Geeta Dutt - Jaa saang Laxmanaa saang (Marathi non-film) MD : G N Joshi, Lyrics : Vasant Bapat
Пікірлер: 59
@arunadeogaonkar6472 Жыл бұрын
खूपच अप्रतिम आहे🙏🙏🙏
@vasantjoshi2863 Жыл бұрын
खरे आभार तर पराग सांकला यांचे मानावे लागतील
@alkajoshi8067 жыл бұрын
माझी आई हे गाणे गुणगुणायची .. कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते .. जी एन जोशी, वसंत बापट आणि गीता दत्त यांच्यापैकी कुणीही आज हयात नाहीत .. हे गाणे मात्र अजरामर आहे ..
@VivekPatwardhan7 жыл бұрын
माझी आईदेखील हे गाणे म्हणत असे. माझ्या हळव्या आठवणी ह्या गाण्याबद्दल आहेत.
@prakashnatu4357 Жыл бұрын
सुमधुर गीत
@shakuntalaraje358110 ай бұрын
Such a emotional song fullof melody
@vikaspatil6237 жыл бұрын
फारच मनाला स्पर्श करणारे गाणे आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
@jivrajdabhade782225 күн бұрын
Very sentimental song .
@nitinkulkarni92 Жыл бұрын
छान आवाज
@mukunddate4 жыл бұрын
सीतेची वेदना कमालीच्या उत्कटतेने गीता दिदीने व्यक्त केली आहे ! गायिकेला त्रिवार वंदन !!!!!!👌 ओ shadharan गीति , खूब खूब भालो ।।
@scpanandikar6 жыл бұрын
माझे वडील हे गाणे अत्यंत करुणतेने गायचे. जी एन जोशी आणि वसंत बापट माहीमला आमच्या शेजारीच राहायचे.
@avinashpuranik5348Ай бұрын
रेकॉर्ड केले आहे का?
@vidyasatalkar44702 жыл бұрын
करुणामय आवाज आणि शब्द असलेले हे गाणे ऐकताना प्रत्येक वेळी डोळे भरून येतात.
@alkajoshi806 Жыл бұрын
खरंच ग
@chitniskd17 жыл бұрын
The message of abondoned Seeta to Ram is aptly delivered by singing it intensely by Geeta in her special voice bordering weeping and still asserting her distress! Nicely written by Shri Baapat and sweetly versed by Shri G N Joshi this song has become unmatched, unique and examplary!
@vanhar13 жыл бұрын
Thanks for your comment. Such a sweet song but couldn't understan it till I saw your note.
@dhananjaymeshram1171 Жыл бұрын
अप्रतिम प्रस्तुती. स्त्री मनाची एवढी दमदार अभिव्यक्ती.... गिता दत्त यांच्या आवाजातील माधुर्य वारंवार अनुभवावे. शब्द रचना अप्रतिम❤
@manasikulkarni7595 Жыл бұрын
माझ्या आईचं अतिशय आवडतं गाणं
@aartipai9186 жыл бұрын
Best lyrics best tunes and Geeta Roy Dutt.-Aarti Pai
@meerasane54422 жыл бұрын
फारच सुंदर शब्द, सीतेची व्यथा अगदी अचूक शब्दात पकडली आहे
@scpanandikar6 жыл бұрын
जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला "समजला" म्हणावे, न्याय तुझा सीतेला / अग्नीत घेतली उडी उजळली कुडी पटविले तेव्हा, होतास तिथे तू देवा केलास न्याय परी उलटा, ठरले कुलटा केलीस सफळ मम सेवा शोभले तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला / जा सांग "जानकी अजुनी राही जिवंत जो रघुवंशाचा वंश वाढी उदरात तोंवरी प्राण कोंडील देहकोषात राणीची भिकारीण आज होय, रघुराज तिला सांभाळा" गीत : वसंत बापट संगीत : जी एन जोशी गायिका : गीता दत्त मराठी भावगीत
@prasadprabhakar11326 жыл бұрын
Sanjeev Panandikar, आज का अशी सुमधुर गाणी घडत नाहीत? शांताबाई, बाबुराव, सोनु भरोसा नाय काय, असली हलकी गाणीच आवडतात. ती काय येतात, जातात. ना सुर ना ताल. ही जुनी गाणीच आठवतात भेंड्या खेळताना. यातच त्यांच यश आहे.
@manjiria57493 жыл бұрын
Thnx sir...mala hyache lyrics havech hote..thnx for ur efforts..pan second stanza madhe " jo raghuvanshacha ansha tichya udarat" ashi ol ahe.
@vijapte2 жыл бұрын
संजीवजी, मला या गाण्याच्या शेवटच्या ओळीचा अर्थ लागत नाही. या शेवटच्या ओळीत "रघुराज तिला सांभाळा" असे सीता रामाला सांगत आहे. जी सीता रामाला ठणकावून सांगत आहे की, "तुझा न्याय मला समजला आणि जो वर माझ्या कुडीत प्राण आहे, तोवर मी माझ्या उदरातल्या रघुवंशाच्या अंकुराचे रक्षण करीन", तीच सीता रामाला अशी विनंती का आणि कशासाठी करीत आहे?
@surekhasarfare75592 жыл бұрын
@@vijapte हीच तर सीतेची भक्ती आहे असे मला वाटते.संताप, दु:ख, उद्वेग ती व्यक्त करते. तो रघुवंशाचा अंश ती प्राणपणाने सांभाळेल, पण तरीही कर्तेपण ती घेत नाही, तिच्या परमेश्वरावर, रघुरायावर ती रक्षणाची जबाबदारी सोपवते.
Thank you for posting this beautiful, sad and sensitive song. I think I first heard it around 1953. And many thanks to Sanjeev Panandikar for posting the lyrics. I have been looking for them for a very long time.
@ravibhagwat1138 жыл бұрын
SOMEHOW THE COLLECTION SOUNDED INCOMPLETE WITHOU THIS `MARATHI` SONG AN OUSTANDING SINGER WITH MAGIC IN HER VOICE COULD NOT CONTROL DOMESTIC BLISS. HER VOICE SAYS IT ALL.
@AnilSatwik14 жыл бұрын
Great Post...
@shashikantayre5224 жыл бұрын
साठ वर्षापूर्विचे गाणे. सरळ सोपे त्यावेळी माझ्या वहिनीला फार फार आवडायचे. स्मृति जागृत झालेल्या. आभार.
@santoshdesai85342 жыл бұрын
Thank you Mr.sanjeev panandikar.I lisen this song after 36 yrs.First i listen this song in 1984 which sang by my teacher.But now i am trying to sang by my grand daughter.Thx again.
@subhashargade7501 Жыл бұрын
अप्रतिम गीत
@mangalatendulkar37356 ай бұрын
🎉
@Coucoutchicou13 жыл бұрын
What a treat! Thx for the upload.
@arunmarpakwar72632 ай бұрын
Junya ganyachi awit godi kadhich sampark nahi
@drmohankotwal484 жыл бұрын
Great song
@jayashreebapat96024 жыл бұрын
Apratim avaj
@aparnasarang24123 жыл бұрын
Superb song
@ParagSankla3 жыл бұрын
Thanks
@jyotilotlikar1318 Жыл бұрын
लिखित गाण मिळेल का?
@durgakulkarni70222 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@alkapatki78784 жыл бұрын
Best song
@tagamag2 жыл бұрын
Where can we get the whole album in better quality?
@dilipdengle7 жыл бұрын
हा आवाज गीताजींचा नसून जानकी ऐय्यर यांचा असावा.
@manoomahajan81374 жыл бұрын
N 89026 Geeta Dutt
@TheAnildesai3 жыл бұрын
why some of you are rattling about janaki iyer singing this song ??? Keep quite if you dont know anything.Its all the way Geeta Dutt.