आज चा भाग बघून खूप रडायला आल आहे खरच असे मित्र भेटायला खूप नशीब लागत
@vasantgarad49032 жыл бұрын
संज्या ,गणप्या, नाम्या भांवानो मस्त काम ,अँक्टींग व समाजासाठी प्रेरणादायी विचार...असेच काम करा .छानच मित्र परिवार चांगले विचाराचे असावेत...भावला हा एपिसोड.अभिनंदन सर्व कलाकारांचे.
@balasahebbhalerao7206 Жыл бұрын
खुप छान... अप्रतिम यार ... तोडच नाही या भागाला ... खुप काही शिकण्यासारखे या भागातुन .. एक आदर्श अन् प्रेरणादायी भाग होता. सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन.
@poojakanade54562 жыл бұрын
आजचा एपिसोड एकच नंबर. आसे मित्र आजच्या घडीला तरी भेटतील असं वाटतं नाही . संजय आणि गणपतराव एकच नंबर......
@bhagirathbhande50372 жыл бұрын
गावरान मेवा संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद आज तुमच्यामुळे आम्हाला खूप आठवणी ना उजाळा मिळाला. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार
@dattatraymore81312 жыл бұрын
Xx
@dattatraymore81312 жыл бұрын
A
@vilasbansode21752 жыл бұрын
आजचा भाग खुप सुंदर आणि प्रेरणादायी होता आपल्या सर्व टीमचे धन्यवाद
@gauravgite24052 жыл бұрын
दररोज हसवणारे कलाकारांनी आज खरंच भावनिक केले राव❤️
@sandipgaikwad89392 жыл бұрын
एकदमच जबरदस्त..!👌 कांदा उत्पादक शेतकरी परिस्थिती वर एक भाग बनवा सर
@sunildarkunde34692 жыл бұрын
सत्य घटनेवर आधारीत एकच नंबर भाग दाखवला नामदेवराव,गणपतराव,संजयराव,तुमच्या गावरान मेवा वेब सिरीज ला.तोडच नाही.👍👍👍आपल्या सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@rajendragite63292 жыл бұрын
असा एपिसोड या काळात आपल्या समाजास अत्यंत गरजेचे आहे आणि तो दाखवल्या बद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासुन आभार
@navnathbhagat38152 жыл бұрын
दोस्ती असावी तर यांच्या सारखी यातून खुप काही शिकन्या सारक आहे किरण बेरड सर १ नंबर एपिसोड होता ❤❤❤👍👍👍
@manishapatil70892 жыл бұрын
खरंच खूपच छान होताआजचा भाग खूप मनाला स्पर्श करणारा मैत्री स्पष्ट करणारा 🥰👌👍👍👍
@kaundinyabauddha59552 жыл бұрын
भाऊ मी नेहमीच तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, आजचा हा व्हिडिओ मैत्री च्या नात्याने सर्व महाराष्ट्रात कौतुक करण्यासारखा आहे, संकटात फक्त मित्रच कामाला येतात हे ह्या मित्रांनी अप्रतिम असा संदेश दिला, सलाम ह्या मैत्रीला व कथा लेखकाला 👋👋👋👌👌👌
@sam.kanhere43182 жыл бұрын
आजचा भाग लाखात एक निशब्द😭😭😭🙏🙏🙏
@santoshparakh5655 Жыл бұрын
असि मयत्रि असावें ❤🎉
@sheshraokale53512 жыл бұрын
लयीच म्हणजेच लयीच भारी मी पण रिक्षाचालक आहे काय सांगणार लयीच हाल चालू आहेत असेच प्रेरणादायक एपिसोड बनवा समाजाला गरज आहे
@satyawandatkhile39092 жыл бұрын
या तिघांची दोस्ती आता खरी शैलेची पाहिले भारी १ नंबर भाग हादिक आभिनंदन सर्व टिमचे पण नामदेव राव संजुभाऊ गणप्या उर्फ महेश काळे सर हि यारी लय भारी धन्यवाद.
@sd_editor_41732 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान होता खर तर आयुष्यात अशे मित्र मिळाले पाहिजेत❤✌👑✌❗
@ranpakharu98902 жыл бұрын
भाऊ असे मित्र प्रत्येकाला मिळले पाहिजे खुप छान आहे आपली वेपसीरीज मला आवडली
@ashokkumkar95862 жыл бұрын
संजयराव आणि गणपंतशेठ तुमच्या दोस्तीला शंभर तोफाची सलामी द्यावी लागेल. खुपच भारी भाग होता .
@tukaramkale17252 жыл бұрын
छान
@dwarkadasmakode67072 жыл бұрын
Super Duper Episode of Friendship in three Persons. It is also excellent example how to Help to to needy Friend in his very critical Condition without any expectation.
@sharsdroman50352 жыл бұрын
असावता शी मित्र असावा संजय आणि गणपतराव नामदेव भाऊ लाख लाख शुभेच्छा असे व्हिडिओ एकदम खूपच आवडली पाहता-पाहता डोळ्याला पाणी आली
@subhashjagtap96242 жыл бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात भारी भाग
@chandkerure96602 жыл бұрын
@@dwarkadasmakode6707 0-000-0h-_0p0ⁿ0p0pp00000p0p
@ganeshakat82922 жыл бұрын
एक नंबर काम केल गणपतराव आणि संजयराव
@balasahebkakde47872 жыл бұрын
राम राम किरण बेरड साहेब हा एपीसोड खरोखर खुपच छान झाला सुदामा ब्राहमण नंतर नामदेवरावाची गरिबी पाहुन डोळे भरून आले खरोखरच अशा मित्राची संगत असणं काळाची गरज आहे
@aptheyt27252 жыл бұрын
जिन्दगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती हैं, और जिन्दगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती हैं. गुड इवनिंग
@rashatrpalgaikwad10052 жыл бұрын
कोरोना मुळे ड्रायव्हर लोकांचे खुप हाल झाले राव बेरड सर खुप छान एपिसोड झाला आणि संदेश पण चांगला दिला मित्र असावे तर या तिघां सारखे संजय राव गणपत राव नामदेव राव
@kishormandlik78052 жыл бұрын
आजचा भाग लाखात एक
@ranjeetlokhande89862 жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात भारी भाग आहे. खरंच डोळ्यात पाणी आलं. सगळ्या नात्यांत सर्वात भारी एकच नातं असतं ते मैत्रीच
@armyloverboy38052 жыл бұрын
फक्त गावरान मेवा बिड व नगर जिल्ह्यातील गावठी भाषा आहे😊♥️
@sanjivgaisamudre16232 жыл бұрын
होय, बीड व नगर जिल्ह्यातील भाषा
@ashokthakare37092 жыл бұрын
Tula konati pahije hi kamed kar
@BTSARMY-sd4bb2 жыл бұрын
खूप छान सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन . अशी दोस्ती असावी डोळ्यातून अश्रू ओघळले खूप छान.
@machchhindranathmemane91562 жыл бұрын
🙏एकदम हृदय स्पर्शी एपिसोड....
@tanmaypawade87332 жыл бұрын
खरंच खूप सुंदर आजचा एपिसोड असा वाटला की अशा प्रबोधनाने खरंच सगळी मंडळी एकत्र येईल धन्यवाद संजय राव गणपतराव नामदेवराव
@shivajisalve96072 жыл бұрын
लावले ना त्रिमूर्तीने रडायला झाले ना तुमच्या मनासारखे, मित्रांनो एपिसोड खूप हृदयाला जखम पोहचविणारा होता, खूप काही शुभेच्छा द्यावेत तेव्हडे कमी आहेत, अभिनंदन मित्रांनो, तुम्हाला भरपूर लोकांची सेवा करण्यासाठी भरपूर आयुष्य परमेश्वर तुम्हाला देवो,
@meghrajmoraleoffic75592 жыл бұрын
गावरान मेवा मस्त एपिसोड झाला आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 like you video
खरचं मैत्री ची व्याख्या शब्दात नाही व्यक्त करता येत. संजयराव आणि गणपतराव डोळ्यात पाणी आणलं आज. 🙏
@sachinkhilari63722 жыл бұрын
No words for this video...heart touching video....thanks to all team for such video... specially for Namya,ganpya,Sanjya
@सत्यमेवजयते-J2 жыл бұрын
भावनिक भाग ❤️❤️❤️
@minakshinikose38992 жыл бұрын
आजच्या एपिसोड पाहून तुम्ही सर्वांची मने जिंकलीत। खुपच सूंदर
@sachinauti60152 жыл бұрын
Yaar yala boltat episode.... Strong comeback
@ankushpakhare4955 Жыл бұрын
खूपच इमोशनल व्हिडिओ होता हा खरच मैत्री असावी तर संजयराव आणि गणपतराव सारखी संकटात धावून येणारच खरा मित्र असतो
@pranavbhujbal42522 жыл бұрын
Great comeback....🥳🥳🥳🥳🥳 great episode 👏 👌
@satishnakhate79462 жыл бұрын
रडायला लावल या भागात
@pravinjadhao16072 жыл бұрын
👌👌
@farmersdg23232 жыл бұрын
सर्व सामान्य माणसाची सत्य परीस्थिती मांडली, तुम्हा सर्वांचे मनापासून🙏💕🙏💕
@gautamsakhare45802 жыл бұрын
Super episode 👌👌👌👌l proud of u all tim
@laxmanbansode90182 жыл бұрын
तो औ
@santoshrangnathgopal71492 жыл бұрын
संजयराव गणपतराव आणि नामदेवराव तिघांच्या दोस्तीला माझा सलाम आणि हो खुप छान भाग होता.संर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा मैत्री असावी तर अशी.वा......🔥🔥🔥🔥😭💐💐💐
@vishalsambare46442 жыл бұрын
Super duper episode 👍👍👌👌 Hats of friendship ❤️👍
@rohinigaikwad5222 жыл бұрын
सरपंच खूप छान एपिसोड सोड आहे संजय राव गणपतराव अक्षरशः डोळ्यातून पाणी आले तुमच्या दोस्ती लाख लाख धन्यवाद
@krishnanathpawal29412 жыл бұрын
One of the top most episodes.
@muneerpatel10632 жыл бұрын
very nice episode's
@rushikeshgaikwad35502 жыл бұрын
कोणा.ला वाटते ही वेबसिरीज महाराट्रात एक नंबर आहे 🥰😁🙏🏻
@janardhannagre45092 жыл бұрын
Really nice & comprehensive episode.
@paragchaware1458Күн бұрын
खरंच खूप छान एपिसोड दाखविला आहे पाहून डोळ्यात पाणी आले राव😢
@omkarkarande7772 жыл бұрын
Gnptrav aashti gele aahet
@prathammahalesavasa48292 жыл бұрын
सलाम या दोस्ती ला खूप सॅप्पोर्ट आहे सर गावरान मेवा ला
@manojjain48852 жыл бұрын
आज कोणत्या विषयाने हसवणार म्हणून एपिसोड पाहायला सुरुवात केली आणि आज पहिल्यांदा आमच्या डोळ्यातुन पाणी आणले. आजचा विषय खूपच छान होता, मित्र कशाला म्हणतात ते आज तुम्ही दाखवले, फक्त हज्जा मज्जा म्हणून मित्र असतात असे नाही तर जीवाला जीव देणारे मित्र खरे मित्र असतात. धन्यवाद सर्व टीम ला. 💐
@rohidaswaghole28542 жыл бұрын
लय भारी बरं वाटलं हे पाहून आजून पण ह्या जगात मैत्री शिल्लक आहे
@sagaraware59652 жыл бұрын
मित्रा साठी काय पण राव....ही दोस्ती तुटायची नाय😍❤️❤️💯
@rajuborhade13652 жыл бұрын
आज लक्ष्या आशोक सराफ यांना बघितले आसे वाटले. खूप छान छान छान छान छान.
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
नामदेव राव एकदम बरोबर आहे गरीबाला लय काम कराव लागत पण कामसुध्दा मीळत नाही नामदेवराव तुम्हचे मीत्र लयभारी पण मलासुद्धा खुप रडलो मी तुमच्या सर्व मीत्राना नमन करतो कारण असे मीत्र भेटायला सुद्धां भाग्य लागतं खरच किरण सर तुम्हाला माझा त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@जयकिसान-भ1व2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं राव तुमच्या जिवलग मैत्रीने,,,❣️❣️❣️❣️ जीवनात असले मित्र असल्यावर जीवन जगण्याची मज्जा काही वेगळीच
@shakeelshaikh49152 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ बनवला..शिकण्यासारखे खूप काही आहे यातून., 👌👌🌹🌼🌹🌼🌹
@vickyrathod41082 жыл бұрын
Yaari dosti सलाम तुमच्या दोस्तीला खूपच छान आणि अप्रतिम कामगिरी I proud of you sanjayrav ganpatrav
@संजयदहिफळे-ह2ब2 жыл бұрын
नामदेवराव संजय राव आणि गणपतराव तुमच्या दोस्तीला 100 तोफांची सलामी
@umeshbonde29152 жыл бұрын
खर आहे या तिघांची शोलीची दोस्ती आहे खरच मित्र असावे तर संजयराव गणपतराव सारखे सलाम तुमच्या दोस्ती ला.किरण बेरड साहेब मस्त कथा लिहीली राव तुम्हाला पण सलाम चांगला आदर्श परत धण्यवाद गणप्प संज्या
@dattukadam13002 жыл бұрын
एकदम हृदयाला टच झाला एपिसोड निशब्द
@umeshus452 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@pandurangjadhav92322 жыл бұрын
खरच कोरोना मुळे सर्वाचेच हाल झाले आहे त्यात ही माहागाईने कहर केला आहे सर्व सामान्य कुठुबानी जगावे की मरावे असे झाले सजु दादा गनपत दादा छान सलाम अशा दोस्तीला
@sachinrane9982 жыл бұрын
Ek no episode Kiran sir . Aashe Friend
@Sankole18912 жыл бұрын
सुंजू आणि गणपत एकदम भारी. जुन्या आठवणी ताझ्या होतात आणि जुन्या काळात आम्ही जातो. हेच जून पण आम्हांला सोन्यावून प्रिय आहे. 🙏🏻
@vitthalwalke39502 жыл бұрын
संजय राव गणपत राव लय भारी कलाकार आहात तुम्ही एक एक मराठा लाख मराठा तर्फे तुमचा अभिनंदन
@yogeshp41142 жыл бұрын
संजय राव गणपतराव दोस्ती ला सलाम माझा बाकीचे एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड एकदम सुंदर खूप आवडला,,,,
@Rajkumar-cn8tf2 жыл бұрын
अप्रतिम काय शब्द वापरावेत हेच कळत नाही पण एक नकी बोलतो सलाम तुमच्या दोस्तीला
@mrnitinkumar0092 жыл бұрын
Great...संजयराव and गणपतशेठ 👍💯♥️
@nageshmahore7872 жыл бұрын
मैत्री असावं तर तुमच्या सारखी सलाम आहे तुमच्या मैत्री ला
@surajgadkar5187 Жыл бұрын
खराच डोल्यातुन पानी आले राव लय भारी वीडियो बनवला आहे खुप मोटीवेशन भेटले हिम्मत आली
@jayshankarswami34222 жыл бұрын
नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी आहे आदर्श घ्यावा आसा येपीसोड काळजाला पाणी झाल लाखात एक भारी भाग डोळ्यात पाणी आले धन्यवाद
@sachingumatkar26442 жыл бұрын
मित्र असावेत तर असे...... हृदयस्पर्शी एपिसोड 🙏
@dattutotare9234 Жыл бұрын
आरे वा संजयराव आणि गणपतराव तुम्ही तर प्रत्येक एपिसोड मध्ये खूप धमाल करता आणि ह्या एपिसोड मध्ये तर तुम्ही खूप चांगले काम केले आणि आपल्या मित्राला त्याची गाडी परत मिळून दिली त्याबद्दल तुमचे आणि तुमची एपिसोड बनविणारे किरण बेरड सहेबांचाचे खूप खुप आभार मानतो मी तुमच्या सर्व मालिका मी बघितल्या आहेत तुम्ही सर्व आहेत तरी कसे हे बघण्याच्या माझ्या खूप इच्छा आहे तुम्हाला एकदा सोनेवडीला येऊन ब्बघावे याची मी याची खूप यावी खुप धन्यवाद तुम्हाला खुप धन्यवाद तुमचा आदर्श खूप चांगला आहे, पोलिस उपनिरीक्षक बीड
@dhirajpatil48822 жыл бұрын
Sanjya Ganpya Shivay Ya Gawran Masti la Shan nhi.....Doghanchi jodi dhamal.....Ek Nagpurkar.
@rajjaktamboli46512 жыл бұрын
सर्वात भाग चांगला आहे . मनापासून डोळ्यातून पाणी आले
@ganeshbadar33612 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं राव खूप छान. हे प्रसंग खूप जवळून पाहिलेत मी. लोक बोलतात काय तो गावरान मेवा बघतोस. पण ते पाहतील तेव्हा त्यांना कळेल की गा. मे. काय आहे ते. खूप छान सादरीकरण. सरपंच 1. No
@pravinkenjale91462 жыл бұрын
Sagalya tumchya vedio pahilya pn hya vedio la 1 comment...... 1 number vedio 🙏bad nay 🥰
@ganeshdike45232 жыл бұрын
आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आले काही तरी चांगला आदर्श इतरांनी घ्यावा
@sagar.magdum3332 жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात भारी एपीसोड 👌👌❤️
@vijaykendre4842 жыл бұрын
या येपिसोडणे माझं मन भरून आले आणि डोळ्यातल्या आश्रुला मी थाबु शकलो नाही मित्र हा शब्द आपल्या पण जपता आला पाहिजे असं माझ्या मनाला वाटले संकट काळी आपला मित्र च आपली मदत करू शकतो हे आजच्या एईपिसोड मधून कळलं
@satyawankhandagale39852 жыл бұрын
भाऊ लयभारी ताई लयभारी तुम्ही एक नंबर आहेत भाऊ धन्यवाद पांडुरंग हरी
@akashsakat98782 жыл бұрын
खूप छान संजू भाऊ गनपत भाऊ सलाम तुमच्या मैत्री ला👍
@pradipchoudhary15802 жыл бұрын
आज पर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट आजचा भाग आहे
@santoshbhadait84872 жыл бұрын
सगळ्यात भारी एपीसोड झाला शब्द च नाही पुढे🙏🙏
@sandipchoudhary75942 жыл бұрын
नामदेव भाऊ एकच नंबर वाईट दिवस निघून जातात गणपतराव संजय राव यांचे सारखे मित्र वाईट दिवस आमचे आहेत श्री लय भारी एकच नंबर