मशीन सहित ट्रायल येते का, कटर लोखंडी पाते येते का, किंमत किती आहे.
@ShetimalaАй бұрын
Call karun vichara
@sgbpvtltd4013Ай бұрын
Only trolley sir
@shreeshailbagale9656Ай бұрын
तुम्हीं कितीला आणले का फुकट आणले ते तरी सांगा?किंमत सोडून बाकी सगळं सांगणार.. कारण मिळेल तस लुटायचा असतो आणि हे निव्वळ मार्केटिंग आहे.. बर डाळींब कसे देता?
@bhaskarchikare1985Ай бұрын
फक्त बडबड बडबड .....किमंत कीती तुम्हास कितीत पडली....सागा कि लाज वाटेल....की बाई दाखवून व्हिडिओ सादर करायचा...शेतकरीवर्ग ची फसवणूक करायचै😂😂😂😂😂😂
@yuvrajpatil286Ай бұрын
Nakkich
@जयमरीबाबाАй бұрын
👍
@dharmnathbhamare9255Ай бұрын
सागर दादा खुप छान आहे मशिन
@rameshbangar21Ай бұрын
किंमत किती आहे ते का सांगत नाही
@sgb-pvtltdАй бұрын
3800 for trolley
@ramjanchaudhari3632Ай бұрын
Very hard for use.
@vikrammundhe9879Ай бұрын
सपाट जमिनीवर चालेल, डोंगर उतारावरील कोकणातील आंबा बागेत चालणार नाही🙏
@namdevbhise6823Ай бұрын
एवढी झिंझट करण्या पेक्षा तण नाशक बरे
@nitinvbagadeАй бұрын
हा त्यांचा नंबर आहे. गेले वर्षभर मी या फोनवर वेगवेगळ्या वेळी फोन करतोय. फोन उचलत नाहीत आणि नंतर कॉल बॅक करत नाहीत. तुम्हाला जर लागला तर जरूर सांगा मला एक ट्रॉली हवीच आहे
@sgb-pvtltdАй бұрын
Please give your number sir... We will call you
@dnyaneshwarrakhonde4288Ай бұрын
मशीन ला गोटा लागला तर
@sgb-pvtltdАй бұрын
Two holdings
@hitendrapatil3278Ай бұрын
ट्रायल दाखवा
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरीАй бұрын
रेडी ट्रॉली ग्रास कटर मिळते की मार्केट मध्ये 13000 पर्यंत
@sgb-pvtltdАй бұрын
It's an attachment to existing brush cutter
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरीАй бұрын
@@sgb-pvtltd मग किंमत पण इथेच सांगत जावा की कॉल आग्रह का
@bhagwanbobade6416Ай бұрын
ज्यादा अंतरामुळे आपल्याला खोडाचा अंदाज घेता येणार नाही