राम कृष्ण हरी माऊली खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या चैनल मध्ये अजून खूप छान छान अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत खूप आहे तुम्ही पण पहा इतरांना शेअर करा आणि खूप छान छान कमेंट करत जा
@alkabheke66249 ай бұрын
छान आहे ताई तुमचा आवाज
@vaishalisanap19 ай бұрын
मनापासून धन्यवाद माऊली
@MahadevSanap-x8v Жыл бұрын
Khup Sundar
@vaishalisanap1 Жыл бұрын
धन्यवाद
@ChandrakalaKhedkar-j4d Жыл бұрын
खूप छान वादन आणि गायन ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaishalisanap1 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Dattatrya_sanap8 ай бұрын
जय हरी माऊली अतिसुंदर
@vaishalisanap18 ай бұрын
जय हरी माऊली धन्यवाद
@savitakure278110 ай бұрын
ताई तुम्ही लिहून यूट्यूब वर टाका म्हणजे आम्हाला पण लिहून घेता येतील ताई
@vaishalisanap110 ай бұрын
हो धन्यवाद इथून पुढे नक्की प्रयत्न करू जे व्हिडिओ आधी टाकलेले आहेत त्यात बदल नाही करता येत