‪@gavthipunam‬

  Рет қаралды 27,576

100% Pure Reaction

100% Pure Reaction

Күн бұрын

Пікірлер: 138
@lsdsongs8478
@lsdsongs8478 11 ай бұрын
जे लोक सोशल मीडिया वर घरातील भांडणे दाखवून मराठी संस्कृतीला म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करीत आहे आणि पुढील पिढीला घाणेरडा मेसेज देत आहे तरी सर्व subscribers नी त्यांचे चॅनल त्वरित Unsubscribe करा म्हणजे यांची नाटके बंद होतील
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Right
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 11 ай бұрын
Right 👍
@konkankanyashubha
@konkankanyashubha 11 ай бұрын
Barobar dallar sathi khoti bhandne dakhvun swatachi ijjat ghalvun bastat.tyanchya chehryawarun disat sarw
@konkankanyashubha
@konkankanyashubha 11 ай бұрын
Tyanchyakadun gharatlya gharat kase bhandan karayache shikayach ka public ne chukicha massage det aahet
@yam668
@yam668 11 ай бұрын
Right
@latagaikwad2717
@latagaikwad2717 11 ай бұрын
बाणाई ची आणि अर्चना ची बरोबरी कुणीच करु शकतं नाही रणरागिणी नळदुर्गा आहेत त्या खूप सुंदर व्हिडिओ असतात त्या दादांचे संघर्षमय जीवन प्रवास आहे त्यांचा
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Right
@VijayDhage-hf7dn
@VijayDhage-hf7dn 11 ай бұрын
अर्चना कोन आहे दी
@latagaikwad2717
@latagaikwad2717 11 ай бұрын
@@VijayDhage-hf7dn अर्चना बाणाई ची छोटी जावं आहे त्या दोघी बहिणी बहिणी सारख्या रहातात खूप कष्ट करतात पडेल ती कामं
@mayavairal4711
@mayavairal4711 11 ай бұрын
हो मलाही त्यांचे videos खूप आवडतात 👌👍
@rudranshmomvlogsrecipe8789
@rudranshmomvlogsrecipe8789 11 ай бұрын
सगळ्यांच्याच घरात भांडण,वाद असतो,पण अस ते सोशल मीडियावर आणून का स्वतःला बदनाम करायचं🤦
@DhanrajKhaire-s7f
@DhanrajKhaire-s7f 11 ай бұрын
बानाई ताई अर्चनाताई यांची बरोबरी कोणीच करू शकत त्यांच्यासारखं वागणं कुणाला जमणार नाही
@DhanrajKhaire-s7f
@DhanrajKhaire-s7f 11 ай бұрын
हो ताई तुम्ही बरोबर बोलले यांचे सर्व काही नाटकच आहे फक्त युज साठी आणि पैशासाठी
@archanagore1202
@archanagore1202 11 ай бұрын
पुनम तुपेने तेच केले नवरा बायको भांडण करून दाखवून आता घर झालं हजारे बाईने तेच केलं हे गटार बंद केले पाहिजे
@meaniaai185
@meaniaai185 11 ай бұрын
पूनम आता बंगला बांधणार आणि एक संडास बांधल त्या संडासात म्हशी शी करेल आणि गावठी पूनम डोंगर भरवेल अशी ही फेमिली हागुन भरवल 🙊🙉🙈
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 11 ай бұрын
गावठी पुनम सगळी नाटकच करीत आहे तिची कपड्यांची पिशवी रिकामी होती ती पारोशी वाटत नव्हती मग ओढ्याला आंघोळ करत होती का
@prashantshigwan9436
@prashantshigwan9436 11 ай бұрын
नमस्कार ताई, असे व्हिडिओज मी बघतच नाही त्या पेक्षा आपली आजी आणि तात्यांचा मळा हे दोन् चॅनेलस, खुप खुप छान आहेत. साधे सोपे पणा. आणि विषय पण सर्वांच्या आवडीचा. गावाकडची खाद्य संस्कृती....
@JayaLadkat
@JayaLadkat 11 ай бұрын
नाटकं चालेत त्याची बघणारेच वेडे
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 11 ай бұрын
मॅडम तुम्ही खरोखरच चांगले विषयावर चर्चा केली आभारी आहोत धन्यवाद
@shilpapatil1468
@shilpapatil1468 11 ай бұрын
हे सगळं फक्त, लोकांना सिरीयल मद्ये जसे दाखवतात, आता पुढे काय होईल, आता पुढे काय होणार म्हणुन आपण सिरीयल बघतो, सेम तसेच हे लोकं खोटं नाटक करत आहेत. पण हे खूप चुकीचं आहे. देव ऐक दिवस शिक्षा करणार हे नक्की 😂😂😂
@yoginiphadkesoman7637
@yoginiphadkesoman7637 11 ай бұрын
आज तर जावा जावा भांडत होत्या त्यात सरळ दिसत होते ह्या दोघींना हसायला येत होते
@sunitaspassion2805
@sunitaspassion2805 11 ай бұрын
आओ पैसा साठी ह्या लोकांनी महाराष्ट्रला बदनाम केले
@aayushanvisisbro4668
@aayushanvisisbro4668 11 ай бұрын
पुनम नी पहिला व्हिडिओ बनवला घर सोडायचा तेव्हा मुलीच्या हातात बॅग होती ती बॅग बघा रिकामी आहे
@BabanPagar-b5h
@BabanPagar-b5h 11 ай бұрын
आशा संस्कृती बिघडल्या लोकांन बाहेर काढा यांना यूट्यूब वर घेऊ नाका यांचे सर्वांचेच भांडण
@urmilabhosale9735
@urmilabhosale9735 11 ай бұрын
ही लोकं अशा चुकीच्या पद्धतीने पैसे कमवतात त्यांना जरा पण लाज शरम वाटत नाही.
@मराठा-र9घ
@मराठा-र9घ 11 ай бұрын
हा व्हीडीओ एक नंबर आवडला मला 👌
@tinamandale9295
@tinamandale9295 11 ай бұрын
सगळ्यांचीच हि नाटक चालू झालेत दिवाळी आली पेमेंट झालं पाहिजे पांडुरंग वाघमारे च पणं तेचं चालू होतं आता विनायक भानूशेचं पण चालू झालंय जाऊदे उन्हात कामं करून एवढं पैसे येतं नाहीत हे आपलं घरात सावलीत बसून खोटी खोटी भांडणं करून पैसे भेटतात नाही तर दिवाळीला पैसे कुठून येणार
@seemamore05
@seemamore05 11 ай бұрын
ताई भांडण चालू असताना फोन समोर ठेवण्यापेक्षा समोरासमोर बसून घरात भांडण मिटवू शकतात ना
@seemamore05
@seemamore05 11 ай бұрын
आणि like करणारे लोक पण कसे विश्वास ठेवतात आणि असेच खूप youtube वर आहेत काही लोक घरातील भांडणे आणि दैनंदिन जीवनातील vlog काढून like घेऊन कमवतात आणि viewers आपले टाईम वाया घालवतात
@Manisha-fy4ln
@Manisha-fy4ln 11 ай бұрын
ताई तुम्ही अशा चैनल वर रिएक्शन बनवून जावा तुम्ही खरंच खूप छान बोलता माझ्या मुलीला तर तुम्ही आवडता माझी मुलगी रोज तुमचा व्हिडिओ बघते
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Thanks
@yoginiphadkesoman7637
@yoginiphadkesoman7637 11 ай бұрын
कालच्या व्हिडिओ मध्ये पण हनुमंत पूजा एकमेकांशी बोलत होते तेव्हा पण पूजा दुसरीकडे बघून हसत होती ..साफ कळतं की ते चौघ नाटक करत आहेत गेल्या 10 दिवसापासून
@shardapawar307
@shardapawar307 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात आहे तुम्ही एकदम मस्त सगळा ड्रामा चालू आहे नाटक
@jankipatil7846
@jankipatil7846 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई.निलेशनी पण असेच नखरे केले होते.
@ketkikhambe7126
@ketkikhambe7126 11 ай бұрын
😅 nahi hya navra baykochya bhadnat padayach nahi ,but yanche bhandnache vidios saglyani pahayache 😅😅 bolayach nahi🤫
@Pooja_kendre
@Pooja_kendre 11 ай бұрын
8:34 हा पुरूष बसतो वडा पाव खात ताई 😂
@gauri6660
@gauri6660 11 ай бұрын
बापरे मी एकही video पूर्ण पाहू शकले नाही यांचा 😂😂😂 nepotism मध्ये bollywood la tough fight दिलाय काही youtubers ni..त्यातले हे एक वाटतात
@marutisakat4678
@marutisakat4678 2 ай бұрын
मी त्यांचे व्हिडिओ बघायचे बंद केले आहे
@dishu926
@dishu926 11 ай бұрын
एकदम बरोबर viwes साठी असत सगळ आणि लोक हेच बघता मी तर रोज मेहनत करते पण मला कोणीच बघत नाही आता काय मी पण नाटक करायला लागू की काय 😂😂😂😂
@vanitazende2489
@vanitazende2489 11 ай бұрын
Mala adhipasun mahit ahe he lok natak kartat ahet an atahi bhandan karun ekmeknviruddha boltat sarv khote ahe....bhandan asa nasta lokana kse samjat nahi te baghtat tyanche video..mala te natak vatay
@deepalirandive3723
@deepalirandive3723 11 ай бұрын
💯 टकके खर आहे ताई नाटकी लोक तुमचा मताशी सहमत आहे मी
@JayaPatil-h2e
@JayaPatil-h2e 11 ай бұрын
Tula pn vayerl vhaych ahe ka म्हणून taychyavr. व्हिडिओ बनवला वा🎉🎉🎉
@deepalirandive3723
@deepalirandive3723 11 ай бұрын
💯 टकके खर आहे ताई नाटकी लोक तुमचा मताशी सहमत आहे मी
@amolthombare8639
@amolthombare8639 10 ай бұрын
तुम्हाला गावाकडची माणसे पुढे चालेली बगवत नाही तुम्हाला
@100purereaction
@100purereaction 10 ай бұрын
Bhandanat pudhe ka ?? Jau de pudhe
@BabanPagar-b5h
@BabanPagar-b5h 11 ай бұрын
तुम्ही सांगितलं याबद्दल मला खूप अभिमान हे माझ्या पहिल्याच लक्षात आलेलं होतं प्रत्येक युट्युब वरचे भांडण चालू
@asmitagaikwad2854
@asmitagaikwad2854 11 ай бұрын
Tai tuzhi comments Kiva roast kelya mule Shubhangi kheer ata sudharlya.......mehnat karayla laglya......u r best❤.....love u
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
O my god 🙏
@smithanikamworld5886
@smithanikamworld5886 11 ай бұрын
Yes you are 💯 right, people want to earn money showing all their personal problems and negative video,pun ka hey public asha video bagtey Anni negative vibes sothawar auntey
@urmilabhosale9735
@urmilabhosale9735 11 ай бұрын
अगदी माझ्या मनातलं बोललीस.. 💯
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 11 ай бұрын
खर आहे ताई तुझा
@deepti8106
@deepti8106 11 ай бұрын
Daily t v soap sarkhe zalay roj rahitari navin,
@seemamore05
@seemamore05 11 ай бұрын
एकदम ताई बोललात सुरुवातीला जे काही बोललात ते एखादी स्त्री रागाने बाहेर गेल्यावर घरातील जे बोलतोल ते पण ह्यांचे व्हिडिओ वर व्हिडिओ करत होते फक्त
@sakshii6242
@sakshii6242 11 ай бұрын
आ़शु भविष्य वाणी बरोबर सांगीतली असेच होईल
@akshaybhale2910
@akshaybhale2910 11 ай бұрын
Kiti mast te reaction di ❤❤
@sunitamore5079
@sunitamore5079 11 ай бұрын
Ashu di mazya khup aavdichi parthana aahe..
@dishant5141
@dishant5141 11 ай бұрын
हे बरोबर आहे
@nandisapkal7177
@nandisapkal7177 11 ай бұрын
आश्विनीकुठे शोधायला येतो एकदा तर व्हिडिओ बनवलाय का त्याने
@dipaknanaware
@dipaknanaware 11 ай бұрын
तुम्ही मला मदत करा. कारण तिचा नवरा डाळिंब चोरी मधे माहीर आहे,तसेच स्त्रियांना फोन करून त्रास देत होता म्हणून खूप वेळा मार पण खाल्लेला आहे,तसेच घरी भेटायला येणाऱ्या महिलांशी कसा लोचट पने लगट करतो ते पण व्हिडिओ पहा.
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Kadyacha adhar ghya dada .. tyat kahi madat pahije tar trust marathi Instagram var dm kara
@xyz-gh9wn
@xyz-gh9wn 11 ай бұрын
Kunacha navra
@77manisha
@77manisha 11 ай бұрын
Good video yes I was asking same question to myself how come these people don’t have money to feed their kids as she should carry some money with her for kids you are right.
@swaritbombatkar2987
@swaritbombatkar2987 11 ай бұрын
छान reaction dili...mi pahilyanda gavthi punam cha video baghitla tevhach samjal haa sarw drama aahe..नंतर ticha video baghitla पण nahi
@Manisha-fy4ln
@Manisha-fy4ln 11 ай бұрын
अहो ताई त्यांनी खूप नाटकं लावली आहे कसले पण भांडणाचे व्हिडिओ बनवतात आणि यूट्यूब वर टाकतात रोज रोज
@sunitakodag8344
@sunitakodag8344 11 ай бұрын
Waghmare family t pn Asch chaluy
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Unka bhi no hai 🤣
@seemamore05
@seemamore05 11 ай бұрын
आणि एकाच घरात राहतात मग व्हिडिओ करण्याची गरज आहे का समोरोसमोर बसून एकदाचे काय बोलायचे बोलायचे आणि मिटवून तडजोड काढून भांडण मिटवू शकतात पण नाही रोज एक नवीन मुद्दा असतोच काही ना काही
@yvvrangoli
@yvvrangoli 11 ай бұрын
Like done Tai
@reshmashinde8049
@reshmashinde8049 11 ай бұрын
anjali var ek video banva tichya nvryavr...mala ata as vatta ki to पैशासाठी करतोय😢कारण जो निस्वार्थ पणे सेवा करतो तो दाखवत नसतो...
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
Ok
@xyz-gh9wn
@xyz-gh9wn 11 ай бұрын
Aho jagayla pan paisach lagto na tyani bayko la sambalun paise kamavat asel tar kay farak padtoy to kahi hi kel tari
@vaishali_sagar_phadtare
@vaishali_sagar_phadtare 11 ай бұрын
Kahi pan kay to sambhaltoy tari tila te adhich problem madhe ahet kahich kas vatat nahi asl boltana
@vaishali_sagar_phadtare
@vaishali_sagar_phadtare 11 ай бұрын
Kay problem jhala tar apn nahi na madtila jaau shakt ticha navra sambhaltoy tila aoushadhacha kharch hospital kharch khup jhala asnaar KZbin varchya video mule thod tari hathbhar lagel tyana
@pragati600
@pragati600 11 ай бұрын
At least paise kamvun bayko cha ilaj tr krtoy bichara
@UjjwalaSonawane-b8e
@UjjwalaSonawane-b8e 11 ай бұрын
Ho taee agdi barobar ahe tumhi sangta te
@nakushamore5703
@nakushamore5703 11 ай бұрын
Tai Vinayak ch pan bhadan chalu zalet
@mayavairal4711
@mayavairal4711 11 ай бұрын
मी तर बघतच नाही यांचे videos, तीची सासुबाई हयात होत्या ना तेव्हा बघितलेले काही video's पण आता नाही बघत 🤐
@satyamyewale7241
@satyamyewale7241 11 ай бұрын
ताई कुठल्या ही चॅनल वाल्यांना धनगरी जीवन चॅनल आणि त्या फॅमिली सारखं जमू शकत नाही.. ...आणि तुम्ही खूप बरोबर बोलता हे लोक डॉलर साठी काहीं ही करू शकतात ..नाटक
@ranjanashinde9455
@ranjanashinde9455 11 ай бұрын
❤❤❤
@shital_nisal12
@shital_nisal12 11 ай бұрын
एकदम बरोबर बोलली ताई
@asharao3401
@asharao3401 11 ай бұрын
Khare ahe tuzhe paishansathi ata kahihi karayla barech lok khup khalchya patali la jatat l tyana kasehi karun dollar kamvayche astat l tyana aplya channel chya class kinva dignity chi kahi garaj naste
@sandhyakenjale-1858
@sandhyakenjale-1858 11 ай бұрын
Tai.. Sanjay tupe Che 45.5 k subscriber ahet.. Ani to mhanto 2-3 mahinyat 1 da pagar hoto Ani to pn khup kami yeto.. He kitpat Khara ahe
@dipaknanaware
@dipaknanaware 11 ай бұрын
अहो ताई माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून माझ्या शत्रूने या बाईला मिरची कांडप मशीन तसेच जनावरांना पत्र शेड बांधून दिले आहे,तसेच लवकरच घर बांधून देणार आहे माझा शत्रू.
@Recipes405
@Recipes405 11 ай бұрын
Ashu Waghmare family cha drama pan bag na jara athwda gajwla Khara ka khot mahit nahi bhandan pan tyanche video bagitle ki aksharsha dok dukaych Tya poojach wait watat khup ag tila torture kel tya saglyani ,,kay ghyaych public ne yancha video madun ki bhandan kase karaychi ,stress wadto asle video bagitle ki apoap ,ani yt open kel ki lagech samor bhandnache video he band zal pahij
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 11 ай бұрын
Dhangari jivan ya channel la pn khup paise milata tyana ek chotasa tampo ghyayla kahi harkat nahi pn te suddha te ghet nahit karan prattekveli to chota pata varvanta aani chul dakhvun te suddha paisech kamvat aahet. Ek mendhi vikun sahaj gas yeto. Baki tumhi yachi tyachi nave gheun paise jamvu naka swatahache kahi asel tr bola.
@Anushka_Vlogs811
@Anushka_Vlogs811 11 ай бұрын
ताई बरोबर आहे
@pragati600
@pragati600 11 ай бұрын
Mla vlogging channel chalu kraych ahe pn asla nirlajj pna mi nhi kru shkt😂😂😂
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
🤣🤣👍
@minaldeshpande9280
@minaldeshpande9280 11 ай бұрын
What about #s for satish
@Chandrakalasharma-ys7xh
@Chandrakalasharma-ys7xh 11 ай бұрын
Tupe aani misal family sarakhe natak karayla lagale aahe he pan
@surekhashinde5427
@surekhashinde5427 11 ай бұрын
❤❤❤❤👌
@rekhapatil3232
@rekhapatil3232 10 ай бұрын
Jadhav tai tumache bolane🎉correct correct aahe
@77manisha
@77manisha 11 ай бұрын
Punam tupe wanted some money now look her videos talking very nicely after completing homework she will use bad words to people.
@vijaydhole5790
@vijaydhole5790 11 ай бұрын
ताई असाच व्हिडिओ विनायक दादा भानवंसे बनविला तर फार चांगले होईल
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 11 ай бұрын
ताई रोज भांडण चालू आहेत
@ankitachendake4370
@ankitachendake4370 11 ай бұрын
Khupch vedi family aahe ti
@pallavi46
@pallavi46 11 ай бұрын
Khedyatch khup moth rajkaran ahe tai...ghra gharat rajkaran ahe ugaach city badnam ahe
@shitalbabar2596
@shitalbabar2596 11 ай бұрын
. अगदी बरोबर
@Babyfun1402
@Babyfun1402 11 ай бұрын
ताई तु किति छान समजुन सांगते पन कही फरक पडत नाही यांनी आडानि लोक आहेत
@100purereaction
@100purereaction 11 ай бұрын
❤️🙏
@Indianfood-hx7hv
@Indianfood-hx7hv 11 ай бұрын
बरोबर आहे ताई
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 7 ай бұрын
Lokanna ved kartayt
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 7 ай бұрын
Ata tr tya nilesh kalya dukrane atta yewdhyat fb la mala block kelya
@Reshma-z9o
@Reshma-z9o 10 ай бұрын
Z plus security he inko kaliyug me 😂
@100purereaction
@100purereaction 10 ай бұрын
😁
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 11 ай бұрын
Tyancha vishay gheun tumhi hi paisach kamavta aahet na????? Jari tyani youtube cha madhyamatun gadi ghar ghetale tar gheu dya na tumhala vaiyyaktik kay problems aahet? Tumhi hi tyancha vishay gheun paisech kamavta aahat he tumhi pn visaru naka. Saglech ase paise kamavatat tyat navin kahi nahi.
@savitapawar5118
@savitapawar5118 11 ай бұрын
Sagle natak ahe
@yam668
@yam668 11 ай бұрын
Punam tupe ,Sanjay Tupe mule sarv chanal wale bhandayala lagali ashes. Sarv Dolar cha khel yanche vhideo baghane band karave unsbscrib krave aani report marave ha ekach upay aahe. Karan yanchyamule samaj bighadat aahe.
@varshakatakr8056
@varshakatakr8056 11 ай бұрын
हो.हे.अगदी.बरोबर.आहे.भाडण.खोट.आहे.मी.ता.गावात.आहे👍👍👍👍
@amolthombare8639
@amolthombare8639 10 ай бұрын
Tu dusaryachya jivavarch jagte
@100purereaction
@100purereaction 10 ай бұрын
Tumhala kay mahit ..
@tanajiburungle9855
@tanajiburungle9855 11 ай бұрын
Nusti बनवाबनवी
@amolthombare8639
@amolthombare8639 10 ай бұрын
Tuja toch dhanda ahe
@100purereaction
@100purereaction 10 ай бұрын
Dhanda mhanje kay?
@amolthombare8639
@amolthombare8639 10 ай бұрын
You tubers channel ahe tuza
@aaradhyajadhav8602
@aaradhyajadhav8602 11 ай бұрын
Tai ag punam chi jau ani dir bhandan kartana hast astat he mi notice kel ahe
@bhartipatil4758
@bhartipatil4758 11 ай бұрын
Agdi barobar 😊
@rahulsable2158
@rahulsable2158 11 ай бұрын
❤❤❤❤
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 7 ай бұрын
Aho tai te sagle brobarch aahe ekane jatretla photo takla to khup janancha comment madhe send kela mi tr tya kalya mhashine mala blockch kel fb var 😂 kuth nahi geli ti gharich aahe
@manishasable9517
@manishasable9517 11 ай бұрын
Tai ti 3 mulila gheun bus chi vat pahat hoti tr tyancha photo koni kadhla karan photo madhe 3 muli ani ti dekhil ahe
@kalyanisfashionworld4789
@kalyanisfashionworld4789 11 ай бұрын
Bapre baghw lagel
@nakushamore5703
@nakushamore5703 11 ай бұрын
Vinayak bhanvase pooja
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН
@poonamtupe794 काय बोलले दाजी? 100% PURE REACTION
11:15
ARBAAZ PATEL AND NIKKI TAMBOLI ROAST !
11:55
Anmol koli
Рет қаралды 57 М.
@aamhi_2_jawa381 Vlogger tyanchi life viktat? 100% PURE REACTION
12:28
100% Pure Reaction
Рет қаралды 14 М.
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН