तुझ्या पद्धतीने गेल्या 3 वर्षापासून संपूर्ण दिवाळी फराळ बनवतेय ....अजून पर्यंत कधीही बिघडलं तर नव्हताच पण या वर्षीच फराळ नेहमी पेक्षा जास्त छान झालाय अशी सर्वांनी माझी तारीफ केली ...म्हणून मग आज कमेंट करतेय ...तेजश्री तुझे खूप खूप आभार...एवढ्या सोप्या पद्धतीने आम्हाला पदार्थ शिकवते... खरच तुझ खूप खूप कौतुक👏👏👏👏👏👏