ай бұрын
Political manus aahe bhai to tyancha ky sangat yet ny
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 3 ай бұрын
गौतम ला खूप माज आलाय पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी 😢
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 3 ай бұрын
💯💯💯💯
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 ай бұрын
Sharad Pawar cha aahe ​@@nileshpatil6660
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 3 ай бұрын
जुना गुंडा
@Wireless_199
@Wireless_199 3 ай бұрын
Tujhya aaila nagdi keli hoti ka ranjit ne​@@kisansurvase8668
@gauravshinde1893
@gauravshinde1893 3 ай бұрын
तुला अक्कल आहे का बाजु कोणाची घेतोय तू मी पण बकासुर प्रेमी आहे ​@@kisansurvase8668
@jitele8670
@jitele8670 3 ай бұрын
नाव मोठे लक्षण खोटे बारामती कराणी हे घराणा तांदळाच्या खड्यासारखे वेगळं केलय
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 ай бұрын
Brobar 😢
@rupeshbhosale6970
@rupeshbhosale6970 3 ай бұрын
बरोबर आहे 👍🏽👍🏽
@Lalmati.
@Lalmati. 3 ай бұрын
😂😂😅
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 ай бұрын
Right
@sandippatil7484
@sandippatil7484 3 ай бұрын
निव्वल भिकरचोट लोक लायकी नसता ना का करता एवढं मोठं व्यवहार. सर्व घाण तिकडे आहे का
@नकंचित्शाश्वतम्
@नकंचित्शाश्वतम् 3 ай бұрын
पांढऱ्या कपड्या मागे माणूस किती काळा असतो 🥺
@ranjeetpawar7751
@ranjeetpawar7751 3 ай бұрын
व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 3 ай бұрын
व्यापार्याचा जाहीर निषेध
@DTamerika
@DTamerika 3 ай бұрын
10 महिन्याची पोरगी, पत्नी सोबत असताना गोळ्या झाडल्या आहे काय संस्कार काकडे घराण्याचे
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 3 ай бұрын
जाहीर निषेध
@yogeshpawar6763
@yogeshpawar6763 3 ай бұрын
खूप मारहाण केली आपल्या बायको अंन लहान पोरी समोर tyna मारल..😢😢😢 खूप वाईट घटना
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 ай бұрын
Nished kara
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 ай бұрын
Black day
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 ай бұрын
😢😢😢
@dattamozar8983
@dattamozar8983 3 ай бұрын
हलकट गौतम भैया काकडे तुझी लायकी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली सर तुम्ही लवकर बरे व्हा🙏🏻
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 3 ай бұрын
जे चाणंगले वाटतात ते अशे वाईट कृत्याचे असतात 😡🤦‍♂️. गौतम तुझा जाहीर निषेध 💯😡. निंबाळकर सर जे बोलून वाईट झाले ते तेव्हढे वाईट नाहीत.. सर लवकर बरे व्हा 🙏🙏. आणि जे काही हे प्रकरण घडलं ते तुमच्या चॅनल वर खरखर सांगून टाका 🙏🙏. आम्ही तुमच्या surport मध्ये आहोत. सुंदर परत घेऊन घ्या.
@Brand.mh11
@Brand.mh11 3 ай бұрын
पोलिसांनी मैदान रिपोर्टर उचलायला पाहिजे सगळं माहिती पडेल
@vaibhavnalawade2508
@vaibhavnalawade2508 3 ай бұрын
1k number bolas bhava 🤞🤞🤞🤞🤞🤞 tyalach aadhi uchala pahije
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 3 ай бұрын
बिळात लपून बसला असेल आज.... रोज अपडेट देतो... आज एकही पोस्ट नाही टाकली त्याने. 😜😜😜
@ajitpatil5881
@ajitpatil5881 3 ай бұрын
Are to bhandane lavayche n bhandane mitaleli ukarun kadhayche kame karto mulakhat ghetana sirana kasa tochun bolalela aamcha sunder hechya bapacha sunder he labad dhongi manus aaje to youtuber
@amolvairal5291
@amolvairal5291 3 ай бұрын
हा मैदान रिपोटर भांडण लावतो अस मला वाटतं आणि मुलाखत पण भंगार घेतो you tube ला त्याचा चॅनेल ला रिपोट करा बॅन होईल
@indrajitjagtap8064
@indrajitjagtap8064 3 ай бұрын
Brobr
@Bailgada_Premi_0704
@Bailgada_Premi_0704 3 ай бұрын
Nimbalkar sir लवकर बरे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....1001 मथुर फॅन कडून
@AjayPhalke-r5g
@AjayPhalke-r5g 3 ай бұрын
Expire zale ahet
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 3 ай бұрын
गौत्या काकडे लवकरात लवकर अटक करा अन्यता वाईट परिणाम होतील
@RaghunathWaghmode-g2x
@RaghunathWaghmode-g2x 3 ай бұрын
गौतम भैय्या पुढे ही अपेक्षा नव्हती ही अपेक्षा नव्हती
@sachinaldar7334
@sachinaldar7334 3 ай бұрын
सर लवकर बरे व्हा,आनी आपला सुंदर माघारी घ्या
@rohitjagtap-ij4bc
@rohitjagtap-ij4bc 3 ай бұрын
मळकट कपड्यातील बैल मालक. लय भारी. पांडर्या कपड्यातला नाही.
@tusharsawant4903
@tusharsawant4903 3 ай бұрын
एक नंबर बोलला भाऊ
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 ай бұрын
गौतमची दखल सरकारनी घ्यावी आणि त्याची प्रॉपर्टी जप्त करावी
@sagargavali2779
@sagargavali2779 3 ай бұрын
काकडे हा राजकारणी आहे त्याला वरिष्ठ लोकांची साथ आहे म्हणून एवढा माज आहे त्याला लवकर बरे व्हा रंजीत सर
@NOBODY08989
@NOBODY08989 3 ай бұрын
सरांना सुंदर चे ९० लाख रुपये भेटत होते नाशिक मधून आणि आनंद अप्पा हे सुद्धा मागे लागले होते पण सरांनी भैयाला बैल का दिला काय माहित आज खरा चेहरा समजला सगळ्या लोकांना भैयांचा सर लवकर बरे व्हा जाऊद्या सगळे जीव आहे तर सगळे आहे ❤
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 3 ай бұрын
किंम्मत फुगवून सांगायची, दुसरा काय.... 90 लाखाची मागणी होती तर 37 लाखाला कोनी विक्री करेल का जरा तुम्हीच सांगा.
@NOBODY08989
@NOBODY08989 3 ай бұрын
@@Niketan.Rathee भावा तेच पण रेठरे येथील पै आनंद अप्पा नी ९० लखाला मागितला होता हे खर आहे ते अप्पा स्वतः बोलले होते पण खर काय ते नंतरच समजेल
@BlackFace_0
@BlackFace_0 3 ай бұрын
​@@NOBODY08989atta chya kalat kona ver hi vishwas theu shakat nahi 😢
@appleseb318
@appleseb318 3 ай бұрын
खरय​@@Niketan.Rathee
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 3 ай бұрын
अरे दादा इतका महाग बैल काय शेणाचा जाग्यावर सोनं नही देत... खोटारडी आहेत दोघे पण
@rampawar2215
@rampawar2215 3 ай бұрын
बैल गाडी सघटना काकडे काडुन टाका आसे नालयक मानुस नको
@mhatresania1
@mhatresania1 3 ай бұрын
जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे..... निंबाळकर सर लवकर बरे. व्हा....1001 परिवार तुमच्या सोबत आहे❤❤
@sagarpatil7965
@sagarpatil7965 3 ай бұрын
😂😂
@ketanalim7236
@ketanalim7236 3 ай бұрын
तुमच्या नावाने कोणी तरी फेक अकाउंट चालवत आहे KZbin la
@OriginalMathurFan1001
@OriginalMathurFan1001 3 ай бұрын
Sania tujha navane ek fake id open kele ahe Atul Bhosale navachya mulane... Tyach name hya aadhi Atulraje Bhosale hota ata tyane tujha nav thevlay, Photo pn hach lavlay. Hya post var comment ahe bgh tyachi nimbalkar sir chya virodhat
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 3 ай бұрын
@@OriginalMathurFan1001 ho mahit ahe Tila mi 4 divas adich sagital ahe
@mhatresania1
@mhatresania1 3 ай бұрын
@@OriginalMathurFan1001 त्याच्यावर केस करता आता
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo 3 ай бұрын
आता घरात आहेत ती पण कुठ पळवतोय बघतो बैल व्यापारी.......सर लवकर बरे व्हा सुंदर आपला आहे आपला राहणार
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 ай бұрын
सर्जा आणि सुंदर प्रेमी आहे सुंदर रिटर्न घाय
@amitraut8899
@amitraut8899 3 ай бұрын
फलटण मध्ये ये महनव दम असेल तर घरात आलेल्या माणसावर हल्ला करतो ... दम असेल तर ओपन मैदानात ये ना
@pranitkadam7748
@pranitkadam7748 3 ай бұрын
खुप वाईट zaly.. यापुढे बैलगाड्या शर्यत मधली आवड संपली.. सर tumhi फक्त लवकर बरे व्हा 🙏🏻🙏🏻
@Rishi_4545
@Rishi_4545 3 ай бұрын
संघटनेने बंदी घातली पाहिजे गौतम काकडे वर
@tejasgunjal3286
@tejasgunjal3286 3 ай бұрын
सरांना कोणीही कमी समजू नका फक्त सर बरे होऊ द्यात मग कळेल सरांचा दरारा रिप्लाय फिक्स होणार 💯
@rameshgharat9473
@rameshgharat9473 3 ай бұрын
निबाळकर सर लवकर बरे व्हावेत ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏🙏
@Unknown-ml9tc
@Unknown-ml9tc 3 ай бұрын
Get well soon sir😢😢😢😢
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 3 ай бұрын
गौतम भैया तुमचा आम्हाला अभिमान वाटायचा पण आता तुम्ही मनातून उतरला जी काय असेल ती शिक्षा भोगायला तयार रहा
@pramodbarge6152
@pramodbarge6152 3 ай бұрын
त्या लेकिला खूप आशिर्वाद तीच सौभाग्य अखंड राहो
@shreyas3727
@shreyas3727 3 ай бұрын
सर लवकर बरे व्हा आम्हाला तुमची गरज आहे .तरी तुम्हाला म्हटलो होतो ह्या अश्या राजकारणांच्या नादी नका लागू झोलझाल करणारा माणूस आहे हा काकडे
@yashpawar1305
@yashpawar1305 3 ай бұрын
भैया तुमचाकडुन ही अपेक्षा न्हवती😢😢😔
@sanketmulik803
@sanketmulik803 3 ай бұрын
दुसरी घटना बैलगाडी शर्यत यामुळे बंद पडेल 💯
@amoljagtap533
@amoljagtap533 3 ай бұрын
निंबाळकर सर लवकर बरे व्हा...
@prashantmahadik6034
@prashantmahadik6034 3 ай бұрын
कुणाचा जीव घायचा कुणाला अधिकार नाही ज्याची चूक असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे
@Mayanknagre
@Mayanknagre 3 ай бұрын
गौतम भैय्या हा बैलगाडा मालक नसून व्यापारी आहे
@harshvardhankadam5202
@harshvardhankadam5202 3 ай бұрын
पाहुणे आहेत सांगत होते आणि पाहुण्याच्या वर गोळबार...वा भैया
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 14 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 14 МЛН