गौतम काकडे यांना रणजीत निंबाळकर खून प्रकरणी जन्मठेप, मोक्का की फाशी होणार? सविस्तर माहिती

  Рет қаралды 97,558

Muddyala Dharun

Muddyala Dharun

7 күн бұрын

काय आहे निंबाळकर सरांच्या हत्ती मागचं कारण? गौतम काकडे यांचे पुढे काय होणार? गौतम काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी? शिक्षा काय होणार?
सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारावरून फलटणच्या रणजीत निंबाळकर यांच्या वरती निंबूत येथे गोळीबार झाला. त्यांच्या डोक्यात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. आणि त्यांचं नंतर निधन झाल. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या गोळीबारात गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. पण त्यांच्या निधनानंतर 307 चा गुन्हा म्हणजेच खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा 302 मध्ये परावर्तित झाला. म्हणजेच खुनाचा गुन्हा.. आपल्याला प्रश्न पडला आहे की नक्की आता इथून पुढे काय होणार. मागच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा भरपूर कमेंट आलेले आहेत की जेल होईल, बेल होईल कां मोक्का लागेल, नक्की काय होईल यामध्ये कायदेशीर नक्की काय होईल. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
#GautamKakade
#Ranjeetnimbalkarsar
#sundar
#history
#sarjya
#bailgadasharyat
#marathi
#ranjitnimbalkarsir
#nimbutgolibar
#sundarsarjya
#mathur
#bakasur
#bakasursharyat
#maharanapratap
#indianhistory
धन्यवाद

Пікірлер: 77
@BalasoJadhav-ym6pb
@BalasoJadhav-ym6pb 5 күн бұрын
कोर्टाला कळायला पाहिजेल किंवा समजायला पाहिजेल की फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा जन्मठेप झाली पाहिजे 101%
@user-oj3wo4fv3g
@user-oj3wo4fv3g 6 күн бұрын
फाशीची शिक्षा द्या किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 6 күн бұрын
आपली पोस्ट ऐकण्यापूर्वी आमची आपणांस नम्र विनंती आहे कि, आपण कृपया जे संतोष तोडकर कोण आहेत त्यांची मुलाखत घ्यावी. अन त्यांचे मुलाखती मधुन सदर घटनेचे मूळ काय आहे हे नक्कीच सर्वांच्याच समोर येईल असे आम्हांस तरी वाटते. पहा त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करावा हिच अपेक्षा आहे. 👏🏻👍
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 6 күн бұрын
सरांच्या आरोपीना मोक्का लागू शकत नाही या मताशी आम्हीं बिलकुल सहमत आहोत. संघटित गुन्हेगारी कायदा याची व्याख्या चांगली समजली. आता संतोष तोडकर यांची अशीच चांगली मुलाखत घेऊन त्यांच्याकडून काय खरी माहिती मिळते त्याचा व्हिडीओ टाकावा हिच विनंती आणि अपेक्षा आहे. 🙏🙏जयहिंद, जय महाराष्ट्र. 🙏🙏
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 5 күн бұрын
न्याय हा झालच पाहिजे गौतुला जगन्या पेक्श्या त्यान मरण स्वीकारले पाहिजे फक्त अंकिता ताई आणि पिलुचा विचार कराय पाहिजे होता, 1000बैल घेतली अस्ति त्यान पन त्या पिलूला बाप म्हणून राहिला का बोलाव तेवड़ थोड़ वाटत सराण विशेई, आणि सुंदरचा विषय लवकर मिटवावा आणि सराच्या घरी आनावा ही विनंती ऑल महाराष्ट्रची आहे
@padmakarlobhi9188
@padmakarlobhi9188 5 күн бұрын
खरतर गौतम ने सर्ज्या मागितला असेल पण सरांनी त्या बदल्यात सुंदर दिला असेल दुसरी गोष्ट सरांना गौत्याने 2 ते 3 वेळा जाऊन पण पैसे दिलें नाही तेव्हाच सरांनी समजायला पाहिजे होत आणि बैलगाडा संघटनेकडे जायला हव होत... एक हुष्यार व्यक्ती गोडबोल्या गौत्यावर विश्वास ठेवून फसले.... आत्ता गौत्या चा राजकीय आणि बैलगाडा करियर संपल...आत्ता फक्त फाशी किंवा जन्म ठेप द्यायला पाहिजे
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 6 күн бұрын
हे प्रकरण संघटित गून्हेगारी मध्ये मोडत नसल्यामुळे मोक्का कलम कोर्टात टिकू शकणार नाही.
@RupeshJadhav-mv9tw
@RupeshJadhav-mv9tw 4 күн бұрын
भरपूर शिक्षा झाली पाहिजे
@anupdeshmukh1951
@anupdeshmukh1951 Күн бұрын
खरतर या नराधम ला काहीच होनार नाही कारण याणा राजकीय पाठबळ भरपूर आहे
@satishsonalkar8132
@satishsonalkar8132 3 күн бұрын
त्याच्या जन्मात सुद्धा विचार आला नाही पाहिजेत आशी शिक्षा झाली पाहिजे सरांना न्याय मिळाला पाहिजे
@MaheshSonwane-wz6dw
@MaheshSonwane-wz6dw 5 күн бұрын
फाशी देण्यात यावी नाही तर काय होईल याचा विचार कोणी करूं शकणार नाही......
@PramodShirke-fx5rl
@PramodShirke-fx5rl 2 күн бұрын
दादा न्याय तर त्या चिमुकली ला मिळणार आणि ताई ना जर न्याय नाही दिला तर गौतम आणि त्याचा भावाला आमच्या स्वाधीन करा आम्ही बघू काय करायचे त्याचे
@arjunrodge6643
@arjunrodge6643 5 күн бұрын
फाशी ची शीक्षा झाली पाहिजे
@sheshrathod7674
@sheshrathod7674 5 күн бұрын
रंजीत सरांना न्याय मिळालाच पाहिजे
@user-ot3ks9pn8n
@user-ot3ks9pn8n 4 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@sadashivchougule8092
@sadashivchougule8092 6 күн бұрын
पोलीस प्रशासनावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कै.रणजित निंबाळकर सरांच्या ९ महिन्याच्या चिमुकलीकडे बघून, पोलीस प्रशासन सदर आरोपींना गोळीबार कसा करायचा असतो, ते कठोरातील, कठोर शिक्षा देऊन लक्षात आणून देतील. समाजात नवीन गुन्हेगार जन्माला आला नाही पाहिजे, अशी शिक्षा व्हायला पाहिजे.
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 6 күн бұрын
Fashi zhali pajeya
@mr.surajpatil646
@mr.surajpatil646 6 күн бұрын
सर ना न्या द्या
@dasumaske6776
@dasumaske6776 4 күн бұрын
पैसा आहे वशिला आहे% ते सुटणार ना% कधी ना कधी% पण शिक्षा मिळेल पाहिजे जन्मठेप% गुन्हेगारी वाढणार नाही% कुणी कुणाचा मर्डर करतोय% तुम्ही सांगा काय होईल जन्मठेप पाशी होईल
@user-gs1fi3lj9w
@user-gs1fi3lj9w 5 күн бұрын
शहाजी पण होता त्याच नाव घ्या
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 5 күн бұрын
Nakkich nyay milnar
@sanjayjadhav881
@sanjayjadhav881 5 күн бұрын
Fashi dya re
@sanjayjadhav881
@sanjayjadhav881 5 күн бұрын
Fashi dya re bas
@nitingholap6967
@nitingholap6967 5 күн бұрын
बत्तीस लाखा साठि येवढे लफडी केलंत कसले पैसे यांचा कडे
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd 4 күн бұрын
32 लाख दिले असते तर काय झालं असतं आता 2 .3 कोटी देऊन सरांचा जीव येणार आहे का
@prashantmule1575
@prashantmule1575 5 күн бұрын
गोळी लागलेला फोटो टाका ना
@jagannathharmalkar7311
@jagannathharmalkar7311 6 күн бұрын
Kalank aheat Maharashtra sati hay kutunbha
@ArvindPatil-jw5dw
@ArvindPatil-jw5dw 5 күн бұрын
@Mathur00099
@Mathur00099 5 күн бұрын
मोका लागला तर काय होत ?????
@jeetjagtap6050
@jeetjagtap6050 5 күн бұрын
5-10 years chi jail hoti
@Mathur00099
@Mathur00099 5 күн бұрын
@@jeetjagtap6050 bs mg nko te janplmthep nahit fashi dya pn ek snagu ky ny honar Baga
@Muddyaladharun27
@Muddyaladharun27 5 күн бұрын
महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक गुन्हेगारी कायदा म्हणजे मोक्का...मोक्का लागला तर अटॅकपूर्व जमीन मिळत नाही आरोपीची मालमत्ता जप्त केली जाते किमान दंड हा 5 लाखापर्यंत असतो. सजा ही 5 वर्ष ते जन्मठेप असते
@ArvindPatil-jw5dw
@ArvindPatil-jw5dw 5 күн бұрын
Ajibat chalt nahi techi bayko kon aani lahan balachi aaii kon he tumi olkun ja sir
@Mhatresaniya
@Mhatresaniya 5 күн бұрын
तीन महिन्याने जामीन मंजूर होईल गौतम भैया काकडे यांच्या वडीलांना त्यांंतर थोड्या दिवसाने गौतम भैया काकडे यांना जामीन मंजूर होईल बघा तुम्ही.
@SanketLokhande-bq2jb
@SanketLokhande-bq2jb 4 күн бұрын
तुला घरात बसून बोलायला काय जातंय फुकटच सोप्प आहे का गवत्याला जामीन होण आर्म ॲक्ट आहे
@Siddharth__5
@Siddharth__5 5 күн бұрын
Asa kasa maru shakta goli kahi doka ahe ka nahi
@user-tv6hu2ux9f
@user-tv6hu2ux9f 5 күн бұрын
Paisa kiti hi asude pn Kaydhyapude konache he kahi chalat nahi
@prayagnipurte7141
@prayagnipurte7141 4 күн бұрын
Roll pn mst bhetlay.ksa karaycha sangaychi garaj ny lagnar😂
@sanketkolekar2043
@sanketkolekar2043 4 күн бұрын
goutam kakde savha mahinayat baher disnar tyacha baap baher kadnar rajkiy vajn dhabun shahji kakde tyacha baap
@user-zb9jh6nb7o
@user-zb9jh6nb7o 5 күн бұрын
काहीच होणार नाही गौतम काकडे मोठा माणूस आहे २. ३ कोटी देणार सुटणार
@user-vz8wy5dm3u
@user-vz8wy5dm3u 5 күн бұрын
To ky daru piylasky mi watch pahatoy too kutra soutaich ny jr tyacha bulit golya ghatlya tr maja phon nimbr asiel tuchykde mala phon kr
@KiranDaund-9x
@KiranDaund-9x 5 күн бұрын
Number de tuza 😂​@@user-vz8wy5dm3u
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 66 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 54 МЛН