आज पर्यत किती जनाणी संपुर्ण 122 एपिसोड विडिओ बघितले?
@mahendradhawade90252 жыл бұрын
Mi
@rushikeshphalke20032 жыл бұрын
मी
@bapuravaiwale4602 жыл бұрын
Bapu j aivale mi pahila aahe
@shankarbhalerao84352 жыл бұрын
मी
@shubhamkale37022 жыл бұрын
मी
@vijaywanjale69342 жыл бұрын
नेहमी प्रमाणे एकच मागणी, खूप सारी पैलवान मंडळी आपल्या वेबसिरीज ची फॅन आहेत, एक भाग गणा पैलवान च्या कुस्तीवर दाखवून सर्व रसिकांना व पैलवान मंडळींना खुश करावे, बाकी आजचा भाग अप्रतिम 😘😘
@sanjayhattale47952 жыл бұрын
नक्की
@laxmansule62272 жыл бұрын
Barobar mala watl hoth yatret dhakwtil kusti gana chi
@rameshmahanvar10302 жыл бұрын
हो नक्की
@shubhamkekan34442 жыл бұрын
पपौपपपपपपपट
@dikshantpotdar74372 жыл бұрын
💯 dakhvli pahije
@adhiktadasare1438 Жыл бұрын
या एपिसोड मधून समाज परिवर्तन झाले आणि सरपंच आणि रामभाऊ एकत्र आले खूप छान वाटले असेच परतेक गावात झाले पाहिजे खूप छान all टीम सलाम
@mm454542 жыл бұрын
2 वर्ष झाली गावाकडच्या जत्रा झाल्या नाहीत, या वर्षापासून परत गावाकडच्या जत्रा चालु झाल्या आणि त्यावरती एपिसोड बनवला बर वाटल... धन्यवाद 🤩🙏
@Onkar_Patil2 жыл бұрын
पण जरा लवकर बनवाय पाहिजे होता आता सर्व यात्रा झाल्या
अजुन . ऐपिसोड . जास्त दाखवा . आठवड्यात . दोन भाग . दाखवा . मज्जा . येईल . राव .
@dattatrykshirsagar84212 жыл бұрын
Barobar bolala bhau
@shubhampawar__sp14452 жыл бұрын
Cvhhuuc v
@prathmeshchavan762 жыл бұрын
डोळ्यातुन पाणी आले आज, गाव ते गावंच गावाकडे जी मजा आहे ती कुठेच नाही 😘✌🏻❤️
@jayho11812 жыл бұрын
👍
@lakshmanmore85102 жыл бұрын
कोणाकोणाला बाळासाहेबांचा डॉयलाग आवडतो आर हाणा 😂😂😂
@rupalitijore8623 Жыл бұрын
Mla aavdto
@yuvarajgore302 Жыл бұрын
Mala avdtoy
@sachinborate79422 жыл бұрын
तमाशा कलावंताचे मागील 2 वर्षात खूप हाल झालेत,त्यांची वास्तविकता दाखवल्याबद्दल ,सम्पूर्ण टीमचे आभार
@sagar-jw2dd2 жыл бұрын
कुस्ती चा कार्यक्रम म्हटल्या वर गणा लय खुश झाला😀
@थोरलेमालक2 жыл бұрын
नवीन एपिसोड येई पर्यंत जुणे एपिसोड बघतो आणि मित्रांना ही बघायला सांगतो😍👌🏻👌🏻👌🏻
@MrSaurabh_Official_2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या कारामतीमधील संपूर्ण टीम ला १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@tilekar7342 жыл бұрын
. सगळ्या .टिमला . शुभेच्चा .एक मे . च्या . बाळासाहेब . कडक
@ankushsaruk25882 жыл бұрын
तुम्ही बीड जिल्ह्याला येतं का तालुका केज जिल्हा बीड
@ganeshdongre70262 жыл бұрын
Ok
@yogeshdhone92612 жыл бұрын
रामभाऊ सर तुमच्या एक्टिंग खूप भारी आहे
@yogeshbansode3012 жыл бұрын
भरत दादा.मी योगेश बनसोडे.कोल्हापुर माझी चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व टिमला अशी विनंती आहे की रोशनी ताईंना वेबसिरीजमध्ये पुन्हा एकदा संधी द्यावी.🙏🙏🙏🙏
@sandeepshinde74265 күн бұрын
D s
@ndrd89922 жыл бұрын
संजू शेठ एक नंबर भूमिका राबवतात ,बाळासाहेब, रामभाऊ सुभाषराव हे एक नंबर अभिनय करतात पण संजू शेठ सुद्धा एक नंबर अभिनय करतात
एक नंबर वेबसिरिज आहे आणि मनोरंजन व वैयक्तिक जीवनात या वेबसिरिजमधून जगण्याची एक प्रेरणा मिळते
@devendrashelke53642 жыл бұрын
सर्व episode mast ahet
@ashokbandgar87222 жыл бұрын
खुप छान ॲक्टिंग केली सर्वांनी सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा
@bharatmore22312 жыл бұрын
तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील ही एक जिवंत कला आहे आणि त्या तमाशा कलावंत मंडळी यांना आपण सर्व जण मिळुन उभारी देण्याचे काम केले पाहिजे कारण ही कला शंभर टक्के टीकली पाहिजे आज जो एपिसोड बनवला आहे तो खरोखर खूप छान एपिसोड आहे खुप खुप धन्यवाद सर्व टीमला
@krushanakadam98062 жыл бұрын
ते रे ये रे ये
@ranjeetwaghmare53562 жыл бұрын
ज्यांना ज्यांना वाटते की एपिसोड आठवड्यातून दोन वेळा दाखवला पाहिजे, बाकी सर्व टिम ला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
@sunilsgbeami2 жыл бұрын
Pm
@sunilsgbeami2 жыл бұрын
Mom
@sunilsgbeami2 жыл бұрын
I'm
@sunilsgbeami2 жыл бұрын
Mom is
@sunilsgbeami2 жыл бұрын
Mom
@subhashtitkare11872 жыл бұрын
सर्व कलाकार उत्तम अभिनय सादर करत आहेत यापुढेही असेच काम करत रहा
@shrinivasmande13992 жыл бұрын
सर्व टीमला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.चांडाळ चौकडी ही वेबसिरिज अशीच यशाची शिखरे पार करो ही इश्वरचरणी प्रार्थना
@nileshkolpe94902 жыл бұрын
घरी भाकरी नव्हती म्हणून तो पेंशिल्या खात होता बाळासाहेब अप्रतिम डायलॉग ☺️👍👍बाकी सर्व टीमला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 👍👍👍👍
@vijaykumbhar99342 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमचे आभार 🙏 आज तुम्ही कुंभार काम दाखवल्या बद्दल धन्यवाद
गणाची कुस्ती दाखवायला पाहीजी होती गणा पलवान पात्र आहेना .
@manojshinde16182 жыл бұрын
राम भाऊ तेवढ लेडीज कलाकारांना घ्याकी लेडीज असल्यास मज्जा येत नाही हे कोणाला आवडतय ते नीच लाईक करा
@somnaththombare24322 жыл бұрын
कोणी कोणी आपल्या "चांडाळ चौकडीच्या करामती" चे 122 भाग पूर्ण पाहिलेत त्यानी ठोका like. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!💐💐
@akshay9252 жыл бұрын
बाला साहेब अप्रतिम आहे ♥️ ✨ पाहुन खुप मज्जा आली
@amitthorat1522 жыл бұрын
प्रत्येक गावात प्रतिष्ठित असा यात्रा महोत्सव असतो, त्यात काही समाजकंटक भांडणं करून चांगल्या कामात अडथळा ,गालबोट निर्माण करून गावचं नाव धुळीत मिळवतात, त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे. खुप सुंदर असा विषय आपण सोप्या पद्धतीने मांडला आहे.... गणाभाऊंची कुस्ती झाली पाहिजे होती...👌👌
@tejalkhedkar17022 жыл бұрын
Roshni taina ghya prt
@दत्तात्रयमदने-घ3ल2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील सरपंच सदस्य यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडली तुमच्या सर्व यात्रा कमेटीला माझा त्रिवेणी सलाम
@amarsathe66412 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.जय महाराष्ट्र
@rohitgolande67182 жыл бұрын
कष्ट करावं लागतं कष्ट मस्त डायलॉग👌👌👌👌👌
@vaishalinavghare70322 жыл бұрын
'महाराष्ट्र दिन' व 'जागतिक कामगार दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचं बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.! #MaharashtraDay
@anilraut85662 жыл бұрын
Nice
@umeshnavaghare83772 жыл бұрын
Veri nice
@somnathbabar4342 жыл бұрын
आज खऱ्या अर्थानं या कलाकारांमुले स्वर्गीय दादासाहेब कोंडके व लक्षिकांत बेरडे आजही महाराष्ट्राच्या मातीत जिवंत असल्याचं भासतय.
@pravinpandhare55142 жыл бұрын
या एपिसोड च एक च कौतुक वाटते एवढी जत्रा असताना शूटिंग झाली आणि कॅमेरा मन आणि बाकी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागली असेल आणि सर्व गावकरी लोकांनी किती साथ दिली यावरून कळते खूप छान भाग बनवला कुस्ती पण दाखवली आणि कलावंताची व्यथा मांडली सर्व काही एका एपिसोड मध्ये दाखवले तुमच्या टीम चे आभार
@hanumantchatale51722 жыл бұрын
यात्रा मात्र भारी झाली कांबलेश्र्वर गावची...... यात्रे विषयी एपिसोड दाखवल्या बद्धल सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार... 🙏🙏🙏🙏
@pravinjadhav66912 жыл бұрын
अस्सल गावरान तडका दिला.संपूर्ण टीमचे आणि कांबलेश्र्वर गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन.गावच्या जत्राची आठवण झाली. धन्यवाद
@sachinchoramle61122 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट प्रकारचा ऐपीसोड आहे 👍❤️👍
@hakanishaikh53072 жыл бұрын
लोप पावत असलेली महाराष्ट्राची तमाशा ही खरी लोककला आणि त्यातील कालावंतांची खंत या भागामध्ये दाखवल्याबद्दल सर्व कलाकारांचे मनापासून आभार👌👌👌👌👌
@maheshchavan6002 жыл бұрын
Mi
@jitendramore99412 жыл бұрын
Mi pan jabardast websiries
@yuvrajmore93212 жыл бұрын
Mi pan
@govindtalekar79882 жыл бұрын
V Dr TV v free ho VC G TV Yeshf
@nitinkasbe77202 жыл бұрын
यात्रेत कुस्तीच्या निमित्ताने गणाची कुस्ती दाखवायला पाहिजे होती बाकी एपिसोड मस्त झाला...👍👍
@sureshyelgunde15052 жыл бұрын
👌👌
@ajitghavare92152 жыл бұрын
Barobar
@ManojChavdhari4 ай бұрын
संजू शेठ एकच नंबर भूमिका करत असतात त्यांना कायम प्रत्येक भागात घ्या
@babasahebchavan36372 жыл бұрын
आज चांडाळ चौकडी मधील राम भाऊ यांचे सासरे अण्णा आमच्या गावी आले होते कुस्तीच्या आखाड्यात त्यांचा त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली गावाच्या वतीने सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,शिरापुर . तालुका दौंड
@vilaskale98912 жыл бұрын
धन्यवाद
@arjunkumbhar16982 жыл бұрын
पाहिल्यानंद लवकर आलो बागाय😅
@sandipapol2 жыл бұрын
बाळासाहेबांचा खादी पोषाख एक नंबर. यात्रा कमिटी मध्ये होणारे वादविवाद आणि ते सामंजस्याने सोडविणे याचे अतिशय सुंदर सादरीकरण.
@sjstudio22782 жыл бұрын
Episode 1no झाला.नेहमीप्रमाणे बाळासाहेब रामभाऊ 🔥🔥🔥❤️. आवाज जरा खराब झाला. बाकी सगळे मस्त
@kishorundre71162 жыл бұрын
Agdi barobar
@darshanwagh60842 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या🌹🌹🌹🙏🙏🙏
@nitingholap57302 жыл бұрын
आपली गरिबी आपल्यापाशी लोकाला काय दाखवायचं कारण खरं आहे बाळासाहेब 👌👌
@sharaddandile5612 жыл бұрын
चांगली संगत आणि गरिबांची पंगत कधीच ठोकरून जाऊ नये...✍✍✍💯💯🙏🙏
@mafyayt7092 жыл бұрын
👏👏👏👏
@rajendrashelke48622 жыл бұрын
छान भाग झाला सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
@shloksantoshkhopade.khopad64202 жыл бұрын
माझं फक्त एकच सांगणं आहे.. अभिमान बाळगू नका... 🙏🙏पैसा येतो जातो..
@prathameshphanase41022 жыл бұрын
प्रत्येक गावामधली यात्रेतील वास्तविक परिस्थिती पण अशीच आहे, चांडाळ चौकडी च्या करामती या टीमने ही परिस्थिती अतिशय छान पद्धतीने दाखवलीआहे, संपूर्ण महाराष्ट्र ने पण एकत्र येऊन असा यात्रा उत्सव साजरा केला पाहिजे,❤️👍
@baliramtanpise8342 жыл бұрын
👍🙏👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NakulDeshmukh962 жыл бұрын
बरोबर आहे
@ganeshkulange52692 жыл бұрын
लोकनाट्य तमाशा या कलेची कदर करणारा हा एपिसोड आहे. त्यातील कलाकारांच्या अडचणी समजून घेऊन आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या कलेची कदर केली पाहिजे खरंच खूप छान एपिसोड आहे .
@namdevindrachougule2742 жыл бұрын
खराब आवाजामुळे थोडी निराशा झाली 🙄..
@balajishinde13152 жыл бұрын
अप्रतिम अभिनय सर्व टीमचे खूप खूप आभार🙏🙏🙏
@amitkadam83052 жыл бұрын
Ho might pahile sup
@arunsurgade3792 Жыл бұрын
पाटिल सहेबाला पाहून बार वाटल मनाला. आता फुल टू धमाल ❤ लय भारी. आता सुपर हिट एपिसोड तासेपण होतात पन आता पाटिल साहेब आल्यावर् पह्याच काम नही एक नंबर ❤❤
@खेड्यातीलवातावरण2 жыл бұрын
नाद करायचा नाय बाळासाहेब सर रामभाऊ सर सुभास सर नाद खुळा 🔥🔥🔥नंबर द्या सर तुमचा कार्यक्रमाला आयोजित करायच तुम्हाला
@MsNil652 жыл бұрын
साऊंड वर जरा सुधारणा पाहिजे ,बाकी सगळं अप्रतिम 👌👌
@karan-ed4hw Жыл бұрын
जबरदस्त कॉमेडी फिल्म Greatest comedian Greatest actor Greatest Righter Greatest Director सर्व कलाकार अप्रतिम आहेत
@aniljagtap4762 жыл бұрын
"नाथ साहेबांच्या नावानं चांगभले"आजची याञा खरच एक नंबरच झाली,संपुर्ण एपिसोड हा याञेत फिरून आल्यासारखं वाटलं,एकदम गावरान ठसकेबाज एपिसोड झाला,गावच्या जञेचं वातावरण,मंदिरावर विद्युत रोषणाई,तमाशा,कुस्त्यांचे फड,खुपच मनाला भावली याञा,काळज मध्ये जावून तमाशा ठरवण्याचा कार्यक्रम खुपच छान झाला,तमाशा ठरवत असताना तमाशातील एक सदस्य जे बोलले ते अगदी खरं आहे,कोरोनामुळे या कलाकारांवर दोन वर्ष उपासमारीची वेळ आली होती,या कलाकारांनी बाहेर मिळेल ते काम करून आपली पोटं भरली,खुपच वाईट वेळ होती या कलाकार मंडळींवर.आता कुठे जञा चालू झाल्यात तर काही याञा कमिटीचे मंडळी तमाशाची सुपारी देताना पैसे कमी जास्तच करण्याचे पाहत आहेत,या तमाशा करणार्या कलाकारांची संख्या बघून तरी पैशाचा विचार केला पाहिजे,याना सहकार्य करून हि कला जिवंत ठेवली पाहिजे. याञा काळात पोलिस प्रशासन,विद्युत विभाग,आरोग्य विभाग या लोकांच सहकार्य सुद्धा मोलाचं असतं,हे आवर्जून सांगितलं ते खुप महत्वाचं होतं,या लोकांचासुद्धा याञा सुरळीत पार पाडण्यात मोलाचं योगदान असतं,त्यांचे सुद्धा आभार मानलेच पाहिजे.खुप छान संदेश दिला. आज बाळासाहेबांचा ड्रेस कोड एकच नंबर,कुस्त्यांच्या मैदानात पैलवानाने कुस्ती मारल्यावर जे एक पाय आणि दोन हात वर करून पैलवान नाचतो,सेम बाळासाहेबांनीच कुस्ती मारल्यासारखी सेम एक्टिंग केली. आजच्या याञा कमिटीचे सर्व सदस्य हाँटेल मध्ये जेवन करून पाटील,आणि रामभाऊंनी यथेच्छ भोजन करून हात धुवायला दिलेलं गरम पाणी सुद्धा सोडलं नाहि,एव्हडं कुठं आडाणी पना असतोय व्हय पाटील😀😀 आज आपल्या सर्वच कलाकारांनी रामभाऊ,सुभाषराव,पाटील,सरपंच,सजूभाऊ गणा,अमिर,ऊज्जेन भाऊ,छोट्या,पप्पू या सर्वांनी आपापल्या भूमिकेला चांगला न्याय दिला,आणि याञा शांततेत,आनंदात,अतिउत्साहीपनात पार पाडली,आणि आम्हा रसिकांना याञेचा आनंद लुटायला मिळाला त्याबद्दल "याञा कमिटीचे"खुप खुप आभार,असेच छान छान विषय घेवून जनतेला छान संदेश देत रहा,सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्यवाद🙏🙏💞💞💞 अनिल (नाना )जगताप हडपसर गाव ,पुणे २८ 💞💞💞
@pankaj_Gaming_452 жыл бұрын
मंदिर आणी तमाशा आमच्या गावातला आहे
@bharatghotanakar49942 жыл бұрын
@@pankaj_Gaming_45 गावाचे नाव काय आहे
@pankaj_Gaming_452 жыл бұрын
@@bharatghotanakar4994 बाबुर्डी
@Allinone-ht2ko2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण।
@nanduborude2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏.
@vaishalinavghare70322 жыл бұрын
आज बघूया... बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏
@maheshpatil71422 жыл бұрын
गनाची एक्टिंग वरचे वर खूप छान होत चालली आहे एक नंबर❤
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
*अभिमान आहे मराठी असल्याचा,गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…!!!* *जय महाराष्ट्र!!!* *महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
@sudamaraokadam35772 жыл бұрын
आज सर्व ठिकाणीं असेच असते खरी परिस्तिथीवर आधारीत हा भाग आहे सर्वांच कोतुक सुंदर भाग
@tulshiramwakharde36342 жыл бұрын
💖💖💖गालावर खडी हाय म्हणल्यावर विषयच संपला राव ❤❤❤❤ आर गणा काकी सारखी दिसल्यावर काय घरी आणायची नसते गणा😃😃😃😃
@rajeshshelar68262 жыл бұрын
आज तुम्ही विद्युत मंडळ / महावितरण चे आभार मानले , आम्हीही विद्युत कर्मचारी तुमचे आभार मानतो कारण तुमचा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आम्हा लोकसेवकांचे तुम्ही कौतुक केले , त्यामुळे अजून छान काम करायला ऊर्जा मिळाली , अभिमान आहे आम्हाला आम्ही जनतेची सेवा करतो त्याची..खूप खूप धन्यवाद वीजबिल वेळेत भरा , भरनियमनापासून दूर रहा 🎂
@gajanangore70112 жыл бұрын
बाबो मीटिंग मध्ये रामभाऊ च स्टार्टींग च दोन वाक्य कुणाला कुणाला आवडले 👌🤣🤣🤣🤣नाद खुळा
@Allinone-ht2ko2 жыл бұрын
सर्व ग्रामस्थांनी संपूर्ण टिमला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, उत्तम भाग. मातीतील कुस्ती हेच महाराष्ट्राचे वैभव.👍💯
@shrispeak2 жыл бұрын
आवाज घुमतोय, आवाज क्लिअर असावा अशी विनंती.
@maruttigholve1691 Жыл бұрын
😊😊😊😂😊
@RadheShyam-cf2ny2 жыл бұрын
I love ram bhau acting.super saheb🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
@umeshus452 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@chandankamble70392 жыл бұрын
बाळासाहेब &रामभाऊ मस्त जोडी
@ShivrajTelang2 жыл бұрын
मनाला बहरून टाकणारा अतिशय उत्तम सर्व कलाकारांचे मनापासून आभार गावची यात्रा खरंच मनातून पहिली शरीराने तर यात्रेत फिरून यात्रा कोणी पण करत पण आज चांडाळ चोकडीच्या कारामती टीम ने मनात यात्रा ठासून भरली मी माझ्या फोर व्हिलर मध्ये बसून 56 मिनिट एका झाडाखाली गाडी लावून काचे पॅक करून पूर्ण AC मध्ये बसून mobile पेक्षा मोठ्या स्क्रीन वर बघत होतो तर एकटाच होतो तर मी आता खरोखरच यात्रेत आहे याचा 100% feel आला धन्यवाद रामभाऊ, बाळासाहेब, सरपंच, संजू भाऊ, पाटील, गना, सुभाषराव, उज्जन व सर्व टीम चे मनापासून आभार कोणाचे इथे लिहायचे विसरले असेल तर वाईट मानू नका सर्वांनी उत्तम कामगिरी केलीय 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आम्हाला तुमच्या प्रत्येक भाग येण्याची आतुरता असते आता या web series शिवाय महाराष्ट्रात नाही तर जिथे जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे त्या त्या प्रांतात आज या वेब सिरीज ला खूप डिमांड आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻आम्ही वाट पाहतोय next part ची great job done by all of you 👌🏻👌🏻👌🏻👌🏻पुन्हा एकदा रामभाऊ जबरदस्त acting. शिवराज नामदेव तेलंग पाटील नांदेड
@Allinone-ht2ko2 жыл бұрын
खूप छान वर्णन।
@Hanumanghodke59002 жыл бұрын
लय भारी रामभाऊ सुभासराव बाळासाहेब व आर्दश गावचे पोलीस पाटिल..! हा नादचं,खुळा..!
@tanajidhawale58622 жыл бұрын
तुमच्या टीमला महाराष्ट्र दिनाच्या.व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.खूपच छान भाग काढल्या बद्दल धन्यवाद.गा वची जत्रा एक नंबर शूटिंग केले. खूप छान.आणि हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता.मनापासून धन्यवाद
@dinkarshinde71172 жыл бұрын
Udyapasun sudam nevvse disha nahi पाहिजे
@sandeshmore21722 жыл бұрын
खरंच आज एपिसोड पाहून गावच्या यात्रेची आठवण आली एक नंबर एपिसोड Proud of you all team Best of luck 💐👍👍💐💐❤❤
@amolsalmote401511 ай бұрын
खरोखरच खूप छान भाग आहे
@aniketmagar91912 жыл бұрын
तुमचे सर्व एपिसोड बघितले आहे सर्व एपिसोड खूप आवडले. आणि १२२ वा एपिसोड तर खूप छान झालं असेच तुमचे एपिसोड होत राहो आणि तुम्ही आमचे मनोरंजन करत राहो .तुमच्या सर्व एपिसोड मधून मला खूप काही शिकायला भेटत असच एपिसोड करत रहा. आणि सर्वांना पुढच्या एपिसोड साठी all the best 👍
@shekharkatkar15 Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ घाबरत नाहीत कोणाला😍❤️😅
@sureshgiri92242 жыл бұрын
एक कलाकार दुसऱ्या कलाकारांचे दुखः . वेदना जाणवतो यांचं उत्तम उदाहरण. धन्यवाद 🙏 सर्व कलाकारांचे...
@vinodbedresupe2 жыл бұрын
सरपंच किती नालायक पणा करतोय लंका 🚩🚩🚩🚩🚩🚩
@aannasahebjondhale74192 жыл бұрын
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टिमला शुभेच्छा 🙏🙏🙏 आजचा एपिसोड खूप मस्त आहे
@mayurjadhav80782 жыл бұрын
या एपिसोड ला आवाज जरा बिघडला राव.. हेडफोन शिवाय समजनारच नाही पूर्ण भाग..बाकी नेहमीप्रमाणे उत्तम विषय सादरीकरण 😊👍
@swatichougule86462 жыл бұрын
Correct
@deenakumar76022 жыл бұрын
Very nice
@ajaymane35692 жыл бұрын
तुमचे प्रत्येक भाग मी आवर्जून बघतो... पण आता तुमचे जुने सहकारी तुमच्यावर रागवून बाहेर पडतात त्यांचे Video बनवून लोकांना त्यांचे कारण सांगतात त्या सहकलाकारांना जपून ठेवा त्रिमूर्ती 🙏 ( नाव कमवण्यासाठी खुप वेळ लागतो पण नाव घालवण्यासाठी एक सेकंद पण लागत नाही) पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐💐
@ashwinikasabe66142 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सिमला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@navnathraykar2162 жыл бұрын
😂😂❤️❤️❤️👍👍1 no yatra 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@umeshus452 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@rohitgodse72202 жыл бұрын
संजू शेठ , छान अभिनय 👍
@sanket84322 жыл бұрын
" चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांसाठी एक like तरी पाहिजेच,,, ❣️❣️
@shyamPatil487 Жыл бұрын
बाळासाहेबांचे डायलॉग खुप आवडतात मला......खुप छान डायलॉग असतात बाळासाहेबांचे .....मला कुठं ठेवून जातेत बरं सर्व उरकून आलो कपडे बिपडे घालून
@pankajpandit93922 жыл бұрын
रोशनी ताईंचा विडिओ पाहिला...चुकी कोणाची हे शोधून सर्वांना पुन्हा एकत्र घेऊन नव्याने परिवारात सामील करा.. चांडाळ चौकडी मध्ये सर्व जण हे परिवारासारखे राहतात हे आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे...महिलांशिवाय नक्कीच चांडाळ चौकडी अपुरी वाटते.. जुन्या सर्व कलाकारांना पुन्हा सामील करा...एक प्रेक्षक म्हणून आपल्या चॅनेल ला विनंती.. 🙏🏻
@rushikeshsalvers57072 жыл бұрын
नेहमी प्रमाणे पण आजचा एपिसोड खुप छान👌 होता.पण आवाजामुळे थोडी निराशा झाली .
@ramchandrashelke46362 жыл бұрын
आगदी बरोबर
@yuarajgadge63792 жыл бұрын
खुपच छान इपीसोड धन्यवाद पैसे फिटले
@bharatbharose62962 жыл бұрын
"शिवशंभूचा" देशा _महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा 💐 🚩🙏
@akashshelke2372 жыл бұрын
Hii
@dinkarshinde71172 жыл бұрын
Please send rambhaus number
@santoshpadwal14732 жыл бұрын
बाळासाहेब is ग्रेट...
@santoshpadwal14732 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ कतरनाक जोडी...
@vinayakkhapare30012 жыл бұрын
131 episode परत परत असे 1000 वेळा बागितलेत आणि अजून पण बागतोय.....any time KZbin la हेच बागत असतो.....nice aerial....roj yayla पाहिजे
@dipakshinde71932 жыл бұрын
माझ्या विनंतीला आपण मान देऊन यात्रा कमिटी या विषयावर एपिसोड बनविल्याबद्दल धन्यवाद असेच उतरोतर एपिसोड बहरत जावो हिच ईशवर चरणी आजचा एपिसोड खूपच छान होता तुम्हा सर्व कलाकारांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा
@AkshayB-ih6ry2 жыл бұрын
नाद एकच एकच बैलगाडा शर्यत लावा 😂❤️
@saibabakadiwana54502 жыл бұрын
एकचं नंबर एपिसोड झालाय मस्त नियोजन करण्यात आले होते. खूप छान देकोरेशन होत. खूप खूप आनंद झाला बघून 😎🤩🤩😇
@sandipkhakare67802 жыл бұрын
खुप छान एकच नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sidhanathkumbhar77372 жыл бұрын
एक नंबर एपिसोड 👌👌👌👌👌
@maheshkamble61312 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबांच आणि छोट्याच प्रेम असच आणखी वाढत जाओ बाकी सर्वांना शुभेच्छा
@RajendraUppalwar Жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ खुप ग्रेट . बाकी इतर सर्व कलाकार खुप छान! अभिनंदन!!
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे 🙏🔥
@sandyjadhav55562 жыл бұрын
1nambar.carvay.kalakrychay
@akashyakashymore21522 жыл бұрын
चांडाळ चौकटी च्या करामती सर्व कलाकारांना अभिमान आहे सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा, 💐💐♥️
@anand_shinde969652 жыл бұрын
१ नंबर भारी कार्यक्रम झाला 🙏🌺गणा ची कुस्ती नाही दाखवली👍 , आमच्या गावाची जत्रा आठवली😎 Sound system जरा कमी पडली, कलाकार अप्रतिम🙏😘 ऊजेन,पप्पू, अमीर, यांना ही डायलॉग देत जावा राव
@rameshkasar8302 жыл бұрын
खूप छान लय भारी सगळ्या टिमला खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून आभार धन्यवाद पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👌👌👌👍👍
@komaljagtap11612 жыл бұрын
Kup Chan video ahe aaj cha maji saglyth avdhti webseries ahe ❤️✨✨