#Geeta chanting #मोक्ष संन्यास योग #Adhyay 18#गीता पठण अध्याय १८
Пікірлер: 10
@ruchirarecipes3 жыл бұрын
Easy to read and recite.. ☺️
@manasiabhyankar87533 жыл бұрын
Thank you
@rcginstruments75153 жыл бұрын
स्पष्ट शुध्द उच्चार. खुप छान 🙏🙏🙏
@seemagadekar11423 жыл бұрын
Thank you ma'am 🙏
@girijakarandikar97353 жыл бұрын
Thank you very much. I want to recite geeta.
@truptishaligram55705 ай бұрын
ताई तुम्ही प्रत्येक विसर्गा जवळ काय खूण केली आहे
@manasiabhyankar87535 ай бұрын
3 -या श्लोकात तप च्या पुढे जो विसर्ग आहे त्याचा अर्धा विसर्ग उच्चार करायच असतो. विसर्गा पुढे क, ख, प, फ आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार होतो. विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणजे पोटआत खेचून तोंडातून हवा बाहेर सोडायची.
@kaanchanbhavthankar40862 жыл бұрын
ताई गीतेच्या सगळ्या अध्यायाच्या संथा यू ट्यूबवर आहेत का
@manasiabhyankar87532 жыл бұрын
अध्याय पठण आहे सर्व अध्यायांचे. संथा पहिला अध्याय 1 ते 27 श्लोक आहेत.
@manasiabhyankar87532 жыл бұрын
kzbin.info/aero/PLsKhBgkEi76ejjVVx8iciE9HEEV70car8 👆गीता संथा play list