खूपच सुंदर भाग आहे हा , काही लोक काम करून घेतात किंवा पैसे उसने घेतात पण परत करायच्या वेळेस खूप कारणे जोडतात , या भागातून त्यांना सद्बुद्धी सुचो आणि सगळे व्यवहार पूर्ण करो हाच त्यांना योग्य संदेश
@akshayjavalgi74032 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्र एक नंबर आहे.👍🏻
@mahadevpatil94822 жыл бұрын
फार छान मालिका आहे मी पाहतो
@gghhgzujghj2 жыл бұрын
No 1
@shekharzagabe37052 жыл бұрын
Mala
@rahuljadhav43392 жыл бұрын
Ho zale pahijhe 💐
@rahuljadhav43392 жыл бұрын
Maharashtra number 1 web series 💐💯
@बालासाहेबपवार-घ9छ9 ай бұрын
एक नंबरी चांडाळ चौकटी सगळ्यात एक नंबरचा कार्यक्रम बाळासाहेब
@RajCreation-zk7te2 жыл бұрын
पोलिस पटीलांनी जर अस केलं तर सामान्य माणसांनी कसं जगायचं सामान्य माणसाची परिस्थिती ह्या भागात दाखवली त्याबद्दल संपुर्ण चांडाळ चौकडीच्या करामती तुमचे मनापासून आभार...🙏🙏
@kalambikar21112 жыл бұрын
चांडळ चौकडीच्या करामती सर्व भाग एक नंबर झाले यातील प्रत्येक भागातून काही तरी शिकण्यासारखे मिळते. खरंतर आठवड्यातून 2 दिवस हे भाग झाले पाहिजेत असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा ❤️
@shrimantmunbhe99522 жыл бұрын
Pppp0p
@shrimantmunbhe99522 жыл бұрын
🐫🐂🐫
@sunilgaikwad73402 жыл бұрын
Ho barobr aahe
@manojsandhan69632 жыл бұрын
सर्व भाग मी आवर्जून बघितले सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन खूपच छान काम करतात समाज प्रबोधनाचे
@ladalemashakkhairat8910 Жыл бұрын
Nnl Lu luv❤ 1❤❤😊😊
@sourabhjagadale39512 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा, सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे पुरंदर कर आहोत ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,........ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
@Harshad21002 жыл бұрын
कोणा कोणाला वाटतंय की ही वेब सिरीज यशविरीत्या 500 भाग पूर्ण करून इतिहास रचेल😍😍
@pravinwaghmode67882 жыл бұрын
Mala vatatay 500 purn kaill
@सोमनाथबारवकर40512 жыл бұрын
Mala
@dnyaneshwaryadav49362 жыл бұрын
Mala
@ganeshkhandagale98072 жыл бұрын
💯💯💯💯
@bhavesh55562 жыл бұрын
p0
@sohanshinde3912 жыл бұрын
😂शेवटी सगळ्यांची जिरवायची बाळासाहेबांच्याच हातात आहे ........नाद खुळा बाळासाहेब .मी तुमचा खुप मोठा फॅन आहे .....♥️l love you balasaheab.....♥️♥️♥️
@samadhanrandive89132 жыл бұрын
गावरान तडका आजचा एपिसोड झाला बाळासाहेब सुभाषराव पाटील रामभाऊ कडक बाळासाहेब गुरू बहिणीसोबतच संवाद खूप भारी वाटला
@navanathnikam72182 жыл бұрын
गणा उज्जैन अमीर छान अभिनय मित्रांनो कोणाकोणाला यांचा "अभिनय "आवडतो बरं? 👌👌❤️❤️👍👍
@boletoindianarmyloverbolet24662 жыл бұрын
शुभ सकाळ मी ह्याच एपिसोडची वाट बघत होतो ❤❤❤
@sureshjagtap97342 жыл бұрын
सर्व भाग मी पाहीले आहेत ..एकंदरीत भाग चांगला आहे ..सर्व कलाकारांचे अभिनंदन ...बाळासाहेब माञ एकच नंबर काम आहे
@shrikantdeshmukh63952 жыл бұрын
टेन्शन मुक्त करणारी पोट धरून हसावणारी आणी समाज प्रबोधन करून यशस्वि वाटचाल करण्यासाठी तुम्हाला व तुमच्या चांडाळ चौकडी च्या परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच 500+ एपिसोड यशस्वी होवो.
@sharadshinde15892 жыл бұрын
बाळासाहेब यांचा सारखा सारखा दारू पिलेला रोल नको कंटाळा आला राव
@govindmane62857 ай бұрын
Y am in
@kailasrithe43282 жыл бұрын
खूप छान एपिसोड होताआजचा, सर्वांनी खूप छान अभिनय केला. रामभाऊ,बाळासाहेब ग्रेट जोडी ग्रेट अभिनय, 4o एकर चा डायलोग खूप दिवसांनी ऐकला .अभिनंदन सर्वांचे.....!
@PD_Cartoonwala2 жыл бұрын
आज पर्यंतचे सगळे 133 भाग कोणी बघितले आणि सर्व चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढील वाटचाल अशीच असू दे आणि अख्ख्या महाराष्ट्राला असेच हसवत राहा हीच विनंती धन्यवाद, 🎊🥳🎉💐💐
@shodhagarthite36692 жыл бұрын
Me
@surajkachare36112 жыл бұрын
विष्णू भारती पाटील अस्सल हाडाचे कलाकार आहेत जसजसा त्यांचा वय वाढत आहे तसं तसं त्यांची कला अजून निखरत आहे विष्णू भारती पाटील सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@surajdevkule58192 жыл бұрын
दारुड्या माणसाला खूप बुध्दी असते mast dialogue पाटील..😜😂😂
@ramnathtakate1929 Жыл бұрын
सुभाषराव खरोखर आपल्या अभिनयाचा गर्व आहे मनावर परिणाम करणारा अभिनय आहे आपला.
@shashikantgaikwad38372 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील यांची भूमिका अप्रतिम....अंधश्रद्धा निर्मूलन चा व्हिडिओ छान होता....असे व्हिडिओ अजून करा प्रबोधन चांगले होईल...धन्यवाद चांडाळ चौकडी..
@amolnagargoje35272 жыл бұрын
मी संपुर्ण भाग बघीतले खुप काही शीकायला मीळत या चांडाळ चौकडी मधुन सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏
@mahadevbagav34072 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती ही वेबसिरिज खरच एक नंबर आहे
@satyamdeshmukh76692 жыл бұрын
गणाचा इनाम देऊन शेवट गोड होत होता पाटील पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sureshangarkhe85732 жыл бұрын
मला थोडी विश्रांती घेऊ द्या मग मी लावतो कार्यक्रम सगळ्याच बराबर😂😂😂 एक पण डिसलाईक नाही 👌👌 बाळासाहेब बोलते💪💪
@govindasushir76062 жыл бұрын
खूप छान कल्पना होती बाळूभाऊची आजच्या एपिसोड मध्ये.. 🤣🤣😂😂
@vaishalinavghare70322 жыл бұрын
आज बघूया... बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏
@abhishekbabar62002 жыл бұрын
Hii
@rahulbhandalkar78212 жыл бұрын
Aami aahe ki
@manojchavan8452 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@ganeshkale55952 жыл бұрын
Hii
@amarp37232 жыл бұрын
गप्प अर्धवट
@officeomkardeshmukh19022 жыл бұрын
उगाच नाय 15 लाखांच्या वर सक्रैबर जगातील सर्वात अप्रतिम मराठी वेब सेरिज ❤🙏🏻
@DeepakPatil-ns8tn2 жыл бұрын
खरच आज दुनियेत जे चालु आहे त्याची सत्य घटना आपण सांगून जरा तरी लोकांच्या मनात व्यवहार कसा असावा हे दाखऊन दिलं ,, सलाम तुमच्या बुद्धिमत्तेला ,,👌👌👌👌👌
@jagannathdhangar3722 жыл бұрын
आजकाल. हेच. चालेल. आहे. सर्वच.कलाकारांना.सलाम
@vinaykhot2476 Жыл бұрын
जीवनात एक तरी संगीता ताई सारखी बहीण असावी
@BaluGere4 ай бұрын
खुपचं छान आहे ❤❤❤❤१३४
@jawanekrishnakant51242 жыл бұрын
Very nice 👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍 चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकार ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...असेच यश मिळत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.छान आजचा भाग काहीतरी नवीन जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे nice 👍👍👍👍
@rohankalage38332 жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर ऐकची वेबसीरीज आहे.बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील सगळे कलाकार छान काम करतात सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
@nileshaglave28202 жыл бұрын
भारी वाटला आजचा episode... . आपल्या खिश्यात लाखों चा खिळखिळाट असावा पण.. त्याच्या मागे कोणत्याही गरिबाचा तळतळाट नसावा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर एपिसोड होता. बाळासाहेबांचे डोकं एकच नंबर चालतंय .. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार...
@mahadevbagav34072 жыл бұрын
सगळ्या कलाकाराचे मनपूर्वक आभार व पुढील वाट चालीस शुभेच्छा
@subhashpawar25072 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.सेवानिवृत केंद्र प्रमुख एरंडोली व खटाव ता.मिरज ,जि.सांगली.
@dattatraychavan39792 жыл бұрын
मि
@hegadesarakar8602 жыл бұрын
एकच नंबर आहे आजचा एपिसोड...👌👌👌
@bhavravgayake37362 жыл бұрын
अतिशय सुंदर असा संदेश दिला अप्रतिम अभिनय पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
@SonuDalvi-726 ай бұрын
मी पाहिले आहेत सर्व विडिओ ❤❤❤
@kailasharbale25152 жыл бұрын
गावरान तडका असलेला भाग झाला आहे 💯 रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब बलभीम पाटील सुपरस्टार कलाकार 🔥🔥
@akshaymalve8722 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल लेखक निर्माता यांचे आभार 🙏
@shambhurajenimbalkar69092 жыл бұрын
खरं ते मांडलेत 🙏🙏🙏
@sunilkolape77772 жыл бұрын
Mi sota
@akashtukaramsasave85942 жыл бұрын
संपुर्ण टीमचे कौतुक, खुप छान विषय होता , खुप छान ,खुप शुभेच्छां... 🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
@rutishmadhurkar35442 жыл бұрын
सगळ्यात भारी episode होता हे
@samadhanrandive89132 жыл бұрын
सत्य परिस्थिती वर वेबसिरीज यांनी भाग काढला तरी लेखक आणि निर्माता यांचे आभार
@dhananjayshelake37702 жыл бұрын
मराठमोळ्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤💐💐💐
@gocoolkurhade41752 жыл бұрын
काय ते पाटील, काय ते सुभाषराव ,काय ते रामभाऊ , आणि काय ते बाळासाहेब सगळे कसे Ok मध्ये आहे☝️😄🤗🙏खूपच छान
@gajanangathole42112 жыл бұрын
चांडाल चौकड़ी करामती चे सर्व भाग मी बगितले आहे ,,लय भारी आहे 👌👌👌☝️🙏🙏🙏🌹🌹
@dayanandkamble55232 жыл бұрын
एकदम मस्त. सर्व टीमचे अभिनंदन 👍👌
@vikaspawar60922 жыл бұрын
मला हा कार्यक्रम खुप आवडतो झालेले पण भाग मी पुन्हा बगु वाटतो
@sagargejage20442 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनदान सर्व कलाकार एक नंबर आहेत सर्वांना एकच विनंती आहे की बेरोजगारी आणी वाढती महागाई वर एक एपिसोड करावा ही विनंती आहे 🙏🙏🙏
@bandumuntode1992 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन बाळासाहेब आणि पाटलांना
@nanasahebdalvi45092 жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, पाटील, सुभाष राव , सरपंच संजु , गणेश राव, जोरदारपणे बॅटींग केली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
@sangrampatil5192 Жыл бұрын
विषय हार्ड आहे बरं का 💥💯✌🏻💗😎
@vishalghavane41852 жыл бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम होता काही शिकायला भेटले धन्यवाद चांडाळ चौकडीच्या पूर्ण सदस्यांना असच एपिसोड बनवत राहा खूप काही शिकायला भेटतो तुमच्याकडून आम्हाला
@shubhampatil41852 жыл бұрын
एक एपिसोड अपंग व्यक्तीच्या आयुष्यावर बनवा त्यांच्या जीवनात येणारे संकट ते कसे पार पाडतात हे दाखवा ज्याने प्रत्येक व्यक्ति कस जगायच कळेल 🙏🙏🙏🙏
@mooonn..2 жыл бұрын
सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते.❤️🦋
@s_saurabh__boy_mh_172 жыл бұрын
Kay mantis kalyan
@ganeshajage61662 жыл бұрын
😘
@pappugodshe82572 жыл бұрын
Mast
@amarp37232 жыл бұрын
माकडीण आली
@nitinsuryawanshi77742 жыл бұрын
हो खरं आहे
@प्रमोदबोडखे2 жыл бұрын
🌷🚩खुप छान एपिसोड सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🚩🌷🙏👌👌
@sureshsawane84162 жыл бұрын
👌👌👌👌🌹💐💐💐🌹
@sureshsawane84162 жыл бұрын
Abhinandan
@sagarbhagvat49562 жыл бұрын
Khupch bhari episode ahet tumache
@prakashborate68142 жыл бұрын
जिथे तुमची बुध्दी संपते तिथे बाळासाहेबांची बुध्दी चालू होते. उत्कृष्ट एपिसोड
@omkarmande72082 жыл бұрын
बैलंगाडा शर्यत वर एपिसोड करा.... राम भाऊ अणि... बाळा साहेब या दोघांची बैलं जोडी शर्यत..... नाद एपिसोड होणारं
@rameshshinde31232 жыл бұрын
आपली वेबसीरीज खुपच छान आहे. अत्तापर्यंतचे सर्वच भाग पाहिले आणि आवडले सुध्दा. तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटण्याची पण खुप इछा आहे.
@ajaychandanshive25252 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@roshantupe2992 жыл бұрын
Balasheb.... 🔥.. king of comedy 🔥🔥
@sharadchattar25092 жыл бұрын
बाळासाहेब 1 नंबर माणुस आहे त्यांच्या वाट्याला जाईल ते खड्यात पडेल
@Mind_tuber2 жыл бұрын
आतापर्यंत जेवढे सर्वोत्कृष्ट episode झाले, त्यापैकीच आजचा एक !!!! ☺️
@vikaskekan21012 жыл бұрын
✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@nileshmane96152 жыл бұрын
बाळासाहेब म्हणचे एक नंबर चे कलाकार त्याचे फॉन कोण कोणन आहे त्यानी Like करा
@abhishekshinde38122 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,पाटिल,सरपंच,गणा,संजूशेठ,उज्जन,आमिर खूप छान काम करता तुम्ही सगळे🙏😊
@manojingole66632 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या माध्यमातून खूप छान संदेश घरा घरात पोहोचत आहे चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻☺
बाळासाहेब sir सिरियल जरी दुसरे कलाकार सुरू करत असतील पण शेवट तुम्हीच करता आणि सगळ्यांना किती पण कोढ असल तरी ते कोडं तुम्ही सोडवता thanku sir आम्हाला किती टेन्शन असेल किंवा काम असेल आम्ही रविवारची वाट खूप आतुर तेने बघत असतो आणि बाकीच्या कलाकारांना पण खुप खुप शुभेच्छा
@chaitanyajaybhaye65792 жыл бұрын
I like
@shwetafartade12212 жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम झाला बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील सर खरच तुम्ही सर्व ग्रेट आहात पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@dhirajengade17382 жыл бұрын
महाराष्ट्रा मध्ये एक नंबर वेब सिरिज आहे..........UNLIMITED WEB SERIES बनवा खूप खूप छान.....
@ganeshshende23882 жыл бұрын
काल आमच्या फोंडशिरस गावामध्ये बाळासाहेबांचं किर्तन झाले. अतिशय सुंदर किर्तन झाले.
@rushikeshgaikwad35502 жыл бұрын
खूपच भारी रामभाऊ बाळासाहेब अँड गणा पैलवान सुभाषराव पाटील खूपच भारी the fun they had rambhau nice episode
@Jamkhedbari2 жыл бұрын
हा ईपिसोड खूप छान आहे ❤️
@rohitvaddar21572 жыл бұрын
Hii
@manteshkudache28942 жыл бұрын
Barobar
@thanajikhule99462 жыл бұрын
ईपिसोड खूप खूप खूप छान
@subhashbamdale65672 жыл бұрын
अभिनंदन
@rameshrode68432 жыл бұрын
खूप छान व्यवहार दाखवला ....बाळासाहेब एक नं असेच पैसे काढले पाहिजेत ....... एक विनंती बाळासाहेबांची बायकोचे पात्र दाखवा ..... 🙏
@bharatbharose62962 жыл бұрын
धन्य आहात तुम्ही सगळी मंडळी असे असे विषय घेऊन येता हसून हसुन पोट दुखायला लागत. 😂 😂
@chandpatel88302 жыл бұрын
बाळासाहेब. रामभाऊ न. 1 दोस्त
@pramoddabhade39182 жыл бұрын
दारुड्याचे डोकं म्हणजे सुपर पावर कॉम्पुटर 🤣🤣
@mr__ajit_datal2 жыл бұрын
💖💖💖🏺आतुरता फक्त तुमच्या एपीसोडाचि ..... महाराष्ट्र एक नंबर वेबसीरीज. आहे 🤗🤗..... 💝💝💖💖💖💖 Good morning all friends 😍😍😍🥰😍💪😘😘😘🌹🌹🌹💝💝💖💖💖💖💖 एक नंबर वेबसीरीज आहे 🤗🤗🤟🤟✌️
@suryakantkapse98052 жыл бұрын
Correct 💐💐💐👍👍👍
@Allinone-ht2ko2 жыл бұрын
Purn team la namra vinati... Mahilancha sahbhag vadhava
@sunilthorat-xl5yh Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला..🙏🏻 आज चा हा भाग खूप छान होता त्या साठी तुमच्या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमी च आहे .. 🙏🏻
@mahadevgaikwad60522 жыл бұрын
खूपच छान आहे आजचा एपिसोड 😘❤️
@rameshekatpure34432 жыл бұрын
मी प्रत्येक रविवारी पहातो,मस्त करमणूक आणि संदेश असतो
@sagarmisal56432 жыл бұрын
रामभाऊ चा सासरा दाखवत जावा की प्रत्येक episode मध्ये.
@bhsratsalunkhe64632 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात एक नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी करामती आजचा स्पेशल भाग म्हणजे पूर्णपणे व्यवहारिक ज्ञान कसे असावे हे दाखवून दिल्याबद्दल सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
@bahirnathnikam88232 жыл бұрын
भिकारी.कलाकार.आहेत.काही.यचामधि
@jaypraka412 жыл бұрын
एकच नंबर मी प्रत्येक भाग किमान 3 ते 4 वेळा बघीतला आहेत 👌👌👌
@kmwagh34372 жыл бұрын
खरचं मजुरांची पिळवणूक कशी करतात हे जमीनदार याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब, व बलभीम पाटील यांचा संवाद 👍👍👍👍
@santoshshirke23062 жыл бұрын
चुकीच आहे आजच्या काळात मजूरच मालकाची पिळवणूक करतात हे समजून घ्या
@wajidaslam86782 жыл бұрын
चांडल चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. साहेब आपणास विनंती आहे की आठवड्यातून किमान दोनदा तरी एपिसोड प्रसारण करत जा आज बघितल्यानंतर आठ दिवस वाट बघणे शक्यच नाही
@rajendrajaybhaye57272 жыл бұрын
ट्रक ड्रायव्हरची व्यथा आपल्या भागातून व्यक्त करा डॉक्टर ड्रायव्हरची परिस्थिती काय असते काय त्यांची हाल असतात हे आपल्या एका एपिसोड मधून दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले होईल अशी माझी विनंती आहे
@balasahebsurve68172 жыл бұрын
👍👍
@vitthalnetke33002 жыл бұрын
🙏🙏🙏👌
@nitinsonar9520 Жыл бұрын
ही आपली सिरीज टीव्ही chyaa माध्यमातून लोकांचा पर्यंत पोहचावी ही अपेक्षा बाकी खूपच छान अप्रतिम
@shubhankardesai7042 жыл бұрын
पप्या अन उज्जन साठी एक लाइक 👍👍👍
@DeepakPatil-ns8tn2 жыл бұрын
One and only one ,, singal piece चांडाळ चौकडीच्या करामती ,,no 1 वेब सीरिज ✌️✌️✌️✌️✌️
@atulbhoite32472 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनपुर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा💐💐🎊🎊👌👍
@shahajilande18212 жыл бұрын
चांडाळ चौकटीच्या करामती सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shahajilande18212 жыл бұрын
💐💐💐💐🌹
@rajuchougale26462 жыл бұрын
तुम्ही या कार्यक्रमातून लोकाना छान संदेश देता,👌🙏
@shitalbhise93382 жыл бұрын
Lay bhari aajcha episode👌👌
@nittinhiwrale47322 жыл бұрын
गावोगावी असली लोक मजुराचे कामाचे पैसे वेळेवर देत नाही हे बाकी खरे आहे हे सत्य दाखवल्या बद्दल धन्यवाद