खूप खूप छान अप्रतिम ओरिजनल मसाला असल्याने वडे खूप चविष्ट होणार ताई तुम्ही खरेच सुगरण आहात धन्यवाद ताई
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप मस्त पाववडा रेसिपी. नाशिक भागात याला पाववडा म्हणतात .
@gautamkhale7108 Жыл бұрын
खुप छान उलटा वडापाव टेस्टी धन्यवाद ताई 👌👍💐🙏💐
@selandersojwal67982 жыл бұрын
दादा ताई सप्रेम नमस्कार, दोघांच्या जोडीला सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏼
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@shailadhuri5338 Жыл бұрын
छान प्रकारे रेसिपी दाखविली , मी आज संध्याकाळी मुलांना करून देईन, मला रेसिपी खूप आवडली, धन्यवाद ताई.😊😊
@GavakdachiTaste11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@lonelyalien4412 Жыл бұрын
एकदम सुपर नवीन पदार्थ खाल्यामुळे ऊलटा वडापाव काय असतो ते समजले अप्रतीम सुगरण छान
@vilasbhor3933 Жыл бұрын
एकच नंबर उलटा वडापाव लय भारी बघा.तोंडाला नक्कीच पाणी सुटेल बघून.
@jayshreewaingankar32042 жыл бұрын
वडा पाव बघून तोंडाला पाणी सुटलं की बघा🤤🤤🤤. अहो सर्व पदार्थ छान झालं की बघा. लय भारी👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@swapnalwaghmode113310 ай бұрын
Thanks!
@GavakdachiTaste10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@vanmalamore233 Жыл бұрын
आमच्याकडे सुरुवातीला असेच वडापाव मिळायचे. मी ही केव्हा तरी असे बनवते पण याला उलटा वडापाव म्हणतात ते आज कळाले खुप छान नाव आहे.
@rajshreepatil2854 Жыл бұрын
Jodi number 1 aahe aani Vahini khupch sugaran aahet. Chulivche testy pdarth pahun tondala pani sutle. Dhanywad.
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@latachapke31025 ай бұрын
खुपचं छान केले ताई उलटा पाव पकोडा मी पण करत असते तुमची प्रतेक रेसिपी खुपचं छान असते
@yogeshchaudhari99712 жыл бұрын
Apratim vahini.... Kiti mehnat ahe kharach hya mage.... Na mixer.. Na gas.. Tari tumhi kiti premane ani patience ne banavtat sarwa.... Ani amhi yala paav vada mhanto.. It's my favorite
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@rakheeraut18552 жыл бұрын
खुपच छान, पाट्यावरची चटणी आणि मोकळ्या जागेत बनवलेले उल्टा वडापाव. गावातील निसर्ग एक नंबर भारी तोंडाला पाणी सुटत.😋😋😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@padmajasalve84019 ай бұрын
दादा तुम्ही दोघे खूप व मुलिंबरोबर संसार करता नशीबवान आहे धन्यवाद
@arihantgovindamore36610 ай бұрын
खूप - छान आहेत दादा वहीणी ची जोडी उलटा वडापाव रेसिपी छान आहे😊
@jitendrajain9879 Жыл бұрын
Mast, koop God aahat doghehi.
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
@prakashshelar27372 жыл бұрын
शेंगदाण्याची चटणी खूप छान झाली आहे
@sunitakaram3293 Жыл бұрын
सोबत गाईचा हंबरण्याचा आवाज येतो आणि बकरी पण ओरडते ते पण दाखवायचे होते खुपच छान वाटले वडा पाव बनवतांना गाईचे हंबरने आणि बकरीचे ओरडने कानाला मधुर वाटले त्यांना पण दाखवा की ! मन खुश होईल बघा ! 👌👍❤️❤️
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bajiraothorat942 жыл бұрын
छान ताईने व दादाने वडा पाव व चटनी झकास
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vaishnavipetkar8657Ай бұрын
Savli mde jaun bashila ki nahi
@siddhibendre9145 Жыл бұрын
एकच नंबर रेसिपी वहिनी 👌👌👌
@ShailaJagdalesRecipe2 жыл бұрын
व्वा खूप जबरदस्त रेसिपी निसर्गरम्य वातावरण ही रेसिपी खायला मजाच वेगळी आहे.😊
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ujjwalapatil877211 ай бұрын
Khupach chan ahe recipe
@surekhakore6464 Жыл бұрын
खुपच छान ऊलटा वडा पाव व हिरवी चटणी 👌👍
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pallavikasbe14142 жыл бұрын
Ulta vadapav mst zala tai. Kek ci recipe dakhva na
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bhaktichavan2832 жыл бұрын
Must recipe ulta vada pav chi Vahini donhi chutney ekdam mast i like this video Dada Vahini 😋😋😋😋👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
भक्ती ताई खुप खुप धन्यवाद 🙏
@Nirmala-rc2tt11 ай бұрын
Very nice recipe s
@pragatipowale98802 жыл бұрын
तुम्ही बटाटे सोलायला गोळे बनवायला मदत करायला हवी
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
अगदी बरोबर... बटाटे सोलून बारीक करून, तसेच पाव मधे कापून द्यायला हवे....
@PrakashPatil-r8g Жыл бұрын
LYBARI BAVA
@PrakashPatil-r8g Жыл бұрын
😂
@anaghadeshpande32212 жыл бұрын
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@sujatamahamuni4010 Жыл бұрын
1 नंबर सादरीकरण 1 नंबर सुगरण 1 नंबर जोडी
@GavakdachiTaste Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@rohinibamne8359 Жыл бұрын
Khupch chhan lay bharri vahini Me pan banvel
@123456983582 жыл бұрын
छान केला आहे उलटा वडा सुनंदा मठकरी पुणे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@chinmayibhise88072 жыл бұрын
त्र्यंबकेश्वर ला प्रथम खाल्ला होता,, मस्तच
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@nitinshinde66 Жыл бұрын
Very nice 👍
@deepalishrivastava712 жыл бұрын
चुलीवरच जेवण म्हणजे एक नंबर 😊👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@swatipatil659810 ай бұрын
Mast😋😋
@gayatrikushare6457 Жыл бұрын
भाऊ नाशिक वरून खुप प्रेम दादा वहिनीला😍🥳
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
@laxmiwabale85432 жыл бұрын
khupch bhari एकदम भारी 👌👌👌👌
@vijayaghodekar8020 Жыл бұрын
Video akdam chan mixer cha vapar n karata chan recipe
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nileshpravin33222 жыл бұрын
🙏👍👌🌹🌺🌻🌼🌷⚘🌱🎖🏅🏆😆lay cahan vadapav Danyavad
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@anjalivaishampayan224 Жыл бұрын
मस्तच रिसिप आहे दोन वडा पाठून दे
@GavakdachiTaste Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👍
@sangeetajamgade30392 жыл бұрын
खूप छान,शेतावर असं चुलीवर केलेल्या खमंग उलटा वडा पाव ची टेस्ट भारीच असणार
@dattatryaohol3402 жыл бұрын
Great.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@babandhage9622 Жыл бұрын
Khup chan
@pratikshadhanave75962 жыл бұрын
Kup chan 👌👌 sarw recipe mast astat tumchya😊😊
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@shilpawadkar6923 Жыл бұрын
Bharich
@PrachiSingasane Жыл бұрын
Very nice testy receipe
@vandanamore22102 жыл бұрын
आमच्या गावी पुर्वी असाच वडापाव मिळायचा. मी पण बनवते. पण दादा छान बोलतात.👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rohinishinde36682 жыл бұрын
Khupach Mast recipe 👌👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@dipajadhav65462 жыл бұрын
खूपच सुंदर आहे आणि तुमची मेहनत बघून छान वाठले एवढी मेहनत घेतली पण तुमच्या चेहऱ्यावर बिलकुल ताण दिसला नाही... तुम्ही ग्रेट आहात ताई...🙏👍👍😊👌👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@sudamkambale24282 жыл бұрын
Khupch chan recipe 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@dattasawant122 жыл бұрын
छान केलं की हो उल्टा वडापाव वहिनी आणि दादा 👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@snehalmanduskar36042 жыл бұрын
Wahini apratim vdo.. yummy.. shubheshchya
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice recipe
@mandakiniparale3146 Жыл бұрын
छान आहे
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pradeepsonawane3222 Жыл бұрын
Agadi sopi va chan recipe tondala pani sutale ❤
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@raginideodhar16902 жыл бұрын
Khup chan tondala pani sutle ki 😋👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@nidhiscorner99742 жыл бұрын
Pata varwanta chi hiravi chatny khup chan and Vada bhav mastch
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@radhagupta8642 Жыл бұрын
Sagle dish eak no 👍👍
@selandersojwal67982 жыл бұрын
दादा वहिनी शुभ सकाळ 🙏🏼
@ashvinibagul12852 жыл бұрын
Dada vahini ekdam jabardast ulta vadapav
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pavangulve54612 жыл бұрын
Khup vel lagat aahe video la
@MetByAccident2 жыл бұрын
Ekdam chhan Vada pav disat ahet Vahini saheb 👌👌👌
@chickenbiryani44242 жыл бұрын
Nice vada pav many many thanks
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@मराठवाडारेसिपीज2 жыл бұрын
खुप छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@anandirajmane73359 ай бұрын
लई भाराि
@meenaahire58112 жыл бұрын
Khup chhan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@snehajoshi76222 жыл бұрын
Apratim recipe ani tumhi dogha hi khup mast ahat
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@jayantneharkar48612 жыл бұрын
🚩खुप छान लय भारी,🚩🙏
@manishadiware81012 жыл бұрын
खूपच छान रेसिपी
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vijayadeshmukh92312 жыл бұрын
khupch chhan recipe aahe dada ni vahini mi bread cutlets banvte tsch aahe.Very good.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vimalkorde70112 жыл бұрын
@@GavakdachiTaste n
@chhayasonawane94412 жыл бұрын
Very nice 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ranjanayadav80622 жыл бұрын
👌👌👌😋😋दादा वहिनी खुप च छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@prabhavatishevante87172 жыл бұрын
खुप छान रेसिपी 👌👌👌👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vimalrecipe26232 жыл бұрын
लयभारी आहे ताई
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@sunitachauhan65722 жыл бұрын
👌👌 ekdum bhari banavala vahini thumhi ulta vadapav mest khup Chan Don prakarchya chatnya pan mest vatlya vahini bhari sugran aahe ek number 👌👍😋🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@anitapatil48722 жыл бұрын
Khup chan recipe.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@kiranchinche8511 Жыл бұрын
दादया आणि वहिनी बोलावतील तेव्हा बोलावतील 👍🏻 माझी भेटण्याची इच्छा हायचं बघा 👌🏻
@GavakdachiTaste Жыл бұрын
हो नक्की या 🙏👍
@kiranchinche8511 Жыл бұрын
@@GavakdachiTaste नक्की येऊ बघा 👍🏻👍🏻
@galaxy46692 жыл бұрын
Dadani vahinina thodi madat pan keli pahije mhanje khayla pan double majja yeyil baki vahini mast dishes banavte. धन्यवाद 🙏
@k.m.n.2 жыл бұрын
खुपच मस्त लाईक डन ताई दाजी 👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
सर्वात पहिली कमेंट व लाईक केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@viralindia58012 жыл бұрын
Wow!!!!
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@anitajoshi10872 жыл бұрын
@@GavakdachiTaste खूपच छान उल्टा वडा पाव शेंगदाणा च ट णी ' हिरवी चटणी व तळलेली मिरची एकदम फक्कड बेत वहिनी .
@GavakdachiTaste2 жыл бұрын
@@anitajoshi1087 धन्यवाद ताई 🙏
@minaxiacharya91252 жыл бұрын
Varegood
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@janakakorade68412 жыл бұрын
खुप खुप छान उलटा वडापाव
@shardarandhave40792 жыл бұрын
OL Op break
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sudhamatianantkar Жыл бұрын
Superrrrr superrrrr superrrrr ❤️
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
@kavitakamble242 жыл бұрын
खुप छान 😋😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@archanapawar99742 жыл бұрын
Khupach chhan dada....tumhi 2gh midun hotel taka
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@rajeshpadval90022 жыл бұрын
mast.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@aparnaawle73092 жыл бұрын
Dada khup chhan bolta Tumi😁👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@suyogavhad74382 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@viralindia58012 жыл бұрын
Khupac chan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
अगदी बरोबर... दादा तुम्ही, बटाटे सोलून बारीक करून, तसेच पाव मधे कापून द्यायला हवे....
@swatimaske15612 жыл бұрын
Khup khup chaan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार वा वा डा पाव रेसिपी सुंदर दोघेजण मस्त रानांत बसून खातायत छान वाटते कौतुक करावे तेवढे थोडेच हुशार आहे वहिनी दादाची पण चांगली साथ आहे त्यामुळे भारी लय भारी बेस्ट एक आजी सोलापूर बाय-बाय