तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ... kzbin.info/www/bejne/g5CkoKSapLCBna8 संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊आणि तुमच्या खारोड्या कश्या झाल्या ते नक्की कळवा ...🙏🏻😊
@vimalghanekar71352 жыл бұрын
ताई तुम्ही सांगितलेल्या पाधितेने मी कुरडई करून भगितली.... खूप छान झालाय. मी दर वर्षी कुरडई करायचे पण ती दातात चिटकाईची. तुमच्या रेसिपी ने मला माझिया रेसिपी मध्ये सुधार करता आला आणि कुरडई खूप छान झाली.. तुम्हाला रेसिपी शेअर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👍🤗
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ...😊🙏🏻 तुमची प्रतिक्रिया ऐकून खूप छान वाटले... 😌 रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻
@kalyaniraut3483 Жыл бұрын
First time banvlya mi.. एकदम छान झाल्या कुरडया.. तुमची रेसिपी छान आहे, सर्व बारीक सारीक गोष्टी सांगितल्या तुम्ही ताई म्हणून बनवणे सोपे झाले. धन्यवाद
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ...☺️🙏🏻 असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या ... आवडल्यास शेअर नक्की करा ... 😌🤗
ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात
@NutribhojKitchen10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद .. 🙏🏻😊
@kalpanashimpi904310 ай бұрын
लहानपणाची आठवण झाली आई आणि वाहिनी गावाला कुरडया करत होत्या. खूप छान लागतात ह्या कुरडया.
@NutribhojKitchen10 ай бұрын
हो ना ... पूर्वी सहकुटुंब उन्हाळी सारसामन करण्यात सहभागी व्हायचे... आता ही प्रथा लुप्त होत चालली ... काही ठिकाणी अजूनही कुटुंबातील महिला एकत्र येऊन कुरडई पापड करतात ...
@geetadhotre51598 ай бұрын
Tai khup Chan krlyat Tumi
@NutribhojKitchen8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ... 🙏🏻😊 तुम्हीही नक्की करुन पहा ...🙏🏻
@ashraydhok62872 жыл бұрын
Good madam ekdam chan sangital sarv very good ani banawalya pn chan
@NutribhojKitchen2 жыл бұрын
Thanks for appreciation....😊🙏🏻 Share if you like it ...😌🙏🏻
@vaishalikoli6215 Жыл бұрын
थँक्यू ताई तुम्ही जी रेसिपी ती पाहून मला कुरडया करायची भीती वाटत नाही आहे तुमचे मनापासून आभार
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. ... प्रयत्न केले की काहीच अवघड नाही ... 😌
@janhavihirve84948 ай бұрын
सुंदर व्हिडिओ....❤
@NutribhojKitchen8 ай бұрын
धन्यवाद .... 🙏🏻😊
@manishakulkarni6862 жыл бұрын
खरंच खुप छान झाल्यात कुरडया.
@NutribhojKitchen2 жыл бұрын
धन्यवाद...😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻
@kalpanasatarkar92279 ай бұрын
खूप खूप धन्यवाद❤🙏✨
@supriyapatil28112 жыл бұрын
खुपच छान खरी सुगृहीनी आहे
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद...😊🙏🏻 नक्की करून पहा...
@sudarshana4471 Жыл бұрын
ताई मी तुमचा विडीओ बघून कुरडया केल्या खरच खूप छान आणि पद्धशीर माहिती सांगितली आणि माझ्या कुरडया ही खूप मस्त झाल्या thank you
@NutribhojKitchen Жыл бұрын
ऐकून छान वाटले ... 😊 खूप खूप धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻
@premlatasawale3334 Жыл бұрын
खुप सुंदर छान आवडल
@mohinideshpande3971 Жыл бұрын
ताई तुमच्या कुरडायचा चीक खुप छान झाला आहे चमकदार झाला आहे चिक बघूनच चीक खावा असे वाटत आहे आणि कुरडया चा आगर ही खुप सुंदर आला अगदी फुला सारखा
@NutribhojKitchen Жыл бұрын
Thank you so much ...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😌🙏🏻
@surajshivale8321 Жыл бұрын
आम्ही पण असे च बनवितो छान होतात छान
@madhura8516 Жыл бұрын
Khupch sunder kelya chan mahiti Dili Tai
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा... ☺️🙏🏻
@PoonamAthawale9 ай бұрын
Musttt khub chan
@NutribhojKitchen9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद... 🙏🏻😊 आवडल्यास नक्की करून पहा ... 🙏🏻😊
@ajitkashid52638 ай бұрын
मस्त ताई
@NutribhojKitchen8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ..🙏🏻😊
@aartivelankar6618 Жыл бұрын
काकू,एक नंबर👍👌👌👌
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ..☺️🙏🏻
@JayshriPatil-o2c8 ай бұрын
Chan sangitale Tai ..ata mi pan karun baghte
@NutribhojKitchen8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद... नक्की करून पहा .. आणि तुमच्या कुरडया कश्या झाल्या ते नक्की कळवा ...🙏🏻😊
@RajaniShiral-kk6ho9 ай бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले ताई तुम्ही. पिळले ल्या गव्हाच्या खरोdya कशा बनवतात ते सांगा ताई.
@NutribhojKitchen9 ай бұрын
धन्यवाद ... ☺️🙏🏻लवकरच खारोड्यांचा व्हिडिओ टाकणार आहे ...
@NutribhojKitchen7 ай бұрын
खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ... kzbin.info/www/bejne/g5CkoKSapLCBna8 संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊
@mandakinibarad8197 Жыл бұрын
Your explanation very clear and good show your rcp.
@NutribhojKitchen Жыл бұрын
Thank you so much ..☺️🙏🏻 share and try it for sure ...
@arjunbhendekar4942 жыл бұрын
Kup chan
@kavitagawali86819 ай бұрын
Khupch chaan very nice 👍, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई, गव्हाच्या आणि बाजरी च्या खारोड्या बनवून दाखवा.........
@NutribhojKitchen9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ... लवकरच खरोड्यांचा व्हिडिओ टाकणार आहे ...तोपर्यंत channel ला subscribe नक्की करा ...🙏🏻☺️
@NutribhojKitchen7 ай бұрын
खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ... kzbin.info/www/bejne/g5CkoKSapLCBna8 संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊
@killerbeast44762 жыл бұрын
मैम बड़ी मेहनत से बना रहे हो कचरी पहली बार देखी इतनी मेहनत वाली कचरी हमने तो मैदा की चावल की साबूदाने की बनाई है
@NutribhojKitchen2 жыл бұрын
थँक्यू, आपके सपोर्ट के कारण मेरी मेहनत रंग ला रही हैं☺️🙏
Super me Keli khupach Chan Ali majhi sasu tr baghats badli thanks you so much mam❤🎉
@NutribhojKitchen9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ... 🙏🏻😊 ऐकून खूप छान वाटले ... 😊 आपल्या सुनेला पारंपारिक रेसिपी बनवता येता हे पाहून प्रत्येक सासू ला कौतुक तर वाटणारच ना ... 😄
@vaidyaneelima2745 Жыл бұрын
Very nice 👏👏
@jayashingole340 Жыл бұрын
लई भारी! काकु माझी आई व मावशी व गावचे नातेवाईक एकत्र मिळून कुरडया करीत. आता आईवडीलासह कोणीच नातेवाईक ह्यात नाहीत, तर तुम्ही मला अर्धा किलो विकत द्याल? आणि चिक, कुरडया नाही दिल्या तरी चिक द्याल मी आभारी राहीन.