शर्यतीच्या ज्ञानाचे भांडार म्हणजे सांगलीकर सुदीप तुमच्यामुळे तर आज गोवंश संवर्धन टिकून आहे कारण लोकांना हा छंद लागला आहे त्यामुळे आपल्या देशी गाईचे चांगले संगोपन केले जाते शर्यतीचा खोंड तयार करायला एक प्रकारे पुण्याचं काम करत आहेसा सुदीप दा तुम्ही आणि तुमच्या व्हिडिओ मुळे करेक्ट मैदान होत आहेत आणि करेक्ट मैदान ला कळते आपल्या बैलात किती पळ आहे ते त्यामुळे सगळी मैदान करेक्ट व्हावीत हीच अपेक्षा. आणि म्हत्तवाचं म्हणजे मी फक्त करेक्ट मैदान असेल तरच बघतो. बाकी ज्याची त्याची इच्छा.आभारी आहे सुदीप दा मस्त वाटलं तुमचं कार्य आवडलं आपल्याला.माझी कमेंट वर तुम्ही रिप्लाय कराल अशी आशा धरतो.
@sanglikarsudip7 ай бұрын
आभारी आहे तुम्ही माझ्या प्रती , तसेच माझ्या बैलगाडी शर्यतीच्या व्हिडिओ प्रती एवढं प्रेम व्यक्त केलत मन भारावून गेलं 🥰🥰 अजून काही सुधारणा कराव्या लागल्या तर नक्की कळवा आणि असच प्रेम रहुद्य❤️❤️❤️❤️
@vaibhavpawar65927 ай бұрын
@@sanglikarsudip हो नक्कीच सुदीप दा.
@PatilRohit0077 ай бұрын
एकदम मनातलं बोललास भावा ❤🤝
@rayman96875 ай бұрын
Barobar❤❤ Sudip bhau❤
@swapnilgadade5557 ай бұрын
1 number, आज पर्यंत बघितलेले व्हिडिओ मधे एक लक्षात येते हेलिकॉप्टर बैज्या गाडी काडून घेतली की 1च 🎉 मस्त हेलिकॉप्टर 1 नंबर पळाला
@पप्यापाटील23247 ай бұрын
नं 1 झाल्यानंतर हेलिकॉप्टर सोबत फोटो काढला ते करत असताना बैज्या ला स्पर्श केला असता देवाचे चरण स्पर्श केल्या सारखं वाटलं भाऊ ❤❤❤❤❤❤
@ArabajMullani7 ай бұрын
❤
@sanglikarsudip7 ай бұрын
ऐकून भारी वाटलं तुमची बैला प्रती भावना ऐकून ❤️🥰🥰🥰🥰
@पप्यापाटील23247 ай бұрын
@@sanglikarsudip 👑 सुदीप दादा 👑 😍😍
@SamarjeetHanbar7 ай бұрын
पब्लिक चं भिताड हिंदकेसरी हारण्या
@nileshpatil70067 ай бұрын
धन्यवाद सुदीप भाव..तुमच्या मुळे गव्हाण केसरी मैदानच नाव शर्यत क्षेत्रात उंच शिखरावर। गेल आहे.. आडी बेनाडी या सारख्या मोठ मोठ्या मैदानाबरोबर गव्हाण केसरी च नाव लागलं ही सर्व कमिटेने केलेल्या कामाची पोच पावती आणी तुमचा पण त्यात खूप मोठा वाटा आहे. मनापासून धन्यवाद.. शर्यत कमेटी गव्हाण..
@sanglikarsudip7 ай бұрын
आभारी आहे निलेश दादा🥰🙏
@tatyasosambare65377 ай бұрын
धन्यवाद साहेब आमच्या विनंतीस मान दिल्याबद्द्ल ❤❤❤❤❤❤
@sharaddubaldubal67187 ай бұрын
एक नंबर कॉमेट्री. संदीप भाऊ खूप आभारी आहे.
@nitinkandale45847 ай бұрын
सुदीप दादा मनापासून आभारी आहे तुमच्या कॉमेट्री मुळे मैदान प्रत्यक्षात पहात असल्याचा अनुभव येतो
@Vikramdabade7 ай бұрын
सुदीप दादा तुमच्यामुळे आम्हाला गव्हाणचेमैदान बघायला मिळाले
@shivgondapatil26457 ай бұрын
खुपचं छान झाला आहे व्हिडिओ, सुदीप आपल आणि , पंच कमिटी,व सर्व विजेता बैलाचे मनःपूर्वक शुभेच्छा
@sanglikarsudip7 ай бұрын
आभारी आहे पाटील साहेब 🙏🥰
@pratikkamble14287 ай бұрын
हरण्या च्या पायाला लागले आहे तरी पण वाघ 2 झाला.... 💪💪
@basavarajkiccha9093 ай бұрын
Nahitar sutti 1 Jhali asti ..only haranya premi ❤
@KondibaRupanur-iv9ub7 ай бұрын
सुदीप दादा एक नंबर असेच व्हिडिओ करत जावा कायमसाठी व्हिडिओ एक नंबर झाला आहे तुम्ही सांगितले म्हणजे बरे असते
@SamarjeetHanbar7 ай бұрын
खरा रूस्तम ए हिंदकेसरी हारण्या 👑🦁🦅💪🚩
@basavarajkiccha9095 ай бұрын
Only haranya premi
@Rohan2695037 ай бұрын
Ek number kaam tumhi kelay 👍🏽
@anilmali78517 ай бұрын
मस्तच छान सर्व बैलाची व, गाडीवान ची माहीती दिली काँमेटरी छान
@amitpopale47607 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ केलासा सुदीपराव, आभारी आहे
@sambhajipatil449720 күн бұрын
मस्त वर्णन आहे
@abhinarke71607 ай бұрын
खूप छान माहिती दिली सुदीप असंच व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@hanamantnivruttibhosale46907 ай бұрын
Khup chan aaj jara bar vatle cometri aykun ,,,👌🏻👌🏻
@VijayJahdav-c9h7 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ झालेला आहे
@swapnilkharat30557 ай бұрын
First comment कट्टर हेलिकॉप्टर बैज्या प्रेमी
@rayman96875 ай бұрын
Avi mane sundrya pan bail lai bhari ahe❤ Gulbbya❤
@prashantbandgar72007 ай бұрын
नाद खुळाच विडिओ केलाय भाऊ✌🏻🚩
@GajananPatil-q4o7 ай бұрын
एक नंबर दादा
@sushilmhatre37577 ай бұрын
मुलाखत ग्या नामवंत बैलांची भारी होईल सगळ्यांना माहीत पडेल
@nileshkanap92957 ай бұрын
Bhava तुला सागतो असच व्हिडिओ comtri करून टाक लोकांना आवड निर्माण होईल. बैलगाडा शर्यतीत मोलाचे सहकार्य आहे भावा तुझे
@sanglikarsudip7 ай бұрын
आताच टाकलाय नविन व्हिडिओ दादा खास तुमच्या आग्रहास्तव🙏🥰❤️
@nileshkanap92957 ай бұрын
भावा मी मुंबई ला duty la ahe पण तुझ्यामुळे मला माझा नाद सांभाळता येतो.आपली भेट पहिला medanavar होत होती.मी तुझे सगळे व्हिडिओ भगतो
@sanglikarsudip7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@mohammadnadaf5197 ай бұрын
दादा नाद खुळा शुटिंग झालंय 👌👌👌👌👌
@sujitdombale90427 ай бұрын
खूप छान माहिती देताय तुम्ही सुदीप दादा शर्यत बद्दल ब गटाचा पण व्हिडिओ टाका
@AmolPatil143sanglikar4 ай бұрын
गव्हाणकर बोलते हेलीकॉप्टर बैज्या प्रेमी
@govindhakke64937 ай бұрын
सुदीप भाऊ वीडियो Apratim झालाय. ड्रोन वीडियो kaysudha kalat nay. Baalpan अणि गाड़ीवान पण ओळखत nay. धन्यवाद 👌👌👌🌷🐅🙏
@murageshDaddanvar7 ай бұрын
🎉supar video dada asech kvametri kara
@Vishalsargar-bf4cj7 ай бұрын
किंग मेकर सांगोल चा राजा 🔥🔥
@pankajchavan56557 ай бұрын
Khup sundar ,👌
@NitinMane-gr8zi7 ай бұрын
Ek number video
@santoshnaike60547 ай бұрын
सुदिप दादा आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏..
@vaibhavpawar65927 ай бұрын
Mast comentry Ani video
@dhanajiyamagar4 ай бұрын
Harnaya ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Prashant-mh4yl7 ай бұрын
Sudip da ek no video zalay marda... ❤❤❤ Asch commentary krt ja changl vataty. 🎉
@शशिकांतमहामुनी7 ай бұрын
हरण्या च्या, उजव्या पायाला दुखापत झाली आहे
@amitpopale47607 ай бұрын
एक नंबर मैदान झाल
@amolkarpe14667 ай бұрын
1 number dada ashich comentry sakat video banvun takt
@sudarshanbargale65837 ай бұрын
1 number video
@mr.Mali40047 ай бұрын
धन्यवाद साहेब ❤❤🎉🎉
@NitinPatil-r2e7 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@pravinpatil95847 ай бұрын
1number
@sujitpatil37883 ай бұрын
1 no video kadlay
@pankajchavan56557 ай бұрын
Mast.sudipdada
@AnilSuganawar6 ай бұрын
Nice commentary & showing ress
@sanglikarsudip6 ай бұрын
Thanks for watching🙏🥰
@VijayPatil-l7t7 ай бұрын
Top
@SambhaPujari-cp9wb7 ай бұрын
खुप छान
@narayanaaldar72745 ай бұрын
सांगोला राज्या ❤❤
@jadhav_pshupaln_parite7 ай бұрын
परिते बटलर (कुंडल) चे जुने विडिओ असतील तर पाठवा
@SatishKore-zk2uv7 ай бұрын
धन्यवाद दादा सर्वाचा विनंतीला मान दिल्याबद्दल
@shashikantghodgire13037 ай бұрын
बाशिंग भवरा ची मुलाखत घ्यावी दादा
@ShamraoGavade5 ай бұрын
❤❤
@KrushnaChougule-zo9fm3 ай бұрын
Kay rada shooting kelay rao ani
@abhik10717 ай бұрын
दादा ब गटाचे व्हिडिओ कधी सोडणार आहेसा
@abhik10717 ай бұрын
Thank u dada ,♥️
@sudhirsutar27272 ай бұрын
वेगाचा शेवट helicopter baijya
@krushnathkharat66867 ай бұрын
यात्रा कमिटी च आभार
@prakashkodne65627 ай бұрын
❤❤❤❤❤
@jivanpatilsp74657 ай бұрын
ब गट व्हिडिओ कदी टाकणार y
@nileshkanap92957 ай бұрын
1no भावा
@sushilmhatre37577 ай бұрын
Bhau ब गटाची व्हिडीओ टाका असली तर
@sunilsalamawade90337 ай бұрын
Dada mast ho
@PratikDalavi-v8c7 ай бұрын
तुम्ही पाहीले पहीरे सगळी खोटी सांगीतले आहेत आम्ही तुमच्या वर विश्वास ठेवला होता पण तुम्ही सगळं खोटं सांगीतले होते
@sanglikarsudip7 ай бұрын
Mg तुम्ही सांगा खर काय ते तर बघुया नेमकी कोणती पैर चुकलय
@shivajishivaji52567 ай бұрын
1ch number
@rahullokhande80587 ай бұрын
शेपूट नं चावणे हा नियम नाही ka इकडे
@baburaopatil20777 ай бұрын
म्हैशाळ सुंद्र्या नाव ऐकायची तयारी ठेवा नवीन वादळ नवा 🌞
@donetajichavan5277 ай бұрын
आदत व ब गटाचे विडिओ टाका सुदीपभाई
@sarjeraoshingare98317 ай бұрын
कलर चा व्हिडिओ का कट केलाय
@namdevmalame48607 ай бұрын
ब गट चा विडिओ पाठवा
@Vishayhardshorts7 ай бұрын
कल्लोत्ती भुंडा, युराज शिंदे ची पटनर्शिप आता नाही , पाडळी च्या महेश पाटील यांनी घेतला
@PradipKamble-de2ns7 ай бұрын
Harnya cha पायाला दुखापत आहे हे खरे आहे का
@vandanagidde8537 ай бұрын
होय
@yashchougule_0987 ай бұрын
Hoy
@Mastermind-q7k7 ай бұрын
अहो आदत चे पण विडिओ टाकत जावा, जनरल सगळीजन टाकतेत, आमची खोंड आहेत, तुमच्या विश्वासावर बस्तुय संध्याकाळी बघायला विडिओ पण तुम्ही काय टाकत नाही😔
@sanglikarsudip7 ай бұрын
कोण व्हिडिओ बघत नाही आदत च जास्त , आणि त्याला कष्ट पण जनरल अवढेच आहेत , खच्चून 2 हजार जन म्हणजे लय झाल , आणि त्यातून मिळणारं फक्त 30 रुपये मग तुम्हीच सांगा कस टाकायचं , जर मालकांनी वयक्तिक कॉन्टॅक्ट केला तर त्यानं पाठवू तुमचा नंबर टाका कॉमेंट ल